भाऊ एवढे कष्ट करून गरीबीतून psi झाला तर आपण एवढंच करावं की गरिबांना त्रास न देता मोठ मोठया लोकांच्या चांगल्या मुसक्या अवळाव्या हीच इच्चा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@dattatraykadam85752 жыл бұрын
बरोबर
@ajb35422 жыл бұрын
Are raja samajat pratishtha, power, paisa he milav ya force mulech majority student adhikari hotat, hya goshti nastya tar evdi jivgheni spardhach zali nasti upsc, mpsc sathi.
@jaynavalkar87562 жыл бұрын
माझ्या मनातलं बोललात, पोलिस खात्यात इमानदार लोकांची गरज आहे, सत्याने वागा. तुमच्या कष्टाला सलाम
@nitinpagare84242 жыл бұрын
@@jaynavalkar8756 paisa disla ki sagl visartat
@dadasahebunawane79422 жыл бұрын
👌👌
@narsingkendre57982 жыл бұрын
एबीपी माझाचे खूप अभिनंदन बातमी शेतकऱ्याच्या मुलाची दाखवल्याबद्दल 💐💐💐💐
@sidhantpatil48782 жыл бұрын
Ha
@Mi_Ek_Maharashtriyan2 жыл бұрын
हे खूप मोठं आहे..
@mahadevjagtap53082 жыл бұрын
अभिनंदन
@DhanashriR2 жыл бұрын
Ha
@shubham_M77772 жыл бұрын
@@DhanashriR yes
@kalpanalokhande93512 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन आई बाबाला कधीच विसरू नका 💐त्याच्या आणि तुमच्या ही कष्ट ला यश मिळाले 🙏💐
नातेवाईकांनी मदत केली ऐकून बर वाटले सर. Psi झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandeepchavan81732 жыл бұрын
Hatsoff भाऊ.. ओपन मधून अशा कठीण परिस्थितीतून यश मिळवले बद्दल..
@saraswatimagar61922 жыл бұрын
Congratulations bro👏👏
@Passion_Education66772 жыл бұрын
भावा तुझ्या मेहनतीला सलाम अंगावर काटा आला भावा तुझी मेहनत बघून सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा PSI होतो खरच आदर्श घेण्यासारखी गोष्ट
@shriramkulkarni35692 жыл бұрын
प्रथम आपले अभिनंदन, आई वडिलांच्या कष्टाकडे व स्वत:च्या मेहनतीकडे दुर्लक्ष न करता आपणाकडे आलेल्या व्यक्तीस योग्य न्याय द्या हिच अपेक्षा.
@prathameshekshinge24932 жыл бұрын
पुन्हा एकदा ग्रामीण भागातील, गरीब विद्यार्थी हा एमपीएससी उत्तीर्ण झाला. एमपीएससी म्हणजे तुमच्या मनाची परीक्षा.आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मनाने खूप मजबूत असतात.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.खूप खूप अभिनंदन मित्रा 🎉🎉
@rohanchavhan81102 жыл бұрын
अभिनंदन PSI साहेब 💐💐 तुम्हाला पाहून कळतं कष्ट व मेहनतीने कोणतीच गोष्ट अशक्य नाही फक्तं जिद्द असली पाहिजे परिस्थिती कशीही असो .
@keeplearning48772 жыл бұрын
हो चिकाटी पाहिजे जिंकण्याची . जिद्दच यश मिळवून देते .
