Tap to unmute

Beed Santosh Deshmukh : हत्येचा व्हिडीओ समोर जीव जात नव्हता म्हणून छातीवर उड्या मारल्या😭

  Рет қаралды 558,928

AMOL KOLEKAR PATIL

AMOL KOLEKAR PATIL

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 19 күн бұрын
भयानक, त्या आरोपींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 19 күн бұрын
खरंच धस तुमचे, आणि जारंगे पाटलांचे... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshsutar5813
@rameshsutar5813 19 күн бұрын
तरी सुध्दा काही लोक वाल्मीक आणि धन्या मुंडे या साठी मोर्चे काढत आहेत, लाज वाटली पाहिजे या लोकांचा सपोर्ट करता
@AMOLKOLEKARPATIL
@AMOLKOLEKARPATIL 19 күн бұрын
🥹🙏
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 19 күн бұрын
सपोर्ट करणारे माणसं नाहीत ते त्यांच्या कुटुंबाच रक्त पिणारे पिपासु आहेत
@PKDada-f4h
@PKDada-f4h 19 күн бұрын
प्रथम संतोष अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली! सर्व गाणी वाजतील पाहुण, होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. तोवर करुंदया द्या त्यांना मोर्चे, धस, सोनवणे, सोळंके, क्षिरसागर हे पण धुतल्या तांदळाचे नाहीत ते जेव्हा आपल्याच मराठ्यांना त्रास देतात तेव्हा कळते हे लोक काय आहेत ते. वेळ बदलत असते, देव करो आणि वाल्मिक कराड ह्या गुन्ह्यात असावा नाहीतर त्याचे धागेदोरे खुनाच्या गुन्ह्यात नसतील तर मग आपल्या धस, सोनवणे, सोळंके, क्षीरसागर यांचे वाईट दिवस सुरू होतील आज नाही पण पुढील 2-4 वर्षात ही सर्व लोक राजकारणातून संपतील. आम्ही बिडचेच आहोत, मीडिया दाखवते तसे वातावरण अजिबात नाही परंतु मीडिया बिहार झाला असे दाखवत आहे, असो संतोष अण्णा च्या गुन्हेगारांना फाशीच व्हावी.
@Dnyanda27
@Dnyanda27 19 күн бұрын
होना गलीछ लोक 😢 कुठे फेडतिल
@ShriRam098
@ShriRam098 19 күн бұрын
धन्याच्या रांडा किंवा त्यांची पैदास असनार ते लोक.
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk 19 күн бұрын
धस आव्हाड जरांगे दमानीया शीरसागर यांचे मनापासून धन्यवाद मराठा समाज संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सदैव आपल्या सोबत आहोत
@raghunathdhupe4538
@raghunathdhupe4538 19 күн бұрын
सत्याची बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद भावा
@yashjcreation3691
@yashjcreation3691 19 күн бұрын
ग्रेट सर्
@shivajikeng2405
@shivajikeng2405 19 күн бұрын
धन्यवाद.सत्य समोर मांडल्या बद्दल.
@RohitJadhav-kb5ub
@RohitJadhav-kb5ub 16 күн бұрын
यांना फाशी झाली तरचं संतोष देशमुख सरांना न्याय मिळेल.😢
@ShantaramTilve-t9m
@ShantaramTilve-t9m 19 күн бұрын
एवढं सगळं होऊन अजून काय पुरावे पाहिजेत. मी तर म्हणतो हा विडिओ वायरल कराच. दोन दिवसात सरकार न्याय करेल 🙏
@areefalisayyed2218
@areefalisayyed2218 19 күн бұрын
Janta geap nahi basnar nahi
@Gamers-km5sm
@Gamers-km5sm 19 күн бұрын
​@@areefalisayyed2218tu gap mullya tuzya aallah la kutra chavala ka bhokayala aala ikade 😂😂
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 19 күн бұрын
आमदार सुरेश धस साहेब;सत्याची बाजू प्रखरपणे घेऊन, पाठपुरावा केल्याबद्दल लाख लाख आभार ,धन्यवाद
@rajendrakamble1347
@rajendrakamble1347 19 күн бұрын
महाराष्ट्र बंदची हाक द्या जोपर्यंत धनंजय मुंडे अटक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवा
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 19 күн бұрын
इंडिया बंद ठे वा
@अरूणघोडसेपाटील
@अरूणघोडसेपाटील 19 күн бұрын
अख्खा महाराष्ट्र बंद केलाच पाहिजे
@sureshjadhav6295
@sureshjadhav6295 16 күн бұрын
🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@shahajigavade2388
@shahajigavade2388 15 күн бұрын
अगदी बरोबर
@surajdhumal2096
@surajdhumal2096 17 күн бұрын
सद्ध्या सुरेश धस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे मराठा समाजातील प्रत्येक युवकाचे प्रथम कर्तव्य आहे 🙏
@kamlanaik7442
@kamlanaik7442 19 күн бұрын
खरच धस साहेब मनापासून धन्यवाद !!
