धनुभाऊच गोरगरीबांचा कैवारी आहे मतदारांवर कसलाच दबाव नसुन मनमोकळेपणाने आम्हाला धनुभाऊच हवाय कारण त्याच्याकड जातीपातीचे राजकारण नाही लोक सूडबुद्धीने विकास झाला नाही म्हणतात पण विकास आताही दिसण्यासारखा आहे जय श्रीराम
हिंदू खतरे में है म्हणणारे आज आणि काल अचानक सेफ झाले की काय😂
@rameshwarrathod56463 күн бұрын
माधव तात्या निर्मळ
@navnathshirale61783 күн бұрын
योग्य माहिती दिली धन्यवाद
@mhasangaram20243 күн бұрын
छान माहिती देता पत्रकार साहेब
@akashtidke73063 күн бұрын
निर्मळ साहेब Fight देतील
@vikaschavan68383 күн бұрын
Only Anna
@94200203693 күн бұрын
GEORAI VIJAYSINH PANDIT FIX
@ShiplaWadmare3 күн бұрын
कुणीही निवडून आले तरी काही नाही फक्त विकास कामे पूर्ण करावे जे निवडून येईन त्यांचे आत्ताच स्वागत 🎉🎉
@pravinpawar68352 күн бұрын
निवडून येतात ते येऊ द्या परंतु मुंडे साहेबांची दादागिरी खूप आहे
@pradippawar22033 күн бұрын
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार मेहबूब भाई शेख फिक्स भावी आमदार बीड जिल्हा मतदार संघाचे भावी आमदार ✌️🎷🚩🚩संदीप भैय्या क्षीरसागर फिक्स भावी आमदार ✌️🎷🚩🚩परळी वैजनाथ मतदार संघाचे भावी आमदार राजेश देशमुख फिक्स भावी आमदार ✌️🎷🚩🚩
@deepaksanap89993 күн бұрын
😂😂 बर झाले तुला आगोदर माहिती झाले आहे
@TrueLegalQuestions3 күн бұрын
Zop mitra
@NareshAute3 күн бұрын
बीड योगेश क्षीरसागर परळी धनंजय मुंडे✌️
@samadhansamudre96723 күн бұрын
पत्रकार नीट नवे समजून घ्या झिरवाळ नाही निर्मळ आहेत ते 😂😂
@chandrasenmane52343 күн бұрын
बदामराव पंडीत🎉
@ganeshkolekar19063 күн бұрын
गेवराई प्रियंका ताई खेडकर
@sayyadsirajgeorai12853 күн бұрын
Jay badamrav
@sachinwaghmare75063 күн бұрын
बीड विधानसभा संदीप भैय्या आमदार हाेणार आहेत
@GarjeanilGarjeanil3 күн бұрын
Dm लोकशाही मधून निवडून येणार काम बोलतंय 💪💪💪💪💪💪
@digitalduniyakiknowledge17693 күн бұрын
Ashti dhonde saheb ❤
@sayyadmujaffar46243 күн бұрын
रमेश अड़सकर,,,, मोहन जगताप पैकी कोणी ही येउ शकतात,,,
@ParmeshawarDarade2 күн бұрын
Parli me only dm saheb
@dhananjaydarade62673 күн бұрын
हे पत्रकार महाशय निवडणुकीपूर्वी पूर्ण बीड जिल्ह्यात फिरत होते. निवडणुकीच कवरेज करत पण त्यांना सगळ्यांचे नाव व्यवस्थित घेता आले.पण त्यांनी धनगर समाजाच्या निर्मळ साहेबांचे नाव जाणीवपूर्वक झिरवळ असे घेतल्याचे जाणवते.....
@ramprasadraut50373 күн бұрын
धोंडे साहेबांच्या विजया मध्ये मराठी महाराष्ट्र आणि मनोज दादा Jarange पाटील यांचा सिंहाचा वाटा असेल.
@ManoharZagade3 күн бұрын
धो़डे निवडणूक जिंकतील का
@GarjeanilGarjeanil3 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@mhasangaram20243 күн бұрын
😂😂
@vishnukhetre51143 күн бұрын
किती लोकांची मत ध्यानात घेतली हे स्टेटमेंट करण्यासाठी यालाही महत्त्व आहे पत्रकार महोदय...... आणि पत्रकारांना स्टेटमेंट करण्यापूर्वी उमेदवार कोण कोण आहेत याची प्राथमिक माहिती घ्यायला हवी होती नाही का?
@LaxmanRajpure-q7z2 күн бұрын
बोगस मतदान करून घ्यायला मुंडे आघाडी वर
@शेतकरी-ध2ध3 күн бұрын
हा पत्रकार सरळ सरळ ओबीसी विरुद्ध आहे ते सरळ दिसत आहे 😅