Beed| कोरोनामुळे घाबरुन हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला धीर देण्यासाठी डॉक्टरांची जिव्हाळ्याची मिठी -tv9

  Рет қаралды 1,717,023

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit: #Regional | Tejaswini/Producer | sourabh /Editor | #TV9D

Пікірлер: 1 100
@rohitnaikade4073
@rohitnaikade4073 3 жыл бұрын
अगदी मोठ्या भावाप्रमाणे समजूत घालणारे डॉक्टर पहिल्यांदाच पाहिले.. 👌👌
@ravilahane1274
@ravilahane1274 3 жыл бұрын
Mg aamhi asa dev manus ky dusryanda pahotay ka?aamhi pn pahilyandach pahtoy bhava ithe Corona mde doctor patient's che haal haal krt aahet aani he tr kharch dev aahet JAY SADGURU JAY HIND.
@ravilahane1274
@ravilahane1274 3 жыл бұрын
Salute doctor
@sudhakarshetty5615
@sudhakarshetty5615 3 жыл бұрын
ಡಾಕ್ಟರ್ ನೀವು ನಿಜವಾಗಿ ದೇವರು 🙏🙏👍👍
@geetkamble
@geetkamble 3 жыл бұрын
Specially gramin Bhagat
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Good Work Done by Dr 🇮🇳🗣️📢🆒
@akshayshirke3214
@akshayshirke3214 3 жыл бұрын
असे पण डॉक्टर साहेब आहेत ...गर्व आहे .....काही डॉक्टरांनी पैश्यासाठी माणूसकी विकली आहे .... साहेब तुमचा आम्हाला गर्व आहे ..
@lordbramha2745
@lordbramha2745 3 жыл бұрын
अश्या काम करणारे डॉक्टर ना खरंच मना पासून सलाम 🙏🙏🙏
@suniltiwari1554
@suniltiwari1554 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🇹🇯🇹🇯🇹🇯
@aashishgadgae1370
@aashishgadgae1370 3 жыл бұрын
Dev man se
@sadashivhorgule9635
@sadashivhorgule9635 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandusarate9612
@chandusarate9612 3 жыл бұрын
राठोड साहेब तुम्हाला सलाम आणि तुमच्यासारखे डॉक्टर लोकांना साथ देणारे पाहिजे खरंच तुम्हाला एकदा सॅल्युट जिगरबाज डॉक्टर
@rajebhauawachar7468
@rajebhauawachar7468 3 жыл бұрын
I salut sir
@udhavgiri
@udhavgiri 3 жыл бұрын
डॉक्टर साहेब, कामाचा मोबदला म्हणून तुम्हाला सरकारी पगार मिळत असेल, पण जेथे स्वतःच्या नात्यातील लोकांना सुद्धा कोरोणानाच्या भीतीमुळे एकमेकांपासुन दुर केले आहे, तेथे अपरिचित रुग्णांना आपण जणु काही त्यांचे नातेवाईक असल्यासारखे जवळ घेवुन धिर देता, त्यांची हिंमत बांधता, आणि विलाज करता.... याचा मोबदला पैशात कधीच मोजता येणार नाही. ट्रीटमेंट पेक्षा रुग्णांना आपण दिलेली सांत्वना, प्रेम आणि आस्था यामुळेच पेशंटचा आजार 90% क्युअर होत असेल. सध्याच्या काळात बहुतांश डॉक्टर लालचेपोटी पेशंटच्या जीवाशी खेळत असतानाचे चित्र दिसते तर दुसरीकडे मात्र आपण त्या पवित्र पेशाला बदनाम होण्याण्यापासून वाचवत अहात. ही किती मोठी तफावत आहे. ईश्वराने आपणास मानवजातीच्या कल्याणार्थच हा जन्म दिला असावा, असे वाटते. आपले जीवन मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पित होण्यासाठी आपल्याला दीर्घायु लाभो.... ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏❤️❤️❤️
@sharadrathod8988
@sharadrathod8988 3 жыл бұрын
Jay sevalal sir
@aditikhair7725
@aditikhair7725 3 жыл бұрын
Great Doctor 🙏🙏🙏😘
@anantdawale265
@anantdawale265 3 жыл бұрын
हो खंरच!Dr.साहेब सॅल्युट तुम्हाला!
@bhartigaukwad4741
@bhartigaukwad4741 3 жыл бұрын
आसे डॉकटर पूर्ण भारत देश भर पाहिजेत खूप छान वाटले
@devrajkadam6984
@devrajkadam6984 3 жыл бұрын
Yes yes yes yes kharach khup bar vatla bharti mam
@पंडितबागुल
@पंडितबागुल 3 жыл бұрын
डॉ तुमि केाराना कळात देवा पेषा महान आहात
@dhoneramshinde4921
@dhoneramshinde4921 3 жыл бұрын
बायकांना मिठीत घेणारे का
@madankale3681
@madankale3681 3 жыл бұрын
@@dhoneramshinde4921 Bhau thode teri bhan theva tai mhatley please prasang baghun comments kara
@prayaggholap4288
@prayaggholap4288 3 жыл бұрын
Ram Saheb naav itk chan ahe ani vichar itke ghanerde ahet ka tumche?
@kashinathfand2101
@kashinathfand2101 3 жыл бұрын
डॉक्टर व्यवसायात अशीच माणसे पाहिजेत परमेश्वर त्यांना काही कमी पडू देणार नाही. चांगले आशिर्वाद यापेक्षा मोलाचे काय आहे.
@ramdhanchoure4199
@ramdhanchoure4199 3 жыл бұрын
साहेब तुमी खरे देव आहात
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 3 жыл бұрын
तुमच्या सारख्या 2% डॉक्टरांमुळे आजुनहि समाजाचा डॉक्टर वरील विश्वास कायम आहे....proud of you sir.
@rajeshreewaje7889
@rajeshreewaje7889 3 жыл бұрын
सर, तुमच्या आई ,बाबांचे संस्कार खुप चांगले आहेत..🙏🙏
@sangeetatribhuvan181
@sangeetatribhuvan181 3 жыл бұрын
🙏🙏
@chaudharyshekhar4690
@chaudharyshekhar4690 3 жыл бұрын
U r right
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Dr Is Good Practitioner 🆒🌷📢🤧
@ShabbirShaikh-gf4em
@ShabbirShaikh-gf4em 3 жыл бұрын
आज आम्हाला तुमच्या सारखे डॉक्टरांची आवेशकता आहे 🙏👍
@mahadevrupnar6801
@mahadevrupnar6801 3 жыл бұрын
👌👌👌
@shivnathpatil383
@shivnathpatil383 3 жыл бұрын
आधार गरजेचा आहे साहेब देव आहात या माऊलीसाठी आपण नमन आपणास ......🙏🙏
@shalanjadhav3535
@shalanjadhav3535 3 жыл бұрын
डॉक्टरांनी त्यांना एक मोठा दिलासा आहे धन्यवाद साहेब
@karanjaiswal158
@karanjaiswal158 3 жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या डॉक्टरांची खूप खूप आवश्यकता आहे आपल्या भारतात अति सुंदर डॉक्टर साहेब खूप छान काम आहे धन्यवाद साहेब
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 жыл бұрын
सलाम डॉक्टर साहेब ! TV9 तुम्ही ही अश्या आश्वासक न्यूज़ दाखवून पेशंट चा धीर वाढवत आहात आणि डॉक्टर साहेबांचा हुरूप! परत एकदा डॉक्टर साहेबांना सलाम व् ताई ला शुभेच्छा!
@Shreesamarth98
@Shreesamarth98 3 жыл бұрын
माझ्या वैद्यकीय व्यावसायिक मित्रांना एवढं सांगणं आहे की पैसा आयुष्यभर कमावू पण ह्या दोन महिन्यात पुण्य कमवा हे डॉक्टरच वाक्य मला खूप आवडलं👍
@smitadeshpande8633
@smitadeshpande8633 3 жыл бұрын
ह्या दिवसात असे डॉक्टर फक्त सिनेमा किंवा सिरियल मध्ये दिसतात. डॉक्टर तुम्हाला सलाम
@chaudharyshekhar4690
@chaudharyshekhar4690 3 жыл бұрын
Proud off Dr sahib
@nileshgotarne5350
@nileshgotarne5350 3 жыл бұрын
पेसेंट घाबरल्याने डॉक्टर धीर देण्याचे प्रयत्न करतात
@theworldofshravani134
@theworldofshravani134 3 жыл бұрын
Agadi barobar
@diwakaradhav3671
@diwakaradhav3671 3 жыл бұрын
डॉक्टर म्हणजे देवाचा अवतार आहे आज प्रत्येक पाहिलेआणि ते प्रत्येक गावात पाहिजे 🙏
@ajitkale4885
@ajitkale4885 3 жыл бұрын
डॉक्टर साहेब आपल्या कार्याला सलाम
@poonamalhat8772
@poonamalhat8772 3 жыл бұрын
तुमच्या सहानभूती ला, तुम्ही जो आधार दिला त्याला सहानुभूती ची मिठी हे नाव दिले, हेच खूप मोठेपणा च आहे dr. खरच खूप छान, सलाम तुम्हाला dr🙏
@dattathite9487
@dattathite9487 3 жыл бұрын
तुमच्या सारख्या डॉक्टर आणि निलेश भाऊ लंके सारखे लोक प्रतीनिधि ची सध्या गरज आहे
@sunildawkore9576
@sunildawkore9576 3 жыл бұрын
सर्वानी जर अशाच पद्धतीने आपले काम , कर्तव्य पार पाडले तर भारताची प्रतीमा जगात सर्वत्र उत्तम राहील .धन्यवाद डाँक्टर .
@Shyam-gc2xi
@Shyam-gc2xi 3 жыл бұрын
डॉक्टरांच्या आपुलकीने पेशंट ला बोलले तरी अर्धा आजार बरा होतो........ ग्रेट dr. राठोड सर
@sanjayrathod3466
@sanjayrathod3466 3 жыл бұрын
डॉ. साहेब आपण खरेखुरे देव आहात सलाम आपल्या कामाला
@siddharthtulave7459
@siddharthtulave7459 3 жыл бұрын
डॉक्टर मला तुमचा अभिमान वाटतो
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 3 жыл бұрын
डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप मानले जाते... या वाक्याला तुम्ही शोभता साहेब... आता या कठीण समयी प्रत्येक व्यक्तीला औषधापेक्षा जास्त गरज आहे त्या आधाराची... खूप छान कार्य करताय डॉ. राठोड साहेब तुम्ही.. ❤ एकदम कडक सलाम 🙏
@seemapadvi1672
@seemapadvi1672 3 жыл бұрын
राठोडदादा मनापासुन राम राम 🙏🙏तुमच्यासारखा देवमाणुस डॉक्टर भेटणे फार मोठे नशिब लागते त्या गर्भवती महिलेला धीर दिला.फार बरे वाटले हीच खरी माणुसकी 🙏🙏🙏🙏🙏
@usharaniumakantyenegure3801
@usharaniumakantyenegure3801 3 жыл бұрын
तुमच्या, सारखे डॉ क्टर सध्या खुप च कमी आहेत तुमच्या माणुसकीला सलाम
@सुनिलगवई
@सुनिलगवई 3 жыл бұрын
धन्यवाद,राठोडसाहेब🙏 असं फक्त "मुन्नाभाई"मधेच,पाहिलं होतं!आपण वास्तवात नायक आहात✊🤝मनापासून धन्यवाद सर ------सनिलगवई
@neelakshinabar8317
@neelakshinabar8317 3 жыл бұрын
अर्धा आजार हा चांगल्या डॉक्टरमुळे बरा होतो. अश्या देव माणसांना उत्तम आरोग्य आयुष्य लाभो. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sangeetachavan6655
@sangeetachavan6655 3 жыл бұрын
असे डॉक्टर आजची काळाची गरज आहे सलाम डॉक्टर तुम्हाला...🙏🙏🙏
@Natural_Video_007
@Natural_Video_007 3 жыл бұрын
परमात्मा या डॉक्टर ला सुखी ठेवो
@prakashmule9115
@prakashmule9115 3 жыл бұрын
आण्णा आम्हाला आपल्याकडुन हीच अपेक्षा आहे
@shaikhahmedsir1835
@shaikhahmedsir1835 3 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब असेच विचार जर प्रत्येक Dr, ने केला तर खूप काही होते शिवाय पैशा पेक्षा लोकांचे आशिर्वाद व पुण्य खूप मोलाचे ठरते.पैसा सर्व काही नाही
@legalbuddy3372
@legalbuddy3372 3 жыл бұрын
Indian needs more such doctors big appreciation from our sid. People of Beed are blessed to have you as their saviour. May you be blessed n keep up the good work. We all fall short of words to appreciate your hard work
@madhukarsuryawanshi4773
@madhukarsuryawanshi4773 3 жыл бұрын
राठोड साहेब. धन्यवाद पलीकडे शब्द नाहीत. जय महाराष्ट्र.