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 19 күн бұрын
धसाचा पुणे ईततीहास माहिती आहे काळजी करा
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म 19 күн бұрын
​@@mahadevgolhar5119तू पण फडतुस कार्यकर्ता दिसतो.
@prngaming6122
@prngaming6122 17 күн бұрын
मा, पाटील साहेब पत्रकार आपले माहीती साठी धन्यवाद। महाराष्ट्र राज्य हिंसे कड़े चालले आहे,
@rameshrdhumal8298
@rameshrdhumal8298 19 күн бұрын
जे बांडगूळ धन्या मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थनार्थ मोर्चे काढत असतील त्यांना सर्वांनी मिळून धडा शिकवला पाहिजे.
@vidyamarne9811
@vidyamarne9811 19 күн бұрын
Hya. Papat. Prtnar
@JayaramGawande
@JayaramGawande 19 күн бұрын
@@rameshrdhumal8298 त्यांना धडा शिकविणे चे काम बीड जिल्हा रहिवाशी, मतदार च करू शकतात.!!
@shivamtambe2268
@shivamtambe2268 19 күн бұрын
साहेब ऐकून खूप खूप वाईट वाटले . इतकी निर्दयी लोकं कशी वागू शकतात.
@AshokPande-k1j
@AshokPande-k1j 19 күн бұрын
भाजपचे आमदार सुरेश धस साहेब खरोखर सलाम
@nathajihajare479
@nathajihajare479 18 күн бұрын
याचा, न्याय फक्त ईश्वरच करू शकतो कारन मनुष्याला मनुष्याची दयाच राहिलेली नाही
@lataadhangle7481
@lataadhangle7481 7 күн бұрын
ईश्वर असता तर संतोष देशमुख वाचला असता या मराठा वंजारी लोकांचा देवावर खूप भरोसा आहे ईश्वरावर खूप भरायचा आहे
@dnyaneshwardeshmukh672
@dnyaneshwardeshmukh672 19 күн бұрын
खरच सर्व कमेंट वाचल्या काही लोक त्या खुनाच समर्थन करत आहे लाजा वाटू द्या रे उद्या तुमच्या घरच्यांना पण असच कोणी तरी करो ही देवाला माझी प्रार्थना आहे
@RavindraUmathe
@RavindraUmathe 19 күн бұрын
शहिद संतोष देशमुख हे भावी मोठे नेतृत्व होते .भविष्यात यांना आव्हान देणारा तयार होतो म्हणून त्यांना संपविले .
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 19 күн бұрын
ऐकायला अतिशय वेदनादायी आहे.व्हिडीओ पाहण तर फारच कठीण आहे.याना पाप लागणारच आहे.अत्यंत सार्वजनिक यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.प्रमाणिक व्यक्तीचा हे राजकारण व्यक्तीना संपवत आहे.
@sanjaykamble1583
@sanjaykamble1583 19 күн бұрын
भाऊ... धन्यवाद 🙏 योग्य माहिती सर्व जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल..
@gorobakolhe137
@gorobakolhe137 19 күн бұрын
धस साहेब, पोटतिडकीने, लढाई लढत आहेत. खूप खूप धन्यवाद आमदार साहेब.
@sukhdeobhosale751
@sukhdeobhosale751 19 күн бұрын
यापुढे कोणत्याही तरुणाने नालायक पुढार्याच्या मागे फिरू नये, व त्यांच्या सतरंज्या उचलू नका
@KomalJadhav-w4b
@KomalJadhav-w4b 19 күн бұрын
हा व्हिडिओ ऐकुन खुप वाईट वाटते दादा तेव्हा शाहिद संतोष भाऊंनी किती वेदना सोचल्याआसतील दादा
@animestarz03
@animestarz03 19 күн бұрын
या सगळ्यांना फांशी च झाली पाहिजे तरच न्याय मिळन संतोश देशमुखाच्या घरच्यांना
@AMOLKOLEKARPATIL
@AMOLKOLEKARPATIL 19 күн бұрын
🥹🙏
@gajanannaso2239
@gajanannaso2239 19 күн бұрын
Encounter ppahije Mitra....
