पती तुझ्या सोबत म्हणून आपण अधिकारी आहेत धन्य तुझा पती धन्य तुझी चिकाटी.
@TanhajiMudhale11 ай бұрын
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्री असते हे खरं आहे.पण एका स्त्रीला एक पुरूष यशस्वी करुन शकतो, हे तुम्ही दोघांनी मिळून सिध्द केलं. Salute to both of you.
@balsalave56899 ай бұрын
ताई, तुमचं व्यक्तीमत्व खूप छान व प्रभावी व सोज्वळ आहे असे लगेच जाणवते. विचार खूप मनाला पिळवटून टाकणारे होते.. आपणास जीवनात खूप सुख व समाधान मिळो हीच अपेक्षा.
@kamalshelake2485 ай бұрын
ताई तुम्ही खूप तुमच्या जीवनातील कहाणी सांगितली खुप वाईट परस्तीला तोंड दिलं धन्यवाद ताई ❤😂🎉
@rajasramteke10443 ай бұрын
Beti parthm Tula khup subhecca Karn ji mans yevdhe garibitun utar chdun p,s,I chi shikshin gelte aani jidine pudejaun p,s,I zalis beta 👌🏽 he kadhi visru noko imandarine nokri kar tuzyyha sarkhyna kunavar aalitr naki madtkar tuzyha hyy himtila sht sht naman 👏🏽 aani shubheccha👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@rajeshbhavsarambernath2934 Жыл бұрын
आपले प्रेरणादायी उदाहरण विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावे. सोने तेव्हाच चमकते जेव्हा त्याला अग्नी परीक्षेतून जावे लागते. पी.एस.आय दिपाली ताई आपणास सॅल्यूट.
@mahadevmisal5360 Жыл бұрын
मॅडम.. आपण ज्या परिस्थितीतून व संघर्षातुन ही वर्दी मिळवली त्या वर्दीतुन फक्त एकच करा की फक्त अपराध्यांना पाठीशी घालू नका , आणि निराअपराध्याला नाहक त्रास होणार नाही. याची जाणिव ठेवून गरीबांना सहकार्य करा. कारण सर्वांच्या आशिर्वादाने तुम्ही लवकरच वरिष्ठ पदावर विराजमान व्हाल. .... BEST OF LUCK
@swatipatil9034 Жыл бұрын
चांगल्या कामात नेहमीच अडथळे येतात. तसेच तुमच्या प्रत्येक कामात अनेक अडथळे आले . पण तुम्ही त्याचा सामना केलात आणि जिंकलात तुमच्या कर्तृत्वाला सलाम.
@jaysingsarvade4365 Жыл бұрын
या तुमच्या यशा मध्ये तुमच्या पतीचे खूप फार मोठे योगदान आहे,, त्याचही मनापासून अभिनंदन आपला शिक्षणप्रेमी जयहिंद जय महाराष्ट्र
@Hemantmohite-yu7te8 ай бұрын
Madam tumch hi jidh ani chikati yala salam..
@dhananajaywaghmare8340 Жыл бұрын
ताई तुम्ही बोलत असताना माझ्या डोळ्याला पाणी आलं खरंच अशी वेळ कुणावरच येऊ नये ताई पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई, कळावे आपला भाऊ मी धनंजय वाघमारे चारेकर
@latakamble7297 Жыл бұрын
ताई अक्षरशः अंगावर शहारे आले... आणि रडू देखील आलं...तुझा साधेपणा आणि प्रामाणिक पणा आणि तुझे कष्ट या मुळे तुला छान यश मिळाले.
