Dhananjay Munde Resign Decision : मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फैसला दिल्लीत, होतायत का टार्गेट

  Рет қаралды 35,197

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Dhananjay Deshmukh will meet CID officers to inquire about the investigation so far in the murder case of Sarpanch Santosh Deshmukh. It has been 51 days since the killing of Sarpanch Santosh Deshmukh. Dhananjay Deshmukh responded that they will be remembered as long as the last breath is. I used to work like a shadow with them. Dhananjay Deshmukh has brightened the memories ... On January 26, the feeling was shattered ... Take information from those who are arrested in this case - Dhananjay Deshmukh
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 51 दिवस झाले आहेत. जो पर्यंत शेवटचा श्वास असेल तो पर्यंत त्यांची आठवण कायम राहील अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. मी त्यांच्या सोबत सावली सारखा काम करायचो. धनंजय देशमुख यांच्याकडून आठवणींना उजाळा...26 जानेवारी ला भावना वश झालो...या प्रकरणात जे आरोपी अटक आहेत त्यांच्या कडून माहिती घ्या - धनंजय देशमुख
#dhananjaydeshmukh #beedsarpanchcase #news18lokmat #walmikkarad
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #shbh
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 65
@pseries8647
@pseries8647 7 күн бұрын
फक्त गरीबांसाठी शिक्षा, न्यायालय आहे, पोलीस यांच्या ताटाखालचे मांजर आहेत, किती पुरावे लागतात.संविधान, लोकशाही गरीबांसाठी राहिली,आवघड आहे.
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 7 күн бұрын
धनजय मुंडे नी स्वत राजीनामा देऊन टाक
@Paresagar2618
@Paresagar2618 7 күн бұрын
राजीनामा नको हकालपट्टी करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@lostboy5160
@lostboy5160 7 күн бұрын
@maulimisal9578
@maulimisal9578 7 күн бұрын
बापाच राज्य नाही 18 पगड जातीच राज्य आहे शेवडयानो
@jadhav7624
@jadhav7624 7 күн бұрын
​@@maulimisal9578 अठरा पगड मधी आहेस का तु आणि तुझा धन्न्या ते पाहा अगोदर😂😂
@lostboy5160
@lostboy5160 7 күн бұрын
@@maulimisal9578 मग काय वांजऱ्या चा राज्य आहे ka
@shashimunde6757
@shashimunde6757 7 күн бұрын
😂😂😂चुप रे
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 7 күн бұрын
🎉अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे आपणदोषीआहात दोन मुख्यमंत्र्यांची नावे घेऊ नये
@bandudeshmukh4122
@bandudeshmukh4122 7 күн бұрын
Correct 💯 bhava
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 7 күн бұрын
पोलीस वाल्याच का ऐकतील ??? कोण आहे तो ??? खरा सूत्रधार धन्या आहे...??? 😡😡😡😡😡
@shashimunde6757
@shashimunde6757 7 күн бұрын
😂😂संदपया DM Boss❤😂😂😂😂
@shashimunde6757
@shashimunde6757 7 күн бұрын
बाप तो बाप रहेगा😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 7 күн бұрын
@@shashimunde6757 गुन्हेगाराला आदर्श माना ??? आम्हास नाय फरक पडत...😂
@satishkothawale9265
@satishkothawale9265 7 күн бұрын
हे लोक राजीनामा काय मांगतात हाकालपट्टी करा
@avinashshinde9982
@avinashshinde9982 7 күн бұрын
चोर तो चोर
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 7 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब भविष्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 7 күн бұрын
राजीनामा घ्या मुढेचा दिल्लीशवर
@jadhav7624
@jadhav7624 7 күн бұрын
बिहार चा मुखयमंत्री करा धण्या ला ,वाट लावून टाकली महाराष्ट्राची हा कसला शेमण्याचा मंत्री याला आपला जिल्हा सांभाळता येत नाही😅😅
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 7 күн бұрын
मुंडे अहो अजित पवार व फडणवीस हे तुमच्या ता खालचे मांजर झाले आहेत
@DadaJadhaw-z9j
@DadaJadhaw-z9j 7 күн бұрын
स्वतःचा दोष स्वतःला जर कळत नसेल तर माणूस म्हणून घेण्यात आपली लायकी सुद्धा नाही तर मंत्री कशाला स्वतःला कळत नाही आपला साथीदार तर एवढा गुण्या करत असेल 109 खून करत असेल एवढा मोठा भ्रष्टाचार करत असेल तरी अजून म्हणतो माझ्यावर बोलून दाखवा निर्लज्ज सदा सदा सुखी म्या माणूसच कुठे बघितला नाही
@NamrataPatil-ky1uu
@NamrataPatil-ky1uu 7 күн бұрын
धनंजय मुंडेचे जनता आता लैंगिक अत्याचार करनार व म्हननार कि मी नैतिकता वागले मला पसंद आहे,
@abhaydoke276
@abhaydoke276 7 күн бұрын
गेला दिल्लीला हलवत
@arunapatil1546
@arunapatil1546 7 күн бұрын
फडणवीस त्याच्या १ल्या बायकोला सोडायला घरी जातोय तो काय राजीनाम घेणार वाट बघा ५ वर्ष मला तर वेगळेच वाटते फडणवीसाचे दात वेगळे आहेत आतल्या गाठीचा सुंभ😝😝😝😝😝😝😝😝😝🤔🤔🤔🤔
@ranvirdeshmukh959
@ranvirdeshmukh959 7 күн бұрын
बोगस बिल काढल्यावर काय होईल
@SandipThorve-k2s
@SandipThorve-k2s 7 күн бұрын
राजीनामा दिला पाहिजे
@NamrataPatil-ky1uu
@NamrataPatil-ky1uu 7 күн бұрын
आता हे शिकवायचा आहे का जनतेला नैतिक वागून, मात्र माझं मला पटतंय म्हणायचय का
@sharadpatil5164
@sharadpatil5164 7 күн бұрын
अजित पवार जनतेच्या वोट वर निवडून आलेला कार्यकर्ता आहे हे विसरू नये
@devidasrathod517
@devidasrathod517 7 күн бұрын
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत सगळे एकाच माळेचे मणी आहे
@pravinphad2816
@pravinphad2816 7 күн бұрын
Akhy Maharashtrala mahit ahe dm saheb gret ahet
@sharadbachche2065
@sharadbachche2065 7 күн бұрын
रड का आवाज चेहरा कावरा बावरा
@tgkaran1909
@tgkaran1909 7 күн бұрын
Apalya ithe matadan zala ka bhau
@NamrataPatil-ky1uu
@NamrataPatil-ky1uu 7 күн бұрын
नैतिकतेसारख वागावे व मला पसंद आहे म्हणावं हे शोभतयं का
@PramodJagtap-i4w
@PramodJagtap-i4w 7 күн бұрын
दादा आणि बीजेपी पाठीशी घालतात R S S नें लक्ष घालावं
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 7 күн бұрын
राष्ट्रवादीला एवढं बाहेर काढा
@LuxmanBhakare
@LuxmanBhakare 7 күн бұрын
आका वाल्मीक आका चा धनंजय मूडे आकाचाकाका राज्याच्या खुर्चीवर आकाचा काका केंद्राच्या खुर्चीवर मग मला सांगा संतोष देशमुख ला न्याय कसा मिळेल
@S.N900
@S.N900 7 күн бұрын
Bapache rajye ka hakal patty karay
@somnathshete8542
@somnathshete8542 7 күн бұрын
धनू राजीनामा 2 दिवसात होईल
@JayaramGawande
@JayaramGawande 7 күн бұрын
अरे पोपट मंत्र्या आपले हिटसंबंध असलेल्या आरोपी ना तुझ्या सत्तेत असण्याचा फायदा होतोय ना ? हि बाब देवा भाऊ व दादा हि संगीत खुर्ची खेळताना रंगलेत ?
@ashokshinde1782
@ashokshinde1782 7 күн бұрын
मुंडे साहेबांना काहीच माहिती नाही
@ganeshzinjurde3616
@ganeshzinjurde3616 7 күн бұрын
Police fact garibana tras detat ..
@sanjaysomase3770
@sanjaysomase3770 7 күн бұрын
आपण राजीनामा द्यावा
@NamrataPatil-ky1uu
@NamrataPatil-ky1uu 7 күн бұрын
शोभतयं का बोलायला
@Fluffytintin
@Fluffytintin 7 күн бұрын
Shame how can such people rule Maharastra. He should resign but he is shameless
@swapfoot6774
@swapfoot6774 7 күн бұрын
BJP pn corrupt jhali jr yana backup det astil tr…. M congress ani BJP madey kai fark
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 7 күн бұрын
मुंडे यांना जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे याची मोठी किंमत मोजावी लागेल
@swapfoot6774
@swapfoot6774 7 күн бұрын
Shame on NCP ata tari mahrashtra sati kaam kra
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 7 күн бұрын
पत्रकार बांधवांना विनंती जरा दुसर्‍या च काढा साबण लावून सगळे आमदार खासदार मंत्री उट सुट धनंजयजी मुंडे साहेब काय चाललंय पत्रकार बांधवांना पाकिट मिळाली का काय तेच समजेना ते टि. व्ही 9 वाले तर सारखं तेच तेच ऐकून तो चॅनल लोक बघायला तयार नाहीत आरोप असतेत ते सिद्ध करा नंतर बोंबला ना कोण किती शहाजूक आहेत ते महाराष्ट्र राज्यातील लोकांना माहित आहे ना
@pawarpatil-u3b
@pawarpatil-u3b 7 күн бұрын
आरे धण्या भ्रष्टाचारी आहे... केळ्या
@पीयसआय
@पीयसआय 7 күн бұрын
घुले जातीसाठी किती गुलगुले 😂😂😂
@VijaykumarNagargoje
@VijaykumarNagargoje 7 күн бұрын
Only munde
@bhagwanmunde9564
@bhagwanmunde9564 7 күн бұрын
DM बोलते सबको
@खासबात-ढ1च
@खासबात-ढ1च 7 күн бұрын
विमान प्रवासात अतिरेकी घेऊन गेलं होतं कुणीतरी तेव्हा दिला होता का राजीनामा?
@JarangePatil12
@JarangePatil12 7 күн бұрын
बिकावू चॅनेल व्हिडिओ कशाला डिलिट करता रांदाचे कुठले
@Bealert189
@Bealert189 7 күн бұрын
kzbin.infodkyo9d4bxzU?si=vCm_Q8v8bXvSe3gG
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН