माजलगाव मतदार संघाची बुलंदी तोफ आज ओकली सलाम सोळंके साहेब
@rajeevgaikwad9007Ай бұрын
हा आवाज प्रकाश दादा सोळंके यांचा आहे दादा तुम्ही देशमुख न्याय देणार आहेत हे निश्चित कळत आहे
@Jyotikamble5688Ай бұрын
त्याचा बाप जरी आला तरी काही फरक पडणार नाही 😂
@Nitinkale727Ай бұрын
प्रकाश दादा सोळंके यांचे विशेष धन्यवाद त्यांनी देशमुख कुटुंबासाठी आर्थिक आणि न्यायासाठी मनापासून प्रयत्न केलेले आहेत.
@RoyalFarming007Ай бұрын
धन्या चां खेळ संपला आता. लय मजला आहे नर्भाक्षी राक्षस. एक नंबर प्रकाश सोळंके दादा👍👏
@maulimisal9578Ай бұрын
तुम्हाला 10 जलम घेवा लागतेल मुंढे संपवाला
@Thereal3701Ай бұрын
Set
@vk3537Ай бұрын
Jatiwadi lok ahe be tumhi… koni pudhe gelela Sahan hot nhi …te pan dusrya jaticha 😂😂😂
@RoyalFarming007Ай бұрын
@@vk3537 tumhi kiti samwadi aahet te aamhala mahit aahe. Sagala jatiwad ha Gopinath Munde pasun suwuwat zali. Tya gopinath munde ni pahile weles jatiwad suru kela aata toch jatiwad Panki aani dhanya pudh net aahet. Kiti hatya kelya मुंडे घराण्याने हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळलं आहे. सगळ्यात जास्त जातीवाद वांजाऱ्यानी केला महाराष्ट्रात आता तुमचे नाटक आम्ही खपून घेणार नाही.
@SatishjadhavPatil-007Ай бұрын
@@RoyalFarming007 खरंय भाऊ हे सगळ्यात जास्त जातीवाद हेच करतात बीड चा बिहार केलंय यांनी मराठ्यांनी जातीवाद केला असता तर हे कधीचे पळाले असते राज्यस्थान ला
@a.s.4774Ай бұрын
न्याय पाहिजे प्रकाश दादा न्याय पाहिजे संतोष भैय्या ला न्याय पाहिजे😢😢 आम्ही कायम तुमच्या सोबत😢😢
@KotimbhirkingamitpatilАй бұрын
धन्यवाद दादा
@sahadevbiradar-ze9lzАй бұрын
धनूभाऊ आपण हा आक्रोश समजून घ्या ho
@sanjaypawar5114Ай бұрын
दादा, माय बाप जनता तुमच्या पाठीशी आहे. अन्याय होत असेल तर आवाज उठवा.
@m.p2083Ай бұрын
छान आज खरोखर आमदार आहे असे वाटते जयहिंद
@mahadevthaware5001Ай бұрын
धन्यवाद दादा धन्यवाद
@poapatkadam122229 күн бұрын
प्रकाश दादा सोळंके साहेब यांना मानाचा मुजरा . असे विचारांच्या व्यक्तिंना विधानसभेवर निवडून दिले पाहिजे .
@vinodpatil8653Ай бұрын
खरा सहरुदयी माणूस प्रकाश दादा सोलंखी खुप मोठा आधार पिडीत कुटूंबाला मिळवून दिला
@tatyaramdhaitonde89229 күн бұрын
प्रकाश दादा साळुंके देशाला आपल्या सारख्या माणसांची गरज आहे. देशमुख कटुंबाला आर्थिक मदतीचे आवाहन केल्याबद्दल आपले कौतुक करावे. धन्यवाद द्यावेत ते शब्दात मांडता येत नाही. एवढे चांगले काम आपण केले आहे.
@ganeshdhawale3004Ай бұрын
Khup chan dada🌹
@VijaykumarShelakeАй бұрын
असे नेते पाहिजे दादा तुमचे मना पासून धन्यवाद
@vaibhavjadhav5775Ай бұрын
ह्या वयात असा बुलंद आवाज काय वजन आहे 🎉🎉
@dhanjayjadhav1608Ай бұрын
जय शिवराय दादा
@HanumanMadhukarraoMoreАй бұрын
विधानसभेत धनुनी यांना पाडायचे प्रयत्न केले होते 😂
@akshayrakh4733Ай бұрын
Kahi hi😂😂 saglya maratha samaj ne Mohan Jagtap la Madan kela hota😂😂
@raps9858Ай бұрын
@@akshayrakh4733 आणि वंजारी समाजाने बाबरी ला , 😂😂😂
@akshayrakh4733Ай бұрын
@@raps9858 vanjari ne babri la kele aste tar solunke ala tari asta ka😂😂
@virat18badshahАй бұрын
Madhav nirmal kuni bokandi ghetla hota mg
@DurgaDhawneАй бұрын
धन्यवाद दादा असे च सतोष देशमुखचे कुटुंबांचे मागे राहील्या बद्दल सर्वाना विनंती आहे कोणतीही व्यक्ती राहो ती गेल्यावर तीच्या कुटुंब सहकार्य करावे पण या प्रशासनाला जाग का येत नाही आरे राजकारण गेले चुलीत आरोपीला अटक करणे जमत नाही का पडणविस साहेब वातावरण जास्त चीगळत आहे विचार करा तुम्ही अजीतदादाचा विचार करत आहेहे सिद्ध होते पण एक माणुस म्हणून तरी पुढे या आणि मुख्य सुञधार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंढे यांना अटक झालीच पाहिजे आणि दोघाचे ही संपत्ती चौकशी करुन सरकार जमा करा यानंतर बिडमध्ये एक ही हत्या होणार नाही यांची हमी बिडच्या जनतेला द्या हिच अपेक्षा तुम्हच्याकडून जनतेला हाच
@gopichandpalaskar4776Ай бұрын
साळुंके साहेब मनपूर्वक धन्यवाद, आपण संतोष दादाला न्याय देण्यासाठी आक्रमक झाला 🙏🙏
@LovewithTwins23Ай бұрын
प्रकाश दादा आपण निपक्ष भूमिका घेऊन न्यायाच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏
@bapuraovarahade4855Ай бұрын
आदरणीय दादा... मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ❤
@ShideshvarVetalАй бұрын
प्रकाश दादा सोळंके तुमचे लाख लाख आभार अगदी 💯 बरोबर धनंजय मुंडे ला मंत्री पद दिलं तर अशे कित्येक खून होतील अजून
@mahadevthaware5001Ай бұрын
वा दादा वा आज माजलगाव चे आमदार हे आहेत असं वाटलं
@atul3005Ай бұрын
प्रकाश दादा सोळंके यांना विशेष धन्यवाद त्यांनी सर्वतो प्रकारे देशमुख कुटुंबीयांसाठी जी भूमिका मांडली आहे ती स्वागताहऱ्य आहे
@madhavrankhamb4124Ай бұрын
आमदार प्रकाश दादा जे बोलले ते योग्य आहे दादा तुमचा अभिमान आहे
@krashnagore1220Ай бұрын
वा दादा
@bhaskarlate4733Ай бұрын
धन्यवाद दादा आपण फेरी काढून मदत केली संतोष यांच्या कुटुंबाला 🙏
@shrikolhe851Ай бұрын
धन्यवाद दादा ❤️
@dattamaske3957Ай бұрын
एकच वादा ...प्रकाश दादा....
@kalpeshkale6715Ай бұрын
धन्यवाद दादा🙏
@R.k.maha1Ай бұрын
बरोबर आहे
@amolpendor8764Ай бұрын
बरोबर आहे दादा
@BalasahebNikam-b1l28 күн бұрын
सत्यमेव जयते,, दादा
@rameshekhe7161Ай бұрын
दादा तुमचे मनापासून अभिनंदन 🎉🎉
@SAMAYARA198SAISHA36PARKALEАй бұрын
Thanks dada great dada
@yashsoalnke1147Ай бұрын
एकदम जबरदस्त बोलले दादा,
@MauliShinde-r6r26 күн бұрын
आदरणीय आमदार श्री प्रकाश जी सोळंके 100% महाराष्ट्राचे कॅबिनेट करायला पाहिजे अशी आम्ही हात जोडून नम्र विनंती माननीय अजित दादा करत आहोत
@prithvirajdeshmukh8479Ай бұрын
🙏 अजित पवार साहेब खरच तुम्ही राजीनामा ध्यवा 🙏🙏🙏
@rupeshbhosale6970Ай бұрын
धन्यवाद दादा 🚩🚩🚩🚩👍🏽
@datta_lipneАй бұрын
सरकार आता तरी डोळे उघडा नाही तर येणाऱ्या काळात संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्या शिवाय राहणार नाही न्याय हवाय
@gajananpawde3140Ай бұрын
छान
@Sg-er6gАй бұрын
आदरणीय साहेब
@vilasshinde4567Ай бұрын
बरोबर बोललात प्रकाश दादा
@yogeshmjadhav3432Ай бұрын
खरय दादा
@BabasahebAdik-w3yАй бұрын
एकदम बरोबर मागितला
@bhagwatbhumbar6227Ай бұрын
दादा मानवतेसाठी 🙏🙏🙏
@UttamShedge-bc7kpАй бұрын
एकदम बरोबर आहे
@HanmantKadam-g2mАй бұрын
अभिनंदन दादा
@AkshayMane-xg4pf24 күн бұрын
Zabardast
@ArjunJadhav-ff8pqАй бұрын
अजितदादा राजीनामा घ्या
@gopalaghav4423Ай бұрын
दादा चांगले उपकार फेरी
@GaneshPhapal-d4zАй бұрын
जास्त काही बडबड करू नका तुम्ही काही प्रकार दादाला मतदान केलं नाही तुम्ही माधव निर्मळला मतदान केलं आहे बाबरी मुंडेला मतदान केलं आहे सोळंके यांना पाडण्यासाठी माजलगाव मध्ये तुम्ही ओबीसी उमेदवार उभे केले होते गेवराई मध्ये आणि आष्टी मध्ये पण तुम्ही हाच गेम केला होता पण तुमची औकात नव्हती या तिन्ही उमेदवारांना पाडण्याची
@AmjatKhan-k4zАй бұрын
Great aamdar saheb
@telangebalaji2159Ай бұрын
माणसातल्या देव माणूस प्रकाश अण्णा
@MahadevBhosale-b7xАй бұрын
बीडचा ढाण्या वाघ प्रकाश दादा सोळंके साहेब
@rajaramsarode9517Ай бұрын
न्यायासाठी विद्यमान आमदार सत्तेत असतानाही मोर्चा काढावा लागतो न्यायासाठी! मग ज्यांच्याकडे आमदार खासदार नाहीत, मोठे नेते नाहीत या लोकांनी समाजानी काय करावे असा प्रश्न पडतोय!
@rajabhaubobde9775Ай бұрын
अजित टरबुजाला हनुन पाडा
@rajabhaubobde9775Ай бұрын
महाराष्ट्रात एक मोठा समाज असलेल्या 35% समाज असलेल्या मराठ्यांना आणि त्यांची सर्वाधिक आमदार खासदार मंत्री असलेल्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय संविधानिक राज्य आहे कुठे😂
@imtheboy5059Ай бұрын
❤❤❤Eak maratha lakh marath ❤❤❤
@raj87399Ай бұрын
प्रकाश दादा. यांचे विशेष धन्यवाद
@krishnazodge9271Ай бұрын
Dada ❤
@kiranshinde8781Ай бұрын
Dada you are Great
@vinodrathod1691Ай бұрын
धन्य आहे धन्या ची करामत 😢😢
@sandipannagargoje8735Ай бұрын
अरे बाबा तुला पडायला वेळ नाही जाणार आमचाच आहे तेते मुंडे
@SushenGoreАй бұрын
उभा राहा निट
@Shree_krupa_purohitАй бұрын
म्हतारं वठणीवर आणले बरका मराठ्यांनी 😅 आता कस सरळ आणि खरं बोलले... सत्याच्या बाजूने विचार मांडले धन्यवाद दादा ❤
@JAY-HINDАй бұрын
अरे हे म्हातारं तर धनंजय मुंडेच्या सभा घेत होत 🤣
@vijaybhapkar937729 күн бұрын
Ek Maratha Ek Lack Maratha 🚩. Only Hindu .
@kailashshinde844129 күн бұрын
दादा भारी
@MahadevKshirsagar-n7iАй бұрын
प्रकाश दादा ❤❤❤एक नंबर ❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤
@78rohantonde69Ай бұрын
आम्ही दिलेल्या मतांवर निवडून आला आणि आता आमच्यावरच उलटला 😡😡🤬
@bhanudasraodeshmukh5402Ай бұрын
दादा तुमचे अभिनंदन बिनधास्त आणी रोख ठोक आणि सत्य बोललात
@rameshkhamkar6549Ай бұрын
मागील काळात बीड मध्य घरांवर हल्ले झालते ते कोनी केलते आजुन कळले नाही काय बिडची निम्मी जनता साहा सात महिने बाहेर असती
🙏 हे सर्व साळूंके साहेब हे सर्व अजित पवारांना सांगा
@kalyannikam6865Ай бұрын
धनंजय मुंडे राजीनामा द्यायला पाहिजे
@bhushanahirrao6114Ай бұрын
मंत्रीपद काढा दोघेही बहीण भावांचे
@JD1234-p6vАй бұрын
तुम्हाला तेवढंच खुपतंय.. दुसरं काहीच नाही
@sanjaybokilwar1729Ай бұрын
Right righti
@vinodpatil8653Ай бұрын
प्रकाश दादां सारख्या लोकांना मंत्रीपद नाही हे सुद्धा महाराष्ट्राच दु:र्दव
@dnyaneshwarsolanke7456Ай бұрын
व्वा दादा आज आम्हाला अभिमान वाटतो आपण आमदार आल्याचा!
@NarayanMore-s6yАй бұрын
एक नंबर दादा
@vaibhavvishe2530Ай бұрын
बरोबर
@PallaviLande-cx3co27 күн бұрын
सरकार न्याय देणार नाही न्याय वाघ बाया होऊण यावा लागतो
@AdainathNarwadeАй бұрын
मराठा जातीचे दादा प्रकाश दादा साळुंखे धन्यवाद
@AnilBhosale-p3bАй бұрын
पंकजा मुंडे व धनजय यांनी राजीनामा द्यावा.. लोक मोर्चा काढत आहे आणि हे गप्प का..???
@mahadevkashid5277Ай бұрын
प्रकाश दादा 🙏
@AJam-rs8olАй бұрын
Barobar ahe
@Nanagavali7795Ай бұрын
असा आमदार पाहिजे
@abhishekyadgire2613Ай бұрын
🚩🚩🚩👍💯
@अनिलमोहिते-ट6यАй бұрын
वंजारी समाज हा इंग्रज सरकार नंतर महाराष्ट्रामध्ये आलेला आहे
@rahuldhakane6292Ай бұрын
Br...
@honey2023-f9jАй бұрын
@@rahuldhakane6292बरं काय. जा की परत. खरंच आहे. आणि इकडे येऊन फुकटचे आरक्षण घेऊन अंच्या जीवावर जगतात आणि माज आला आहे.
@honey2023-f9jАй бұрын
@@rahuldhakane6292तुम्ही आरक्षण घेता आणि आमच्या आरक्षणाला विरुद्ध करता म्हणजे भारतात बांगलादेशी लोकांना आरक्षण द्यायचं आणि मूळच्या लोकांनी रडत राहायचं का.
@ganeshilag5285Ай бұрын
आला का जातीवर
@honey2023-f9jАй бұрын
@@ganeshilag5285त्यात काय चुकीचे आहे.
@dilipbagal2533Ай бұрын
मुख्यमंत्री अजुन माहिती घेतायत. त्यांची माहिती पूर्ण व्हायची आहे. त्यामुळे अजून अटक करायला वेळ लागतोय. अपेक्षा करू त्यांना देव सद्बुद्धी देओ.
@Hungama_FeverАй бұрын
प्रकाश राव आपली एक्सपायरी जवळ आली आहे... पुतण्याची अडचण करू नका... गोपीनाथ मुंडे यांनी तुमच्या ऐवजी दुसरा आमदार केला असता तर तुम्ही दिसला पण नसता....
@rahulrk4477Ай бұрын
Ata munde rajkaran end ithun pude amch rajkaran chalanr purn
@politicalcandy7403Ай бұрын
केळ्या, प्रकाशराव चा बाप सुंदर राव सोळुंके हे उप मुख्य मंत्री होते तुझं दैवत राजकारणात न्हवते तेव्हा ते उप मुख्यमंत्री होते 😅
@suniljadhav7400Ай бұрын
सर्व अन्यायाविरुद्ध सर्वानी येत्या येऊन सरकार ला जाब विचारला पाहीजे