@Ak087592 жыл бұрын
सर्वात प्रथम आपले अभिनंदन आणि शुभेच्छा..💐💐💐 पण दुसरी बाजू पण लक्षात घेऊन या क्षेत्रात नवीन मुलांनी उतरावे तुमची स्वतःची इच्छाशक्ती खूप प्रबळ असणे गरजेचे आहे... खूप वेळा अपयश सहन करावे लागते 1 मार्क्सने संधी हुकते त्यावेळचे दुःख खूप भयंकर असते कारण ते मी अनुभवत आहे... घरच्यांना अंधारात ठेवून यात येऊ नका सर्व सत्य परिस्थिती सांगा... आणी शेवटी एक सांगतो कठीण आहे पण अवघड नाही प्रामाणिक प्रयत्न असले की यश निश्चीत असते... वेळ लागू शकतो पण प्रयत्न कमी पडले नाही पाहिजेत... 🙏🙏
@bharatirajendrajadhav95612 жыл бұрын
जगातील सर्वात सुखी माणूस आता तुम्ही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले अभिनंदन खूप खूप अभिनंदन
@nileshrodge27632 жыл бұрын
प्रामाणिक पणे आणि इच्छाशक्ती असेल तर हमखास यशस्वी होते. हेच अंतिम सत्य. Once again.. Congratulations 💐💐💐💐
@abhishekbayaskar78562 жыл бұрын
शाब्बास मित्रा , खूप खूप शुभेच्छा तुला व तुझ्या भावी आयुष्याला . PSI=घरच्याची कष्टाची किंमत + परिस्थितीची जाणीव+ जिद्द
@dhb7022 жыл бұрын
अभिनंदन ! तुझ्या व कुटुंब यांच्या जिद्दीला सलाम ! आजोळच्या लोकांनी मदत केली हे ऐकून बरं वाटलं. एक विनंती की, आता गरिबांना, अन्याय ग्रस्त लोकांना छळू नकोस.
@rajunagresindkhedraja4512 жыл бұрын
भावा तुझा खरोखर अभिमान आहे...! तुझ्या जिद्दी आणि चिक्काटीला सोबत आई आणि बाबाला माझा सलाम.......!👍👍💐💐
@surajyelurkar77312 жыл бұрын
भावा समाधान वाटल abp maza खरच अशा बातम्या तुम्ही लोकांच्या पोहचवतात हे भारी उपक्रम आहे
शेतकऱ्याचं पोरग आहे साहेब हे सांगायची गरज नाही त्याला एवढ्या जिद्दीने इथपर्यंत आलाय...
@positivenegative74262 жыл бұрын
@@pradyumnagagare2332 ok
@MilindPisal_deshmukh2 жыл бұрын
जेव्हा आयुष्याकडून तक्रारी असतात..... अश्या गोष्टी खूप काही शिकवून जातात, thanks to ABP maza for this real story sharing... Congratulations 💐💐💐❣️
@kishorjadhav97932 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन psi साहेब.. सलाम तुमच्या मेहनतीला... ईश्वराच्या कृपेने असेच तुमचे सगळे स्वप्न साकार होवो... congratulations Saheb 👏👏
@sanjaygarud19492 жыл бұрын
सर आपल्या अथक परिश्रमाना मनापासून वंदन. हे सर्व केवळ आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्याला प्राप्त झाल आहे तेव्हा खूप खूप अभिनंदन. आई वदिलाना विसरू नका
@ganeshdapkar76512 жыл бұрын
I am from Beed too. How humbly his mother speaks ✌️
@anilkhot66672 жыл бұрын
भोळ्याभाबड्या आई-वडिलांचा आशीर्वाद म्हणून झाला पीएसआय धन्यवाद पीएसआय अभिनंदन
@vilasingale3702 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माझ्या सुध्दा डोळ्यात पाणी आले हे ऐकुन मुलांची जिद्द पाहिजे
@ishwarsasane74672 жыл бұрын
मित्रा तुझ्या संघर्षमय प्रवासाला माझा सलाम यशाला अप्रतिम गवसणी घातलीस रे मित्रा जिंकलास …. आपले मैत्रीसंबध असेच बहरत राहो…!!