@Justfeak
@Justfeak 19 күн бұрын
Nahi jashi tyanchi hatya jhali tashich jhali pahije tdpvun
@hemadesai9071
@hemadesai9071 19 күн бұрын
फाशीची शिक्षा
@vinayapatwardhan6335
@vinayapatwardhan6335 19 күн бұрын
Perfect
@Ash-rr2ek
@Ash-rr2ek 19 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र भर आरोपी ना शिक्षा होई पर्यंत आंदोलन झालंच पाहीजे.
@JayaramGawande
@JayaramGawande 19 күн бұрын
केवळ आरोपी नव्हे, त्यांचा आका हि आत घ्यायाला पाहिजे.
@KaksahebPophale
@KaksahebPophale 18 күн бұрын
सुरेश धस साहेब यांना कोटी कोटी प्रणाम
@vatsalatitkare6706
@vatsalatitkare6706 19 күн бұрын
धस साहेबाना संपूर्ण महाराष्ट्राचे खूप खूप आशीर्वाद मिळतील तुमच्या मुले हे सर्व उघड झाले
@vidyamarne9811
@vidyamarne9811 19 күн бұрын
Hya. Rakshsana. Fashi. Na. Deta. Tudun. Chiradun tar fadun marla. Pahije. 7. Jalmay maf. Karnar. Nahi. Deo
@motiramgurav9361
@motiramgurav9361 17 күн бұрын
भर चौकात आनुन हात पायतोडून तीथेच जाळायला पाहिजे
@vanitamundhe9048
@vanitamundhe9048 19 күн бұрын
व्हिडिओ ऐकूनच डोळ्यातून खळखळ पाणी येते दादा त्या व्यक्तीचा जीव काय म्हटलं असेल
@gayatripalled5146
@gayatripalled5146 19 күн бұрын
खरयं ऐकूनच रडू येत आपल्याला....हे लोक किती निर्दयी आहेत....जी व्यक्ती त्यांच्या चांगल्या कामामुळे तिसऱ्यांदा सरपंच पद सांभाळत होती अश्या व्यक्तीला आपण केलेल्या कामाचा मोबदला म्हणून हे इतके क्रूर चेहरे दिसले असावेत शेवटी....जी ही गिधाडे होती,आहेत.... मरताना त्या व्यक्तीने आपला देश,आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे...भावी पिढीच भविष्य अंधारात आहे हे पहिले असावे.😢😢😢
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 19 күн бұрын
मी सातारकर आहे पण दिवसातून कितीतरी वेळा हि घटना मनाला चटका लावून जाते... किती निर्घृण पणा हा.
@Gamers-km5sm
@Gamers-km5sm 19 күн бұрын
​@@gayatripalled5146😂😂😂
@sagarrockchavan
@sagarrockchavan 19 күн бұрын
Marun takayla pahijel he bhar chukat 😡😡😡
@PoojaKalambekar
@PoojaKalambekar 19 күн бұрын
Ho na 😢😢😢😢😢😢😢
@ranjanakhaire1652
@ranjanakhaire1652 17 күн бұрын
सुरेशदादा धस साहेब सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
@GaneshMane-z4e
@GaneshMane-z4e 19 күн бұрын
फाशी किंवा अजन्म कारावास झाला तरच न्याय म्हणता येणार
@MANGESH1727
@MANGESH1727 19 күн бұрын
Encounter thik rahil
@Gamers-km5sm
@Gamers-km5sm 19 күн бұрын
😂😂kahi nahi honar Valmik Anna la valmik Anna king ahet tyancha photo phahila na cm sobat
@pradipkadam2717
@pradipkadam2717 19 күн бұрын
Sajja sarvana honar konhihi aasu de
@jay..shinde8142
@jay..shinde8142 15 күн бұрын
Marathyanchya hatat dya tyana....kapun taku bhadyana
@jay..shinde8142
@jay..shinde8142 15 күн бұрын
Todunnn kadha ....marathyano akk hva.....
@balajipandavpatil8810
@balajipandavpatil8810 11 күн бұрын
माननीय सुरेश अण्णा धस साहेब तुमचे आम्ही मराठे तुमचे ऋणी आहोत कौतुक करावं तितकं कमीच आहे असाचं समाजाच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने रहा तुम्हाला आयुष्यात कमी पडणार तर नाहीच पण तुम्ही साक्षात् परमेश्वर आहात धन्यवाद साहेब ❤
@ratantambe9373
@ratantambe9373 19 күн бұрын
याचा अर्थ गृहविभाग व पोलीस खाते संपूर्ण जबाबदार आहेत
@ashwinipatil9439
@ashwinipatil9439 5 күн бұрын
जोपर्यंत कायदा कडक होत नाही तोपर्यंत गुन्हेगारी थांबणार नाही दादा😢 खूपच वेदनादायी आहे हे सगळे
@rajendrasonawane8757
@rajendrasonawane8757 19 күн бұрын
सर्व पोलीस निरीक्षक सह नक्षलवादी भागात बदली करून टाका, यांचे मुळे त्यांना अभय मिळते,
@abhijitdeshmukh7905
@abhijitdeshmukh7905 19 күн бұрын
देशमुख कुटुंबियांना व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजेत.
@KavyaDhakane-ti8un
@KavyaDhakane-ti8un 19 күн бұрын
पोलिसांची साथ हा एकच आरोपींना विश्वास .. की पोलिस येणारच नाहीत . . मारा निवांत ..😢
@mitalk7272
@mitalk7272 19 күн бұрын
Policeanna tar mahit hota Santoshancha game kaarnaar mhanun tar tey gele nahit shodhaylaa ,Tey suddha saamil astil hya plan madhe shastra suddha suchavli astil Hey prakaran kuthe gaavaa paasun laamb nasel zaala ,tey jaaun shodhu nahi shakle ka sarpanchna hey aaropi 3 taas asa atyaachar karat rahile naste jar police 1 taasat pochli asti ghatnaa sthali.Hey sagla kahi diwas adhich plan zaala asnaar policeaan barobar Mukhya aaropicha
@mangeshkambli466
@mangeshkambli466 19 күн бұрын
संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रध्दांजली अमर रहे!
@SharayooKamble
@SharayooKamble 19 күн бұрын
भाई किती पोटतिडकीने सागितले आपण मी एक महिला आहे पण मला किती राग येतोय ना या नीच लोकांचा एकेकाला पब्लिक च्या हवाली करा म्हणाव मग बघा कसा न्यायनिवाडा होईल. संतोष अण्णांच्या मुलांच खूप खूप वाईट वाटत किती लहान आहेत हो ती बाळ खरच शिवरायांचे राज्य आले पाहिजे उद्या 1 महिना पूर्ण होत आहे पण अजून त्यांना फाशी नाही आपली न्याय व्यवस्था खरच खूप संथ आहे. मन खरच खूप खिन्न होते. खूप Appealing बोलता तुम्ही thanku
@ushataipatil2219
@ushataipatil2219 19 күн бұрын
ऊगी बघायच सरकारच काय न्याय देतीय न्यायव्यंवस्थां . त्या नतंर प्बंलीकच करणार न्याय . मग लावा म्हणाव ताकद 😅😂😂😂😂😂
@ReemaPoman-nd2jy
@ReemaPoman-nd2jy 15 күн бұрын
भर चौकात नाय यांचा तर कडेलोट नाहीतर पब्लिक चा हातात द्या हत्ती chya पायाखाली तुडविले पाहिजे 😢😢😢 ऐकून खुप मन हेलावून गेले आज आपले महाराज असते तर कोणती शिक्षा झाली असती
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 19 күн бұрын
धन्यवाद अमोल,व्हिडिओ ऐकताना अंगावर काटा उभा राहातो.तपास अधिकारी किती तत्परतेन या केस मधे पुरावे शोधुन न्यायालयात सादर करुन आरोपीना फासावर लटकवतात ते पहाणे गरजेचे आहे.स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
@unmeshkale8206
@unmeshkale8206 19 күн бұрын
काय राव कस मारलंय आणि आपण जात जात करत बसलोय😢😐
@sharadsutar9692
@sharadsutar9692 19 күн бұрын
तालिबान सूध्दा शहारले असतील हा व्हिडिओ पाहून.😢😢😢 मला २ दिवस झोप लागली नाही.😢
@yadavjamodkar3480
@yadavjamodkar3480 19 күн бұрын
😢😢😢
@rtsiop
@rtsiop 19 күн бұрын
तुला व्हिडिओ कसा मिळाला ....viral tar ny zalay ....kytri gadbad aahe ....viral zalay tr sarwanachdisawa
@sandeepnibe
@sandeepnibe 19 күн бұрын
लिंक पाठवा
@sachinkongere197
@sachinkongere197 13 күн бұрын
सरकार वाल्मीकि कराड़ बाजू देत आहे धनंजय मुंडे यानी राजीनामा द्यावा ही सरकारला विनंती आहे
@SakharamBharate
@SakharamBharate 19 күн бұрын
सुरेश आण्णा धस म्हणजे स्वतंत्र भारतातील आदर्श आमदार कसे असावेत याचे ज्वलंत उदाहरण आहे
@Gamers-km5sm
@Gamers-km5sm 19 күн бұрын
Ye ashtila disel tula kiti adarsh ahe to bh.dava
@santoshbhamare8962
@santoshbhamare8962 19 күн бұрын
आज सुरेश आण्णा धस यांनी स्टेटमेंट दिल.. की त्यांनी धनंजय मुंडे चा राजीनामा मागितलाच नाही... अण्णा, एवढं का घाबरले.. त्यांच्या स्टेटमेंटवर, ते ठाम राहिले नाहीत.. या गुन्ह्याला वाचा फक्त आणि फक्त सुरेश आण्णा धस, अंजली दमानिया ताई, मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर साहेब यांनी वाचा फोडली आहे.. आता घाबरायचं काही कारण नाही... या सर्व लोकप्रतिनिधींनी जो आवाज उठवला तो... आता जनताच पूर्णत्वास नेणार... गुन्हेगारांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणारच.. खरंच अभिमान वाटतो अशा लोकप्रतिनिधींचा...
@bhagwankhare7563
@bhagwankhare7563 16 күн бұрын
धस अण्णा खरच मनापासून धन्यवाद तुमच्या कार्याबद्दल कारण बाजू लावणे हे शक्य नाही पणतुम्ही लावली....... तुम्हाला त्रिवार सलाम 🙏🙏🙏 अण्णासाहेब तुमच्या पाठीमागे उभा महाराष्ट्र आहे.
@rajanyewale8477
@rajanyewale8477 19 күн бұрын
गुन्हेगारांना जात पात नसते. ते फक्त गुन्हेगारच आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जय भीम जय शिवराय
@vasantkangale9943
@vasantkangale9943 19 күн бұрын
समाजात ज्या समाजाची संख्या ज्या भागात जास्त त्यांच्यात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे
@sagargiri8402
@sagargiri8402 19 күн бұрын
संतोष देशमुख न्याय मिळावा म्हणून पूर्ण महाराष्ट्र तील मराठी जनता पाठीशी आहे.
@Official_M_H_Gamers_295
@Official_M_H_Gamers_295 19 күн бұрын
ऐकुन अंगाच पाणी झाल दादा त्या संतोष भाऊ चा जिव कीती तडफडला असेल या सैतानाला नरकात भी देवान जागा दिली नाही पाहीजेत.
@suniltidke550
@suniltidke550 19 күн бұрын
नर्क 🤔
@sulbhapetkar2291
@sulbhapetkar2291 18 күн бұрын
Nahich..daynar
@INDIANICONIC430
@INDIANICONIC430 9 күн бұрын
Santosh Deshmukh hyana justice मिळालाच पाहिजे.
@JayaramGawande
@JayaramGawande 19 күн бұрын
हे सर्व आरोपी सर्वात मोठा " आका " आपल्याला वाचवली च! हाच यांचा आत्म विश्वास. कोटी कोटी खंडणी हे आरोपी नाही पाचवू शकत, मोठया आका विना.
@ManoharGaikwad-pt8dv
@ManoharGaikwad-pt8dv 13 күн бұрын
दादा तू सत्य मांडत आहेस रे खरंच हे भयंकर प्रकार झाला आहे
@sureshhanbar2801
@sureshhanbar2801 19 күн бұрын
दहा वर्ष्या पासूनचे सर्वे प्रकरण बाहेर काढून त्यामध्ये कोणीही मंत्री आमदार असुदे त्यांनाही या आरोपी बरोबर शिक्षा झाले पाहिजे
@जयहिंदजयभारत-ड4म
@जयहिंदजयभारत-ड4म 19 күн бұрын
गुंडांच्याच हातात सत्ता असल्यावर कोणत्या आमदाराला शिक्षा होणार? हे लपविण्यासाठी च फडणविसांनी गृहमंत्रालय स्वतः कडे तर ठेवले नसेल?
@madandhamal428
@madandhamal428 13 күн бұрын
यांचा Master Mind कोण हा जबाबदार आहे .
@RadhaKoli-p7u
@RadhaKoli-p7u 19 күн бұрын
ज्या पद्धतीने मारलं तसचं मारा मग काय दुःख झाले आहे ते समजल
@ShantaramAvchar
@ShantaramAvchar 19 күн бұрын
संतोषभाऊला जस मारलं तसच मारा आरोपींना समजेल
@sandeepnibe
@sandeepnibe 19 күн бұрын
एकदम बरोबर
@Y2K24personal
@Y2K24personal 19 күн бұрын
अगदी बरोबर
@sushamakulkarni5946
@sushamakulkarni5946 17 күн бұрын
बरोबर
@vikasshinde9652
@vikasshinde9652 19 күн бұрын
अतिशय वाईट घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. ङोळयातुन आपोआप पाणी येते ही घटना ऐकुन-वाचुन😢
@MahebubkhanPathan-z4m
@MahebubkhanPathan-z4m 17 күн бұрын
मुख्यमंत्री यांचा राजीनामा का मागत नाही.
@NitinJagtap-uh5he
@NitinJagtap-uh5he 19 күн бұрын
हा video संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला पाहिजे.... या प्रकरणाचे गांभिर्य वाढेल....जातीवाद वाढू न देणे ही जबाबदारी प्रत्येकाची आहे....जय महाराष्ट्र..
@shrutisupal145
@shrutisupal145 19 күн бұрын
बरोबर आहे दादा या राक्षसाना भर चौकात जिवंत जाळायला पाहिजे या राक्षसाना जास्त पोसत बसायच नाही सरकारने ,एन्काऊंटर करायच लगेच 😡
@sonukhadke9950
@sonukhadke9950 19 күн бұрын
✅👍😈
@madhurighane4818
@madhurighane4818 19 күн бұрын
Tehi petrol takun
@sampatraolokhande6884
@sampatraolokhande6884 18 күн бұрын
Very good vdo.
@sampatraolokhande6884
@sampatraolokhande6884 18 күн бұрын
Phashi dhya
@kranti9084
@kranti9084 17 күн бұрын
Tyanahi tsech marayche
@अरूणघोडसेपाटील
@अरूणघोडसेपाटील 19 күн бұрын
शाब्बास सर... तुमच्या असामान्य धाडसाला असंख्य Salute अशा नराधमाना भर चौकात ठेचून ठेचून चेंदा मेंदा केला पाहिजे
@surajghanghav9973
@surajghanghav9973 19 күн бұрын
आशा आरोपीना जिवतं जाळन्यात यावा नाहीतर जनतेच्या स्वाधीन करावा
@kalyanghusalkar107
@kalyanghusalkar107 19 күн бұрын
सुरेश धस राजे मानुस आहे धस आसा माणूस आहे कोणाला खूप खूप छान मानुस
@SureshPawar-k3f
@SureshPawar-k3f 19 күн бұрын
धस साहेब खूप खूप धन्यवाद 🙏
@devidasgaikwad6586
@devidasgaikwad6586 7 күн бұрын
खूप खुप धन्यवाद सर तुम्हाला तुम्ही खर्या चि बाजू घेतलात
@nandakishorsamrat6693
@nandakishorsamrat6693 19 күн бұрын
🙏🏽🙏🏽 संतोष भाऊंच्या आत्म्याला शांती लाभो 🙏🏽🙏🏽 ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🏽🙏🏽
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 19 күн бұрын
शिक्षा नाही निकाल नाही सरळ एनकाउंटर नाहीतर जनतेच्या स्वाधिन करावे काय करायच ते जनताच करेल
@user-devram.777
@user-devram.777 19 күн бұрын
भरचौकात फासावर लटकवून द्या बस झालं आता यांचे लाड करू नका झेल मध्ये ठेवून डायरेक्ट भरचौकात फासी हाच एक उपाय जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sanjaykamble1583
@sanjaykamble1583 19 күн бұрын
जे.दोषी आहेत.त्या, सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.. 😡😡 वाईट प्रवृत्ती कायमची ठेचून काढली पाहिजे... परत आशा पद्धतीने कुणाचीही हिम्मत झाली नाही पाहिजे...
@pankajborse6704
@pankajborse6704 19 күн бұрын
विडीओ दाखवा दादा ह्या बातम्या एक महीन्यात भरपूर ऐकले आहे कोनी काय गून्हेगारी केली आतापर्यंत सर्व महाराष्ट्राला माहीत आहे
@pritib574
@pritib574 19 күн бұрын
वाल्मीक आणि त्याचा वरदहस्त यांना वाचवण्यासाठी मोर्चे काढणाऱ्यांना पकडुन जेल मध्ये टाका आणि व्हिडिओ दाखवा आणि त्यांना विचारा यात तुमचा भाऊ मुलगा असता तर तुम्ही असा मोर्चा काढला असता का? अख्खा महाराष्ट्र संतोष देशमुख बद्धल हळ हळ व्यक्त करत असताना हे मोर्चा काढणारे नक्की कोण आणि यांना कोणाचा सपोर्ट?
@shantaramdhamale1379
@shantaramdhamale1379 19 күн бұрын
मोर्चे काढणार्यांच्या मुलांना असे मारले तर त्यांना सहन होईल का।
@sudhakardhakad4983
@sudhakardhakad4983 19 күн бұрын
याना सुधा गुन्हेगार समजा, कारण ते या घटणे चे स्पोर्ट्स आहेत
@vasantlangote5465
@vasantlangote5465 18 күн бұрын
त्याच पद्धतीने याना पण शिक्षा करा तरच सर्वांचे मन शांत होईल
@maneshshinde4932
@maneshshinde4932 19 күн бұрын
अजित पवारांनी लाज बाळगावी...😢😢😢😢😢😢😢
@sureshpichad6752
@sureshpichad6752 19 күн бұрын
सुरेश धस साहेबांनी आवाज उठवला नसता तर प्रकरण दाबले असते 100%
@Suyashpawar-e7r
@Suyashpawar-e7r 12 күн бұрын
1,nomber bhai, जय हिंद
@balukalkuta
@balukalkuta 19 күн бұрын
सर्व जाती धर्म समभाव राष्ट्रीय संत भगवानबाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
@Kirti_nGar
@Kirti_nGar Күн бұрын
खरोखर धस साहेबाचे आभार
@pournimathamke6412
@pournimathamke6412 19 күн бұрын
तो संतोष देशमुख चा व्हिडिओ यूट्यूब वर सगळ्या जनतेला दाखवा आणि जनतेला कळवळून उठू द्या त्याशिवाय यांना सजा होणार नाही
@nikhiljadhav4783
@nikhiljadhav4783 16 күн бұрын
लोकशाही न्याय कधी देऊ शकत नाही? यांना शिवाजी महाराजांच्या काळातील नियमाने शिक्षा झाली पाहिजे
@pratikahiredsy6746
@pratikahiredsy6746 19 күн бұрын
किती वेदना झाल्या असेल संतोष भाऊला 😭😭😭
@nahelshaikh4530
@nahelshaikh4530 5 күн бұрын
अशे लोकांची समर्थन करणाऱ्या लोकांना पण जेलात टाका आणि जातीभेद कोण शिकवलं यांना सरकार नी म्हणवून भीती नाही यांना.. गृह मंत्री फेल है
@shahajidoke2890
@shahajidoke2890 19 күн бұрын
हे ऐकून मनाला इतके वाईट वाटते आणि मन पिळवटून जाते. तर शहीद संतोष देशमुख यांना काय वेदना झाल्या असतील याची कल्पना ही करता येत नाही .
@machchhindraadakmol5960
@machchhindraadakmol5960 19 күн бұрын
जर का बीड मध्ये शांतता पाहिजे असेल तर धस साहेबानं शिवाय पर्याय नाही. 🙏🏿🙏🏿
@pranavff1495
@pranavff1495 18 күн бұрын
ऐकूनच डोकं सुन्न होतंय.निर्दयतेचा कळस .
@santoshsutare1321
@santoshsutare1321 19 күн бұрын
दस साहेब तुमच्या कार्याला खरोखरच खूप सलाम तुमचे मनापासून अभिनंदन जस साहेब तुमच्यामुळे उघडकीस आलं सर्व मागचा पुढचा सर्व उघडते एकही आरोपी सुटला नाही पाहिजे दस साहेबांनी मला वाटते त्यामुळे सर्व झाले हे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sandeeppanchal991
@sandeeppanchal991 18 күн бұрын
त्याचे समर्थन करणारे पण त्याचे समर्थ तक आहेत
@chavandevidas9854
@chavandevidas9854 19 күн бұрын
हा गृहमंत्री काय नुसता तमाशा पाहतो. जेव्हा पासुन हा तरबुज्या गृहमंत्री झाला तेव्हा पासुन गोरगरीब जनता सुरक्षित नाही
@anilkumarb.deshmukh205
@anilkumarb.deshmukh205 19 күн бұрын
अशा जनावरांसाठी जे मोर्चे काढतायत ते सुध्धा जनावरच आहेत... कुठे चाललाय महाराष्ट्र
@dadajambhale9953
@dadajambhale9953 19 күн бұрын
बीडमधून दहशत संपवून टाकणे हि सरकारची जबाबदारी आहे
@ak-qk7rx
@ak-qk7rx 17 күн бұрын
मोर्चे काढून काही होणार नाही, महाराजांचं शासन लागू करा, त्याशिवाय सत्य न्याय नाही
@bhagwankokate3762
@bhagwankokate3762 19 күн бұрын
तुमच्या पत्रकारितेला सलाम असे निपक्षपाती लोक लाखात एक असतात 👌🙏👍
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar 17 күн бұрын
नक्कीच सत्य घटना आहे❤❤
@maheshgurav4969
@maheshgurav4969 19 күн бұрын
बोलताना आणि ऐकून डोळेतुन पाणी येतोय भावा 😰😰😰
@Jaykumar-2
@Jaykumar-2 19 күн бұрын
जातीच्या आधारावर आरोपी ना पाठीशी घालू नये. समधित समाजाने पाठिंबा देऊं नये.
@madhuriraut9331
@madhuriraut9331 16 күн бұрын
Dhas anna khup khup dhanyavaad 🙏🏻🙏🏻💐💐💐
@biramore3993
@biramore3993 19 күн бұрын
आहो आरोपीला लोकाचा हवाली करा मग कळेलं
@AMOLKOLEKARPATIL
@AMOLKOLEKARPATIL 19 күн бұрын
🥹🙏
@skadam124
@skadam124 16 күн бұрын
सरकारी पोलिस राहीले नाहीत तर खाजगी पोलीस झालेत तसेच सरकारपण खाजगी झाले आहे यामुळे न्याय भेट ल आसे वाटत नाही
@कोकणस्वार
@कोकणस्वार 19 күн бұрын
अशा आरोपीना देव नरकात पण जागा देणार नाही.
@सत्यवानसातवसे
@सत्यवानसातवसे 18 күн бұрын
🙏🚩अमोल भाऊ 🚩🙏🚩मनःपूर्वक धन्यवाद आभार🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
@anitamadke1070
@anitamadke1070 19 күн бұрын
जनावर शब्द पण कमी आहे दादा. राक्षस आहेत हे. यांना लोकांच्या हवाली करा. ऐकूनच एवढा त्रास होतो तर त्या दादा ची काय झाली असेल
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 16 күн бұрын
खुपचं भयानक आहे. सगळीकडे बजबजपुरी माजली आहे. कठोर कारवाई करणारे राजकीय नेते नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. आज राज ठाकरे यांच्या हातात सत्ता असती तर नक्कीच ही परिस्थिती उद्भवली नसती.
@rajendrasonawane8757
@rajendrasonawane8757 19 күн бұрын
शस्त्र बंदी कडक कायदे करून बील तयार केले पाहिजे सर्व राजकीय व सामान्य लोकांना या लोकांचा खूप त्रास होईल त्या मुळे कायदे खूप कडकपाहीजे
@dipakborhade333
@dipakborhade333 19 күн бұрын
एक तरी महाराष्ट्रात अशी संघटना तयार व्हावी की फक्त सामान्य माणसाला न्याय मिळवून देईल आणि या संघटनेपुढे कोणतेही सरकार झुकले पाहिजे आणि सामाण्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
GIANT Gummy Worm #shorts
0:42
Mr DegrEE
Рет қаралды 152 МЛН
संतोष देशमुख हत्या प्रकरण | कराळे सर LIVE #niteshkarale #karalesir #santoshdeshmukhmurdercase
20:50
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleवऱ्हाडीपॅटर्न'
Рет қаралды 452 М.
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН