म्हाताऱ्या राजकीय बैलाला दाखवला बाजार।। Shrikant Umrikar | Analyser | Thackeray | Chandrakant Khaire

  Рет қаралды 17,054

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 106
@balasahebshinde618
@balasahebshinde618 Сағат бұрын
अतिसुंदर विश्र्लेषन. त्यातही डंगर्‍या बैल विशेषन खूप समर्पक.
@maratha465
@maratha465 3 сағат бұрын
उद्धवनी खैरेंना बाजार दाखवला आणि पवारांनी उद्धवला कात्रजचा घाट ! विधानसभेला नाकारले म्हणून शेखचिल्ली खैरे आता मनपाचे तिकीटही मागायला मागे पुढे पाहणार नाही! 😅😊
@parshuramdalvi947
@parshuramdalvi947 Сағат бұрын
एकदम बरोबर आहे
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 2 сағат бұрын
संजय राऊत यांनी शिव सेनेची पुर्ण वाट लागली
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 3 сағат бұрын
आता खैरेच कायमच आटोपलं आता शिंदे साहेबाचेच शिव सैनिक
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 3 сағат бұрын
ईथे उद्धव ठाकरे यांचाच बाजार उठला आहे तिथे चंद्रकांत खैरे यांची काय? कहाणी.!
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 2 сағат бұрын
हे मात्र खरं आहे.
@KulkarniAnilKulkarni
@KulkarniAnilKulkarni Сағат бұрын
😂😂😂😂
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Сағат бұрын
उबाठाचा बाजार उठलाच पाहिजे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
त्याचा अहंकार जिरवला पाहिजे ll
@swatibhave2704
@swatibhave2704 Сағат бұрын
काय समर्पक शीर्षक आहे!
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 3 сағат бұрын
डंगरा बैल शिर्षक अतिउत्तम
@VipulChaudhari-h6s
@VipulChaudhari-h6s 3 сағат бұрын
डगरा बैलाला बाजार दाखवा
@PROFFYT6580
@PROFFYT6580 Сағат бұрын
साहेब, खैरे, छगन भुजबळ आणि खडसे यांनी आता घरी बसावं..
@vilassinghrajput803
@vilassinghrajput803 2 сағат бұрын
मतदारानी तर केव्हाच दाखवला आहे.
@ashokshirode8562
@ashokshirode8562 3 сағат бұрын
श्रीकांत भाऊ आपले व्हीडिओ खरंच मजेशीर असतात, अलंकारिक भाषा, koparkhalya <a href="#" class="seekto" data-time="91">1:31</a> मारून व्यवस्तीत धुलाई, मनसोक्त इज्जत काढणे मानलं बुवा!
@shivajipawar8042
@shivajipawar8042 2 сағат бұрын
उत्तम व समर्पक विश्लेषण .
@DwarkaKatole
@DwarkaKatole 3 сағат бұрын
बाळासाहेबांच्या काळात तरुण भारत काम करायचे
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k 2 сағат бұрын
कधी काळी चंद्रकांत खैरे हे हे आपल्या महाराष्ट्रातील एका प्रमुख हिंदुत्ववादी नेत्यांपैकी बोलायचे त्यांच्या बोलण्याला लोक गांभीर्याने घ्यायचे आणि एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्ती बोलतोय अशा प्रकारे त्यांना सन्मान करायचे आणि आताची त्यांची स्थिती पाहून अक्षांश दयनीय वाटते😢😢
@indranathmante6644
@indranathmante6644 Сағат бұрын
आता खरेच काम आटोपले आहे
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Сағат бұрын
पक्षप्रमुखांचीच निष्ठा जर मुख्यमंत्री पदावर असेल तर, कार्यकर्त्यांची निष्ठा आता निवडून येण्याच्या क्षमतेवरच ठरवली जाणार हें ओघानेच येणार.
@laxmikantshete3049
@laxmikantshete3049 Сағат бұрын
खैरे लींगायत आहेत ❤❤
@sandipangne8135
@sandipangne8135 Сағат бұрын
खैरे साहेब तुम्ही फार मोठी कामे केली, त्या वेळचे प्रखर नेते तेव्हाच शिंदे साहेब यांच्या कडे यायला हवे होते
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 3 сағат бұрын
रोज येणार पाणी आठ दिवसाला येत तेही फक्त एक तास
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Сағат бұрын
कोणत्या ठिकाणचे आहे😢
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu Сағат бұрын
खुपच छान जय श्रीराम जय महाराष्ट्र
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 сағат бұрын
सगळ्या म्हाता-या बैलांना बाजार दाखवायचा पण शरद पवारांना बाजार नाही दाखवायचा. असं कां? खरं तर पवारांना बाजार नाही खाटकाकडेच पाठवायला हवं
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Сағат бұрын
😂😢😅 अवघड आहे.
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Сағат бұрын
अगदी बरोबर आहे.
@madhavkripa5159
@madhavkripa5159 Сағат бұрын
पवार स्वतः खाटीक आहेत कोणाची कत्तल करतील सांगता येत नाही।
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 Сағат бұрын
सदाबहार देव आनंद बॉलिवूडमध्ये पाहिला....राजकारणातला देव आनंद शरद पवार समजावा......
@555Covid
@555Covid 2 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Сағат бұрын
या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक राजकारण्यांचे राजकीय बारा वाजणार आहेत.जनता व त्यांचे पक्ष" यांना कायमचे घरी बसवणार आहेत.
@namdeotaru6207
@namdeotaru6207 3 сағат бұрын
सुप्रभात 👏
@prakashambokar
@prakashambokar 3 сағат бұрын
उद्धव सारख्या बैला ला शरद पवाराने बाजार दाखवला.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 сағат бұрын
आणि संज्या?
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp Сағат бұрын
त्यासाठी काकांनी हरभराच्या झाडावर चढवून ठेवले आहे.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Сағат бұрын
खैरे साहेब आमदार आणि खासदार झाले अजून किती पद पाहिजे
@balkrishnabhagat616
@balkrishnabhagat616 3 сағат бұрын
Thanks
@DwarkaKatole
@DwarkaKatole 3 сағат бұрын
छान
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Сағат бұрын
यावेळी खैरे , आदू बाळाच्या पाया पडला नसेल म्हणून तिकीट कापले असेल 😂
@sandipangne8135
@sandipangne8135 Сағат бұрын
ते तेंव्हा आदित्य चे पाया पडले
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
डांग रया बैलाला बाजार न दाखविता सरळ, सरळ कसाई कडे द्यावे.राज्यात बरेच डांगरे आहेत.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Сағат бұрын
Utkrushta विश्लेषण. Ubhatha मध्ये नेते राहीले नाही तर उमेदवारी कोणाला देणार ? अशी परिस्थिति असल्याने अन्य पक्ष त्याचा फायदा घेईल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@medhagulavane4940
@medhagulavane4940 Сағат бұрын
Title too good
@madhavkripa5159
@madhavkripa5159 Сағат бұрын
तुम्हा सर्वांची मेहनत फालो,मतदारांना सुबुद्धी सुचो, आणी महा युती चे सरकार येवो.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 3 сағат бұрын
मुख्यमंत्री पदाची सतत चर्चा करून महायुतीत खद खद निर्माण करण्यात येत आहे. त्याला कारणीभूत सकाळचा भोंगा आहे, युतीने व मतदारांनी वेळीच सावध व्हावे.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 2 сағат бұрын
अगदी बरोबर
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 2 сағат бұрын
छान विसलेशन
@surekharanade270
@surekharanade270 Сағат бұрын
---- अशा लोकांनी काय करायचे ? ? ---- घरी बसायचे . उत्तर सोप आहे .
@babandhabarde6932
@babandhabarde6932 Сағат бұрын
खैरे खत्या बैल झाला त्यांनी आराम करण्याची गरज होती पन उद्धव ठाकरे पासी दूसरा बैर नसणार
@mrunalnavagrah3157
@mrunalnavagrah3157 Сағат бұрын
शिवसेनेचं राजकारण कायम असच राहिलं आहे मुंबई महापालिका ३०-३५ वर्ष शिवसेनेकडे आहे मग मुंबईची प्रगती किती व्हायला पाहिजे होती. पण प्रत्यक्षात मात्र मुंबई पूर्ण पणे बकाल झाली. रस्ते, रेल्वे, मुंबईची ३ मोठी रुग्णालये सगळ्याची फक्त वाट लागली आहे. कोणालाही त्याचं काहीही वाटत नाही. जनतेने फक्त १००% मतदान करायचं पण त्यांना किमान सुविधा देण्याचं भानही ह्या निवडून आलेल्यांना नसतं. जगताहेत ना आहे त्या परिस्थितीत मग मरूदेत. आज कमीतकमी रोजच्यारोज ५-१० लोकलोकलमधून पडून मरत आहेत. कोण काय करतं आहे? हे असेच चालू राहणार. १ म्हातारा बैल जाईल त्याच्या जागी तरणा येईल म्हातारा होईपर्यंत तो खाऊन खाऊन गडगंज श्रीमंत होईल, मग तिसरा येईल. आपण असेच राहणार. शेवटी आपणच आपले जीवन सुधारायचे हे जेवढ्या लवकर कळेल तेवढं चांगल बाकी जाती पाती आणि इतर सगळ गेलं खड्ड्यात.
@pratapagale2533
@pratapagale2533 3 сағат бұрын
287 आमदार =1फडणवीस साहेब म्हणुनच मत व्यक्त करतोय. 2017 शिक्षक भर्ती अपुर्णच.8 वर्ष झालेत.जणतेच्या लेकरांचा खेळखंडोबा होवु नये याची नैतिक जबाबदारी व दखल घ्या.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 сағат бұрын
लोकांच्या डोक्यावर बसू पाहणारे आणि करदात्याच खिशाळा कात्री लावून गलेगठ्ठ पगार आणि भत्ते मिळणारे शेंदाड लेकरं नकोतच.
@VANDANASHINDE-t8m
@VANDANASHINDE-t8m 2 сағат бұрын
Sanjay Raut ne shivsena sampavili
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Сағат бұрын
Good presentation ❤ BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 176+(288)🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
@prakashjoshi910
@prakashjoshi910 3 сағат бұрын
Shrikantaji Apan ha changala video banawala ahe Chandrakanta Khire yachnchya baddal chi mate manala patale UBT chya dhorana mule tyancha bajar uthayachi vel Ali ahe ya parisaratil matadarani eakatra yevun Batenge to katenge he principal Laxat ghevun Matadan 20 November la karave hi iccha va Apexa Prakash Joshi 78
@bhagwanpatil9747
@bhagwanpatil9747 Сағат бұрын
बोलनारा बैल पण म्हातारा दिसतो
@balasahebchaudhari5551
@balasahebchaudhari5551 3 сағат бұрын
साबीर शेख हे पण
@sureshnewkadam6812
@sureshnewkadam6812 Сағат бұрын
Udhav Thakre jindabad..
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 2 сағат бұрын
श्रीकांत सर नमस्कार.दादा जाधवराव संस्थानिक पुरंदर वय ६९ वय यांना शरदश्चंद्र पवार यांनी हिणवले होते.आज अगदी सविस्तर पणे माहिती दिली .बाळासाहेब ठाकरेनी कधीच जात पात न पहाता नेता केल आम्हास खरच खैरे बुरूड आहेत हे ज्ञात नव्हत.चंद्रकांत खैरे पवारांच प्रदीर्घ राजकारणाच रेकॅार्ड मोडणार की काय? “ डॅगर्या बैल परफेक्ट उपाधी.परभणी लोकसभा कट्टर शिवसैनिक अशोक देशमुख की माने निवडूण आले नंतर कॅांगेस वासी झाले तरी पुढील निवडणुकीत परत नवीन शिवसेना उमेदवार निवडूण आले व गद्दारांना धडा शिकवला.परभणी शिवसैनिकांच्या सलाम. कैलास गोरट्याल मोरेश्वर सावे किती तरी शिवसैनिक घडली.मला वाटत मुंबई बाहेर पहिली महानगर पालिका औरंगाबाद आता छ संभाजीनगर सेनेन काबिज केली तेथे दुर्दैवाचे दशावतार पहाण नशिबी आलय या शहराच्या.
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 Сағат бұрын
त्या खैरेच बारस झालयं.....त्याच सध्याचे नाव "चंद्रकांत आदित्य पायापडे "असं झालय .आपलं वय काय? आदित्यच वय काय? हे न बघता कणा नसलेला हा माणूस भर स्टेजवर मर्जी सांभाळण्यासाठी पाया पडला होता....
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 2 сағат бұрын
शिवसैनिक ने जेल गया ऊसे तक पढाई करने वाली बच्ची को कोई पढाई का नीधी नही कहकर नही भगाया।20 साल राज लोगोको पाणी नही देता ये और क्या देगा नेता।भुल गया सारा ओट ले के दगा कीया।
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 сағат бұрын
😂😂😂 😅😅😅1 no titel 😅
@ashokchormare2167
@ashokchormare2167 2 сағат бұрын
ङंगराबैलकाहीम्हणतातबाजारदाखवापणकधीकाळीकामापङतातबरकाफक्तत्यानीवयानुसारमार्गदर्शकाचीभुमीकाबजावलीतर
@dattatrayamuley9720
@dattatrayamuley9720 3 сағат бұрын
Nahi Balanandagawakar virudha Chagan bhujabal diposit vela hota. Aani bala nandgaonkar SAKHA road side la tapari lavanare hota!
@Unknownonoff
@Unknownonoff 3 сағат бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Bhopal Tragedy 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@dnyaneshwarshelke5467
@dnyaneshwarshelke5467 2 сағат бұрын
Khaie.saheb..shinde.get.yene.
@gajananranade9429
@gajananranade9429 Сағат бұрын
What happened to your USANT VANI..? Please have it, do ITISHRI with the couples... Ver nice to read it, .
@BudhasMhajna
@BudhasMhajna Сағат бұрын
जेष्ठ नेते कोणीही असो असे बोलने वागने बरोबर नव्हे
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 сағат бұрын
🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧
@devendranathdesai6784
@devendranathdesai6784 2 сағат бұрын
Hm. He tr advaniji sarkh zal. Thodya diwasanni gadkarinna suddha bajar dakhvtil ka?
@shivajimane3281
@shivajimane3281 Сағат бұрын
Mhatara nikamma kivha mulya rankarni bajar kay ghari basala pahije
@raveenk3855
@raveenk3855 2 сағат бұрын
Uddhav ji na idhar ka na udhar ka, beech mein latka hua, apna dimag sahi karo ,congress , pawar, aapko kathputli bana rahe hai.
@adhavsandip4978
@adhavsandip4978 Сағат бұрын
Aata devyach kahi khar nahi Ajit pawer Ani 1nath shindni par ......😂
@mohankale8055
@mohankale8055 2 сағат бұрын
Dangaryasharadala Kay dakhavayache
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 сағат бұрын
मग शरद पवार च आता करायच काय
@ikonicsalonspa367
@ikonicsalonspa367 Сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@maheshsangkear9702
@maheshsangkear9702 Сағат бұрын
तू पण एक पाहिलंच आहे म्हाताऱ्या बैलच आहे म्हातारा पत्रकार
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 2 сағат бұрын
आणखी एक बैल दिल्ली मध्ये आहे. 2025 ला 75 वर्ष पूर्ण होत आहे. मग त्याला ही बाजार दाखवणार का?
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 сағат бұрын
नाही अगोदर 83 वर्षाचा बैल गेला पाहिजे
@dattatrayamuley9720
@dattatrayamuley9720 3 сағат бұрын
Dangar bailachi mhan Kakancha cha hota tya var tya che ek sinier naraj vale te aaj parayant
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 3 сағат бұрын
Vikrut patrakaar. Pocket patrakaarita. BJP chi dalali karnare he vikrut patrakaar ahet. He Maharashtra madhil sarv jantela mahit ahe. Lokshaahi cha chautha sthambh aselelya patrakaaritela kalima phasnyache kaam he vikrut patrakaar karat ahet. Hya asya vikrut lokana. Maharashtra madhil jantene yogya dhada shikvnyachi garaj ahe
@All-is-Maya
@All-is-Maya 3 сағат бұрын
Owl, mirchi lagli na g...ila ❤
@All-is-Maya
@All-is-Maya 3 сағат бұрын
Owl, mirchi lagli na g....ila❤
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 сағат бұрын
स्वतः च पितळ उघड पडू लागलं की शिवायश्राप देणे हे उबाठा चे संस्कार जगजाहीर आहेत. पण एरवी भाजपविरोधी पत्रकारांनाच निष्पक्ष माननणाऱ्या वडापाव शेनिकांना "4था स्तंभ" कसाकाय आठवू लागला? 🤔🤔
@bharattalekar2378
@bharattalekar2378 2 сағат бұрын
अहो सेना फुटल्यापासून बैल फारच माजला होता. जिथे कोंबडा आणि पेग्वीन अस्तित्वासाठी हतबल झालेत तिथे याच काय?
@vinodingle1640
@vinodingle1640 2 сағат бұрын
बस अब एक ही मन्त्र बटोगे तो कटोगे
@vinodingle1640
@vinodingle1640 2 сағат бұрын
अब बस एक मन्त्र बटोगे तो कटोगे
@prakashjatale9009
@prakashjatale9009 3 сағат бұрын
खैरे लिंगायत आहे
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 3 сағат бұрын
लींगायत समाजातही मागासवर्गीय जाती आहेत
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 сағат бұрын
​@@purushottamnagapurkar1800हिदु बुरुड समाजाचे आहेत
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 43 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 275 #shorts
00:29
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 45 МЛН
तेरी तो वाट लग गयी है मामु
17:57
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 43 МЛН