कल्याण जव्हार मालेगाव हे तीन जिले होऊ शकते मोठे तालुके आहेत कल्याण जव्हार मालेगाव मोठे तालुके आहेत
@piyushatole42905 сағат бұрын
जिल्ह्याला २ खासदार असले पाहिजेत.पंचायत समिती,जिल्हा परिषद ऐवजी ग्रामपंचायत स्तरावर एक शासन नियुक्तीतून सरपंच.तालुका स्तरावर एक आमदार.नगर पालिका भागात ही कमी नगरसेवक जे पूर्ण वेळ विकास करू शकतील.खरं म्हणजे पक्ष पेक्षा चांगला कार्यकर्ता,नेता महत्वाचा.
@mimarathi976835 минут бұрын
5 खासदार 5 आमदार पण दिले तरी ते काय लोकांचे कामे करणार नाहीत ते पुढील निवडणूक कशी जिकता येईल याचीच तय्यारी चालू ठेवतात 😂
@yashbhandari60809 сағат бұрын
वाटत नाही
@sanjaymalani3824 сағат бұрын
फायदा काहिच होना र नहीं उलट खर्च वा ढ नार खासदर चा पगार आणि पेंशन च खर्च जनतेवर होना र
@Adityapangul-s1f3 минут бұрын
Sir, lahan district asel tr adminstration karayla sopa jail, hence Revenue jast hoil, devlopment fast honar😊
@gavchapatil47723 сағат бұрын
नवीन जिल्हे म्हणजे नवीन व वाढीव प्रशासकीय खर्च.
@Copsravirajrathod1003 сағат бұрын
उदगीर जिल्हा 100% होणार
@ShailendraPatil-bs9ue2 сағат бұрын
Pune Satara Gadchiroli
@raghunathpasale83636 сағат бұрын
पण मी म्हणतो गरजच काय याची!
@milindwaghmare8714 сағат бұрын
@raghunathpasale8363 साहेब काही गावापासून जिल्हा १८० ते २०० कि.मि. अंतरावर आहेत. त्यामुळे सामन्य लोकांना जिल्ह्या ठीकाणी काम असेल ते खुप त्रासदायक ठरते काही कामे लवकर होत नाही म्हणून ये जा कारावी लागते मग आत तुम्हीच विचार कारा.
Jilha vadhvala ki aamdar vadhvave lagnar.Kay upayog nahi.Je ahe te barobar ahe.Lok mothya shahadat yetayat ani jilha karayla nighalet, mumbai madhe 1 prabhat ha 1 taluka evadya ahe.
@ankitadhau7028 сағат бұрын
Bogas mahiti
@technicalshadan83573 сағат бұрын
1 karod chya bond var lihun deto ek pan honar nahi😆🤣😆🤣😆 san 2000 pasun aikat aalo amhi pusad baddal🤣😆