न्यूज मध्ये सांगितलं आहे की वाढदिवशी जी घटना घडली ती जबाबदार आहे. म्हंजे कराड निर्दोष आहेत. खंडणी वगैरे सगळे खोटे आहे. यालाच म्हणायचं चौकशी. अगदी पारदर्शक.
@akshayfitnesshub13 күн бұрын
Ya didi la kuthun aanlay purava dyayla
@nakulgadhave59614 күн бұрын
मुख्य सूत्रधारावर मोक्का नाही.. वा रे फडणवीस साहेब 😢😢
@karanshinde722814 күн бұрын
न्याय पाहिजे देवाभाऊ.. 🚩
@toughgal14 күн бұрын
Milala ki mag. Ajun kay hav
@thezzzaaafff14 күн бұрын
Tyala laaj aahe ka? Home minister busy aahe party meeting madhe.
@ganeshkannake260813 күн бұрын
खूप आघाडी दाखवली होती वाजे यांच्या प्रकरणात कारण तेव्हा सरकार पाडायचे होते आता सरकार पडू द्यायचे नाही आता सरकार पडू द्यायचे नाही आहे
@sachinkagre13 күн бұрын
काही न्याय भेटणार नाही.
@shooterop677513 күн бұрын
Deva ch yedzhve aahe
@veermahishort13 күн бұрын
हाके सर, तुमचा जबरी फॅन होतो आपण. पण ईथ माणूसकी पुढे, हारले तुम्ही. आता आम्ही माणूसकी सोबत, आहोत. तुमच्यात अजूनही शिल्लक असेल तर, वेळ गेली नाही. माणूसकी च्या लढ्यात, आज ही तुमच स्वागत करतील लोक. आहो जाती-पाती पेक्षा माणूसकी ला महत्व दया. उदया (धनंजय देशमुख) हे टोकाची भुमिका घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थे पुढे हारलेत ते. आरोपींना आज पर्यंत शिक्षा, झाली नाही. येवढे मोर्चा काढण्यात आले पण सरकारी यंत्रणा गाफीलच आहे. रक्षक च भक्षक बनले. या संपूर्ण घटनेतून खुप काही शिकायला मिळाल. यापुढे # सामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या, कुटुंबाला न्याय मिळणार नाही # # त्यामुळे आपल्या कुटूंबाची काळजी घ्या # # मुलांना चांगले संस्कार दया # # जातीपातीला बढावा देवू नका # # आपण सर्व मराठी आहोत, obc, general, sc, st, nt,............ हे विसरून जावा. # सर्व जातीचे लोक चांगलेच आहेत # # शेमन्या नों शरीरातून एकदा, का आत्मा गेला, तर काय राहणार शेवटी, # हे प्रकरण झाल्यापासून, सर्व समजत गेल. लोकांना फक्त ऊकसवल जात, मग ज्या जातीचा तिरस्कार अगोदर मनात असतो, त्यांच्या बद्दल आपण वाईट विचार करायला लागतो. हे सोडा आता सर्व, कुणाबद्दल पण वाईट कमेंट करणे टाळा. जिवन खुप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. लहान मोठ्यांचा आदर करा. वाईट परीस्थीत ऐकमेकांना साथ दया. आपल कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. आणि संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी या दोन्ही भावानां न्याय लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माणुसकी हीच आमची जात म्हणुन मी 🙋आता थांबतो. जय शिवाजी, जय आदिवासी जय बिरसा, जय भीम जय संविधान.
@rushideshmukh369813 күн бұрын
धन्यवाद मुंबईतक
@Kattar_303_014 күн бұрын
स्क्रीप्ट आहे सत्य दडवल जातय!
@gajanankalyankar337614 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब संपुर्ण महाराष्ट्र पाहत आहे आरोपी कोण आहे ते विचार करा साहेब शेवटी तुम्ही न्या द्या राजकारण होत राहील कोण निवडून येईल कोण पराभव होईल या मध्ये राजकारण करु नका
@bhushanjadhav864013 күн бұрын
मुख्यमंत्री.महोदय! सामाजिक संतुलन ठेवणारे कार्यक्षम व्यक्तिमत्व आहेत! ते खूप काही बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमधून दाख्वत असतात असा आज पर्यंतचा राज्याला अनुभव आहे! फडवणीस सर 👌💯💯💯💯
@arunpisore898413 күн бұрын
धन्यवाद मुंबई तक ताई सरकार आणि पोलीस यानी एकशन घ्यावी
@siddheshewarshelake531714 күн бұрын
अरे मोबाईल कंपनीकडे आस ती पुन्हा सगळा डाटा.
@veermahishort14 күн бұрын
न्याय मिळूच शकत नाही. स्क्रीपट 👉आहे सर्व
@bhaskarlate473313 күн бұрын
अजित दादा तूमचा मंत्री आहे धनंजय आपली जबाबदारी आहे धनंजय ला पहिले बाहेर काढा त्याला मंत्री मंडळात का ठेवले हा प्रश्न महाराष्ट्र तील जनता आपल्या ला विचारत आहे
@MahadevMohite-f5u13 күн бұрын
न्युज समजुन सागण्याची पद्धत खुप छान आहे आणि दिदी तुमचा आवाज खुप गोड आहे
@sanjayrakibe83213 күн бұрын
मुख्य सूत्रधार मोकळा केला
@utkarshshinde218714 күн бұрын
देवेन राजीनामा द्या
@vishalbodake601613 күн бұрын
वाल्मीक ला चोपा म्हणजे सगळे बरोबर हजर होतील
@vishalbodake601613 күн бұрын
TV 9 चे आभार
@avdhutpawar824913 күн бұрын
सर्वांनाच माहित आहे........?
@avdhutpawar824913 күн бұрын
न्याय पाहिजे....?
@ajitgangarde620914 күн бұрын
व्हिडिओ दाखवा
@panditraodhavale793113 күн бұрын
न्याय पाहिजे
@gajananbhosle630613 күн бұрын
ग्रूप वर नाही, आका ला व्हिडिओ call केला होता हे लपवले जाते
@saurabhpunde770811 күн бұрын
अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे नेमका न्याय कोणाकडे मागायचा ज्याची हत्या झाली तो देखील महायुतीचा ज्यांनी हत्या केली ते आरोपी देखील महायुतीचे मुख्यमंत्री महायुतीचा राज्याचा गृहमंत्री महायुतीचा आरोपीला विरोध करणारे देखील महायुतीचे व आरोपीचे समर्थन करणारे देखील महायुतीचे
@latapawar63996 күн бұрын
बातमी आहे तशी सांगावी एका वाक्याच्या बातमीचा घोळत घोळत पूर्ण व्हिडीओ बनवून ईतरांचा वेळ खाऊ नये.
@veermahishort14 күн бұрын
हा व्हिडिओ कॉल, कराड ला केला होता, आणि हे मोक्कार पंती, नाव घेवून दिशाभूल करत आहे. कुछ तो गडबड है दया बचाने की साजिश सफल हो गई.
@sushamachavan920314 күн бұрын
Ani age ajun 16 te 18 sangtat manje adnyane kahi karvai honar nahi all scripted
@kailaspalodkar279913 күн бұрын
ह्या मधे पहिला एस पी पोलिस अधिकारी SP पण आहे, आता तरी देवेंद्र फडणवीस सर ने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
@Rahultekale-d8e13 күн бұрын
पाहणारे आत गेले पाहिजे बाकी काहीं आसू
@promodmestry114613 күн бұрын
जो पर्यन्त हें आहेत तो आता तुम्ही समजून घ्या
@deepakshelkande271813 күн бұрын
धक्कादायक
@subhashpatil287813 күн бұрын
2 ओळीची बातमी आनी 10 मिनीटं लांबड ...
@AnujaSonawane-vt8zu14 күн бұрын
CM ne rajinama dya plz... 🙏🙏🙏
@gajyanan260313 күн бұрын
Ky sambadh ahe C M CHA
@dhananjaysakhare666413 күн бұрын
Ma kunala Sharad Pawar ,nahitar usdhodin la CM karayche Kay..taps agdi yogy hotoy...Ani tyala hi CM cha karnibhut ahet...nahitar kahich jahal nast .. Ani tapas manje Kay asach nasto ..jyani ghunha kela te Kay mala pakda manun watet basle nahit...jar 7-8 aropi pakdle ahetanje tapas barobar chalu ahe..Ani kuthla hi nyay ,nirnay hotana thoda wel lagto ...koni hi kitihi manl tari lagech nirnay deta yet nahi...
@SantoshBhangare-d6l8 күн бұрын
निषेध करतो या सरकारचा
@hemantsarpare731013 күн бұрын
😂😂 कितीही आपाटा काही होणार नाही फक्त सगळी नाटकं चालू आहेत आणि पत्रकारांना रोजचा मसाला विशाल गवळी.अक्षय शिंदे.महाराज्यांचा पुतळा काय झाले विसरले 😂😂😂😂😂
@mohitepatil29617 күн бұрын
आता मोकापंथ 😂😂😂
@tusharvaidya852713 күн бұрын
1 Full 2 half sarkarchya rajvatit Maharashtra cha Bihar kadhi zala samajlech nahi....
@mohitepatil29617 күн бұрын
MCOCA. PANTHI member 😂😂😂😂
@चन्नेकररामकिसनचन्नेकर13 күн бұрын
सीआयडी कडे एवढे पुरावे आहेत एवढे ग्रुप ची माहिती व्हिडिओ आहे तर मग हे यांनी हा तू कुठे घातले
@rahulmule3696 күн бұрын
Sagla mahit ahe tari 40 divas houn gele tri ajun inquiry ch suru ahe nay kay bhetnar
@SudhakarGidde13 күн бұрын
😮😮😮😮
@SantoshBhangare-d6l8 күн бұрын
Cm पदाचा राजीनामा देऊन टाक देवा 😂😂😂😂😂
@Suresh-l1t5e13 күн бұрын
Te sagle video youtube vr taka 🙏🙏
@chandrakantsakat4954Күн бұрын
Krushn aandhale mr. India aahet bahutek
@DeshmukhPC13 күн бұрын
Lay majle re he marathyanno kashe shant ahat re babanno😢
@akshayfitnesshub13 күн бұрын
Sagla design Karun pathvlay tumhala
@sidandgayu4ever73813 күн бұрын
Age kami sangat ahet karan protection dyaycha ahe mafia na.
@prakashghorpade25414 күн бұрын
काही पण बनवला व्हिडिओ
@RaviYadav-im9hd13 күн бұрын
Bai zalelach sangtes
@ravindrajadhav885313 күн бұрын
Paisa
@rajeshdhokale352413 күн бұрын
Omkar dada kuth aahet
@shubham413613 күн бұрын
Majlet
@KalawatiKolangade13 күн бұрын
Aamhi maroo
@chandrakantsonkamble238713 күн бұрын
आरएसएस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कुठे आहे --? आरएसएस मारवाडी आरक्षण दिले आहे ते झाशी की रानी कुठे आहे --? बीड जिल्हा तालुका केज आमदार महार/मारवाडी आरक्षण नंदिता मुंदडा कुठे आहे --? २०२४ वर्ष आमदार
@abhirajpawase14 күн бұрын
First
@sandysgr13 күн бұрын
He sagle Vakadtondya che karsthan aahe..
@ghulevikki123414 күн бұрын
Grup wale pan uchala lavkarat lavkar kara te sagle sangital