@sanjeevchalawadi9742 жыл бұрын
भाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन...भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 आजपर्यंत चा इतिहास पाहता,गरीब शेतकरी यांचीच मुले खूप मोठं मोठी पद मिळवतात,कष्ट करण्याची क्षमता असते, प्रचंड आत्मविश्वास असतो,खूप जीवनात प्रगती करा,यशस्वी व्हा,... पण एक गरिबीतून स्वतःच्या कष्टाने पद मिळवलाय केलेल्या कामाच्या माध्यमातून बटा लागेल असे कार्य होऊ न देणे म्हणजेच गरिबांची सेवा,कितीतरी गरिबीतून पद मिळवतात,पैसा मिळवण्यासाठी परत गरीबांनाच त्रास देतात,असे कितीतरी अधिक प्रमाणात उदाहरण आहेत, काही असो परत एकदा शुभेछा
@rohitkhengare2282 жыл бұрын
तुमच्यासारख्या व्यक्तीला पाहून मला माझ्या पुढील प्रवासासाठी आणि स्वप्नांसाठी खूप प्रेरणा मिळते आमच्या यशासाठी आमच्या आई आणि वडिलांनी खूप मेहनत घेतली हे आम्ही सर्वजण कधीही विसरणार नाही 😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🎉🎊🎊🎊🎊🎊🍫🍫🍫🍫🍫🎂🎂🧁🎂
@Aakash87392 жыл бұрын
परिस्थितीची जाणीव असणारे कधीच अयशस्वी होत नाही. खुप बरं वाटलं psi saheb तुम्हाला यश मिळाल्याबद्दल. खुप खुप मनापासुन धन्यवाद💯💯☑️👍😊💐💐💐💐💐💐💐
@psivinayakrathod..38982 жыл бұрын
अभिनंदन देवकते साहेब...लवकरच MPA मध्ये भेटू..🤗❤️👍
@dnyaneshwardevakate4212 жыл бұрын
Yes 100%
@pranilpankhade73552 жыл бұрын
किती कष्ट त्रास घेतला असेल त्यांनी एक mpsc aspirent म्हणूण मला जाणीव आहे खूप खूप अभिनंदन मित्रा 🎉❤️
@pradipkumarnanavare2422 жыл бұрын
तुमच्या आई व वडिलांची खूप खूप अभिनंदन त्याच बरोबर तुमचे पण खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचलीसाठी कोटी कोटी शुभेच्छा
@sanjaygarud19492 жыл бұрын
आपण खूप उंची गाठणार आहात आपण या यशानंतर आपण यामधे सगळ्याना लक्षात ठेवून आपल्या आनंदाचे भागिदार केलत हे मोठ्ठ होण्याचे लक्ष्मण आहे. यापुढे जो कोणी अडचणीत असेल त्यालाही आपण मदत करा. व आपल्या भावी कारकिर्दीला भरभरून शुभेच्छा n
@dnyaneshwardevakate4212 жыл бұрын
Nakki 👍
@ankushpatilsultane53782 жыл бұрын
खूप छान वाटल आपले कष्ट पाहून आणि मेहनत पाहून भविष्यात गरिबांना मदत करा हिच विनंती
@krishnatpatil5942 жыл бұрын
धन्य धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असा पुत्र जन्मला ,सलाम तुमच्या कार्याला 👍👍👍👍👍
@akashholambe37812 жыл бұрын
मोठा तोच बनतो जो परिस्थिती ओळखतो ❤️🤗
@sugrivgaikwad62252 жыл бұрын
अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, ज्ञानेश्वर देवकाते तुझं पुन्हा पुन्हा अभिनंदन तुझ्या आई वडील यांना पण खूप खूप धन्यवाद.तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@rahulwable69242 жыл бұрын
तुझ्या आणि कुटुंबाच्या यशाला खुप खुप शुभेच्छा 😍🙏
@siddharthshinde24492 жыл бұрын
मित्रा तु खूप मेहनत घेतली म्हणून हे सगळे झाले तुला आणि तुझ्या आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा
@MrRavan99992 жыл бұрын
प्रशासन लोकांसाठी आहे ! ज्या परिस्थिती मधून आपण येतो त्याचा विसर न पडो म्हणजे जिंकला ....
प्रथम आई वडिलांना हार्दिक शुभेच्छा ते होते म्हणून इथपर्यंत आलात हे लक्ष्यात ठेवा तुम्ही जस बोलता तसच अगोदर लोक बोलतात मी खूप कष्ट केले वोजी उचलली पण येकदा हुद्दा आला की माणसं मागील गोष्टी विसरतात याचाही अभ्यास करावा लोकांना मदत करा हिच अपेक्षा
@dnyaneshwardevakate4212 жыл бұрын
Nakki saheb
@vishwanathrane55312 жыл бұрын
नोकरी घ्या माध्यमातून समाजाची जनतेची सेवा होईल चे परंतु आई वडील भाऊ आणि कुटुंबियांचे पाठिराखे कणखर पुणे उभा रहा.त्यांचे उपकार कदापीही विसरु नकोस.अभिनंदन.👌👌👍👍👏👏
@shashikantveer73952 жыл бұрын
एखादा बीड चा माणूस मोठा झाला की मला खुप आनंद ही आनंद होतो 💐💐💐💐💐💐पुढच्या वाट चालीत हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sajjanpawar46772 жыл бұрын
आस काय झाल आई आणि वडील लांचे मन भरून योतो अभिनंदन psi साहेब ⚘⚘⚘⚘
माझ्या गावातला शेळ्या राख़नाऱ्याचा मुलगा psi झाला मला खुप अभिनंदन वाटत आहे 🥰🥰🥰😍😍😍😍☺️☺️☺️
@ShivaVarious14622 жыл бұрын
आई वडीलांनी केलेलं कष्ट कधी विसरू नका...तुमचे परिश्रम हे सुद्धा आहेतच....अभिनंदन
@dnyaneshwargayke2 жыл бұрын
अभिनंदन मित्रा....सलाम आई वडिलांच्या अन तुमच्या कष्टाला
@bhaiyya30892 жыл бұрын
जय मल्हार 🙏🙏 कष्ट आणि जिद्द पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🙏
@Sree214Ram2 жыл бұрын
👉🏼आई वडिलान ची सेवा कर राजकिय लोकाना ची गुलामगिरी नको करू🤔 👉🏼 इमानदारीतच नकोरी करून सेवा कर 🤔
@ShrimantThorat-ek3uu4 ай бұрын
अभिनंदन भाऊ तुझे तुझ्या ध्येयच्या पाठीमागे लागला व यश मिळेपर्यंत हरला नाही या परिस्थिती ची आठवन ठेव अभिनंदन
@its_shinde96k2 жыл бұрын
खूप hard work केले भाऊ तू हे दिवस विसरू नको गरीब लोकांसाठी चांगले.काम.कर
@sharadmansukh68622 жыл бұрын
ग्रेट हार्दिक अभिनंदन PSI ज्ञानेश्वर भाऊ ' तुमचा कष्टमय जीवन प्रवास अनेक ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणादायी नक्कीच ठरेल . पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
@abasoshewale13632 жыл бұрын
अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला पुढिल वाटचालिस लाख लाख शुभेच्छा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना केली 👍👍🙏🙏
@vinoddeokate22762 жыл бұрын
साहेब आपणास पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 🌷🌷
@adityasangale5408c2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन तुझ्या भावी वाटचालीला आपल्या जिल्हाचे आणि आईवडिलांचे नाव महाराष्ट्रात डंका वाजू दे.जय हिंद!जय महाराष्ट्र!
गरीब परिस्थितीची जाण ठेवून इमानदारीने,निस्वार्थ सेवा करा राजकिय दबाव न घेता, पुढील कार्यास शुभेच्छा !!
@sampadabhabad52 жыл бұрын
Ekcha number bhava aashich pragati karat Raha aani aai babala sukhat thev aani psi jhalyabadal congratulations
@tejaskumbhar81822 жыл бұрын
Such a struggling person😎🤗🤗😍 Proude of u sir
@Satyamgaykwad2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ कष्ट केल्याचे फळ मिळाले
@narayanshelake44622 жыл бұрын
खूप अडचणीत शिकून psi झालाय त्याबद्दल खूप अभिनंदन 💐💐💐🙏आणि आभार. आता खूप जबाबदारी आहे गोरगरीब यांना न्याय देण्यासाठी पदाचा चांगला वापर करा आणि मोठ नाव कमवा. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. 🙏
@adarahalne91052 жыл бұрын
It is the power of Indian Constitution.Cooles son may be PSI .We should proud of Constitution. Jay Bharat.
@jaysingsarvade43652 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन असा मुलगा प्रत्येक घरात जन्माला यावा 💐💐💐🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳आपला शिक्षणप्रेमी Jaysing babaso sarvade nagaj सौ suvrna Jaysing sarvade शाळाव्यवस्थापन समितीसदस्या श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक विद्यालय नागज सहपरीवार शुभेच्छासह जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@Hanumanbhaktioffical2 жыл бұрын
डोळ्यातून पाणी येते ऐकल्याबरोबर
@jivanwakde35462 жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन पीएसआय परीक्षा पास झाल्याबद्दल अभिनंदन
@deepakdahiphale54742 жыл бұрын
Congratulations🎉🎉🎉 bhau must inspiring story best of luck your bright ✨future
@santoshk25372 жыл бұрын
अभिनंदन मित्रा 💐💐
@sarikabandal54872 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन दादा. आई वडिलांच्या कष्टाचे चीज केलस..
@abhijeetpawar57032 жыл бұрын
Proud to be beed kar . Thanks ABP Mazha for showing this news . 🙏 Shetkaryacha porga majuracha porga PSI zala. Ani jyanna saglya facilities ahet te evdhi mehnat karat nahit. Example: mi swataha student aahe pan mehnat ajun jast karayla pahije. ,pan evdhi karat nahi. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🦁🇮🇳 CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳 Jay Shree Ram 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳 Bharat Mata ki Jay 🇮🇳🚩🕉️🙏👑🙏🦁
@umakantkharat75862 жыл бұрын
अभिनंदन देवकत्ते साहेब.. जय मल्हार
@akshaymohite51832 жыл бұрын
आभिनंदन..... कष्ट, मेहनत, चिकाटीच्या जोरावर हे यश तुम्हाला मिळालय.
@profajaykathe84822 жыл бұрын
Heartiest congratulations But remember your old days and be a honest , impartial police officer throughout your career. Best wishes to u.
@criticalkeen84642 жыл бұрын
People forget their past
@abdulraufpadvekar86272 жыл бұрын
आई बाबांचा आशिर्वाद हाच् महत्वपूर्ण आहे 🙏
@vijaybotkulwar83422 жыл бұрын
His efforts are inspiring. He didn't have access to basic amenities and also went through a tough time. Hats off to his parents and relatives who stood by him.
@Aakash87392 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन भावा very Motivational story 💯💯☑️👍
@ashishwakle28092 жыл бұрын
Bhau Thank You So Much 💐💐💐For Inspiration ❤️❤️❤️Lots of love from the village medico student 🎉🎉
@umeshvanjare87912 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन...जे कष्ट सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घेतलात तेच कष्ट सेवेत सुध्दा दाखवा सामान्यांचा आवाज व्हा कारण आपण ही कधी सामान्य होतो याची जाणीव असूद्या
@shankarkohkade58502 жыл бұрын
आई वडीलांना विसरू नका ! यशापाठीमागे खूप मोठा वाटा आहे. पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा !!
@maheshbavi89592 жыл бұрын
पुढील वाटचालीयस हार्दिक शुभेच्छा
@atuldevkate6822 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन 🚩🚩 किर्तीवान हो| हीच श्री चरणी प्रार्थना ❤️🚩
@gaurav_14172 жыл бұрын
Really feeling happy for you brother ❤️❤️
@apurvad41992 жыл бұрын
आई बाबा चा प्रामाणिक पणा आणि कष्ट त्यांचा आशीर्वाद आणि आईला विश्वास होता तो सत्यात मुलाने उतरवला खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस असाच प्रामाणिक प्रयत्न गरीब जनतेसाठी सेवा करा आणि पुढील अभ्यास S P होण्यासाठी प्रयत्न करा.
@MayaV.Enchilwar2 жыл бұрын
आणि पुढे प्रामाणिक रहा भाऊ त्या आईबाबांना कधी विसरू नकोस ,अभिनंदन भाऊ
@himanshupatil1892 жыл бұрын
Your struggle is much bigger than you are success my friend, you deserve it