No video

Beed OBC vs Maratha | पराभव Pankaja Munde यांचा, पण विधानसभेपूर्वी बीडच्या आमदारांचं टेन्शन वाढवलं

  Рет қаралды 190,651

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

2 ай бұрын

#OBCvsMaratha #BeedLokSabha #Vidhansabha2024 #MaharashtraTimes
बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात आता मराठा समाजातील लोकप्रतिनिधींचाच वरचष्मा झालाय आणि त्यामुळेच आगामी विधानसभेपूर्वी समीकरणंही बिघडत चाललीयत.. ज्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे या पिछाडीवर गेल्या तिथल्या आमदारांचं विधानसभेला काय होणार आणि जिथून पंकजांना हमखास आघाडीची अपेक्षा असायची तिथेच कार्यक्रम नेमका का फसला यावर सध्या जिल्ह्यात खल सुरुय आणि त्याचीच धग थेट आमदारांपर्यंत पोहोचलीय.. विधानसभेला निवडून येण्यासाठी आमदारांची मदार आणि ओबीसी आणि मराठा या दोन्हीही मतदारांवर अवलंबून आहे, मात्र पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर कोणकोणत्या आमदारांची धाकधूक वाढलीय, पंकजा मुंडेंना कोणत्या विधानसभेतून सर्वाधिक फटका बसला आणि ओबीसी विरुद्ध मराठा हे मतांचं गणित विधानसभेला कुणाला तारणार हेच या व्हिडीओत पाहू...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 182
@rajkirandeshmukh977
@rajkirandeshmukh977 2 ай бұрын
माजलगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रतील आमदार बदलणार
@Omkar67890
@Omkar67890 2 ай бұрын
नक्कीच 👍
@alandilovemarriagepoint7598
@alandilovemarriagepoint7598 2 ай бұрын
जरांगे फेकठर
@pradipnarwade4675
@pradipnarwade4675 2 ай бұрын
​@@alandilovemarriagepoint7598रताळ्या पुरी फिल्म पहा 😂😂
@Vijaykmr11
@Vijaykmr11 2 ай бұрын
भाऊ, डोंगर पट्टा पूर्ण एकगठ्ठा बोगस होणारं फुलांसाठी, एवढं सोपं नाही!
@upsc_preparation
@upsc_preparation 2 ай бұрын
धनु भाऊ ने फक्त परळीचा थोडा विकास केला. पण फुकटची गुंडागर्दी जास्त आहे.बीड जिल्ह्यातील इतर 10 तालुक्यांना वाऱ्यावर सोडले आहे. बजेट मधल्या सगळया संस्था& पैसा फक्त परळीसाठी वापरला गेला.माजलगावात प्रकाश सोळंके यांनी कधी चिमणीला सुद्धा कधी दाना टाकला नाही. फक्त स्वतःचे घर भरले.
@rjpatil94
@rjpatil94 2 ай бұрын
बाप्पा म्हणजे मराठ्यांची शान...🚩🚩🚩🚩
@skadam124
@skadam124 2 ай бұрын
जरांगे पाटिल आबेडकर मुसलीम धनगर युवतीला आमचा पाढींबा
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 2 ай бұрын
गध्या मराठी नीट लिहायला अगोदर शिक आणि नंतर कमेंट्स करायला शिकले पाहिजे. इकडे तिकडे लक्ष घालू नकोस. शिक्षण शिकून आपले करीअर बनवं. या राजकारणाच्या नादाला लागून बर्बाद होशील !!😂😂😂😢😢😮
@user-co3tq7ci5e
@user-co3tq7ci5e 2 ай бұрын
जरांगे पाटील कुणासोबत युती करणार नाही.
@gajananrokade
@gajananrokade 2 ай бұрын
जे जे मराठा विरोधी सर्व आमदार पडणार... 💯
@Omkar67890
@Omkar67890 2 ай бұрын
मी माजलगावकर प्रकाश सोळंके ला पाडणार एक मराठा लाख मराठा 👍
@rudragaij6768
@rudragaij6768 2 ай бұрын
सोळंके धस धोंडे 0:38 adaskar ला आत्ता सुट्टी नाही.
@mangesh.rajguru4813
@mangesh.rajguru4813 2 ай бұрын
असेच एकजुटीने आता धनंजय मुंडे ला पाडा म्हणजे झालं एकदाच काम तमाम 😂😂😂
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
तुझा बाप जरांगे उभा रहा महणाव परळीत कशी गांड मारतोय वंजारी समाज😂
@notattitude6455
@notattitude6455 2 ай бұрын
बीड वगळता इतर सर्व आमदार पडणार
@NareshAute
@NareshAute 2 ай бұрын
नाही, आता बीडचा आमदार मुस्लिम बांधव होणार
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
​@@NareshAutehore baba muslim pn amche bandhavch ahet amhalala harkat nahi maratha + muslim = amdar
@NareshAute
@NareshAute 2 ай бұрын
@@Gabru640 हो बरोबर, बीडमध्ये त्यांचं मत चालत, तर त्यांचा आमदार होयला पाहिजे
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
@@NareshAute fakt beed madhe nahi saglyach thikani muslim aamdar pahije amhala kahich harkat nahi evdch nahi t cm pn muslim pahije amcha shinde ahe pn kahi kamacha nahi te sagl bamnach aikto
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
@@NareshAute Jamal t pm pn muslim karu amchi kahi harkat nahi
@rahulpatil7899
@rahulpatil7899 2 ай бұрын
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ १२ टक्के मुस्लिम+ ३.५ टक्के ब्राम्हण+ २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाले १०० टक्के 😮. मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे
@StudyGSkids
@StudyGSkids 2 ай бұрын
Pawar la bol ki tyane kela hey
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
शेट्ट घ्या obc चे
@yashraj4003
@yashraj4003 2 ай бұрын
जनतेने दिलेली १० वर्षाच्या संधीचं सोन नाही करता आले
@syedumar2488
@syedumar2488 2 ай бұрын
Beed chya pattern fix Lok sabha = bajrang bappa Vidhan sabha = sandeep bhaiyya ❤
@NareshAute
@NareshAute 2 ай бұрын
नाही, आता बीडचा आमदार मुस्लिम बांधव होणार
@syedumar2488
@syedumar2488 2 ай бұрын
@@NareshAute dhanyawad bhava pan umeedwar kon hou shakto?
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
​@@syedumar2488माझी आमदार सय्यद सलीम
@syedumar2488
@syedumar2488 2 ай бұрын
@@Asho959 te pan bara umeedwar aahe ani majhe vadilanche mitr pan aahe pan tyanchi waya lay zhali
@gouravhud4155
@gouravhud4155 2 ай бұрын
गेवराई बदामराव पंडीत बीड संदिप क्षीरसागर केज पृथ्वीराज साठे परळी बबन गिते माजलगाव आष्टी
@NareshAute
@NareshAute 2 ай бұрын
नाही, आता बीडचा आमदार मुस्लिम बांधव होणार
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
परळीत गावठीला उभ कर😂
@user-rk1my8rr6t
@user-rk1my8rr6t 2 ай бұрын
अनेक नेते पराभूत झाले आहेत,पणं पंकजा मुंढे चे जास्त चर्चा होत आहेत असे वाटत नाही का ?
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc 2 ай бұрын
आता आजी माजी आमदारांनी आता निवडून येन विसरायच
@dr.karnab.khavane7523
@dr.karnab.khavane7523 2 ай бұрын
ओबीसी मधूनच सरसकट...❤
@santoshgarad1798
@santoshgarad1798 2 ай бұрын
फक्त बीड़चा आमदार होणार संदिप भैय्या
@NareshAute
@NareshAute 2 ай бұрын
नाही, आता बीडचा आमदार मुस्लिम बांधव बनणार..
@pandurangavhad3003
@pandurangavhad3003 2 ай бұрын
dm pm बीड मधी takat लावणार आणी तुमचा भैया उचलून ..... आपटणार
@santoshgarad1798
@santoshgarad1798 2 ай бұрын
@@pandurangavhad3003 आता लोक सभेची ताकद बघीतली आम्ही बोगस मतदान करून बूथ ताब्यात घेऊन मतदान केले तरी निवडून नाही आले आता मराठे लई हुशार झालेत पहिल्या वानी नाही राहिले
@sutradhar209
@sutradhar209 2 ай бұрын
💯​@@santoshgarad1798
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
परळी व आष्टी मध्ये बोगस मतदान झाले आहे
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 ай бұрын
बीड माजलगाव गेवराई येथील बर्याच गावात बोगस मतदान झाले
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
परळीत झालय बोगस कबुल करतोत आम्ही मग उपटीतो का डावीकडुन आमचे 😂
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
मुळासकट उपटले की 😂🤣
@vishalgaikwad3238
@vishalgaikwad3238 2 ай бұрын
Parali amdar gitte bhau hya veles
@rudragaij6768
@rudragaij6768 2 ай бұрын
मराठा मुस्लिम दलित sc st factor
@uniqueindustries0993
@uniqueindustries0993 2 ай бұрын
Tari pn fakt 6000 ch lead mhanje obc chi takad baga
@VaishanavPawar-gi2tr
@VaishanavPawar-gi2tr Ай бұрын
@@uniqueindustries0993 tya obc madhe kunbi ahet
@uniqueindustries0993
@uniqueindustries0993 Ай бұрын
@@VaishanavPawar-gi2tr kada percentage
@sutradhar209
@sutradhar209 2 ай бұрын
मराठे बरोबर करेक्ट कार्यक्रम करणार
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
भावाने घात केला
@us4983
@us4983 2 ай бұрын
आम्ही सगळे ओबीसी समाजाला बजरंग बाप्पा च्या पाठीमागे उभा आहे
@dpdnyaneshwar4957
@dpdnyaneshwar4957 2 ай бұрын
Obc vs मराठा नाय वनजरी vs मराठा+obc+मुस्लिम🎉🎉
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
मग obc तुन आरक्षण मागु नको लवड्या
@samadhankagde3589
@samadhankagde3589 2 ай бұрын
येणारी विधानसभा निवडणूक माधव विरुद्ध डीएमके अशी असणार
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 2 ай бұрын
2024 परळी आमदार बबन गित्ते ❤
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 2 ай бұрын
मुस्लिम समाजाचे मतदान यांना चालत पण मुस्लिम समाजाचा उमेदवार यांना चालत नाही उदाहरणार्थ- इम्तियाज जलील
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 2 ай бұрын
ओबीसी मतदान नंतर वंजारी ओबीसी का चालत नाही 😂😂😂😂
@ShiavjiMane
@ShiavjiMane 2 ай бұрын
धनगर मराठा मुस्लिम एकत्र येणार
@worldview3716
@worldview3716 2 ай бұрын
Muslim BJP la vote det nastat 😂
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
तुम्ही तुमच्या पक्षाचा DNA जाहीर केला, मग आम्ही आमचा DNA दाखवणारच की..!! #मराठा 🚩
@jk92311
@jk92311 2 ай бұрын
Gu kato kha layki bag agodar 😂​@@Gabru640
@user-md3yq6pb3v
@user-md3yq6pb3v 2 ай бұрын
Only marathe (3m)🎉🎉🎉🎉
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 ай бұрын
Yes right point
@nitinvatte4892
@nitinvatte4892 2 ай бұрын
2004 च्या विधानसभेत धनंजय मुंडे यांचा पराभव होणार म्हणजे होणारच
@Asho959
@Asho959 2 ай бұрын
आरे आडाणचोट २०२४ चालु आहे भिकार्यांनो कवडीची अक्कल नाही अन कमेंट करतोय गुरामागचा खासदार झाला म्हणुन काय पण कमेंट करु नको.
@Indialover120
@Indialover120 2 ай бұрын
सगळीकडे मुस्लीम समजाने मराठा उमेदवाराला मत दिली अणि औरंगाबाद ल त्यांनी जलील साहेबांना पाडले. आता विधानसभा पुढे आहे
@ashoknikam8417
@ashoknikam8417 2 ай бұрын
1.5 lakh vote zale maratha che Jalil sahebala
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
तुम्ही किती ही काड्या केल्या तरी मुस्लिम मतदान bjp करणार नाही. आणि या पुढे मराठा सुध्दा
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 2 ай бұрын
ओबीसी नाही फक्त माधव मायक्रो ओबीसी हे बप्पा सोबतच आहेत
@r-sm5bu9
@r-sm5bu9 2 ай бұрын
Mali pan nahit sobat
@naraynbangar2762
@naraynbangar2762 2 ай бұрын
आता कस पंकजा ताई म्हणतील तस 😅
@ravindranaikwade4415
@ravindranaikwade4415 2 ай бұрын
Atta maratha samaj bid madhe sandip kshirsagar la aamdar karnar. Bajrang bappa la sanktat khambir sath dilyamule. Jay maratha, Jai micro obc. Jay muslim.jay dalit. Ek maratha lakh maratha.
@Anjali.kedar-
@Anjali.kedar- 2 ай бұрын
आमचं माता आईच्या पाठीशी आहे
@AabasahebMunde
@AabasahebMunde 2 ай бұрын
जशास तसे उत्तर दिले जाईल
@Tejraj2727
@Tejraj2727 2 ай бұрын
आम्ही मराठे परळी तुन बबन गित्ते ना निवडून आणणार 🎉
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 2 ай бұрын
येथून पुढराज्यात उबल आमदार , खासदार नाही _
@surykantkendre7398
@surykantkendre7398 2 ай бұрын
पूर्ण मराठवाडा ओबीसी समाज भाजपा ला इंगा दाखवेल
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
पंकजाताई कांग्रेस पक्षात प्रवेश करावा.
@anshn2670
@anshn2670 2 ай бұрын
व्यवस्थित उमेदवार दिले तर पूर्ण बीड जिल्ह्यात महायुती उमेदवार येऊ शकते
@shitalgidde8171
@shitalgidde8171 2 ай бұрын
BaBan gitte parali fix amda parali🎉🎉🎉🎉
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
सर्व सामान्य चे नेतृत्व ओन्ली शेतकरी पुत्र
@vikaskadam5612
@vikaskadam5612 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ShiavjiMane
@ShiavjiMane 2 ай бұрын
ओबीसी मतं सुद्धा महाविकास आघाडी करत जातील
@santoshterwadkar5877
@santoshterwadkar5877 2 ай бұрын
सत्ता गेली तरी चालेल पण काही लांगुंचालान करू नये.
@mohittaur8799
@mohittaur8799 2 ай бұрын
माजलगाव तालुक्यात यावेळी मराठा आमदार नकोच.
@user-du7ps2dd9l
@user-du7ps2dd9l 2 ай бұрын
जरागे पाटील म्हणाले तस
@mohanpatil6856
@mohanpatil6856 2 ай бұрын
34 वर्षे राजकारण enjoy केल आहे व मलिदा खाल्ला आहे बस करा आत्ता बसुन खावा
@rahulkute9652
@rahulkute9652 2 ай бұрын
बीड मधील च नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्व मराठा उमेदवाराला वंजारी समाजाचे मतदान नाही होणार आता
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
कधी करतो 😂
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
Tumhala nivdnuk ladhvnyasathi 450+ jati obc cha adhar ghyava lagte an challe rajyachya goshti karayla
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
@@r-sm5bu9 amchya gavat ekch vanjari ghar ahe te pan nust patil patil krte
@Gabru640
@Gabru640 2 ай бұрын
@@r-sm5bu9 ho n challe abhalbhar goshti karayla
@Vijaykmr11
@Vijaykmr11 2 ай бұрын
एकूण लोकसंख्येच्या फक्त 2.1% संख्या महाराष्ट्रात वंजारी समाजाची!
@pralhadhagawane7039
@pralhadhagawane7039 2 ай бұрын
सगे सोयरे द्या
@rahultarakh3624
@rahultarakh3624 2 ай бұрын
माजलगाव चा आमदार पडणार
@user-qi1se7yz4b
@user-qi1se7yz4b 2 ай бұрын
या आमदारांची मटा ला जरा जास्तच काळजी दिसते.😊
@simongumes1896
@simongumes1896 2 ай бұрын
👍👍👍👍👍
@mauliPadmavatitrade
@mauliPadmavatitrade 2 ай бұрын
आता फक्त wait and watch ⌚
@bhikajigajmal1906
@bhikajigajmal1906 2 ай бұрын
आरक्षणाच्या नाराजीमुळे तुम्ही पराभूत झाल्या जरांगे च्या नादी लागन ते उमेदवार पडणार
@venugopal-uu3ib
@venugopal-uu3ib 2 ай бұрын
बीड मधून भाजपने मुस्लिम उमेदवार दिल्यास obc +मुस्लिम
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 2 ай бұрын
All corrupt leaders Join Bjp 35 + What vision Mr Modiji 🎉🎉🎉
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 2 ай бұрын
नाही मिळत मुस्लिम मत😂😂
@pradipdeshmukh6397
@pradipdeshmukh6397 2 ай бұрын
Kahi Karu shakat nahit munde amdaran Che tya swata vidhansabha aani loksabha la nivdun yeu shakat nahi tya Kay karnar
@pradipdeshmukh6397
@pradipdeshmukh6397 2 ай бұрын
Tya bogas matdana mule mat padli aahet tyana
@LifeisRace-mm8ec
@LifeisRace-mm8ec 2 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@dnyaneshwarveer1002
@dnyaneshwarveer1002 2 ай бұрын
आम्ही ओबीसीला मदत करू पण पंकजा मुंडे आतापर्यंत झालेल्या ओबीसी मेळाव्याला हजर का राहिला नाही आली त्यावेळी ओबीसी बाबत भूमिका स्पष्ट का केली नाही
@sumitraner285
@sumitraner285 2 ай бұрын
Only patil🎉
@januhifi378
@januhifi378 2 ай бұрын
बरं झाले
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
जाति चे राजकारण करू घ्या रे बाबा नो ताई ना का काय पण बोलतात
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s 2 ай бұрын
Parli madhe bogas matdan zale khup..
@deeppatil390
@deeppatil390 2 ай бұрын
तुमच्या पेक्षा आम जनताच त्यांना काम दाखवणार
@maheshsangale4526
@maheshsangale4526 2 ай бұрын
एक दिवस सर्व देशात मुस्लिम येणार आहे काळजी नसावी आता करा obc मराठा नंतर ओबीसी ने मुस्लिम लोकांना सत दिली तर
@vishalshejul5664
@vishalshejul5664 2 ай бұрын
Ata aapan obc yanche aamdar padu 💯
@sujeetbharaskar_8484
@sujeetbharaskar_8484 2 ай бұрын
Information galat aahe, lead milalele aakade nit check kara
@dadagolhar7219
@dadagolhar7219 2 ай бұрын
आम्हीं OBC गाओ गावी बैठका घेऊन निर्णय घेऊ आता नकीच वेळ आली आहे
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 2 ай бұрын
आता वंजारी ओबीसी मध्ये कधि घुसले आहेत महाराष्ट्रात ? आपण Ntd मध्ये आहोत! असे सतत समाजाला खोट बोलत होती म्हणूनच तर दहा % वंजारी समाजाने पण बजरंग बली ला मतदान केले आहे. नंबर एक ची...डी व नाॅनव्हेज खाणारी चा पराभव केला ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे.😂😂😂😂
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d 2 ай бұрын
पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
कीर्तनकार महाराजांचा व्हिडिओ बघा. उत्तर दिले आहे तुम्हाला
@sangalenitin4593
@sangalenitin4593 2 ай бұрын
आता हे ग्रामपंचायत ला janar
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 ай бұрын
आता याची फाटली
@subhashsanap7072
@subhashsanap7072 2 ай бұрын
मुस्लिम समाज हा ओ बी सी विरोधी कधी नव्हता
@vaijinathjadhav5365
@vaijinathjadhav5365 2 ай бұрын
भाजपला मत करत नाहीत
@Keshav.932
@Keshav.932 2 ай бұрын
माझे वंजारी आणि मुस्लिम समाजात मित्र आहे. आमची चर्चा होत असते. मुस्लिम समाज bjp ला मतदान करत नाही तसे ते लपवत ही नाही. बाकी वंजारी समाज आणि आमचा मराठा समाज सगळ्या पक्षात आहे
@Anjali.kedar-
@Anjali.kedar- 2 ай бұрын
ताईच्या माता च्या टायमाला फोन झालेला आहे तिथून गडबड झालेली आहे
@geniusschool6833
@geniusschool6833 2 ай бұрын
ok
@tusharyadav866
@tusharyadav866 2 ай бұрын
मराठवाडा जिंदाबाद
@samadhankokate5177
@samadhankokate5177 2 ай бұрын
लोकांना खोट आता ऐकू वाटत नाही....
@VaishanavPawar-gi2tr
@VaishanavPawar-gi2tr Ай бұрын
Muslim samaj obc sobat jaanar nahi karan obc bjp walya sobat ahet
@bhushanmarathe1134
@bhushanmarathe1134 2 ай бұрын
दा गेट मराठा
@balajinagargoje6031
@balajinagargoje6031 2 ай бұрын
आता फक्त आओ बी सी
@the-nikhil8502
@the-nikhil8502 2 ай бұрын
आम्हाला ज्यांनी विरोध केला त्यांना आम्ही पडणार नक्की जय ओबीसी🔥🔥
@user-gp4bv5zh7x
@user-gp4bv5zh7x 2 ай бұрын
द ग्रेट मराठा 😂😂😂😂
@Vishal00066
@Vishal00066 2 ай бұрын
Sapli ti aata rajkarana madhun Dhanajay munde aamdarkila ubha rahnar ahe mag ti kuthun ubhi rahil
@Bk-jz3op
@Bk-jz3op 2 ай бұрын
😅😅m.
@aratighodke8720
@aratighodke8720 2 ай бұрын
Vikas jhalay ki nahi ya muddyawar vote dilay lokani… ugich jatiwadi rang naka aanu…. Ewdhe years kay vikas kelay Munde family ne Beed cha…? Kashala tyana nivdun dyaycha…? Rahili gosht Bajrang Sonawane jar tyani vikas nahi kela tar Beed chi janta next time tyana nahi nivdun denar
@anilkedar287
@anilkedar287 2 ай бұрын
मुस्लिमच आमदार करायचे 3 मतदार संघात
@shivnathshirsath9039
@shivnathshirsath9039 2 ай бұрын
जरांगेने शरद पवारांकडून खूप पैसा खालय. शरद पवारांची पोळी भाजण्याचे काम होत आहे हे लक्षात घ्या.शरद पवार पण आरक्षण देऊ शकणार नाही.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 ай бұрын
Who are you ? Why you care ? 😂😂😂 .
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 ай бұрын
खर
@bhimasolanke5074
@bhimasolanke5074 2 ай бұрын
मोदी कडे पुरावे सादर कर आणि ed लाव. फक्त मनोज जरांगे पाटील
@MarthaArkshan
@MarthaArkshan 2 ай бұрын
Tuz aadnavch..lai..Kai..sangun..jatay..😂😂
@r.m.4911
@r.m.4911 2 ай бұрын
तू काळजी करू नकोस भावा 😂
@badrinarayanbidwe9502
@badrinarayanbidwe9502 2 ай бұрын
बाप्पची टेव आहे का?
@Dhanja344
@Dhanja344 2 ай бұрын
आता आष्टीत आमदार ओबीसी होणार
@ShambhoBhalsing
@ShambhoBhalsing 2 ай бұрын
दरेकर नाना होतील😅
@rajugite
@rajugite 2 ай бұрын
आता लक्ष्मण पवार आमदार नाही आता गेवराई चा आमदार ओबीसी
@koprakopra3746
@koprakopra3746 2 ай бұрын
Muslim only mva sobat janar, manuwadi sarkar ghari basnar
@swamirajart988
@swamirajart988 2 ай бұрын
Padnar
@annasahebbhagat5285
@annasahebbhagat5285 2 ай бұрын
Cogressv
@KondiramNimbalkar
@KondiramNimbalkar 2 ай бұрын
पाच आमदार बदलावे लागतील.
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 2 ай бұрын
जाती patiche rajkaran. नको
@pratapdeshmukh5016
@pratapdeshmukh5016 2 ай бұрын
काही नाही आमदार पाहूण घेतील तुमी नका काळजी करु
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 33 МЛН
Munde vs Kshirsagar | एकटे Sandeep Kshirsagar दोन मुंडेना भिडणार! | Maharashtra Times
4:53
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 418 М.