Beed : बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा अडवला

  Рет қаралды 208,229

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 285
@nileshgireofficial3721
@nileshgireofficial3721 3 жыл бұрын
राज्यसरकारला भावपूर्ण श्रध्दांजली💐💐
@bkailas3866
@bkailas3866 3 жыл бұрын
अजित दादा सारी इज्जत धुळीला मिळवली
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 3 жыл бұрын
फक्त दोरं - स्वता मजा म्हणुन दोरे - अरे बघा गरीबाच सरकार !!! उघडा डोळे बघा फक्त !
@saishraddha1878
@saishraddha1878 3 жыл бұрын
Do not vote vasuli corrupt mahavinas panoti power Sarkar now.
@s.a.9829
@s.a.9829 3 жыл бұрын
मग अंधारात शपथविधी घेणारांना द्या.
@shantanup7942
@shantanup7942 3 жыл бұрын
राष्ट्रवादी चे मंत्री पाहिल्या पासूनच खुप माजुरडे आहेत साधे निवेदन सुद्धा घेत नाहीत अणि त्यातला त्यात मराठा मंत्री. मी सुद्धा मराठा आहे पण हे ncp वाले सत्तेत नसले पाहिजेत.
@babanagpurkar2041
@babanagpurkar2041 3 жыл бұрын
हो बे ल व ड्या. मोदी काय लै चांगला आहे नाही. २० हजार कोटींचा महाल बांधतो आहे
@vaibhav1052
@vaibhav1052 3 жыл бұрын
@@babanagpurkar2041 भाऊ आम्ही मराठा च आहोत पण अंध मराठा नाही...... साहेबाची दातखिळी बसते मराठा आरक्षणावर... तुमचे दादा तर मुत देत होते घेणार का मग... मोदी मूर्ख आहे याचा अर्थ असा नव्हे दादांनी जास्त मूर्खपणा दाखवावा... भानावर या...तुमच्या सारख्या लोकमुळे असेल दहावी पास आमदार मंत्री बनतात.
@babanagpurkar2041
@babanagpurkar2041 3 жыл бұрын
@@vaibhav1052 Tu kasla Maratha. Peshvyacha gulam. Mutar tar tarbujya pila pahate pahate 🤣
@mahadevsanap8334
@mahadevsanap8334 3 жыл бұрын
आरोग्य कर्मचार्याला न्याय मिळालाच पाहिजे
@lpvideopandharpur8565
@lpvideopandharpur8565 3 жыл бұрын
पैसे घेऊन मतदान केल्याचा हा परिणाम आहे
@nitindagabaj9147
@nitindagabaj9147 3 жыл бұрын
करा पैसे घेऊन मतदान
@tusharkedar8634
@tusharkedar8634 3 жыл бұрын
15lakh soda 15rupaye nay bhetle
@quite-mb3qk
@quite-mb3qk 3 жыл бұрын
Barobar
@smb......8980
@smb......8980 3 жыл бұрын
पुढच्या वेळी या सरकारला घरी बसवलं पाहिजे.. MPSC च्या मुलांच यांनी भविष्य उध्वस्त केल आहे... निवड होऊन 1 वर्ष झाल तरी अजून नियुक्तया नाही दिल्या....
@shrikautade
@shrikautade 3 жыл бұрын
येऊ कशाला दिलं हे सरकार
@smb......8980
@smb......8980 3 жыл бұрын
@@shrikautade येऊ दिल नाही मित्रा .. शिवसेनेने धोका दिला म्हणून अस झाल.. हे लक्षात घ्या
@shrikautade
@shrikautade 3 жыл бұрын
@@smb......8980 कॉँग्रेसच्या 10 सीट कमी आल्या असत्या आणि राष्ट्रवादी च्या 5 - 6 सीट जरी कमी आल्या असत्या तरी हे सरकार बनलं नसतं..पण गावठी लोकांनी त्यानाच मतं दिली... आता बसले बोंबलत
@0JESUS0
@0JESUS0 3 жыл бұрын
भावा जागा नसणार कोणा कोणाला कामाला घेणार. सेवेत असणारे सेवानिवृत्त होतील तेव्हा भरती निघणार. सगळेच नेते भांड खाऊ सगळे च एकाच माळेचे मनी क्रॉग्रेस असु भाजप असु राष्ट्रवादी असो कीवा शिवसेना. जनतेचा कोणाला विकास करायचा नाही सगळ्या ना खिशे भरायचे आहेत
@lukasghule7117
@lukasghule7117 3 жыл бұрын
साहेब संपुर्ण महाराष्ट्रा मधे करोना काळात स्व:ताच्या जीवाची,परिवाराची पर्वा न करता.अहोरात्र सेवा देणारे कर्मचारी यांना न्याय मिळाला पाहिजे सेवेत कायम केले पाहिजे. जय महाराष्ट्र .