@manishadeshmukh5593
@manishadeshmukh5593 3 жыл бұрын
असे डॉक्टर पाहिजेत पेशंटच्या अर्धे हजार कमी आशा डॉक्टरांना खूप खूप आशीर्वाद
@jamkhedkalakendra1406
@jamkhedkalakendra1406 3 жыл бұрын
हे बीड आहे साहेब गरीब ,मागासलेले जरूर आहोत पण माणुसकी ठासून भरलिय आमच्यात अभिमान आहे आम्हाला तुमचा राठोड साहेब❤️🙏
@Swarajpawar999
@Swarajpawar999 3 жыл бұрын
डाॅ. साहेब हे जे तुम्ही करत आहात व सांगत आहात ते सध्याच्या काळात बऱ्याच ठिकाणी उलटच पाहायला मिळतय राठोड साहेब आपले कार्य कौतुकास्पद आहे.
@swatipowale9508
@swatipowale9508 3 жыл бұрын
छान डाॅक्टर असच काम करा देव तुम्हाला काय कमी पडु देणार नाही गरीबाला अशाच डाॅक्टरची गरज आहे👍
@prakashgidde6539
@prakashgidde6539 3 жыл бұрын
देवाऱ्यावरच्या देवांना पुजण्या पेक्षा माणुसकीच्या नात्यातील अशा देवांची पुजा करण्याची गरज आहे.. हॅट्स ऑफ डॉ. साहेब..खुप धन्यवाद..
@sandeepp6153
@sandeepp6153 3 жыл бұрын
Aamchya jalnyache dr. Aashish rathod सुद्धा asech positive attitude wale आहे, Sir aslich humanity ठेवा, Dev tumala kahich कमी karnaar नाही, salute 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anildahiphale6238
@anildahiphale6238 3 жыл бұрын
आण्णा आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@gk_photo_graphics3076
@gk_photo_graphics3076 3 жыл бұрын
10 मधे 1 अस dr आहेत सद्या सलाम ह्यांना
@sunilmate3621
@sunilmate3621 3 жыл бұрын
ताई तुम्ही घाबरू नका .🙏 देव तुम्हाला लवकरच बरं करीन. मी देवाला प्रार्थना करेल.🙏
@mahadevrupnar6801
@mahadevrupnar6801 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@bhavanam6849
@bhavanam6849 3 жыл бұрын
Dr. Jeevan Kumar God Bless You 🙌 and all the Doctors, Nurses and all the health workers your sacrifices will not go unseen by the Almighty. Stay Safe Stay Blessed. PROUD OF YOU ALL.
@sandeep297j
@sandeep297j 3 жыл бұрын
अशी आपुलकी व आस्थेवाईकपणे गरीब रुग्णांना उपचार द्यायला सुद्धा मन शुद्ध असावे लागते..डॉक्टर तुम्ही खरचं खूप चांगल काम करताय👍🏻 TV 9 चे पण योग्य बातमी दाखवल्या बद्दल आभार 🙏🏻
@tusharsahane7990
@tusharsahane7990 3 жыл бұрын
गोळ्या औषधांबरोबर मानसिक आधार गरजेचा असतो धन्यवाद अशा डॉक्टरांना
@vishalsonawane5761
@vishalsonawane5761 3 жыл бұрын
सलाम तुमच्या माणुसकी ला.... डॉक्टर तुमच्या सारख्यांची गरज आहे आता ह्या संपूर्ण जगाला .....
