Beed Santosh Deshmukh : बीड मध्ये न्यायालय विकणे आहे? 😡 धन्यवाद Devendra Fadanvis

  Рет қаралды 235,175

AMOL KOLEKAR PATIL

AMOL KOLEKAR PATIL

Күн бұрын

Пікірлер: 498
@DnyaneshwarWakshe
@DnyaneshwarWakshe 18 күн бұрын
न्यायव्यवस्थेला पोलीस यंत्रणेला आणि नेतेमंडळी ला भावपूर्ण श्रद्धांजली
@TheRevisionPoint
@TheRevisionPoint 18 күн бұрын
मला वाटत खरच तुमच्या सारखे विश्लेषक CID आणि SIT च्या टीम मध्ये असायला पायजेत. .....संतोष सरांना भावपुर्ण श्रद्धांजली
@ummid2592
@ummid2592 14 күн бұрын
तरी सुद्धा गोट्याला. अटक केल तर त्याच्या आईची तब्बेत बिघडेल समर्थक रस्ता रोको आंदोलन करतील
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 күн бұрын
Right​@@TheRevisionPoint
@v4drawing971
@v4drawing971 18 күн бұрын
आत्ता एकच केलं पाहिजे पूर्ण महाराष्ट्रनी एकत्र येऊन न्याय केला करायला पाहिजे . शिवाजी महाराजांनी जो गुन्हेगारांना शिक्षा देत होते .चवरंग केला जायचा गुन्हेगारांचा तेच करायची गरज आहे.
@krushnaveer2315
@krushnaveer2315 17 күн бұрын
न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजलि
@cliktoview8750
@cliktoview8750 16 күн бұрын
छक्क्या ---न्यायव्यवस्थेला श्रद्धांजलि-----HE TAK
@anildhondye3382
@anildhondye3382 17 күн бұрын
संतोष देशमुखसाठी न्याय मिळेल असे वाटत नाही .कारण महायुती चे सरकार आणि त्यामधील सुभेदार हे जबाबदार आहेत.
@SambhajiWaghmare-h2t
@SambhajiWaghmare-h2t 17 күн бұрын
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटच पाहिजे. महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला आहे.
@VasantraoMokde
@VasantraoMokde 17 күн бұрын
नेतेमंडळी पोलीस यंत्रणा न्याय व्यवस्था या सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण
@Vyakta_Vichar
@Vyakta_Vichar 18 күн бұрын
कलियुगामध्ये गोरगरिबांना न्याय मिळणे फारच अवघड झालेले आहे पैसा राजकीय हस्तक्षेप यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळेलच असे नाही सर्वच घटनांबाबत असा मोठा उठा केला जाईल हेही नाही त्यामुळे सामान्यांना न्याय मिळणारच नाही
@sachinofficial6113
@sachinofficial6113 18 күн бұрын
न्याय व्यवस्थेला भावपुर्ण श्रद्धांजली 💐
@cliktoview8750
@cliktoview8750 16 күн бұрын
छक्क्या ---न्यायव्यवस्थेला श्रद्धांजलि-----HE TAK
@SubhashGhanghav-t2w
@SubhashGhanghav-t2w 18 күн бұрын
भाजपा व राजकारनी व या देशातील न्यांय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजलि
@ashokkhude3492
@ashokkhude3492 14 күн бұрын
बीड मध्ये गुंडाराज सुरू आहे. न्यायव्यवस्था शिल्लक राहिली नाही.
@deeleepkadam6622
@deeleepkadam6622 18 күн бұрын
या पुढे महाराष्टातील सरकारवर कुणीही आवलंबून राहू नका संघटित व्हा स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण स्वता करा सावध आणि सशस्त्र बना तरच जिवंत रहाल
@santoshtandale6989
@santoshtandale6989 18 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर बीड जिल्ह्यात पराकोटीची अराजकता माजेल... म्हणून राज्यकर्त्यांनी भानावर यावे.. पिडीतांचा संयम सूटत चाललाय... 👍🙏
@atulpati1639
@atulpati1639 18 күн бұрын
बीड पोलीस नालायक असतील पण न्यायालयाला तरी समजलं पाहिजे अजून एक गुन्हेगार फरार असून याला न्यायालयीन कोठडी कशी दिली त्याची चौकशी झाली पाहिजे न्यायाधीशाच्या घरावर मोर्चा नेऊन त्याला जाब विचारला पाहिजे
@SunilDake-cs4du
@SunilDake-cs4du 17 күн бұрын
साहेब तुम्ही कितीही तळमळ केली तरी वरचे राजकारणी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत ते एकमेकांचे कारस्थाने उघडे पडुनये म्हणून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना मदत करीत आहे
@santoshjarande3042
@santoshjarande3042 18 күн бұрын
आगदी योग्य हेडींग आहे न्युजच. पैसा ही सबकुछ है. भविष्यात देशमुखांच्या मुलानेच बदल्या स्वरुपात असाच न्याय विकत घ्यावा एवढा मोठा व्हावा हा मुलगा. ईथ मागुन न्याय मिळायचे दिवस संपले असच वाटतय.
@MadhukarRaibole-t1i
@MadhukarRaibole-t1i 18 күн бұрын
ह्यात सहचारी पूर्ण सपोर्टर देवाभाऊच आहें.
@shitoleAnna
@shitoleAnna 18 күн бұрын
न्यायालय विकणारे आहेत बीडमध्ये असे दिसत आहे.
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 18 күн бұрын
हे जे सांगत आहेत ते पूर्ण सत्य नाहीये. चाटे यांना न्यायालईन कोठडी मिळाली आहे. आणि सी आय डी त्यांना माफिचा साक्षीदार करण्याच्या प्रयत्नात आहे.
@RajshreeRayte
@RajshreeRayte 18 күн бұрын
हो बरोबरच तर आहे न्यायालय विकले जातात 100% यात शंका नाही.
@bibhishansarangkar7939
@bibhishansarangkar7939 17 күн бұрын
​@@suhaskarkare7888माफीचा साक्षीदार बनविण्या अगोदर च...,
@vijaymengane1490
@vijaymengane1490 12 күн бұрын
सामान्य माणसांनी न्याय मागने म्हणजेच कुत्र्यांच्या शेपटीवर पाय देण्यासारखे आहे.न्याय नाही तर उलट त्रास होतो
@SunilAmbhore42
@SunilAmbhore42 18 күн бұрын
अमोल भाऊ मी पुन्हा येईल पुन्हा येईल असे आवाहन देणारे अच्छे दिन आयेंगे हेच का ते दिवस संतोष भाई साठी
@anildhondye3382
@anildhondye3382 17 күн бұрын
न्याय व्यवस्था आणि लोकशाही शासन निःपक्षपाती निर्णय व न्याय व्यवस्था यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@tulshiramlakal5546
@tulshiramlakal5546 18 күн бұрын
कोळेकर साहेब धन्य हात रोखठोक बोललात धन्यवाद
@YogeshGaikwad-k6t
@YogeshGaikwad-k6t 17 күн бұрын
मागून न्याय मिळणार नाही आपण पण त्याच प्रकारे उत्तर देणे गरजेचं आहे
@sunildhane9684
@sunildhane9684 9 күн бұрын
भाऊ आपणं रोखठोक बोलत आहे हे खरं आहे 🙏 सर्वांना माहीत आहे कायदा कानुन विकल्या गेल्या आहे 🙏🙏 पैसा फेको तमाशा देखो हि अवस्था झाली आहे
@BaluPatil-i6m
@BaluPatil-i6m Күн бұрын
अमोल कोळेकर पाटील आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपलं तमाम महाराष्ट्रातल्या जनता अभिनंदन
@GangadharBhusari
@GangadharBhusari 18 күн бұрын
आता तरी असं वाटतं की संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची अपेक्षाच राहिली नाही
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 18 күн бұрын
सरकार बरखास्त करा. न्यायालये बंद करा. सगळ्यांनी कस पण वागायचं, काय पण करायचं सगळ मोकळं. होऊ दे एकदा काय होतंय ते.