@ashokchate461
@ashokchate461 3 жыл бұрын
अरे बाबांनो हे दौरा कशासाठी लोकाचे मनने ऐकून घेयचे नाही तर.... मग काय हा दौरा काय वसूली करायसाठी होता का काय
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 3 жыл бұрын
भेट द्यायला हवी होती मा अजित दादांनी भेट न देऊन लाठीचार करणे गैरवापर
@kaisk8641
@kaisk8641 3 жыл бұрын
बरोबर आहे इथ किती तरी विद्यार्थी 5,6 वर्ष अभ्यास करतात ,आणि हे 2 महिने नीट काम करत नाहीत आणि यांना कायम कसं करायच .आणि कायम केल्यावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यां वर परिणाम होती च ना
@jayrajghuge1224
@jayrajghuge1224 3 жыл бұрын
@@kaisk8641 अरे बाळा तुम्ही पण यायचं ना तेव्हा जीव धोक्यात घालून काम करायचं 2 महिने नाही तर दिड वर्ष काम केलेत आणि तेव्हा जेव्हा तुझ्या सारखे घरात बसून1000 वेळा सॅनिटीझर वापरात होते j1 भेटत नव्हते राहायला घर नव्हते तेव्हा आणि तू सांगतो 5 6 वर्ष अभ्यास केलेल्याच काय तर यांनी पण अभ्यास करून च तिथे आले ना की तुझ्या सारख काम सरो आणि वैध मरो
@sasa-pr4um
@sasa-pr4um 3 жыл бұрын
पवार आणि टोपे ज्या ठिकाणी जातील त्या प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजे असे आंदोलन. ज्यांच्या कडे जनतेच्या प्रश्नाची उत्तरं नसतात ते असे गाडीतून पळून जातात.
@d.r.deshmukh1396
@d.r.deshmukh1396 3 жыл бұрын
त्यांनी कसतरी सगळे पक्ष घेऊन सत्ता स्थापन केली आहे खाउद्या ना जगू द्या गोर गरीब नेते आहेत ते
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 3 жыл бұрын
गरज सरो आणी वैदय मरो - असे या सरकारचे सामान्यजनतेशी वागते आहे . अरे ज्या लोकांती कोवीड काळात जनतेसाठी स्वतःच कुटुंब सोडुन जनतेची सेवा केली त्यांचावर अशी वेळ येने अत्यंत दुर्दवी आहे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 жыл бұрын
म्हणे जाणता. राजा. बघतोय मजा जनतेला मुर्ख बनवले आहे पावसाळा आला पण निवडणूका नाही
@sagarwaghmode7642
@sagarwaghmode7642 3 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे अजित पवार ला
@shubhamjadhav5544
@shubhamjadhav5544 3 жыл бұрын
Abp माझा... फाटते का सांगायला लाठीचार्ज केला?
@zumbarbankar5454
@zumbarbankar5454 3 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे लाठीमार करणारया ला
@nitinsalunkhe9965
@nitinsalunkhe9965 3 жыл бұрын
मतदानाच्या दिवशी अशी गर्दी करू नका म्हणजे तुमची मागणी 100% मान्य होईल. सरकार ऐकत नसेल तर त्याला विरोध लोकशाही मार्गे म्हणजे मतदानाच्या मार्फत केलं पाहिजे नेमक तेच करत नाही तुम्ही.
@akash_rathod_3065
@akash_rathod_3065 3 жыл бұрын
संपली गरज त्यांची आता कोरोना कमी झाला, तशी त्यांची कमाई कम आता कशाला नर्स, वॉर्डबॉय ठवेल ते , आता काय नाही गुलाम झालोय राजकारणी लोकांचे आपण जय महाराष्ट्र 💪🚩
@sathishpardeshi4753
@sathishpardeshi4753 3 жыл бұрын
हि तर सुरुवात झाली आहे आज फक्त आडवल आहे जनतेनं पण लक्षात ठेवा आज जो लाठीमार झाला आहे हेच दिवस थोड्याच दिवसात तुमच्या वर येणार आहेत भर सभेत स्टेजवर येऊन जनता तुम्हाला तुडवल्याशिवाय रहाणार नाही
@babanagpurkar2041
@babanagpurkar2041 3 жыл бұрын
मोदीला तुडव आधी
@babankanade5012
@babankanade5012 3 жыл бұрын
MVA सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली 🥀🥀
@babankanade5012
@babankanade5012 3 жыл бұрын
दादागिरी चे सरकार आहे हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे पूर्ण महाराष्ट्र भर या सरकारचा निषेध केला पाहिजे हे सरकार रक्षक नसून भक्षक आहे हे या वरून सिद्ध झाले आहे
@rgmmarathi3305
@rgmmarathi3305 3 жыл бұрын
Arogya seva मजबूत kara टोपे नाहीतर म्हणा ata lockdown हाच पर्याय 😂😂
@kavitafonde615
@kavitafonde615 3 жыл бұрын
आरोग्य कर्मचारी यांच्यावर अस होन पूर्ण पणे चुकीच आहे.
@adv.rahulchandanse8285
@adv.rahulchandanse8285 3 жыл бұрын
100 कोटी वसुलीदार
@arundahifale1517
@arundahifale1517 3 жыл бұрын
वसुली जमा नही जालि आजूण😂😁
@naturalview2649
@naturalview2649 3 жыл бұрын
याच कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे सरळसेवा भरती निघत नाही
@dayanandshinde9441
@dayanandshinde9441 3 жыл бұрын
कामा पुरता मामा आणि ताका पुरती आजी काम झाली की हू लांब संपुर्ण महाराष्ट्राने मंगळवेडा आणि पंढरपूर चा आदर्श घ्यावा
@sagarrandhir8874
@sagarrandhir8874 3 жыл бұрын
अरे या मंत्र्यांना किंमत नाही सर्व मेडिकल स्टाफ नि संप पुकारावा
@siddharthwavarewavare6837
@siddharthwavarewavare6837 3 жыл бұрын
Np
@vikasbombale7185
@vikasbombale7185 3 жыл бұрын
एकदम चुकिचा प्रकार घडला.एकतर कोरोना काळात एवढ जबाबदारीच काम वाॅर्ड बाॅय ,नरसेस यांनी बजावल तरीरी बघा,ज्यांच उपमुख्यमंत्र्यांनी फुलांनी स्वागत करायला हव त्यांना काठ्यांचा प्रसाद मिळतोय .
@sachinlokhande2164
@sachinlokhande2164 3 жыл бұрын
आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे एकुण घेणे गरजेचे होते. या देशात लोकशाही आहे. मंत्री , आमदार, खासदार हे जनतेचे सेवक आहेत . त्यां - चे ते काम आहे. कर्मचाऱ्यांची मागणी ही योग्यच आहे.
@shivajihiwale7603
@shivajihiwale7603 3 жыл бұрын
ईथे लाखो मुले परीक्षेद्वारे भरतीच्या प्रतिक्षेत आहेत अणि हे कंत्राटी काम करून आम्हाला कायमस्वरूपी सामावून घ्या म्हणताय...
@pradippawar8463
@pradippawar8463 3 жыл бұрын
Tupan karaycha Mag kalala asta tula
@silvergold8374
@silvergold8374 3 жыл бұрын
कोरोना काळात काम केल्या बद्दल सरकार कडुन खास बक्षिस ,नेत्यांना गोळ्या घाला
@dhirajgawade8290
@dhirajgawade8290 3 жыл бұрын
शंभर कोटी मिळाल्यावरती पाहू आता ..आम्हाला शंभर कोटी मिळायचे बंद झाले आहेत
@gentleman4317
@gentleman4317 3 жыл бұрын
मारला नाही का!!! वसुली काय फक्त हेच करु शकतात..
@vaibhav1052
@vaibhav1052 3 жыл бұрын
याला सत्तेचा माज म्हणतात....पाच मिनिटे दिले असते तर काय बिघडलं असतं...पण हा व्यक्ती किती संवेदन हिन आहे हे माहीत आहे.
@Mumbaiindian16
@Mumbaiindian16 3 жыл бұрын
ज्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आली होती तेव्हा हे मंत्री हात जोडून विनंती करत होते की आम्ही तुम्हाला कायम नोकरी देवु,तसेच योग्य वेतन देवु आता कुठ गेले ते तुमचे शब्द
@thesocialcitizen3642
@thesocialcitizen3642 3 жыл бұрын
कोणी मदत करायची या साठी महाविकासाघाडी मध्ये चर्चा चालू आहे... पवार आजोबा.. आणि घरी बसलेले मुख्यमंत्री.. लवकरच निर्णय घेतील..
@kiranawale9557
@kiranawale9557 3 жыл бұрын
तुमची संघटना तयार करून,, अध्यक्षाने दादा व टोपे साहेब ना भेटले पाहिजे ,, मागण्यांसाठी निवेदन दिले पाहिजे,, वेळ मागितला पाहिजे,,, शांततेत ने झाले पाहिजे,,आख्खाच बाजार असल्या सारखे रस्त्यावर हे बरोबर नाही,,,🙏🙏
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 3 жыл бұрын
अरविंद केजरीवाल चा आदर्श घ्या म्हणाव जाणत्या राजाला, पन्नास वर्षापासुन वाटुले करुन टाकले राज्याचे
@jayjadhav2844
@jayjadhav2844 3 жыл бұрын
हे आपलं सरकार खावा मार दमदार....
@ashvnibunage4742
@ashvnibunage4742 3 жыл бұрын
दादा तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही त्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्यायला हवे होते
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 3 жыл бұрын
पवार घराना हि राज्याला पन्नास वर्षापासुन लागलेली किड आहे
@quite-mb3qk
@quite-mb3qk 3 жыл бұрын
👍👍👍✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️ ekdam correct
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 3 жыл бұрын
आरोग्य अधिकारी-कर्मचारी लोकांना मध्य करा
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ 3 жыл бұрын
खरच आरोग्य कर्मचारी यांनी कोविड रूग्नांची इमानदारीने सेवा केली आहे का.. जर सेवा केली असेल तर रूग्ण मरायला नको होते..
@ravifartare2898
@ravifartare2898 3 жыл бұрын
बैठक चांगली झाली हे दाखवा नुसता trp वाढवण्यासाठी काहीही दाखवता चांगले दाखवत जा
@pramodmalodepatil8773
@pramodmalodepatil8773 3 жыл бұрын
त्यांचा पगार का थांबवलं.. अवघड आहे.
@vaibhav1052
@vaibhav1052 3 жыл бұрын
मी पण बीडचा आहे... चॅनेल ने रिपोर्टर ला संवेदनशील रिपोर्ट तयार करायला शिकवा.... काय तर म्हणे अजित दादा वेळेचे खूप पक्के..मीटिंग ल उशीर होइल...गोविंद शेळके ल लाज नाही वाटली एकतर्फी reporting करायला... बीडचा आहे ना तो पण...पण तुम्ही विकेलेले...
@kavitaghule6649
@kavitaghule6649 3 жыл бұрын
आरे या आजित दादाने मावळ मध्ये शेतकर्यावर गोळ्या घालून मारले होते. तरी सुद्धा तुम्ही त्यांना मतदान करता व मार खाता.
@sagarkumbhar4791
@sagarkumbhar4791 3 жыл бұрын
या नेत्यांना लोकांनी निवडून दिले हे माहित असावा सर्व नेत्यांना
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
गरिबांच्या श्रमाचे पैसे द्या
@vikasgole7313
@vikasgole7313 3 жыл бұрын
जाहीर निषेध अजित पवार, आणि पोलिसांचा,
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 3 жыл бұрын
ही पद्धत आहे का निवेदन द्यायची.
@dipakkambale3599
@dipakkambale3599 3 жыл бұрын
दादांना लाज वाटली पाहिजे अहोरात्र काम करणारे कर्मचारी जर तुम्हाला त्यांचा हक्क मागत असतील तर त्याच्यामध्ये काय दादा हे बरं लोक तुम्हाला चांगले समजतात राणी तुनी जरासं निर्लज्ज जनाची नमनाची ठेवा जसं तुम्ही लोकांना उत्तर दिलं तसं लोक या गोष्टीचा मी निषेध करतो
@vision-tp8bd
@vision-tp8bd 3 жыл бұрын
मी राष्ट्रवादी समर्थक आहे.... पण ज्या कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन आपल्याला कोरोनाच्या दोन लाटामधून बाहेर काढलं त्यांच्यावर लाठीचार करणं अत्यंत दुर्दैवी.. सरकारने बैठकीतून योग्य तो मार्ग काढावा आणि त्या कर्मचाऱ्यांची माफी मागावी 🙏🙏🙏🙏
@vision-tp8bd
@vision-tp8bd 3 жыл бұрын
पण कोरोना काळात घेतलेल्या भरत्या सर्व कंत्राटी तत्ववार होत्या... आणि जर पर्मनंट करण्यासाठी ते आंदोलन असेल तर.... आम्ही अभ्यास करणाऱ्या पोरांन्नी काय करायचं 🤔
@GalaxyAdvertise
@GalaxyAdvertise 3 жыл бұрын
अबे अजित पवार गोष्टी तर मोठ्या मोठ्या करतोस लेका
@adv.rahulchandanse8285
@adv.rahulchandanse8285 3 жыл бұрын
माजले
@sharadlakade5555
@sharadlakade5555 3 жыл бұрын
काय चालू आहे राव हे खूप वाईट
@piyushdoshi4604
@piyushdoshi4604 3 жыл бұрын
धनुभाऊ कुठे आहेत ???
@shankarfatangare6198
@shankarfatangare6198 3 жыл бұрын
बरोबर केले यांना जाब विचारला पाहिजे
@nivruttiatale1942
@nivruttiatale1942 3 жыл бұрын
अजब तुमचे सरकार राजा अजब तुझे सरकार
@aadyakidoniya5738
@aadyakidoniya5738 3 жыл бұрын
DM Tumacha Jahir Nishedh, तुम्ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी झालात,👎👎😡
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 жыл бұрын
हिटलरशाही चालू आहे निषेध
@dipaksalunke6025
@dipaksalunke6025 3 жыл бұрын
कोरोना महामारीत ह्याच लोकांनी वाचवलं आहे आपल्याला हे विसरू नका .त्यांना मारण्याची काही गरज नव्हती
@vikassatpute298
@vikassatpute298 3 жыл бұрын
पवार साहेब तुम्ही कोविड योध्ये म्हणून कोविड सेंटर मध्ये काम करून घेतलात,,,,,, आणि आत्ता अशी ही वागणूक तुमच्याकडून ह्या अपेक्षा नाहीत पवार साहेब,,,,,, आम्ही पण राष्ट्रवादी समर्थक आहोत
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 5 ай бұрын
धनंजय मुंडे पंकजाताई ला पाडणार 100%
@प्रभाकरमरकड
@प्रभाकरमरकड 3 жыл бұрын
दोन मंत्री पोलीस महीला वरती लाठीमार काय गडी हेत का टाळ्या‌ वजवनारे दोन शब्द बोलून जायाचना
@vitthalpujari9800
@vitthalpujari9800 3 жыл бұрын
नालायक सरकार बॅक पुट
@vilaschavan5285
@vilaschavan5285 3 жыл бұрын
लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत लोकांच्या अडचणी ऐकून घ्यायच्या नाहीत मग नुसते दौरे कशाला झक मारायला काढायचे का,
@rushabhjadhav9212
@rushabhjadhav9212 3 жыл бұрын
पुढच्यावेळी वसूली सरकारला घरी बसवले पाहिजे
@vaibhav1052
@vaibhav1052 3 жыл бұрын
सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला सामन्यांचे दुःख समजून घेऊ शकत नाही.... तुम्ही कर दादा, साहेब पण हे कामाचे नाहीत
@funforlaughshare9056
@funforlaughshare9056 3 жыл бұрын
ऐकून घ्यायला पाहिजे. नाहीतर असा उद्रेक होतो
@hk1232
@hk1232 3 жыл бұрын
हे तर खूपच अन्याय आहे
@pravinsonawane4403
@pravinsonawane4403 3 жыл бұрын
सत्तेचा माज आला आहे यांना
@ajinkyaghugeag
@ajinkyaghugeag 3 жыл бұрын
पैशाचा माज
@Ajaybd30
@Ajaybd30 3 жыл бұрын
निषेद ज्या लोकांनी एवढ्या कमी पैशात काम केले त्यांना पैसे नाही. आणि जे आयत khau शिक्षक व घरीबसुन् काही karmchari पगार दिला.
@kaisk8641
@kaisk8641 3 жыл бұрын
इथ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय गोट्या खेळायच्या का .3 महिने वेतन घेऊन काम आणि आता कायम स्वरुपी कसे करतील
@sanjaygangurde4173
@sanjaygangurde4173 3 жыл бұрын
पोलीसांनो हे चुकीचे आहे . लोकप्रतिनिधी हे जनतेने निवडून दिले आहेत . त्यांना जाब‌ विचारू शकतात .सदर लोकप्रतिनिधी नी स्वताहुन थांबले पाहिजे होते हा मतदारांचा व आंदोलन करणाऱ्याचा अपमान आहे.
@pritofficial8841
@pritofficial8841 3 жыл бұрын
कर्त्याला कर्माचा भोग मिळाल्या शिवाय मोक्ष हा मिळातच नाय
@akshaylondhe2167
@akshaylondhe2167 3 жыл бұрын
तुम्ही ज्यावेळेस लाठी चार्ज करता त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून काम करनाऱ्याचा तुम्हाला विसर पडला का... मारनाऱ्या नालायक हैवानाचा निषेध
@जयशंभोजयशिवराय
@जयशंभोजयशिवराय 3 жыл бұрын
बीड परलीचे हे आरोग्य कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी चे गाडी अडवणार नाहीत आणि सर्वसामान्यांना नुसता वेठीस धरणार.
@Action....6673
@Action....6673 3 жыл бұрын
Ajun dya ncp la mat
@babanagpurkar2041
@babanagpurkar2041 3 жыл бұрын
नाहीतर काय भाजीपाल्यांचे द्यायचे काय कुंभमेळा भरवायला आणि अल्पसंख्यांकांना बदनाम करण्यासाठी?
@AN-lu2jd
@AN-lu2jd 3 жыл бұрын
channel वाले तुम्ही विकालेले आहत तुम्ही फक्त न्यूज च दखावा गरीबला न्याय द्याच काम करू नका
@sagarharsula9776
@sagarharsula9776 3 жыл бұрын
अरे आता तरी सोडा हे राट्रवादी आणि काँग्रेस बिजेपी शिवसेना आपली चूक सुदूरूया आणि मणसे ला मतदान करूया .
@dombaleashruba
@dombaleashruba 3 жыл бұрын
भेटायला पाहिजे होते
@avinandre3130
@avinandre3130 3 жыл бұрын
पगार दिलाच पाहीजे. व नोकरी ही.
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 3 жыл бұрын
लाजीरवाणी घटना राज करते स्वताला राजे समजतात
@sagargadade3724
@sagargadade3724 3 жыл бұрын
मला सांगा पक्ष कुठलाही असू द्या एखाद्या मंत्र्याला कुणी असं लांबूनच ओरडत गाडी कड पळत सुटल्यावर ती कायदा सुव्यवस्था पोलीस लाठीचार्ज करतील नाहीतर काय करतील, त्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित त्यांची भेट घेऊन व्यथा मांडायची असती
@keshavmane9576
@keshavmane9576 3 жыл бұрын
तुझ काय दुखते त्याला जोड्याने हाणले पाहिजे.
@sagargadade3724
@sagargadade3724 3 жыл бұрын
@@keshavmane9576 भाऊ दुखायचा प्रश्न नसतोय विरोधाला विरोध करन चुकीच आहे.
@krushnaajadhav2227
@krushnaajadhav2227 3 жыл бұрын
प्रशासन सुस्त आहे..... कामा पुरते वापर करणारे शासन...
@ketanmurkute2804
@ketanmurkute2804 3 жыл бұрын
Tumhi tv la add deli ter customer kadun aad che pise ghetach na tyatun thode kadhi tari madet kara he venati
@bramhadeosondage842
@bramhadeosondage842 3 жыл бұрын
नालायक सरकारचा निषेध असो,!
@rohanyadav2470
@rohanyadav2470 3 жыл бұрын
Jahir Nished
@BharatPravaswithKK
@BharatPravaswithKK 3 жыл бұрын
मुतर्यादादा काही प्रतिसाद देत नाहीत तीन बायका फजिती ऐका
@gajananzine3018
@gajananzine3018 3 жыл бұрын
लाज तर खरी जनतेला वाटली पाहिजे पैसे घेऊन मतदान करताना
@unitechcorporation7871
@unitechcorporation7871 3 жыл бұрын
RAM mandir ghutali kaa Kay huaa CBI enquiry kab hngi
@shivratanpatil6481
@shivratanpatil6481 3 жыл бұрын
गोवारी हत्याकांड
@devendrabhavukherade3049
@devendrabhavukherade3049 3 жыл бұрын
मनुन सांग तो य मनसे मतदान करा
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 3 жыл бұрын
हे उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री तर बिनडोक आहेत त्याचबरोबर यांच्या पक्षातील प्रतिनिधी सुद्धा बिनडोक आहेत कारण जनतेच्या समस्या व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत नसून सत्तेच्या जोरावर त्यांना अपमानीत केल जातय.
@prasannayog4980
@prasannayog4980 3 жыл бұрын
अर्धा महाराष्ट्र तुमच्या पायी जीवंत आहें
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 49 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 2,3 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 49 МЛН