@sureshgauns6069 Жыл бұрын
Wish u all d best
@uniquehairstudiopune.2899 Жыл бұрын
अती सुंदर वाव छान 👌🏻💥🚩🚩
@dasharathbhagat36809 ай бұрын
मॅडम तुमच्या जिद्दीला सलाम. एवढ्या गरीब परिस्थितितही तुम्ही मन लाऊन अभ्यास व मेहनत करून यश मिळविले. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🌹🌹🙏🙏
@Aamrabaigavli9 ай бұрын
षष्ठीसुरवंशसुरेवंशपिलिम@@dasharathbhagat3680
@rajendrathokale9898 Жыл бұрын
ताई तुम्ही खूपच सरळ मार्गी आहात तुम्ही तुमची ड्युटी खूपच प्रामाणिक पणे करा. तुम्ही खूप प्रामाणिक आहात हे तुमच्या बोलण्यावरूनच दिसते. तुम्हाला परमेश्वर खूपच आनंदी ठेवो हीच माझी प्रार्थना.
@vikramgajghate65754 ай бұрын
खरच ताई तुझा मुखातून काही शब्द असे निघाले की माणसाची परिस्थिती कशीही असली तरी प्रयत्न करणे कधीही तुम्ही सोडले नाही आणि खर म्हटल तर आयुष्यात सोबत खांद्याला खांदा लावून चालणार पाहिजे तस जीवनसाथी सुद्धा मिळाला ताई काही मिनिटांच मार्गदर्शन ऐकून डोळ्यात पाणी आल ग thank you so much tai aamcha sarkhya tarun pidhila margdarshan kelya Badal
@uniquehairstudiopune.2899 Жыл бұрын
जय हिंद म्यडम कष्ट केल म्हणून पूडे दिवस चागल झाल हे कष्ट तूमी केल नाही तुमच्या मिस्टर ला मानल पाहीजे त्यानी भरपुर सात दिली आता बसून खावा आता ताई बगतील संवसार तुमचा बोलण बोर सूध्द झाला नाही नमस्कार खूप सुंदर 👌🏻❤️💥
@Kirtan_melava Жыл бұрын
ताई तुमचे विचार खूपच छान होते तुम्हला अडचणी चा वेळी ज्या लोकांणी मदत केली ना त्या लोकांना आयुष्यभर विसरू नका कारण ते लोक म्हणजे तुम्हला साक्षात देवच भेटले आहे 🎉
@Bhaktiukirde2 ай бұрын
खरच परिस्थितीतील सामना करून इथपर्यंत आले त्यामुळे खूप अभिनंदन एवढं सगळं ऐकल्यानंतर डोळ्याला पाणी आलं कंठ दाटून आला दिवाळीचा फराळ बनवत व्हिडिओ बघत होते पहिल्यांदा व्हिडिओ बघितला पण आपण एवढे याच्यातून निघालो पुढे सुद्धा खरा आहे त्याला संकटात टाकू नका बरोबर चालत रहा भगवंताची कृपा तुमच्यावर आहेच श्री स्वामी समर्थ
@ArunNile-f7d Жыл бұрын
अभिमान वाटतो ताई ज्या परिस्थितीमधून आपण स्ट्रगल करून आपण यशस्वी झाला आहात. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला संकट काळात मदत केली त्यांना आयुष्यभर विसरू आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@shivkumarpawar8062 Жыл бұрын
कभी सामने मंज़िल थी, पीछे मेरे आवाज़ें चलती तो बिछड़ जाती, रुकती तो बस रुक ही जाती बस सफर जारी रखना जरुरी था साथ देनेवालों की कमी न थी आँखों में नमी थी लेकिन, जंहा मैं थी वो जमीं मेरी न थी. आप दोनों के जज़्बे और मेहनत को सलाम
आपले विचार व्यक्त करत असताना खरोखरच डोळ्यात पाणी आले.खरोखरच आपले विचार कौतुकास्पद आहे.पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा.
@sadashivbhosale8311 Жыл бұрын
फारच गरिब परस्तिती तुन पुढे आलात .आपण हे कधिही विसरु नका मागची जानिव ठेवावे .हिच आपेक्षा आहे. 👍👍👍🙏🏾🙏🏾🌷🌷🌷
@dnyaneshwarchavan5947 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन ताई खरच तुझ्या जिद्दीला सलाम,तुला तुझ्या पुढील वाटचालीस कर्तव्य पार पाडण्याची शक्ती देवो,🎉🎉🎉
@sureshjaulkar4 ай бұрын
जशी तुमची परिस्तिथी तशीच माझी परिस्थिती होती सर. मला तुमची स्टोरी ऐकून रडू आले. Tx madam.
@reshmasangle109111 ай бұрын
खरच ताई आपण ठरवलं तर ते होत आणि केलंच पाहिजे आणि तुमचं बोलणं ऐकून मला छान वाटलं आणि काही करायलाच पाहिजे असं वाटल
@jaysingsarvade4365 Жыл бұрын
तुमचा हा प्रवास सर्व सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार हा माझा शिक्षणप्रेमीचा ह्रदयातुन निघालेला शब्द आहे,, तुमच्या आई वडील आणि तुमच्या सर्व गुरुजनांना माझा मानाचा मुजरा,,, खुप खुप शुभेच्छा अभिष्टचिंतन आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सौ suvrna jaysing sarvade najaj सह परीवार शुभेच्छा सह नागज जयहिंद जय महाराष्ट्र
@rahulpawar844211 ай бұрын
जीवनात जे संघर्ष करतात तेच इतिहास घडवतात.
@sudhirdhavade85726 ай бұрын
🎉 मॅडम, आपल्याला EOW मध्ये काम करत असताना बघितलं आहे. तुमच्या मेहनतीला मनापासून सलाम.
@smitachaphale20713 ай бұрын
डोळ्यात पाणी आले ताई. तुमच्याकडे बघून खरंच वाटते मी ही माझे स्वप्न पूर्ण करू शकते
@digambarpatole3182 Жыл бұрын
अतिशय बिकट परिस्थितीत वाटचाल करत यश संपादन केले आपल्या कर्तृतवाला तोड नाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
@vilasbabre2952 Жыл бұрын
प्रेरणादायी कहाणी असून समाजातील इतर होतकरू मुलांना फायद्याचेच होईल .
@GauriPampatwar4 ай бұрын
फारच दुखातुन बाहेर आलोत, फक्त इमिनदारी ने धागा, आपलं सर्व चांइलं होईल। धन्यवाद
@sunilingle46436 ай бұрын
दिपाली ताई तुमचे आत्मकथा ऐकून मनाला वाटले की शेवटी सत्याचा विजय खूप खूप शुभेच्छा
@sandipgavali920 Жыл бұрын
दिपा ताई मी तुमचा संघर्ष स्वत: डोळ्यांनी पाहिला आहे.? खरच तुम्ही फार वाईट परिस्थिती मध्ये शिक्षण घेतले आहे.? तुमच्या जिद्द ,चिकाटीला मनापासून सलाम.? पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.💐🌷🙏 शुभेच्छूक -: संदिप चिले-गवळी. पैजारवाडी. चिले महाराज मंदिर.श्री क्षेत्र पैजारवाडी.ता-पन्हाळा, जिल्हा- कोल्हापूर.
@sandipgavali920 Жыл бұрын
दिपा ताई अतकरे-पाटील. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा.🌷💐🙏👍✌️🍫
@sandipgavali920 Жыл бұрын
खुप साऱ्या शुभेच्छा.💐🙏🌷
@sayyedmusa53273 ай бұрын
स्टोरी आयकून चक्क डोळ्यात पाणी आलं... Proud of you..
@rohinigorse6162 ай бұрын
Tymule tumcha confidence vadhla...u are very great 👍
@sagarswami984 Жыл бұрын
भाषण ऐकून अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रु आले, एखाद्याच्या वाट्याला किती संघर्ष येतो हे आज पाहिले, अभिनंदन ताई💐💐
@omkardhekane39674 ай бұрын
स्त्री च दर्शन झालं 🫡🫡 जग सामावून घेण्याची टाकत तिच्यात आहे .. . तिने ठरवलं तर तिच्या साठी काहीच अशक्य नाही .. . खूप खूप अभिनंदन ताई 💐💐
@babitatambade738011 ай бұрын
अस सगळ्यांना सहकार्य करावे हि विनंती खुप छान सगळ्यांना बळ दया
@rajendrathokale9898 Жыл бұрын
ताई तुम्हाला सलाम संघर्ष किती केला तुम्ही हे ऐकून मन सुन्न होत.
@NG-hj7zt2 ай бұрын
तुमचे खूप अभिनंदन खूप प्रगती होहों ह्या शुभेच्छा 💐💐
@shardatherkar67475 ай бұрын
खरचं खुप खडतळ मार्गान जाव लागल मॅडम जी. धन्यवाद.मी सुद्धा अशाच खडतळ मार्गातुन गेली.मी हायस्कूल टिचर आहे
@pramilabhalerao783 Жыл бұрын
दिपाली ताई सलाम तचमच्या कर्तुवाला आणि जिद्दीला संघर्षाला मुक्ताई🌹🌹🙏🙏🙏
@satusjaan834 Жыл бұрын
ताई तुझी लाख लाख अभिनंदन
@sameeramburle1117 Жыл бұрын
फक्त एक करा तुम्ही ज्या परिस्थितीतून वर आला आहात त्याची जाणीव ठेवा आणि कोणत्याही निरपराध व्यक्तीला तो दोषी नसताना त्रास देऊ नका त्याला त्यातून मदत करा
@tradebuzzindia9630 Жыл бұрын
Tuji pjal hit pn ata... Kuthun yetat lok ky mahit... Dudhat mithacha khada takayla
He ale akleche tare todyla ... Tyn jevd kasht kel tevd tu kar ani mag bol ha..
@savitashinde8602 Жыл бұрын
Congratulations tai god bless you 🙏🌹💐
@deepakkhandare8350 Жыл бұрын
l
@spgemer-cy1ku11 ай бұрын
खरोखर ताई डोळ्यात पाणी आले ऐकून
@vitthalpande250 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन ताई 💐💐 खुप मोठा संघर्ष केला आहे तुम्ही
@ishwarwakade4683 Жыл бұрын
दिपाली ताई तुझे खूप खूप अभिनंदन ताई तुला जीवनात खूप संघर्ष करावा लागला.अखेर तुला यश मिळाले. लवकरच तुला पोलिस निरीक्षक म्हणून पाहायचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा.
@pralhadhingane7853 Жыл бұрын
ताईच्या यशस्वी कारकीर्द माझा सलाम 🎉🎉
@दळवींचापुष्कराज Жыл бұрын
अभिनंदन 💐💐 फक्त एवढीच अपेक्षा आहे कोणा निरपराध लोकांना मदत करा आपण त्यातून गेला आहेत परत एकदा अभिनंदन 💐💐
@ayubshaikh95169 ай бұрын
अभिनंदन ताई
@SmitaBurande3 ай бұрын
Apalya jiddila Salam madam.... Proud of you
@AAKASHANNA Жыл бұрын
तुमच्या जिद्दीला व नवर्याच्या पाठिंब्याला सलाम...
@babasahebsutar8991 Жыл бұрын
Very good experience Deepali tai. Salute to you.dont forget to your father in law and mother in law
@sagarlohar4012 Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कर्तुत्वाला जिद्दीला संघर्षाला🙏🔥
@ParashramAtthwadkar9 ай бұрын
❤मस्तच दिपाली ताई❤
@valmikanarse6178 Жыл бұрын
Great success and inspiring story 🎉🎉
@sangitamane2226 Жыл бұрын
हे सगळ आयकुन. आगावर काटे आले खुप कष्ट घेतले ताई तुम्ही अभिनंदन तुमच
@Shirsat8491 Жыл бұрын
मॅडम, तुम्ही एवढ्या ट्रॅजेडी तून वर आलात हे सगळ्यांसाठी कौतुस्कास्पद गोष्ट आहे . आणि ते पण खाकी, खाकी कुणालाही मिळत नाही त्याच्यासाठी नशीबच लागतं.. 👍😘
@bhausaheblatke2396 Жыл бұрын
मँँडम, सलाम तुमच्या जिद्दी ला!👍👌
@tukaramgabhale29999 ай бұрын
फारच छान, स्त्री शक्ती ला सलाम
@RoyalNayakavadi11 ай бұрын
या.ताई माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले धन्यवाद
@JayramNaykodi4 ай бұрын
ताई तुझ्या कार्याला सलाम
@KalpanaRanbhare-jy8yn Жыл бұрын
Khup radayla al tai chi story eikun...khup inspirational story ahe..
@UshaBarde-bq3rv9 ай бұрын
ताई तुझ लक खूप छान आहे तुला सपोट मिळाला मला ... तर चारही बाजूने विहिरी आहे ... वेळ काढायचा प्रयत्न करू करू 2 वर्ष लोटली पण आभयासाला वेळ नाव नुसते नावच रहले...
@RohitHirave155411 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@siddharthgawai538611 ай бұрын
दुःखातून सुखाचा ,यशाचा मार्ग निघू शकतो , आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.
@milindtathawade2296 Жыл бұрын
Only Salute to ur struggle & efforts.
@ShreeyogiMulye-o9z Жыл бұрын
अभिमान वाटतो ही मैत्रिण आहे म्हणायला
@kujn1672 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन ताई खुप चांगले विचार आहे
@nilampawar9746 ай бұрын
मॅडम खूप मेहनत केली तुमच्या मेहनती तिला सलाम
@supriyawagh3383 Жыл бұрын
खूप छान ताई, बेस्ट off luck🌹🌹
@vijayachoudhary2098 Жыл бұрын
Deepali tu jiddine shiklis tuz bhavit ya ghad la shicha pudhe jat Raha jivnat nakkich Yash Tula miltcha rahil👌👍👍👍😊
@rameshdhotre560 Жыл бұрын
साहेब आपण भूतकाळ सांगताना वर्तमान काळात जागेवर गेले, ज्यामुळे आपल्या व्यक्त होण्याला पूर्णपणे गांभीर्य स्वरूप प्राप्त झाले ह्या स्वरूपात असे जाणवत आहे की आपले अंतर्मन हे पुढची झेप किंवा वरची पोस्ट घेतल्याशिवाय स्थिर स्वरूपात येणार नाही. आपली सर्व इच्छा पूर्ण होवो ही शुभेच्छा 🙏
@smrutiiipanchal9752 Жыл бұрын
24:06
@GouriPatil-h1t Жыл бұрын
Video khupch chan vatla proud of you 😌
@mahendrabiraris Жыл бұрын
संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही हे सत्य आहे
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
होने किती कठीण आहे कमाल आणि कौतुकास्पद कर्तृत्व
@deepalideshpande5675Ай бұрын
कडक सॅल्यूट 👍💐👏👏👏
@SurajPawar-lf5uf Жыл бұрын
Jiddine milavlelya yashachi baatach kahi aur aahe. Asha veli chaati garvane fulun kiti hoil kay nem nahi. Anandadhru aavrne ashakya aahe asha veli. Hatts off to U
@jyotimagar6221 Жыл бұрын
Khup chan paddhtine struggle kel khup heva vatto tumcha
@reshmachougule846 Жыл бұрын
खुप कष्टातून वर आलत अभिनंदन
@bhagwanpande7627 Жыл бұрын
Apalya jiddila salam Madam...proud of you
@annasahebjadhav7779 Жыл бұрын
पूढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@NcNaikwale-px3ne Жыл бұрын
Tai khup sunder sangital garibi tun
@sima96968 ай бұрын
Talent wife+supportive husband=100%success
@ishwarwakade46834 күн бұрын
Congrats .... Dipaliji patil...
@narayanpawar17108 ай бұрын
सलाम आपल्या जिद्दीला
@Sam-mo1ug7 ай бұрын
Yogya jodidar sobat asel tr nakki apan success hoto yacha ek uttan example tumhi ani tumche pati ahet👍✌