@AnilBhoite-l4m
@AnilBhoite-l4m 18 күн бұрын
जोपर्यंत मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत न्याय मिळणे शक्य वाटत नाही! राजकारण दबाव आहे !
@RajaramPotphode
@RajaramPotphode 18 күн бұрын
जसे आपण सरकार व त्यांच्या व्यवस्थांना दोष देतो, तेवढेच आपण बहुसंख्य लोक नागरिक्तव गहान ठेवलेले पण तेवढेच दोषी आहोत. आंधल्या सारखे जात, धर्म पाहून कुणालाही निवडून पाठवतो!!!!
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 18 күн бұрын
कायदा.पुलीस.न्यायालय.फक्त.गरिबासाठी.राजकारणी.गुंड.पैसेवाले.यांचे.मीत्र..महाराष्टात.पुलीस.कोर्ट.सगळे.विकत.मीळतात
@SachinMachave
@SachinMachave 18 күн бұрын
न्याय मिळणार नाही
@mohanpatilsirsat806
@mohanpatilsirsat806 8 күн бұрын
खूप छान अभिनंदन धन्यावाद वास्तविक बोलात भावा राज्य कर्ते नसून दरोडेखोरांचा मरडर करणेचा कार्यक्रम पहायला मिळाले
@girishlahande8294
@girishlahande8294 17 күн бұрын
न्याय व्यवस्था वो क्या होता है भाई यह तो जीसकी लाठी उसकी भैस...😢😢😢😢. फडनविसान कडून खूप अपेक्षा होती पण इथेतर वेगळेच चालले आहे😢
@उपाडेमहाराजसंगीतसेवा
@उपाडेमहाराजसंगीतसेवा 18 күн бұрын
आमोलभाऊ,नियती न्याय नक्किच करेल किती दिवस वाचतील ? सरकारच नालायक आहे,काय अपेक्षा करणार.पण एक दिवस हिशोब चुकता होईल आणि संतोषला न्याय मिळेल.
@BhimraoBhosale-ri3jj
@BhimraoBhosale-ri3jj 17 күн бұрын
You. Are. Right
@अमरमहाराजसाठे
@अमरमहाराजसाठे 17 күн бұрын
लोकशाहीचा जाहीर निषेध
@PunjabaiDeore
@PunjabaiDeore 8 күн бұрын
न्याय व्यवस्थातेला भावपूर्ण श्रद्धांजलि
@vilasnimborkar3513
@vilasnimborkar3513 4 күн бұрын
जर वाल्मिक कराड याची पाठराखण झाली तर ज्यांनी ज्यांनी कराड आणि त्यांच्या कंपुवर जे काही आरोप केले त्यांची गत संतोष देशमुख सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त राजकीय लोक तेवढे सही सलामत सुटतील.
@TrimbakZol-z4l
@TrimbakZol-z4l 10 күн бұрын
दादा संतोष भाऊ ला न्याय मिळण मुश्किल आहे खर आहे तुमच 😢
@tatyaraomore7413
@tatyaraomore7413 18 күн бұрын
हि सुरुवात दिसतेय या पुढे तर कायदा न्याय व पालकत्व विसरावे लागेल पाटील साहेब . एवढा आंधळा राजा व लहरी प्रजा पुन्हा होने नाही . बहुतेक धनंजय मुंडेनी वाळू , राख . खंडणी . भुखंड याचा हिस्सा पोहच केला असावा म्हणूनच हे मिंदे आहेत
@krushnaveer2315
@krushnaveer2315 18 күн бұрын
याकुब मेमन साठी कोर्ट ऊघडलं होतं रात्री तीन वाजता
@AdLoss-d2f
@AdLoss-d2f 15 күн бұрын
अजित दादा देवेंद्र फडणवीस हे हे देशमुख घराण्याचा न्याय देऊ शकत नाही कोर्टात त्यांनी विकत घेतलेला आहे साहेब त्यांना वाल्मीक करार मुंडे पाहिजे त्यांचे सीटर जिंकून आले पाहिजे त्यांच्या आमदार खासदार
@manishadeshmukh9714
@manishadeshmukh9714 18 күн бұрын
बाहेर आला तर लोकांनी सोडू नये
@Mr.Nitin1999
@Mr.Nitin1999 15 күн бұрын
Gap re murkh
@UpendraThigale
@UpendraThigale 9 күн бұрын
सत्यानी किती आक्रोश केला तरी ते सापेक्ष असल्यामुळे उगाच डोक्याला ताप,चारचौधा भल हेच कुठे लोकशाहीला अभिप्रेत आहे व असणारच.जयहिंद जय महाराष्ट्र
@pandurangkohinkar8629
@pandurangkohinkar8629 5 күн бұрын
तुम्ही बरोबर बोलता आहात संतोष भैया न्याय मिळणं कठीण आहे
@ShailendraWaghmre
@ShailendraWaghmre 9 күн бұрын
बाबा साहेबा आगोदरच सांगितले होते चुकीच्या मानसाच्या हातात सविधान गेल तर ते त्या संविधाना चा दुर ऊपयोग करतील आणि तसच झालय पाळे मुळे शोधा तरच न्याय मिळू शकतो मिठीया ला माझा सलाम जय हिंद जय भिम जय संविधान जय भारत 🙏
@sachinpawar9294
@sachinpawar9294 18 күн бұрын
यामधील मास्टर माईंड उजळ माथ्याने फिरतील व प्यादी अडकतील पुन्हा हे असंच चालू राहील. सलाम त्या न्यायव्यवस्थेला..........
@digambarjadhav6492
@digambarjadhav6492 17 күн бұрын
महाराष्ट्र त,न्याय, नाहि,समजून,घ्या, समजा,कोणताच,निकाल,खरा,नाही
@nitinpawar9444
@nitinpawar9444 17 күн бұрын
खंडणी विषय खूप खोल आहे सरकारचाच यात मोठा झोल आहे. राज्य करते यांचे पितामह आहे. पोराला वाचवणं त्यांचं काम आहे. सामन्याचे हाल वाईट आहेत.
@sanjaybhoi-gk5rz
@sanjaybhoi-gk5rz 17 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला द्यायचा असेल तर आरोपींना जनतेने धडा शिकवायला गरजेचा आहे
@munjaldada103
@munjaldada103 11 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मीळायलाच पाहिजे ते काम फक्त फडणवीस साहेब करु शकतात तुम्ही लक्ष घातलतरच न्याय मीळेल तुम्ही कळकळीन लक्ष घाला जय जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@lalaShende-sw1sv
@lalaShende-sw1sv 10 сағат бұрын
अमोल भाऊ खरंच या या भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या कारस्थानामुळे माणुसकी वरूनच विश्वास उठलाय हे लोकं काय न्याय देणार संतोष देशमुखांना राजकीय नेते सुद्धा या गुन्हेगारां चे साथीदार आहेत असंच वाटायला लागलंय
@badboygameryt8154
@badboygameryt8154 13 күн бұрын
Sir salute you,You are telling the truth.
@DAYANAND_DESHMUKH721
@DAYANAND_DESHMUKH721 8 күн бұрын
जोपर्यंत शेवटचा आरोपी अटक होत नाही तोपर्यंत न्यायाधीश महोदयांनी पीसीआर च ठेवायला हवा
@sunilmane8048
@sunilmane8048 18 күн бұрын
विषय सोडून द्या साहेब... तुम्ही आम्ही कितीही आक्रोश केला तरी काही फरक पडणार नाही, ह्यात मुख्यमंत्री फडणवीस ही सामील आहेत त्यामुळं न्याय मागणार तरी कोठे.. आता 5 वर्ष हे लोक असेच अन्याय करत राहणार आहेत.. आता तरी जनतेने शहाणे झाले पाहिजे.
@pravinpatil8447
@pravinpatil8447 18 күн бұрын
सुप्रीम कोर्टात जावा ते देतील न्याय राज्य सरकार देत नसेल तर तिथं फास्ट ट्रॅक वर चालवावा तिथं नक्की मिळेल मि अमेरिकेत आहे वंजारी जातीचा पण मी बीड मध्ये नाही मि तीथ राहीलो असतो तर मि स्वता केच लढली असती आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला असता. आरोपीला जात नसते आरोपी हा आरोपी गुन्हेगारी असतो मि जातीने वंजारी असलो तर मि या गोष्टीला समर्थ करनार नाही कारण माणसाने माणसाचं खुन केलं जातीने नाही त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा पाहिजे.
@Aaditi542
@Aaditi542 18 күн бұрын
बरोबर बोलता पण गप बसलात तर अजून अन्याय होणार म्हणून जनतेनी सरकार la धडा शिकवा लागेल
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 18 күн бұрын
​@@pravinpatil8447आपण माणुसकीच समर्थन करत आहात ते वाचून बर वाटल तसेच आपल्या देशात जे चाललय ते कीती खालच्या पातळीवर समाज गेलेला आहे ते आपण समजतच आहोत,जे सत्तेत आहेत ते आरोपींपेक्षा सुध्धा हरामखोर आहेत दिल्लीत सुध्धा निर्माल्य व लफंगी सरकार निर्लज्जपणे समाजाची वाट लावत आहे 2:27
@sudhirovhal
@sudhirovhal 18 күн бұрын
हीच गोष्ट अजित पवार बोलत आहे 😂😂😂😂😂​@@pravinpatil8447
@dnyaneshwarpawar6100
@dnyaneshwarpawar6100 18 күн бұрын
विषय सोडून द्यायचा प्रत्येकाने विचार केला आणि उद्या अशी घटना माझ्याबाबतीत भावाच्या बाबतीत वडिलांच्या बाबतीत आईच्या बाबतीत जर घडली तर कोणाकडे न्याय मागायचा प्रत्येकाचं मत व्यक्त होत आहे होऊ द्याआपल्या मताला वाट मोकळी करून देऊया आपण असाच विचार करत राहिलो करत राहिले तर काहीच होणार नाही
@trimbakbolegave6452
@trimbakbolegave6452 17 күн бұрын
पालघरच्या साधुना न्याय मिळा का? देशमुखांना न्याय मिळेल का? हा सारा मृगजळाचा खेळ आहे,, न्याय मिळणं आवघड आहे,
@nagnathmuktta6831
@nagnathmuktta6831 18 күн бұрын
अहो हुकूमशाही आली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये
@vikramghuge6174
@vikramghuge6174 18 күн бұрын
मित्रा तुझं बरोबर आहे बर आजचा दिवस सुरेश धस
@sarjeraosalunkhe9705
@sarjeraosalunkhe9705 17 күн бұрын
संतोष देशमुखणा न्याय मिळण्याची शक्यता 0 %आहे
@rameshbhange-bb4tb
@rameshbhange-bb4tb 8 күн бұрын
खरी वस्तुस्थिती आपन सांगीतली भाजप सरकार आहे तोपर्यंत लोकशाही राहणारच नाही सर्व म्यानेज आहेत
@santoshchavan-s4k
@santoshchavan-s4k 16 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय द्या
@AnkushAge
@AnkushAge 2 күн бұрын
नाही मल्हार न्याय संतोष देशमुखला फडणीस सर्व निपटून घेणार
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 11 күн бұрын
मुख्यमंत्री यांना कळकळीची विनंती कृपया लक्ष घाला. जनतेचा विश्वास उडेल.
@atulavachar4239
@atulavachar4239 8 күн бұрын
अरे मुख्यमंत्री कसला आहे हा, हा तर आनाजी पंत आहे
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 16 күн бұрын
आता तर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आहेत. कोणत्याही समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेऊच नका.
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 18 күн бұрын
नाय मिळेपर्यंत जनता रस्त्यावर येत असेल तर मोर्चे आंदोलने करत असेल तर नाय मिळेल
@sudhakarjaybhaye2112
@sudhakarjaybhaye2112 7 күн бұрын
न्याय संतोष bhaunna milaylach पाहिजे अति तेथे माती
@shashikantjadhav8175
@shashikantjadhav8175 10 күн бұрын
कूणाचा जिव जाऊदे कीतीहि कूटूंब उध्वस्त होऊदे राजकारणी लोकांना काही फरक पडत नाही. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी स्विकारून राजिनामा द्यावा.
@anilbeedkar7131
@anilbeedkar7131 3 күн бұрын
न्याय नक्की मिलाला पाहिजे
@AshokKhandve-nx3xl
@AshokKhandve-nx3xl 3 күн бұрын
कोणत खात जनते कडून आहे. पोलिस खातं, आरोग्य खात, गृहखात,आरे आसे बरीच खाती आहे. साहेब निकाल त्यांच्या कडूनच लागेल सगळं तिकड आहे आपल्या कडे काही नाही.आणि न्याय देवता पट्टी काढून डोळे बंद करून आहे
@ShivanandBhosale-e3g
@ShivanandBhosale-e3g 9 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@ffkinggamer4020
@ffkinggamer4020 17 күн бұрын
अजितदादा धनंजयमुढेंचा राजीनामा घ्या व हकालपट्टी करा नाहीतर जनता माफ करणार नाही
@Babasahebasane-q1t
@Babasahebasane-q1t 18 күн бұрын
धन्य धन्य आजाब तुझे सरकार
@BalasahebBhosale-f4e
@BalasahebBhosale-f4e 18 күн бұрын
😂🎉😢😅nahi
@janardansawant2261
@janardansawant2261 13 күн бұрын
वाल्मिकला तुम्ही वाल्मिक अण्णा म्हटलेच पाहिजे....आपण सर्वसामान्य माणस आहोत.आपल्या महाराष्ट्रातील एक विदवान वकील शी.सदावर्ते काल एका चॅनेलवर कराडला कराडसाहेब म्हणत होता.म्हणजे भाजपाच्या कारकिर्दीत चोर दरोडेखोरांना साहेब आणि संत म्हणायची वेळ आलीय.हे दुर्दैव
@jayantchoudhari6364
@jayantchoudhari6364 4 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपती राजवट पाहिजे दोन-तीन वर्ष
@vanitakathane
@vanitakathane Күн бұрын
सगरानी राज ठाकरे ना मतदान करावे हनी तन मुख्यमंत्री करावे सगड़े न्याय बराबर होटल
@gopalbabasahebdeshmukh4993
@gopalbabasahebdeshmukh4993 18 күн бұрын
कायद्याची वाटचाल हुकूमशाही काळी पट्टी बांधलेली आहे
@sadashivsawai5986
@sadashivsawai5986 9 күн бұрын
सगळ काही सत्य गोष्टी आहेत ते गोड करण्यासाठी आले आहे
@balupawar6697
@balupawar6697 17 күн бұрын
मन की बात आली त्यादिवसापासून हें चालू झालं
@narayanjadhav9015
@narayanjadhav9015 16 күн бұрын
Salute न्याय व्यवस्थेला !!
@laxmibaisatale3127
@laxmibaisatale3127 6 күн бұрын
सगळेच मंत्री यात आहेत म्हणूनच त्यांचा राजीनामा ghet nahit.
@vijaypavade1782
@vijaypavade1782 8 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही..... संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असे केले तर धनजय मुंढे अजित दादा आणि फडणवीस सुद्धा अडक्तील.... म्हणून न्यायाची अपेक्षा सामान्य जनते ने करू नये..... पुऱ्याव्या अभावी एक एक करून सगळे निर्दोष सुटतील..... कारण आय विटनेस कोणी नाही त्यात
@kailasbarahate
@kailasbarahate 18 күн бұрын
पोलिस चांगले काम करतात हे कुणी सांगितलं? राजकारणी लोकांच्या गोलमोल बोलण्यावर जाऊ नका, प्रत्यक्ष अनुभव आहे.
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्रांत रामराज्याची स्थापना झाली आणखी बरेच काही पहावे लागणार आहे 😡😡
@umeshmagdum7899
@umeshmagdum7899 3 күн бұрын
तुमचा एक आणि एक शब्द खरा वाटत आहे
@arjunwadatkar2923
@arjunwadatkar2923 15 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@BhujangBhosle-g4p
@BhujangBhosle-g4p 10 күн бұрын
यांचेकडे न्यायच शिल्लक नाही तर देशमुखांना न्याय मिळेल कुठून😂
@dattatrayshewale5183
@dattatrayshewale5183 9 күн бұрын
संपूर्ण कायदा व्यवस्था राज्यकर्त्यांचा बटिक झालेला आहे
@Panditsonwane-j2r
@Panditsonwane-j2r 7 күн бұрын
न्याय.मिळेल.कारण.नेमलेले.न्यायाधिशसाहेब.
@Sachin44-e8r
@Sachin44-e8r 18 күн бұрын
Beed. ची जनता वाल्मीक अण्णा ला फिरू देणार नाहीत याची guraanty आहे जणता नायालयात तत्याला शिक्षा भेटेल नक्की जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@shantanugodse4857
@shantanugodse4857 18 күн бұрын
फक्त बोलून नाही करून दाखवा शेठ
@bibhishansarangkar7939
@bibhishansarangkar7939 17 күн бұрын
​@@shantanugodse4857 कायदा हातात या असं तुम्हाला म्हणायचं आहे काय
@rajukhanvilkar4616
@rajukhanvilkar4616 10 күн бұрын
खरं आहे या कायद्यावर आणि या सर्व नेत्यानवर आपला आजिबात विश्वास नाही आणि पोलिसांवर पण हे काही करतील
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e 13 күн бұрын
बरोबर आहे भावा
@suvarnakale355
@suvarnakale355 18 күн бұрын
अरे अशा लोकांना जनतेने न्याय दयावा रसत्यावर दगडाने ठेचुन
@prachipawar54
@prachipawar54 17 күн бұрын
Rastyvar tecn mara
@prakashredekar1319
@prakashredekar1319 17 күн бұрын
सर्व महारष्ट्र न्यायालय विकणारे आहे तेव्हा आपल्याला वारंवार घडत आहे
@RiyaMore-i9m
@RiyaMore-i9m 10 күн бұрын
इंदरा गान्धी, ह्या पंतप्रधान असताना त्याचे साठी, न्यायालंय रात्री 3 वाजता चालू करण्यात आले होते, म्हणजेच उघडण्यात आले होते.
@BabanKakde-ti4xs
@BabanKakde-ti4xs 8 күн бұрын
या परळीची टोळी हुकूमशाही करीत आहे याला ग्रहमंत्री राजकारणी व सरकार जबाबदार आहेत
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 17 күн бұрын
फडणीस साहेब मुख्यमंत्री लायक व घरहमंत्री लायक नाहीत हेच सिद्ध होत्
@rmpnitin100
@rmpnitin100 4 күн бұрын
तुमचा निष्कर्ष 100% बरोबर आहे यात मोठे मोठे असणारच यात शंका नाही कारण जेव्हा गुंड देशाचे अणि राज्याचे रक्षक कसे होणार हे भक्षक च जातिवाद याचा फायदा घेवून नको ते कृत्य करतात आणि मोठे बनतात काय होणार नाही 4 महीने नंतर सर्व थंड
@TarachandGusinge-vq7mx
@TarachandGusinge-vq7mx 8 күн бұрын
Kolaker sir khup khup abhari aplia
@ArjunBendwale
@ArjunBendwale 18 күн бұрын
बराबर,आहे
@makrandnatu1275
@makrandnatu1275 8 күн бұрын
महाराष्ट्रात सामान्य माणसासाठी कायदा आणि न्याय वयवस्था आहे?
@surekharanjane4758
@surekharanjane4758 5 күн бұрын
Yes
@balajithorat2372
@balajithorat2372 18 күн бұрын
आगदि,बरोबर,भाऊ
@dravinashpawar6044
@dravinashpawar6044 16 күн бұрын
सरकार मंत्री गुंड न्यायालय सर्व एकत्र होऊन जनतेच शोषण करत आहेत न्याय शिल्लक राहिलेला नाही
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.