आव्हाड साहेबाचं यावेळेस संपूर्ण भाषण, मी मन लावून ऐकलं, अगदी मनापासून तळमळीने बोललात तुम्ही, असे असा निष्पक्ष बोलणारा कोणताही नेता कोणत्याही जातीचा असो आम्ही नेहमी सपोर्ट करणार, जय शिवराय
@junedpatwekar75138 сағат бұрын
❤❤❤
@ravishep7688 сағат бұрын
इतक्या दिवस तुम्हीच शिव्या दिल्या आता जातीवाद साठी पाठिंबा का. आव्हाड यांचा बंगलो मध्ये पकडुन तरुणाला मारहाण झाली त्यावर आपले मत काय. सुरेश धस देवस्थान जमिनी हडप केल्या तेव्हा tumhi kuthe असता. देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पण यात जातीवाद आणि राजकारण झाले नाही पाहिजे
@SatishKadam-pe6sy8 сағат бұрын
@@ravishep768 भावा ईथे जातीचा विशय नाही परळी मध्ये असे अनेक खुण झाले ते वंजारी समाज तील झाले. त्यांच्या साध्या चौकशी करू शकत नाहीत . त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला नाही.
@nandkishoritraj8777 сағат бұрын
आवडा..तु.कर्मुझे.ला मारला तेव्हा...😂😂😂😂
@Rhskisbsbskjsveheh7 сағат бұрын
@@ravishep768 कधी सुधारणार तूझ्या शेपवडीत झाल्यास तूझ्या भावाला बापाला मारल्यास कळेल.. आपलेच किती लोक मुंडे फॅमिली ने मारले.. माजी आमदार रघुनाथ मुंडे, किशोर फड, काका गर्जे, संगीत दिघोळे, बापू आंधळे, बंडू मुंडे..
@Ak-tl6jd8 сағат бұрын
मी आज पर्यंत आव्हाड साहेबांचा विरोधात होतो पण आज हे भाषण एकूण खरंच सॅल्यूट मारला तरी कमीच आहे धन्यवाद आव्हाड सर
@nandkishoritraj8777 сағат бұрын
आणी करमुसे ला मरे पर्यंत मारला तो मेला नाही..मेला असता तर आवडा स्वतः च जाहकून ठेवतो दुसरी च बोंब मारतो
आव्हाड साहेब मी आज पर्यत तुमचा तिरस्कार करत होतो पण तुम्ही ग्रेट आहात.
@narendrachavan98757 сағат бұрын
Barobar
@harshdahifale20484 сағат бұрын
Mg Rama Badal ky bolala te ayikava jara
@SanketBunage74 сағат бұрын
Anant Karmuse la maarhaan keli chutiya avhad ne Yedzava landa aahe ha 😂
@sureshrasam817857 секунд бұрын
तू ठेका घेतलायस राम नामाचा... देशमुख आणी सोनावणे रावण होते का... सुधरा आता तरी... महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय यांनी.
@chandrakantpatil30028 сағат бұрын
आव्हाड (बंटी)साहेब जबरदस्त हृदयस्पर्शी भाषण खरौखरच आमच्या ठाण्याचा ढाण्या वाघ गरजला.फडणवीस साहेबांना विचार करायला लावले.मनस्वी आभार साहेृब..
@hiramanmahale90708 сағат бұрын
साहेब आम्ही मराठे तुमचे आभार मानतो 🙏
@PrPadol-fp3lj6 сағат бұрын
आव्हाड साहेब आम्ही मराठे आपले फारच आभारी आहोत.
@AanandKhendad8 сағат бұрын
आव्हाड साहेब तुमचा मी खूप तिरस्कार करत होतो पण आज जो तुम्ही आवाज उठवला सलाम तुम्हाला...😢😢
@tusharjagtap82108 сағат бұрын
पहिल्यांदा आव्हाड साहेब यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि खुप बर वाटलं फडणवीस साहेब तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत आता 🙏 आमचे महाराज साहेब का गप्प बसले आहेत काय माहित
@junedpatwekar75138 сағат бұрын
Maharaj 😮😮😮
@dr.milindwadgavkar5707 сағат бұрын
छत्तीत हुंदके,कंठ दाटून आला.!!!..मी नेहमीं आपले विद्वत्तापूर्ण,"सत्यशोधक"विचार ऐकतो,पाहतो...."हा सूर्य आणि हा जयद्रथ"... आव्हाड साहेब,ग्रेट लीडर.!!! आपणास त्रिवार वंदन.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🍀🌺🌻🌸🏵️🍁🌼🌷.
@Kavitamate31108 сағат бұрын
आवाड साहेब अतिशय छान सुंदर माल धन्यवाद आवाड साहेब
@ramakantshelke12617 сағат бұрын
दस साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब या दोन्ही आमदारांनी पोटतिडकीने हा विषय संपूर्ण महाराष्ट्राला सांगितला त्याबद्दल माननीय सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि नमिता मुंदडा या दोघांचेही आभार
@anilpawar68688 сағат бұрын
आवाड साहेब अतिशय छान मुद्दा मांडला धन्यवाद
@Laksh-wedhi8 сағат бұрын
जित्याने करमुसेला ऊचलून घरी नेऊन केलेली मारहाण विसरला का?😂
@DnyaneshwarShinde-m1h7 сағат бұрын
गितेंद्र अव्हाड ur ग्रेट माणूस today. आज तुम्ही मन जिंकलं आमच. आज तुम्ही मन जिंकले. खरंच मी तुमच्या वर नेहमी नाराज असायचो, पण आज तुमचा फॅन झालो, भाऊ. शाबास..शाबसा. दादा. आज मला तुमच्या मध्ये श्रीकृष्ण दिसले .
@shankarwagh71285 сағат бұрын
अनंत करमुसेचे काय केले@@DnyaneshwarShinde-m1h
@shankarwagh71285 сағат бұрын
अनंत करमुसेला कोणी मारले... हे आव्हाड साहेबाना विचारा... सत्तेत असताना कसे वागले...
@Rhskisbsbskjsveheh9 сағат бұрын
बीडचे मराठे शेपूट घालून बसलेत का ? रस्त्यावर उतरा तेव्हा आपल्या संतोष ला न्याय मिळेल..
@Terasaat1378 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/d2GUZ5JulMhmiLcsi=HbTLuI6hhHdcRn9a भावा तुझं खरंय या व्हिडिओ वरून कळत की संतोष देशमुख किती लोकप्रिय सरपंच होता
@shivrajjadhav22868 сағат бұрын
Aho police station ताब्यात घेतले आहेत धनंजय मुंडे नी त्यामुळे काहीच होत नाई म्हणून हो तसेही थोडा संयम ठेवला आहे
@devidaschavan79538 сағат бұрын
मराठा वाचवा😢
@Tumchabap8 сағат бұрын
पूर्ण बीड नाही भावा परळी, केज जे कि खुप लांब आहे आमच्या पासून तरीही धस साहेब आम्ही तिथल्या मराठ्यांना दिलासा देण्या साठी गेलो हो त्या भागात फक्त जातीवाद आहे आमच्या आष्टी मध्ये पन वंजारी आहेत ते अशे नाहीत
@dilipjagtap49218 сағат бұрын
भावा अधिवेशन संपून दे आम्ही सत्ताधाऱ्यांवर विश्वासाने मतदान करून त्यांना सत्तेत बसवले काय संतोष देशमुख ला न्याय देते नंतर आपण रस्त्यावरची लढाई आदरणीय मनोज दादा के पाटलाच्या नेतृत्वाला लढणार आहेत आणखी लढाई महाभयंकर असणे एवढं मात्र ध्यानात ठेवा
@RameshPadole-o9s8 сағат бұрын
आश्रु आले साहेब तुमचे ऐकून 😢...पाहु काय घडतंय....वाटचाल खुप वाईटाकडे. 😢😢😢😢😢😢
@ArvindBhadange-o7y8 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब काय बोललेत सलाम तुमच्या विचारला
@datta2457 сағат бұрын
साहेब खरच तुमच भाषण ऐकलं तुम्ही खूप तळमळीने बोलता आहेत👏 पन यावर सरकार काय भूमिका घेत माहीत नाही, पण संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे👏 पूर्ण महाराष्ट्र न्याय मागत आहे👏
@santoshdake30868 сағат бұрын
असे लोकप्रतिनिधी असतील तरच महाराष्ट्र वाचणार आहे आव्हाड साहेब तुम्हांला शतशः नमन
@omkarmohite57217 сағат бұрын
मनातून आलेलं भाषण आहे हे. मी bjp ला मतदान केलय छ. शिवेंद्रसिंहराजे यांना. पण आज आव्हाड साहेब यांना मानले. धन्यवाद साहेब तुम्ही गुन्हेगार आण गुन्हेगारी उघड केली. आमचे तुमचे असतील वैचारिक मतभेद पण इथे तुम्ही बरोबर आहात. तो कराड फक्त मराठाच नाय तर त्यांच्यातल्या लोकांना ही मरतोय त्यामुळे या गुन्हेगाराला कोणीही पाठिंबा देऊ नका.