@babasahebshinde1619
@babasahebshinde1619 3 жыл бұрын
असे डॉक्टर असतील तर कोरोना मुक्त भारत होयाला वेळ लागणार नाही मणापासुन तुमचे आभार डॉक्टर साहेब 🙏🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@ashachavan2428
@ashachavan2428 3 жыл бұрын
डाॅक्टर तुमच्या रूपाने परमेश्वराचा साक्षात्कार झाला. तुमच्या सारखे अनेक डाॅक्टर झाले तर लोकांना खूप धीर येईल.धन्यवाद
@Bharatkamble9493
@Bharatkamble9493 3 жыл бұрын
जीवन नाव आहे त्यांचं. राठोड सर salute तुम्हाला
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 3 жыл бұрын
असे देवा सारखे पाहिजे डॉ माय बापाची भूमिका निभावली सर तुम्ही क्रांतिकारी जयभीम
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 3 жыл бұрын
ॠषी. वैद्य. डाॅ. म्हणजे "!! ईश्वर रूपी देवदूत !! "
@amitsarde3903
@amitsarde3903 3 жыл бұрын
Bhava atta khuop kami
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 3 жыл бұрын
सगळे डॅक्टर नाहीत 10-20% डॅक्टर चांगले आहेत ज्यानी मानुसकी जपलीआहे
@yogeshardad7830
@yogeshardad7830 3 жыл бұрын
डॉ आण्णा तुमच्या कार्याला सलाम
@rekhasorte557
@rekhasorte557 3 жыл бұрын
अंगावर काटा उभा राहिला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले..देव तुमचं नक्कीच भल करणार. 🙏🙏
@lordShiva5894
@lordShiva5894 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद डॉ.आताचा आम्ही लोकांसाठी डॉ कडून साहनभुतीची खुप गरज आहे.
@sopanlabade6372
@sopanlabade6372 3 жыл бұрын
डाॅक्टर साहेब मानवतावादी कामासाठी तुम्हाला वंदन.
@poojaandhare7673
@poojaandhare7673 3 жыл бұрын
Doctor saheb tumchya sarkhe dhir danare doctor havat nice work
@maheshdesaivideoeditor999
@maheshdesaivideoeditor999 3 жыл бұрын
धन्यवाद डाॅ. हा शब्द आपल्या करता फारचं छोटा आहे 🙏🚩
@r.dhakne2625
@r.dhakne2625 3 жыл бұрын
डॉक्टर साहेब धन्यवाद बाकीच्या डॉक्टर नि आदर्श घ्यावा खूप उपकार होतील देशावर अणि लोकांचा विश्वास वाढेल
@smallchillipepper8660
@smallchillipepper8660 3 жыл бұрын
म्हणूनच महाराष्ट्र कोरोनाच्या भिषण काळातही खंबीर उभा आहे कारण आमच्याकडे राठोड साहेबांसारखे जिवाला जिव देणारे डाँक्टर आहेत. सलाम डाँक्टर साहेबांना. 🙏
@sujatawaghmare4448
@sujatawaghmare4448 3 жыл бұрын
खुप छान दादा
@smitamanjarekar7450
@smitamanjarekar7450 3 жыл бұрын
असे डाॅक्टर महाराष्ट्रात आहेत हे आमचे भाग्य.
@mahavirclinic
@mahavirclinic 3 жыл бұрын
Well done Dear Dr Jeevankumar Rathod!! Your gesture and psychological support by your counseling will definitely help patient overcome her Covid-19 problem..... We feel proud of you! Keep it up..... God bless you.... 🙏
@S_D_P933
@S_D_P933 3 жыл бұрын
Khup chan sar. tumchya sarkhya dev mansachi garaj aahe aaj khari deshala... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohansuryawanshi252
@mohansuryawanshi252 3 жыл бұрын
परमेश्वर आपणास दिर्घ आयुष्य देवो.
@shivam1223
@shivam1223 3 жыл бұрын
देवकार्य करणारे हे डॉक्टर... आपण खरोखरच माणुसकीचे दर्शन दिलेत
@Indialover120
@Indialover120 3 жыл бұрын
तुमच्या सारखे डॉक्टर पाहिजेत . नाहीतर मेलेल्या लोकांकडून सुध्दा वसुली करणारे खूप आहेत
@mohankamble7536
@mohankamble7536 3 жыл бұрын
डॉ. राठोड साहेब , मी तुमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. कोरोनाग्रस्त ताईला दिलेल्या धीराबद्दल व सर्व डॉक्टरांना केलेल्या आवाहनाबद्दल आभार व्यक्त करतो.जय शिवराय, जयभीम.
@aadyaaaradhyamhatre8542
@aadyaaaradhyamhatre8542 3 жыл бұрын
Khup kami astat ase Dr.Ajunahi barech Dr lambun check kartat. Hat suddha lavat nahi Good job sir and message to all other general practioners
@rajendrachakor7482
@rajendrachakor7482 3 жыл бұрын
salam devdutala.🌹🌹🌹
@dikshakhude9736
@dikshakhude9736 3 жыл бұрын
तुमच्याकडे बघून मला असं वाटलं की तुम्हांला पैश्यापेक्षा रूग्ण महत्वाचा आहे आणि माणुसकी मी सुद्धा एक 12 वी ची student आहे ,पण ह्या परिस्थितीत काही dr खूप वाईट वागणूक देत आहेत रुग्णांना पण आपल्याकडे पाहून proud feeling झालं। मी पण dr होण्यासाठी neet exam चा study करत आहे आणि आता मात्र मला असं वाटतं की i want to become a doctor like you sir... Proud of you...... Full respect❤️❤️
@sawyamrohokale7998
@sawyamrohokale7998 3 жыл бұрын
Great job Dr . तुमच्यासारखे डॉ. असतील तर घाबरून मारणारांची संख्या नक्की कमी होईल 👍
@TS-nq8eb
@TS-nq8eb 3 жыл бұрын
Great job Sir aajchya kalat tumhich सर्वांसाठी dev aahat
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Ashae Dr Asel Tar Corona Zala Tare Chalel 🌷📢🤧🗣️🇮🇳🆒
@truptijadhav45
@truptijadhav45 3 жыл бұрын
असेच धीर देणारे आपुलकी दाखवणारे dr हवेत आपल्या देशात.🙏🙏👍💐
@sanjaymadane9977
@sanjaymadane9977 3 жыл бұрын
नैराश्येच्या खोल अंधारि दरी मधुन तुमच्या रुपाने आशेचा किरण दिसला कारण या संकट काळात तुमच्याच पेशातिल कितीतरी गिधाडे पाहिलेत त्यंंच्या डोक्यात तुमचा थोडातरी विचार जाईल अशी आशा करुया👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@pritikharat3314
@pritikharat3314 3 жыл бұрын
सर काय बोलू हो, देव करो तुमच्यासारखे Dr सर्वांना मिळोत, आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏😊
@rajuiyengar9778
@rajuiyengar9778 3 жыл бұрын
Dr. You live for many years for your support to common people in this world thanks Dr. For your full CO. Operation, God bless you and your family👪 rajgopal Iyengar Thane west Mumbai
@rohinimane5926
@rohinimane5926 3 жыл бұрын
आपलं काम स्पृहणीय आहे आजच्या परिस्थितीत जनतेचा डॉक्टरांवरील विश्वास उडाला आहे पण आपण सर्वांसाठी आशेची किरण आहात
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 3 жыл бұрын
सर हंग केल्यामुळे तिला नक्कीच धीर दिला आज यांची गरज आहे. नाहीतर घरातल्या पासून तिरस्कार झेलावा लागते. तुमचे खूप खूप अभिनंदन u r ग्रेट मानाचा मुजरा
@dikshaade3214
@dikshaade3214 3 жыл бұрын
धन्य आहेत जे लोक ज्यांच शरीर दुसऱ्यांची सेवा करण्यात नष्ट होत...डॉ. राठोड तुम्हाला सलाम,,,,,🙏
@vivekkedar5364
@vivekkedar5364 3 жыл бұрын
सलाम तुमच्या माणुसकीला. यशस्वी भव.
@जयकिसान-ष4ब
@जयकिसान-ष4ब 3 жыл бұрын
असे डॉ साहेब बघीतले तर मन भरून येते खरोखरच कुठे तरी मानुसकी जिवंत आहे असं वाटतं
@archanakunjir807
@archanakunjir807 3 жыл бұрын
keep it up Doc. proud of you.
@rupsingwagh8572
@rupsingwagh8572 3 жыл бұрын
तुमचा सारख्या देव माणसाची रुग्णांना गरज आहे👍👍👍🙏🙏🙏🙏
@vaishalisonar4790
@vaishalisonar4790 3 жыл бұрын
Keep it sir, every body needs such support when the patient is positive. Cause of this the feel relaxed and safe👍👍
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Dherraj Dr 🗣️🤧🇮🇳📢
@radhetelam7547
@radhetelam7547 3 жыл бұрын
तूच खरा डॉक्टर आहेस नाही तर दुसऱ्यांनी पहिले लाख भरा मग अडमीट करू असे सांगणारे भरपूर आहेत सलाम भाई तुला
@भानुदासथोरे
@भानुदासथोरे 3 жыл бұрын
अभिनंदन डॉक्टर साहेब
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 3 жыл бұрын
डॉ हे तुमच्या साठी पेंशट होते पण ताई साठी तुम्ही आई, वडील ,देव आहात कोटी नमन तुमच्या सेवेला
@radhekrishnalove6774
@radhekrishnalove6774 3 жыл бұрын
Brr jhal yacha Kahi vegla artha gheun video viral kela Nahi nahitr India madhe Lok jam harami ahet je jyanche vichar khup ghan ani gavthi ahet 😊😊
@dnyaneshwarpatil4917
@dnyaneshwarpatil4917 3 жыл бұрын
Barobar bolli
@amolthetechnicalcreator2573
@amolthetechnicalcreator2573 3 жыл бұрын
गावठी म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे गावाकडचे लोकांचे विचार असे असतात का, अग जरा विचार कर, शिक्षण घेतलं म्हणजे अक्कल आली असं नाही, शहरांत यापेक्षा किती हिन दर्जा चे लोक वागतात , हे तुला नसेल माहिती, पण मला आहे माहिती, जरा विचार करुन बोलत जा, मॅडम
@satishsawant5516
@satishsawant5516 3 жыл бұрын
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वसामान्य माणसांचा आधार... डाॅक्टर सलाम तुमच्या कार्याला... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@ak45h
@ak45h 3 жыл бұрын
Dhyanjay munde sanghatna
@saurabhjaiswal1956
@saurabhjaiswal1956 3 жыл бұрын
😂😂
@rachanapatil2878
@rachanapatil2878 3 жыл бұрын
मनाला भिडणारा असा हा प्रसंग. सर आपलं मनापासून कौतुक.
@sunilsuryawanshi7517
@sunilsuryawanshi7517 3 жыл бұрын
अश्या डॉक्टरांची देशाला गरज आहे नाहीतर आहेत कि कुलकर्णी, शर्मा, देशपांडे, शहा...... पैसे भुरून घेऊनच आत प्रवेश 😠
@muktapathak4964
@muktapathak4964 3 жыл бұрын
वा काय सुरेख विचार आहेत डॉक्टर आपले..🙏
@deepakkondhalkar3556
@deepakkondhalkar3556 3 жыл бұрын
राठोड नाव आलं की पुजा चव्हानचा मर्डरर शेणे चा संजय राठोड आठवतो
@prakashmule9115
@prakashmule9115 3 жыл бұрын
घोड्याला हिरव्या रंगाचा चेष्मा घातल्यावर वाळी वैरण सुध्दा हिरवी दिसते
@deepakkondhalkar3556
@deepakkondhalkar3556 3 жыл бұрын
@@prakashmule9115 aani gadwala kiti pan changla shikva gadhav te gadhavch rahte
@vaibhavdighe2047
@vaibhavdighe2047 3 жыл бұрын
डॉक्टर साहेब तुमच्या या समजूतदार पणाला सलाम
@automationeducation
@automationeducation 3 жыл бұрын
या परिस्थिती सगळ्यात गरजेचे काय आहे तर तो धीर देणे. मानसिक सपोर्ट यावर पेशंट ९०% बरा होती , सलाम डॉक्टर. 🙏 हेच आजची गरज आहे.👍
@vaijumundhe9594
@vaijumundhe9594 3 жыл бұрын
डॉ.तुम्हाला सलाम
@vijaysonawane4398
@vijaysonawane4398 3 жыл бұрын
तुमच्या सारखे डॉक्टरच जनते चे खरे आधारस्तंभ आहेंत saalute तुमच्या कार्याला
@rampedgulwar925
@rampedgulwar925 3 жыл бұрын
ऐवढा धीर देणारा डॉ, पहिल्यांदाच पाहीलो मन गहिवरून आले प्रत्येक दवाखान्यात आसे डॉ, पाहीजेत खुप डॉ, ज्ञाणाने भरपुर आहेत पण प्रेमळ नाहीत खरच आपले विचार छान आहेत आता बरेच डॉ, पैसे खुप कमिवीतात पण पेशंट बद्दल आपुलकी नाही आपल्या कायॉस सलाम माता धनंवत्रीॅ आपल्या पुढील आयुष्यात खुप प्रगती करो हीच शुभेच्छा
@balushinde2574
@balushinde2574 3 жыл бұрын
जुग जुग जिवो डाॅ साहेब १००वर्ष आयुष
@ajaymulgaonkar9024
@ajaymulgaonkar9024 3 жыл бұрын
Very Good Doctor.
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 19 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 78 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
Kolkata Doctor Case
32:57
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН