Beed Lok Sabha: 'जातीय गणितं होतीच',पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे?कुणाची सरशी? बीडच्या पत्रकारांची मतं

  Рет қаралды 84,410

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Beed Lok Sabha: 'जातीय गणितं होतीच',पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे?कुणाची सरशी? बीडच्या पत्रकारांची मतं
#MHT058
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 413
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Bajrang bappa sonwane 👑
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
बिडची निवडनुक विकासावरच होनार आणि ज्यांनी विकास केला नाही ते पडनार
@vishalabuj7539
@vishalabuj7539 Ай бұрын
बीड माजलगाव गेवराई इत 85टक्के तुतारी🎉
@thedriverslife
@thedriverslife Ай бұрын
65%
@rameshdod2972
@rameshdod2972 Ай бұрын
सातारचा छत्रपती प्रचाराला आला सुरेश धस प्रकाश सोळुंके अमर सिंह पंडित रमेश आडसकर आजबे साहेब रमेश आडसकर शिरसागर कुटुंबीय सगळे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रचाराला होते केंद्रात यांचे सरकार महाराष्ट्रात यांचे सरकार आणि इलेक्शन म्हणतात जातीवर झालं आश्चर्यच
@akshayshinde406
@akshayshinde406 Ай бұрын
आम्ही आष्टीत पैसे घेऊन जे कराचे ते केले नेते दबाव आणत होते. मतदान पेट्या ओपन झाल्यावर कळेल बप्पाचे लिड.
@sudamkokat2558
@sudamkokat2558 Ай бұрын
ज्यांना परळीचा विकास करता आला नाही ते बीडचा काय विकास करणार
@prem-9637
@prem-9637 Ай бұрын
महा बहु 😂😂 माझा तस्कर बप्पा नको रे बीड ल
@shanaya8877
@shanaya8877 Ай бұрын
शरद पवार ने भरपूर विकास केला आहे😂😂😂😂
@sudamkokat2558
@sudamkokat2558 Ай бұрын
शरद पवारांनी स्वतः च बारामती आणि पुणे जिल्ह्याचा विकास केला....यांनी स्वतः च केला मुंडे घराण्यांनी
@amarpatil2288
@amarpatil2288 Ай бұрын
बरोबर आहे
@amarpatil2288
@amarpatil2288 Ай бұрын
​@@prem-9637मुंढे शेट्ट उपटयच काम केले आहे कुत्रा
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u Ай бұрын
अधर्म करून मिळवलेली मते... मेल्या माणसाची मते करून घेतली.... 😂😂😂 उमेदवार विजयी जरी झाली काही तिर मारणार नाही.... बूथ ताब्यात घेवून ....मॅटर केले
@sonyask7929
@sonyask7929 Ай бұрын
मुस्लिम मतदार हा निर्णायक असणार आहे हे सर्वांना माहीत आहे, आणि तुतारी वाजणार 100%. बोगस मतदान 20 ,30 हजार तरी ताई पडणार😢😢😢😢
@theparrot5313
@theparrot5313 Ай бұрын
Ek maratha lakh maratha 🚩
@ateedullashaikh2522
@ateedullashaikh2522 Ай бұрын
❤Ek Marathaa ☝️ Coti Coti Marathaa ☝️🙋🙋 Jai Jai Shivbaaa Jai Jai Aaee Jijaaou ❤👏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏
@politicalcandy7403
@politicalcandy7403 Ай бұрын
पंकजा पालवे पडणार... कमी मताने पडेल पण पडेल नक्की
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
बोगस मतदान होणे हे आयोगाचं मोठं अपयश आहे
@ashokdharme5362
@ashokdharme5362 Ай бұрын
BJP बोगस मतदान खूप केलं आहे.सर्व पोलीस अधिकारी यंत्रणा हाताशी धरून केलं आहे सर्व.
@user-qy5yi8ql6y
@user-qy5yi8ql6y Ай бұрын
परळी येथे बोगस मतदान झालं असेल तर सर्व बीड लोकसभा मतदारसंघातील विधान सभा मतदारसंघ नुसार टक्केवारी जवळ जवळ सारखी आहे हे पत्रकार यांनी लक्षात घ्यावं. ज्या गावांची नाव बजरंग बप्पांनी दिली आहेत पूर्णतः वंजारी गाव असलेली दिसत आहेत. हे सुद्धा पत्रकार बंधूंनी समजून घ्यावं.
@vishwanathlokhande1146
@vishwanathlokhande1146 Ай бұрын
हे बाप्पा केसमध्ये आत्मपरीक्षण करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय लायकी काय
@user-fb2xr2zn8q
@user-fb2xr2zn8q Ай бұрын
पत्रकार बंधू आपल्या जातीच्या उमेदवाराची बाजू घेतांना दिसत आहे. त्या चुत्यांना हे पण समजायला हवं की २,००,००० आकडा वाढला आहे. आणि येवढं बोगस मतदान १७/१८ गावात होणे अशक्यच आहे. ह्यांची खोलून मारली ती बाहेरून आलेल्या मतदारांनी मग ते कोणाचेही असो
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
50000 हजार ते 100000 मतांनी बजरंग सोनवणे निवडून येतील
@thedriverslife
@thedriverslife Ай бұрын
कमेंट अशीच राहुद्या कारण 100% पडणार आहे बाप्पा
@vikramjaybhaye8851
@vikramjaybhaye8851 Ай бұрын
तो आम्ही वापरला..हे अवरजून जनारांगे ना सांगावस वाटत आहे.... फक्त मराठे नाही तर आपण सगळे छ. शिवरायांचे मावळे आहोत.
@StudyGSkids
@StudyGSkids Ай бұрын
Kahi गरज नाही
@yawalebr6736
@yawalebr6736 Ай бұрын
Beed shahar aani Beed Taluka 70% matdaan aakhhi tutari Bajirang Bappa sonawane 100%👍
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
4 june la kalel bhava 🤣🤣
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 Ай бұрын
Bappa morya 🙏🏼🔥
@sanjaypawar5114
@sanjaypawar5114 Ай бұрын
बजरंग बप्पा विजय होणार 🚩🚩
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
4 june la kalel bhava 🤣🤣🤣
@vishwanathdahiphale4330
@vishwanathdahiphale4330 Ай бұрын
संग्राम यांनी बजरंग सोनवणे यांचा चांगला प्रचार केला होता
@Muntusayyed3877
@Muntusayyed3877 Ай бұрын
मी तुतारी चा मतदार पण सर्व ओबीसी एकजुटीने मतदान भरपूर प्रमाणात करण्यात आला पण मुस्लीम समाज न सांगता घरातून बाहेर पडला
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad Ай бұрын
Rip लोकशाही बीड जिल्ह्यात
@shanaya8877
@shanaya8877 Ай бұрын
चरागे पवार ची केळ खा तोय 🤣🤣🤣🤣ते पण बघ
@ramm.9308
@ramm.9308 Ай бұрын
मी वंजारी नाही तेली आहे पण ओबीसी म्हणून आम्ही सर्व एक झालो व ताईंना मतदान केले माझ्या गावातील 85% मतदान हे पंकजा ताईंना झाले.
@kadamgreenmart1767
@kadamgreenmart1767 Ай бұрын
बोगस मतदान झाल्यावर काय होणार प्रश्नासन बोगस आहे साब कुछ मॅनेज😊
@redgamer7896
@redgamer7896 Ай бұрын
गेवराईचे ओबीसी धनगर वंजारी माळी बंजारा १००% मतदान BJP कडे गेले .
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Ай бұрын
मी पण ओबीसी पण पंकजा ताई ला मतदान केले नाही 15 वर्ष खासदार यांचे .पण विकास झाला.नुसते भावनिक राजकारण, निवडनुक आली की आम्ही दिसतो,बीड मध्ये सर्व अधिकारी ऐकाच समाजाचे का? आणि दुसऱ्या ओबीसी समाजातील नेता मीठ का होत नाही फक्त घराणे शाई...
@standwithtruth2004
@standwithtruth2004 Ай бұрын
💯💯
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 Ай бұрын
Chan vichar dada…Vikas jar kela nasel tr jat geli udat…
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
Vikas Khup kela Sharad pawar ne telgi sarka 😂
@pratikjagadale3216
@pratikjagadale3216 Ай бұрын
@@pradeepghuge6158 chikki padnar ahe 🤣
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
@@pratikjagadale3216 4 june la kalel bhava Modiji and pankaja tai kon ahe 😂😂
@dadasahebbangar7
@dadasahebbangar7 Ай бұрын
बीडचा भावी खासदार पंकजा मुंडे
@user-bk9qx5iz6y
@user-bk9qx5iz6y Ай бұрын
बीड मध्ये ठासुन आपला विजय होणार आहे पंकजा गोपीनाथ मुंडे
@user-qc5yu4iz6v
@user-qc5yu4iz6v Ай бұрын
Tai padanar 100%🎉🎉🎉🎉25000matani
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
4 la bhet bhava 🤣🤣
@prashantdakane2813
@prashantdakane2813 Ай бұрын
संग्राम पत्रकार हा तुतारी प्रचार करीत होते
@me.dpksanap
@me.dpksanap Ай бұрын
संग्राम धनवेला एक तुतारी भेट द्यावी लागेल चार तारखेला ... बस मग वाजवत😅😅😅
@user-px6pi8vs2y
@user-px6pi8vs2y Ай бұрын
बजरंग बप्पा दोन लाख
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
2 lakh ne padel 🤣🤣
@Friendship11393
@Friendship11393 Ай бұрын
अरे संग्राम तर तुतारी चा प्रचारक आहे😂😂😂
@anilnagargoje196
@anilnagargoje196 Ай бұрын
आज कळलं का,,त्यांनी बंगल्याची घराणेशाहीची सुपारी घेतली आहे
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 Ай бұрын
Bajrang Bali ki Jay 🙏🏼🌹🙏🏼
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 Ай бұрын
Parli madhe bogas voting zalel ahe
@Pacemaker2352
@Pacemaker2352 Ай бұрын
कोणी केलं ?
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 Ай бұрын
@@Pacemaker2352 dhananjay munde chya gundaani
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s Ай бұрын
Gevrai majalgaon kej madhe pn bogas matdan zal
@Pacemaker2352
@Pacemaker2352 Ай бұрын
@@Rushikeshpatil101 बजरंग च्या गुंडांनी केलं त्याचं काय?
@MovieBestScence78
@MovieBestScence78 Ай бұрын
मराठा+ मुस्लिम+मायक्रो OBC = bajrang sonwane ❤❤
@dropoutdoctor3374
@dropoutdoctor3374 Ай бұрын
मराठा 5 लाख+muslim 1.5lakh +50k micro OBC=7lakh
@amolchavan2456
@amolchavan2456 Ай бұрын
Micro obc ne fakt Tai la matdan kele ahe micro obc tutari chi pilani karnar.
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
Evdha abhyas college madhe kele asta tar comment karyach la veil bhetla nasta bhava 🤣🤣🤣🤣🤣
@prashantghumare2895
@prashantghumare2895 Ай бұрын
बोगस मतदान परळी मध्ये सरळ सरळ झाले आहे ....विरोधी बुध वर कुणीच नव्हते ...सत्तेचा गैरवापर केला मुंडे भावा बहिणी यांनी .....हेच खर आहे ..
@yawalebr6736
@yawalebr6736 Ай бұрын
Bajirang Bappa Sonawane 100% vijayi honaarach te pan 5 Lakh Lead ne vijayi hotil.
@kushpokale7575
@kushpokale7575 Ай бұрын
परळी मध्ये वंजारी समाजाचे गावांमध्ये भूत ताब्यात घेऊन एक शिक्का मतदान झाला आहे
@kushpokale7575
@kushpokale7575 Ай бұрын
शिरूर तालुक्यामध्ये पाडळी बाबी लोणी वाणी पिंपळनेर खोखर मोह या गावांमध्ये भूत ताब्यात घेऊन बाकीच्या समाजाला मतदान करू दिले नाही
@kushpokale7575
@kushpokale7575 Ай бұрын
गेवराई मतदार संघ माजलगाव मतदार संघ बीड मतदार संघ तिनी मतदारसंघांमध्ये तू तारी 2.5 लाख मतांनी लीड वर आहे
@Researchwell814
@Researchwell814 Ай бұрын
एवढी आघाडी शक्य नाही. जो जिंकेल त्याला जास्तीत जास्त 50-70 हजारांची आघाडी मिळेल
@kushpokale7575
@kushpokale7575 Ай бұрын
परळी 50 ते 60 हजार आष्टी पाटोदा शिरूर 10 ते 20 भाजपाला लीड मिळेल. केज मध्ये तुतारी 30, 40 ची लीड घे. तु तारी विजयी होईल
@kiransanap9544
@kiransanap9544 Ай бұрын
Only ताई साहेब
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 Ай бұрын
संग्राम जातिवादी तुतारी पडलीय, लई वाजवली तुम्ही
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Ай бұрын
बोगस मतदान म्हणजे लोकशाहीची थट्टा चालू आहे
@user-zn8en7rd6g
@user-zn8en7rd6g Ай бұрын
बजरंग बप्पा येणार
@nivrittimunde9043
@nivrittimunde9043 Ай бұрын
परळी परळी ओरडायले पण मराठा गावात तुतारी - व वंजारा गावात कमल हि वस्तुस्थिती आहे कुणीच शहाणे नाहीत
@TatyaVinchu-dh7vi
@TatyaVinchu-dh7vi Ай бұрын
निवडणूक होईपर्यंत obc obc नंतर फक्त 😂😂 वंजारीच मोठा कसा होइल कामे ये सुद्धा वंजारी गावांनाच , जातीवादी चिंकी पिंकीनी obc ना फक्त वापरायच आणि सोडून द्यायच 😅
@user-di1yd4jl2z
@user-di1yd4jl2z Ай бұрын
बप्पा येणार १००/टक्के
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 Ай бұрын
Bajrang Bali ki Jay 🔥🔥🔥
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p Ай бұрын
बीड ल पानी नाही😢😢
@GauravSirsat-de6vh
@GauravSirsat-de6vh Ай бұрын
Bajrang Bappa win Hoti 1 lakh vote ne .....
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Ай бұрын
पंकजाताई रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होनार 🎉
@shivajiaglave6568
@shivajiaglave6568 Ай бұрын
1 mratha koti mratha
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
विधान सभेत साहेब आता ताईंच लोक आईकणार नाहीत कदाचित विधान सभेत वंजारी समाज OBC आमदाराला निवडून देईल
@dayanandkatale3006
@dayanandkatale3006 Ай бұрын
नक्की ओबीसी कोणत्याही पक्षाच्या मराठासमजाच्या उमेदवार यांना मत करू नये तो bjp असो किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी चा असो किंवा शरद पवारांच्या गटाचा असो ओबीसी नी फक्त ओबीसी उमेदवार फाहूनाच मत दान करावं तो कोणत्या पक्ष चा असो किंवा अपक्ष असो ओबीसी बघून च मत करावे ताई मानतात मानून किंव्हा भाऊ मानतात म्हणून मराठा समाजा च्या पुढारी यांनी करू नये
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Ай бұрын
ओबीसी संदीप शिरसागर नक्की निवडूण येणार ,कारण पाठी मागे मराठा समाज
@dnyaneshwarghodke9990
@dnyaneshwarghodke9990 Ай бұрын
सुरेश अण्णांनी BJP साठी काम केले तर आता तुम्ही अण्णा ला जर तिकीट भेटले तर तुम्ही मतदान करणार का नाय
@sheshnarayanwaghmare5928
@sheshnarayanwaghmare5928 Ай бұрын
पंतप्रधान यांनी मराठा मुस्लीम यांना वेगळ पाडण्यात यश आले . यामुळे निवडणूक अटी तटी ची झाली .
@Deshbhaktminaj
@Deshbhaktminaj Ай бұрын
मुस्लिमांनी तुतारी वाजवली 🎉🎉🎉
@user-fk3oj2nf2i
@user-fk3oj2nf2i Ай бұрын
येनार तर बजरंग सोनवने
@yawalebr6736
@yawalebr6736 Ай бұрын
Realty hi aahe ki Parali vagalta baki, Patoda, Aasti, Shirur, majalgaon, kaij, ambajogai, Gevarai 70% Matdaan taktine Bajirang Bappa sonawane la zale aahe. "Only Tutari"
@Pagal-oh7yl
@Pagal-oh7yl Ай бұрын
जर पत्रकार पण उघड सांगतात की बोगस मत अधिकाऱ्यांना सोबत घेऊन झाले तर निवडणूक आयोग झोपा काढते का जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे 🇮🇳🇮🇳🇮🇳
@MR2.0198
@MR2.0198 Ай бұрын
परळी व आष्टी बजरंगाला लीड तुटनार नाही इथच बजरंगाचा पराभव होनार आहे😮😮😮😮😮😮
@dadasahebtaware3351
@dadasahebtaware3351 Ай бұрын
आष्टी त बजरंग बली आहे
@DINESH-yd4tx
@DINESH-yd4tx Ай бұрын
Ashti😂😂
@ganeshethape839
@ganeshethape839 Ай бұрын
भाऊ आम्ही आष्टी मतदार संघातच राहतो आम्हाला इथली परिस्थिती चांगली माहीत मी कुणाचा कार्यकर्ता नाही पण इथून बजरंग बाप्पा यांना लीड जाणार आहे 15 ते 20 हजाराची लिहून ठेव
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h Ай бұрын
त्या नारायण राबे आणि त्याच्या पोरानं मराठा आरक्षणाला विरोध केला, जरांगे पाटलाची इज्जत काढली, ते नाही दिसत, फक्त ओबीसी उमेदवार टार्गेट करायचा बाकी काही नाही
@kushpokale7575
@kushpokale7575 Ай бұрын
परळी मध्ये मराठा मुस्लिम 60% दलित तुतारी ला मतदान मिळणार आहे
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Ай бұрын
😂😂😂
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 Ай бұрын
Are you custodian?
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh Ай бұрын
परळी मध्ये कमल खिला है….✌️✌️✌️🌷🌷🌷
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत सर्व ओबीसी बांधव लोकसभेचा वचपा काढण्यासाठी एकत्रित या आणि आपली ताकद दाखवून दया
@GauravSirsat-de6vh
@GauravSirsat-de6vh Ай бұрын
BAJRANG bappa 3 lakh vote win ... .
@shrinivaspatil5283
@shrinivaspatil5283 Ай бұрын
Bajrang Bappa nivdun yenar ahet
@vikramjaybhaye8851
@vikramjaybhaye8851 Ай бұрын
जेंव्हा बळ कमी असतं तेंव्हा गनिमी कावा वापरावा लागतो.. ही आपल्या महाराजांची शिकवण आहे.
@sks1464
@sks1464 Ай бұрын
जय मराठा 🚩
@bookaadat39
@bookaadat39 Ай бұрын
Mhnje ai
@templecontract
@templecontract Ай бұрын
जय भगवान जय ओबीसी
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 Ай бұрын
Banjarng bali ki Jay 🌹🌹
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Ай бұрын
ताई निवडुन येणार. गावठी मिथुन ला संडास लागणार. आणि कुठभी हागेंगे कुठभी मुतेंगे. जय अंतरवली सराटी.
@n.9785
@n.9785 Ай бұрын
तूम्ही जळत रहा
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 Ай бұрын
कसं य ताई जारांगे पाटलांची अन् तुमच्या नकली नेते यांची तुलना करू नका अन् आम्हाला सुध्धा वाईट बोलता येत पण यातून काहीच भेटणार नाही ,अन् तुमच्या नेत्यांचा बाजार उठेल इतके किस्से आहेत ते सगळ्यांना लफडे माहीत आहेत उगाच बोलायला भाग पाडू नका आम्हाला ,ही नम्र विनंती
@mohanshejal6429
@mohanshejal6429 Ай бұрын
ओबीसीने.पंकजा..मुंडे.याना.निवडून.आणले.आहे.100%
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Ай бұрын
मी तर नाही केले... मी पण ओबीसी
@yawalebr6736
@yawalebr6736 Ай бұрын
Amchya Patoda talukatun 200 gava paiki 160 gaon aakhi 100% Tutari Bajirang Bappa Sonawane👍
@manikhake1132
@manikhake1132 Ай бұрын
शासनाने तात्काळ जरांगेची एसआयटी चौकशी पूर्ण करावी. गोरगरीब ओबीसींना न्याय द्यावा. अन्यथा ओबीसींच्या विरोधाला सामोरे जावे लागेल.
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 Ай бұрын
बजरंग बप्पा ची लाट होती त्यामुळेच बप्पा लाख दिड लाख मताने निवडून येईल 😊
@ganpatishinde2299
@ganpatishinde2299 Ай бұрын
बोगस मतदान स्पष्ट बोला.कोणी केला? शोध पत्रकारिता स्पष्ट करा. कण
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p Ай бұрын
👌👌
@sandeshtakawale5873
@sandeshtakawale5873 Ай бұрын
पंकजा पालवे 1.25 लाखाने पराभूत होईल 🔥🔥🔥🔥
@user-xp7kl9fk5m
@user-xp7kl9fk5m Ай бұрын
,4jun.pahu.pada
@RahulAvhad-un6nf
@RahulAvhad-un6nf Ай бұрын
केळ
@sandeshtakawale5873
@sandeshtakawale5873 Ай бұрын
@@RahulAvhad-un6nf एका महिले बद्दल अस बोलतोस, लाज वाटू दे तुला
@shaileshk3984
@shaileshk3984 Ай бұрын
🍌
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
Bhava Modiji ani tai kon ahe kalel 4 la tevha mhanu naka EVM ghol ahe 🤣🤣
@maheshJ-um2vn
@maheshJ-um2vn Ай бұрын
एक कळत नाही पंकजा ताई ने मराठा आरक्षण ला विरोध केला नाही आणि ताई obc नेत्या असून ओबीसी मोर्चात सहभागी झाल्या नाहीत तरी पाटील त्यांना विरोध करत इतर जिल्हे सोडून बीड मध्ये फिरत होते यातून काय समजायचे..Ha Prashn YA Patrakarani kadhi JARANGE PATILA vicharala kadhi ??
@A_B_P_
@A_B_P_ Ай бұрын
Ok
@Researchwell814
@Researchwell814 Ай бұрын
Bjp चा सुरुवात पासुन मराठा समाजाला विरोध आहे आसा वाटात
@sushant1776
@sushant1776 Ай бұрын
विरोध त्यांनी भाषनात केला
@Sanjog_44
@Sanjog_44 Ай бұрын
उपोषण करून काही भेटत नसतं हे कोण बोललं.
@KingMaker-jd6sb
@KingMaker-jd6sb Ай бұрын
Pritam ne tr jahir virodh kelay video bagha
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Ай бұрын
गावठी मिथुनने निवडणुकीला ,जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला.परंतु सुजान मतदार राजानी,त्याच एव्हढ मनावर घेतल नाही.🎉
@akashbodkhe4347
@akashbodkhe4347 Ай бұрын
गावठी जॉनी लिव्हर ने अन् चिक्की ने सर्व धर्म समभाव ची च भूमिका घेतली म्हणून अस्तित्वाची लढाई म्हणत होते 😂
@ajinkyagamerff8216
@ajinkyagamerff8216 Ай бұрын
Only pankaja tai
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
bogas matdan karun ghetla tuzi tai ghabrli.
@challenger7504
@challenger7504 Ай бұрын
only tai
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Ай бұрын
निवडून कोणी येऊ पण 10 ते 15 हजार मताधिक्क्याने विजय होईल खूप अतिथि ची निवडणूक झालेली
@omdarade1326
@omdarade1326 Ай бұрын
Only pankaja tai ✌️
@kadamgreenmart1767
@kadamgreenmart1767 Ай бұрын
बोगस झाल्यावर टक्का वाढणार
@vikrambhagat2939
@vikrambhagat2939 Ай бұрын
बस झाल्या भावनिक गप्पा..! आता फक्त बजरंग बाप्पा...!
@pradeepghuge6158
@pradeepghuge6158 Ай бұрын
4 la bhet bhava 🤣
@vikrambhagat2939
@vikrambhagat2939 Ай бұрын
@@pradeepghuge6158 100 takke
@jaikrishnagamer6570
@jaikrishnagamer6570 Ай бұрын
अगदी बरोबर.. काटे की टक्कर.. परळी प्लस.. स्पष्ट सांगा पत्रकार बंधूंनो 4 जून रोजी ताई 1 लाखाच्या फरकाने निवडून येईल
@manojmunde7432
@manojmunde7432 Ай бұрын
लाल शर्ट वाला पत्रकार बजरंग सोनवणे च्या बातम्या सारख्या देतो
@deepaknikam4798
@deepaknikam4798 Ай бұрын
Tuz mulvyadh utatay ka, Tyamule, fadtusa,
@sandeepk6833
@sandeepk6833 Ай бұрын
मागच्या एक महिन्यापासून बजरंग चा प्रचार करतोय तो जातिवादी आहे.
@user-xp7kl9fk5m
@user-xp7kl9fk5m Ай бұрын
Barabar.bau
@nivrutidabhade8484
@nivrutidabhade8484 Ай бұрын
पत्रकार बंधू हे विरोधक नसतात ते लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्याला विरोध केला म्हणून किंवा आपली चुकीची बाजू मांडली म्हणून असा अभद्र बोलून आपण किती स्मार्ट आहे हे दाखवून पण माझ्या मला वाटतं चुकीचा आहे🙏
@manojmunde7432
@manojmunde7432 Ай бұрын
@@nivrutidabhade8484 तो पत्रकार निवडणूक काळामध्ये पण सारख्या बजरंग सोनवणे यांच्याच बातम्या देत होता
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
काही बोगस मतदान झाले नाही .मुबंई पुणे बीड च्या बाहेर गावी असलेल्या लोकांनी येऊन मतदान केले. ग्रामपंचायत सारखे मतदान झाले आहे बीड मध्ये.त्याचा मुळे बीड ची मतदान टक्के वारी वाढली
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 Ай бұрын
वाढलेले मतदान पंकजा ताई यांना झालेले आहे म्हणून पोट दुखतयं
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 Ай бұрын
Parli madhe bogas zalel ahe
@Vijay23288
@Vijay23288 Ай бұрын
❤Dya Dongri bhagaat melelya manaanche suddha matdaan jhaale aahe,chikkitaichya gundanni aamhala matdaan hi karun dile naahi
@KingMaker-jd6sb
@KingMaker-jd6sb Ай бұрын
Parali madhe jhala ahe je puny mumbaila ahet tyancha matadan kelay
@Bond-kc4bz
@Bond-kc4bz Ай бұрын
zatya to patrkar mhntoy bogas matdan zalay aani tu kon re?
@ajayrasal4811
@ajayrasal4811 Ай бұрын
Bappa
@m70302
@m70302 Ай бұрын
ताई
@gitaramsanap
@gitaramsanap Ай бұрын
Only tai
@vaishnavmunde8129
@vaishnavmunde8129 Ай бұрын
100% pankaja munde win, i am from parli 🫡
@MA-kx8uv
@MA-kx8uv Ай бұрын
Vanjari govt officers ni bogas voting la help keli 😮😢
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k Ай бұрын
Parlit bogas zal ......pn majalgao georai beed 3 lakh lead denar
@vaibhavghuge4242
@vaibhavghuge4242 Ай бұрын
ताईसाहेब 🔥 🔥
@Rushikeshpatil101
@Rushikeshpatil101 Ай бұрын
Bogas voting kel bjp ne
@vikramjaybhaye8851
@vikramjaybhaye8851 Ай бұрын
4 जून ला जारांगे तुम्हाला गडावर बोलणार आणि स्वतः पळून जाणार.... आपण सगळे मावळे आहोत. ..जय शिवराय...
@santoshghare8944
@santoshghare8944 Ай бұрын
पळवुन लावणार बहुतेक
@gautamjagtap4422
@gautamjagtap4422 Ай бұрын
गपरे माकडा
@sks1464
@sks1464 Ай бұрын
तुमी कवळे आहेत 💯
@amitpawar3855
@amitpawar3855 Ай бұрын
तुम्ही ऊस तोडणी सुरू करा 😂
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 Ай бұрын
​@@amitpawar3855आम्ही कष्ट करतो जरागे टोळी जातिवादी ला आयता लंड पाहिजे 😂😂
@shivajijogdand7076
@shivajijogdand7076 Ай бұрын
अरे हे तर सर्वांनाच माहित आहे.कोण निवडून येईल हे कोणीच सांगत नाही..!
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 Ай бұрын
धनवे तुतारीचा स्टार प्रचारक होता
@ganeshpawar5154
@ganeshpawar5154 Ай бұрын
Bai ni chakki lai Khali tyamule bai la gap basbe lagte nahi tar pawar saheban kade geli asti pawar sahebani pan sath dhili asti pan vakli jhalya mule gap basave lagte ani aata pan bai la bjp sampvt aahe .ani bai ky jativad pan kart basli.marthyan ya adhi dhile mat tumhala kela ka jativad.ani aata pan tumhi mhavikas aaghadi kade asta tar dihli astina sath.martha virodh fakt bjp la ashe .ani bai chakki Khali tyamule gap nasli aahe .jaau dyapadnar aata
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 Ай бұрын
काकांना मतदार सापडेना म्हणून jrange कडून जातिवाद केला, संग्राम ने प्रचार केला.
@theiceman4757
@theiceman4757 Ай бұрын
परळीमध्ये 1980 पासुन लोकशाही अस्तित्वात नाही. यांना आज दिसले का?
@user-fb5go6ig5w
@user-fb5go6ig5w Ай бұрын
Maratha Muslim matdan sarvtra bajarang bappala zalhyamule te 1,50000 matani vijai honar
@ManikGitte-sd8rm
@ManikGitte-sd8rm Ай бұрын
Ok
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 Ай бұрын
हे आरोप आहे
@hanumantkande6598
@hanumantkande6598 Ай бұрын
धन्वे हा तुतारी वाजवतहोता बप्पा ची
@dadagolhar7219
@dadagolhar7219 Ай бұрын
आता इथून पुढं कोणत्या गावातून किती मतदान आनि आता आम्हीं गोपीनाथ मुंडे साहेब इथून पुढं आमदार म्हणजे विधानसभा मतदान करनार नाहि कारण मनोज सेठ जारंगे खुप प्रयत्न केले बीड जिल्हा मध्ये
@limbajipawar7005
@limbajipawar7005 Ай бұрын
मराठा आणि ओ.बी.सी. च्या व्यतिरिक्त लाभार्थी पन मतदार आहेत
🔴 Chagan Bhujbal LIVE On Manoj Jarange Patil
7tv Marathi
Рет қаралды 1,7 М.
DELETE TOXICITY = 5 LEGENDARY STARR DROPS!
02:20
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН
Final muy inesperado 🥹
00:48
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 17 МЛН
1 класс vs 11 класс  (игрушка)
00:30
БЕРТ
Рет қаралды 4 МЛН
Ransangram Loksabhecha In Beed Constitency 29th Mar 2019
47:08
Zee 24 Taas
Рет қаралды 1,1 МЛН
DELETE TOXICITY = 5 LEGENDARY STARR DROPS!
02:20
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН