Рет қаралды 4,629
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Beed Pankaja Munde Melava: भगवान भक्तीगडावर कशी आहे तयारी? भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा यंदाचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. कारण पहिल्यांदाच दसरा मेळाव्यानिमित्त मुंडे बहिण भाऊ एकाच व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला विशेष उपस्थिती लावणार आहेत. तर मुंडे यांनी त्यांच्या समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलंय. Dasara Melava #MHT058
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.