@SurajJadhav-zl5vc6 сағат бұрын
मानले आज साहेब तुम्हाला मी सातारा कर शिवरायांचा प्रेमी मुजरा तुम्हाला
@AkshayNalawade-w3s5 сағат бұрын
मराठी माणसासाठी हे राजे कधी समोर येत नाहीत त्यांना आमचे सातारकर डोक्यावर घेतात राजे राजे करून😂😂त्यापेक्षा कोल्हापूर चे राजे खूप भारी भक्कम पणे नेहमी उभे असतात
@Mazamarathwadanews8 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rohitpatil85147 сағат бұрын
ह्या सगळ्याची जड आहे beed करांचा लाडका उंडगा धन्या मुंडे, ह्या एकट्याचा कायमचा कार्यक्रम झाला की अखंड बीड सुधारेल, नाहितर तर मग पुढची पीढी सुद्धा ऊसतोड मजूर म्हणुन असणार सांगली-कोल्हापूरला💯
@prabhakarkhot41706 сағат бұрын
अगदी बरोबर
@deshkasamvidhan98973 сағат бұрын
बरोबर 💯✅
@UddhavraoNimbalkar8 сағат бұрын
जितेंद्र साहेब तुम्ही योग्य निर्णय सुचवला. छत्रपती शिवाजी महाराज अश्या लोकांना हत्तीच्या पायदळी देत असत.
@RamJadhav-cj2zi6 сағат бұрын
परळी परिसरातील सर्व सामान्य माणूस पुर्ण दहशती खाली जगतो आहे न्याय मिळेल की नाही हे माहीत नाही परंतु आव्हाड साहेब तुम्ही सदनात निर्भय पणे व्यथा मांडली अभिमान आहे धन्यवाद
@gulabraoghule5508 сағат бұрын
आव्हाड साहेब आपन खुप खुप धन्यवाद
@AnilParhad-s7u7 сағат бұрын
आव्हाड साहेब तुम्ही वंजारी आसतानी संतोष भाऊला खरा नाय देणे साठी खुप छान बोला त
फडणवीस याच्या समोर..मराठा आमदारांची वीतभर फाटून येते ...राजीनामा देणे खूप लांबची गोष्ट झाली. काही करणार नाहीत हे
@Krishna.95107 сағат бұрын
आजवर मी जितेंद्र आवाढाणा केवळ स्वार्थी राजकारणी समजत होतो,पण बंदे मे इंसानियत है...Big appreciation Avhad sir.👍👌
@sac_official47293 сағат бұрын
Avad great man
@rajudengale78198 сағат бұрын
जितेंद्र आवडा यांच्या, धाडसाला व बोलण्याला लाख लाख तोफांची सलामी, आज बाकी मी आवडायचा फॅन झालेला आहे
@abaraokolhe897 сағат бұрын
आज पर्यंत इतिहासातील विधान भवनात एवढे वास्तव निर्भिडपणे मांडणारा आमदार आज मी पहिल्यांदा पाहिला.सर्व समजासाठी डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे.you are great person
@sangitaHande-dr2cy8 сағат бұрын
आव्हाड साहेब धन्यवाद
@Rocky-fu5vc7 сағат бұрын
आव्हाड साहेब पहिल्यानदा तुमचा अभिमान वाटला.....❤❤ असच सत्य मांडत रहाल हीच अपेक्षा महाराष्ट्र करतोय...
@RadhikaBhise-s8o8 сағат бұрын
संतोष देशमुख ला न्याय द्या
@CharandasTupe8 сағат бұрын
आव्हाड साहेब तुम्हाला सॅलोट धन्यवाद
@sharadgorade1868 сағат бұрын
अत्यंत निर्दयी घटना आहे फडणवीस साहेबांना विनंती आहे आपण एक वकील आहात योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे
@skindskind96898 сағат бұрын
माझ्या आत्तापर्यंत च्या आयुष्यात पहिल्यांदा मला आव्हाड साहेबांचे विचार मनातून पटले साहेब असेच जनतेसाठी काम करा
@balvantjadhav4748 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड ग्रेट खरा लोकप्रतनिधी 🔥🔥
@sanjayshirsikar35068 сағат бұрын
करमुसे ला मारलं त्यावर काय बोला
@vijaykadam45757 сағат бұрын
न घाबरणारे आव्हाड साहेब सलाम आपणास जय महाराष्ट्र जय शिवराय
@kumarchanna12078 сағат бұрын
आमदार जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रात एकमेव अभ्यासू नेतृत्व पुढे भाजपाला भारी पडणार
@shreerock77436 сағат бұрын
आव्हाड साहेब मी तुम्हाला खूप शिव्या घातल्या पण आज तुमचा fan झालोय तुम्हाला salute
@bharatraut67708 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब सलाम तुमच्या कार्याला एक नंबर भाषण दिलं तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आल साहेब साहेब
@dattatraykadamsaheb1577 сағат бұрын
आव्हाड, साहेब तुम्ही खूप संवेदनशील घटक्रम सभागृहात मांडला आज महाराष्ट्रातील अनेकांच्या हृदयात आपण घर केलं खुप खुप धन्यवाद
@pravinkajale38908 сағат бұрын
धन्या मुंडेचा आका अजीत पवार एकतोय का हे आव्हाडांच आणि धस साहेबांच भाषण.
@mangalkhade84307 сағат бұрын
मराठा नेता अजित पवार अशा निर्घृण हत्येबाबत काहीच का बोलत नाही
@rajendragarad42908 сағат бұрын
कोटी कोटी धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब जय शिवराय
@dilipkarale1208 сағат бұрын
आव्हाड साहेब खूप खूप धन्यवाद असे लोकप्रतिनिधी असावेत
@ganeshdadadeshmukh31368 сағат бұрын
जेव्हा सर्व आमदार अशी भूमिका घेतील तरचं महाराष्ट्र राज्य खर्या अर्थाने नंबर एक च राज्य होईल.
@pandarinathtakne67658 сағат бұрын
ईव्हीएम सरकार कडून काय अपेक्षीत असेल आव्हाड जी या सरकार विषयी निशब्द क्षमस्व
@YBX_0077 сағат бұрын
आव्हाड साहेब... एक हिंदू म्हणून मी तुमचा खूप मोठा टीकाकार राहिलो आहे. परंतु,माणूस म्हणून मी तुमच्या विधिमंडळातील आजच्या भाषणाचा अगदी मनापासून गौरव करतो.तुमचे आभार मानतो ! जय हिंद !!
@dhananjaykulkarni26928 сағат бұрын
परळीत अशी अवस्था आहे sp विचारतो आज काय काम करू साहेब?
@Rahulpatil_421618 сағат бұрын
@@dhananjaykulkarni2692 👏
@pundlikpatil43538 сағат бұрын
असा आमदार ठाणे जिल्ह्यातील आहे याचा आम्हाला अभिमान आहे
मी शब्दाचा इतका खेळ करत असतो साहेब की चांगल्या चागल्या ला शबदाने नमवतो साहेब परंतु आव्हाड साहेब कुठल्या शब्दात आपले आभार व्यक्त काराव हे मला खरच सुचत नाही कळत नाही सर! मी आपला नेहमी साठी ऋणी असेन साहेब या आपण केलेल्या मांडणी आणी मागणी साठी पण 🙏जय भारत जय सन्विधान
@bharatkumkhale90368 сағат бұрын
ग्रेट आव्हाड साहेब नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब न्याय देतील
@ShubhamPatil-k5v5 сағат бұрын
Shett detoy tarobj
@pujari41117 сағат бұрын
खूप छान आव्हाड साहेब मुद्दे मांडले पण ह्या विषयच शेवट कधी होईल मी खूप दिवस झाले
@rajendragarad42908 сағат бұрын
Vv फारच छान बोललात आव्हाड साहेब आणि सुरेश धस साहेब अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम तुम्ही केलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
@SaurabhBhosle-oq5dt7 сағат бұрын
सामान्य लोकांचा असा प्रतिनिधी परखड पणे मत मांडतो कोणत्याही गोष्टी ची पर्वा न करता यालाच खरा लोक जनसेकवक म्हणतात... संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला सलाम करतो आव्हाड साहेब. अतिशय सुंदर प्रकारे खरी वस्तू स्थिती मांडली . धन्यवाद..
@balasahebpawar33927 сағат бұрын
वा आव्हाड साहेब मानलं तुम्हाला जातीपातीला मानत नाही त्याला महाराष्ट्र डोक्यावर घेतो . जातीपातीच्या पलीकडे आमचे शिवछत्रपती होते.आव्हाड साहेब.धस साहेब.बजरंग अप्पा सोनवणे.शिरसागर साहेब.तुम्ही खरे मावळे
@AmolHingale-kx4qm8 сағат бұрын
आव्हाड साहेब तुमाचे फार ऊपकार आहे कि तुमाचे मुळें
@vitthalraotonpe13237 сағат бұрын
मा. जितेंद्र आवह्ड तुम्ही अगदी छान विश्लेषण केलंय निःपक्षपाती राजकारण करा हे आपण अगदी खरंच बोलतायत पण या लोकांना काही कळत नाही धन्यवाद तुमचे मी तुमचं पुर्ण भाषन ऐकलंय
@bhagwankewade91029 сағат бұрын
मी सांगतो मुख्यमंत्री आणि भाजप सरकार काहीच करू शकत नाही आरोपीला
@dilipthakare36957 сағат бұрын
आव्हाड साहेब आज मला खरा अभिमान वाटला आपला, अगदी मुद्देसूद पने बोललात, मा. मुख्यमंत्री साहेब नक्की याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा बालगुया🙏🏻
@vaibhavlambe86378 сағат бұрын
वा रे, वाघ🔥पठ्ठ्या 🔥🔥🔥
@Jaythorat-v6u6 сағат бұрын
आव्हाड साहेब तुमचा अनेकदा मला राग आला आहे..पण खरच तुम्ही ज्या तळमळीने बोलला त्या बदल धन्यवाद...
@rameshwarsomvanshi87929 сағат бұрын
मुंडे पेक्ष्या भुजबळ ला मंत्री केलं असत तर ही चौकशी निष्पक्ष झाली असती
@hiramanmahale90708 сағат бұрын
Doghehi नाला yk
@pritampawar-xz8gl8 сағат бұрын
@@rameshwarsomvanshi8792 bhujbalanchi tulna gunda sobat karu naka saheb
@amolkotmale97798 сағат бұрын
Bhujbal kadhi ase dhande kele nahit
@ravishep7688 сағат бұрын
मुंडे मंत्री झाले म्हणूनच हे चाललंय बाकी सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या rajkarnanyana काही देणे घेणे नाही
@rajeshwagh88757 сағат бұрын
@@ravishep768 मित्रा तुला जर मुलं असतील तर त्यांची शपथ घेऊन सांग की धनंजय मुंडे पोलीस वर दबाव आणत नाही म्हणून, हे जग जाहीर आहे की धनंजय मुंडे पोलिसांवर दबाव आणून वाल्मिक कराड च्या द्वारे 2 no चे धंदे करतो हे सर्वांना माहीत आहे आणि तुमाला पण माहीत आहे पण तुमि फक्त ते तुमच्या जाती चे आहेत म्हणून त्यांचे समर्थन करतात तुमि आणि आमाला जातीवादी म्हणतात ,
@Barote96k7 сағат бұрын
आव्हाड साहेब मराठा समाज आपला ऋणी आहे 😢धन्यवाद
@dilipkarale1208 сағат бұрын
पोलीस सुद्धा हत्येला जबाबदार आहेत
@samadhansamudre96726 сағат бұрын
एकटा आव्हाड सर्वात भारी मुद्देसूद विश्लेषण केले आपण ❤❤
@abhishekp28898 сағат бұрын
भाऊं नी एक नंबर भाषण केले
@97300231957 сағат бұрын
धनंजय मुंडेला बाहेर काढा.. त्यानं मराठवाडा नासवला आहे..
@ravishep7687 сағат бұрын
अहो मराठवाडा बोलतोय बाकीचे नेते काय देव आहेत का. एकदा सर्व महाराष्ट्र मध्ये राजकीय लोकांवर किती गुन्हे नोंद आहेत ते बघा. काही झाले की मुंडे बोलून आपला जातीवाद दाखवू नका
@damodarverekar26597 сағат бұрын
@@ravishep768 Tula janachi nasel tar manachi tari laj lajja balag re
@ravishep7686 сағат бұрын
@@damodarverekar2659 खरे बोलायला लाज का वाटून घ्यायची. न्याय मिळावा या साठी लढावे कुठे पण राजकारण आणि जातीवाद आणून फायदा नाही. तुतारी एजंट आल्या पासून प्रतेक गोष्टिक लोक जात पाहत आहेत. गुन्हा घडला की आरोपी पाहणार की त्याची जात जबाबदार धरणार. महाराष्ट्र पुरोगामी आहे हे फक्त पुस्तकात ठेवायचे का
@kiranpatil41586 сағат бұрын
@@ravishep768 जातिवाद तुम्हीच करता 😡😡😡😡
@jspnjp4 сағат бұрын
हा नालायक पण हेच उद्योग करत असणारा म्हणून त्याला यात जातीयवाद दिसतोय @@damodarverekar2659
@balasahebpwaje84578 сағат бұрын
मंत्र्यांवर कारवाई करा, महाराष्ट्र बिघडला हेच खरं
@bhimraopatil5905 сағат бұрын
खरे व तत्त्वनिष्ठ, सत्य प्रखरपणे व निर्भीड पणे मांडणारे लोकप्रतिनीधी. मानलं..!
@subhashmisal58758 сағат бұрын
धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून हाकला जितेंद्र आव्हाड साहेब एवढे काम
@satishsawant83633 сағат бұрын
खूप मनापासून विचार मांडले धन्यवाद आव्हाड साहेब 🙏
@MadhavDHAKANE-p1c8 сағат бұрын
आवड साहेब अप्रतिम योग्य बोललात याला म्हणतात लोकप्रतिनिधीं
@amoldandwate70996 сағат бұрын
मी पण पहिल्यांदा तुमचं भाषण ऐकले आहे एक नंबर अतिशय तळमळीने मुद्दा मांडला ग्रेट सर
@user-fb2dq4us1h8 сағат бұрын
वास्तविक माहिती..
@SubhashSonwane-k8d8 сағат бұрын
धन्यवाद. आवड.साहेब. वा.वा.वा.बाप.खरच.म्हतवाचा.बाप मध्य चय.काढा.त्याला.बाहेर.
@ganeshgaikwad96098 сағат бұрын
डेरिंग आमदार म्हणजे आव्हाड साहेब
@babanjadhav79433 сағат бұрын
आव्हाड साहेब आपण आपल्या अभ्यास पूर्ण भाषणातून संपूर्ण घटनाक्रम योग्य पद्धतीने मांडला.खुप खुप धन्यवाद सर.
@marutikambale47168 сағат бұрын
Great explain and honesty sir
@M-pt7kp7 сағат бұрын
आज पासून जितेंद्र sir तुम्हाला कधीच वाईट नाही बोलणार..🙏🙏
@rohidasrandive50894 сағат бұрын
खरंच मानलं आव्हाड साहेब तुम्हाला सलाम आहे तुमच्या हिमतीला खरी बाजू मांडली आणि महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या सभागृहात तूम्ही एका अमानुषपणे खुन झालेल्या मृत व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आपण प्रखरपणे भक्कम पणे मुद्देसुद बाजू मांडून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल आपलं कौतुक करायला हवं आपण खरंच आपल्या भारताच्या संविधानावर प्रचंड विश्वास आणि नितांत प्रेम तुमचं आहे हे या आपल्या वाणीतून स्पष्टपणे सभागृहात दिसून आले पुनश्च एकदा तुमच्या हिमतीला सलाम आहे
@keshavrakate5318 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब कशाची वाट पाहत आहेत
@BHAGWANTHORVE-lx6ku7 сағат бұрын
कोण आहे वाल्मिक कराड कोण आहे हे साहेब हे तरी इतर समाजाला काळू दया...... करण वाल्मिक कराड आणी हे साहेब बहुतेक एकच जातीचे आहेत वाटतंय ......साहेब घ्या इतर समाजाचा आदर्श...... ......
@BHAGWANTHORVE-lx6ku6 сағат бұрын
थँक्स, ज्याला कळाले तो या दोघांच्या समाजाचा असावा असे वाटते...
@JayaGanage8 сағат бұрын
अगदी खरं आहे
@MAULIKRUPA-fs2ee9 сағат бұрын
कोण काय बोलणार नाही साहेब.. राजकारण यालाच म्हणतात साहेब
@SanjayLMaule4 сағат бұрын
खरं आहे आव्हाड साहेब, धन्यवाद साहेब
@ChandrakantBhange-ei4ti8 сағат бұрын
खरा लोकप्रतिनिधी
@vikramshirsat845 сағат бұрын
आव्हाड साहेब तुमचं बोलणं खूपच मनापासून असतं आणि त्यामुळेच ते मनाला जाऊन भिडतं.
@SomnathmadhukarMore8 сағат бұрын
मराठा मराठा कुठे आहेत मराठा. आणि त्यांचे आका. जय शिवराय.
@avinashwaman39554 сағат бұрын
No1
@MadhavDHAKANE-p1c8 сағат бұрын
आवड साहेब अप्रतिम योग्य बोललात याला म्हणतात लोकशाही आज कळल साहेब भारतात एक टक्का लोकशाही जिवंत आहे
@tukaramlanghi89316 сағат бұрын
नेहमीच तुम्ही अशा उमदी विचाराने वावरला तर उभा महाराष्ट्र तुम्हांला नेहमीच डोक्यावर घेईल साहेब, सलाम तुमच्या या आजच्या विचारांना!
@radhakisanubale99208 сағат бұрын
वा आवाड साहेब हेतुंमाला समजल. पण आजीत पवार कस नाही कळल.
@sachinthorat30438 сағат бұрын
कूठ णेऊण ठेवला महाराष्ट्र माझा
@bashirpathan70745 сағат бұрын
आम्हाला आभिमान वाटतो आमचे आमदार आवाडसाहेब आहेत जय हिंद
@bhushanpatil9478 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड मानले तुम्हाला👌👌👌👌
@rahulgade43574 сағат бұрын
खरच ग्रेट माणुस अगदी सत्य घटना मांडली..
@marutibandgar36008 сағат бұрын
आज आव्हाड तुम्ही न्यायाची बाजू मांडली... आणि न्याय मिळेपर्यंत शांत बसून नाही होणार.......