साहेब तुम्ही सर्व रान उठवले. पण या केस मधे सर्व सेटिंग होत आहे हे लोकांना कळून चुकले
@surajsalunkhe672317 күн бұрын
पूर्ण प्लॅनिंग करून सरेंडर झाला आहे. धना ने पूर्ण फिल्डिंग लावून कार्यक्रम आखलाय. हे प्रकरण कोर्टात जाणार आणि तारीख पे तारीख...पुढे जाऊन यांच्या चमच्याचा बळी देणार
@MarotiDhoran-fq4vs18 күн бұрын
22 दिवस अन शरणागती, करतवयदक्ष गृहमंत्री जय महाराष्ट्र
@dadasahebmurade715218 күн бұрын
आरे शिंदेसाहेब आसते तर ताबडतोब कारवाई असती
@lastmanstanding126618 күн бұрын
@@dadasahebmurade7152बरोबर भावा... एकनाथ शिंदे पाहिजे होता
@balajishinde863817 күн бұрын
सुरेश धस साहेबांचे खूप आभार
@jalindarkarpe312718 күн бұрын
पूढे काहीही होणार नाही अस दिसत,
@naynachavan662717 күн бұрын
बरोबर बोललात दादा 🥺
@madhukarlingade884118 күн бұрын
सुरेश अण्णा मुख्यमंत्री असल्यासारखे वाटा य लागले ग्रेट वर्क 👍
@Smiling-Monk18 күн бұрын
पोलीस आणी मुख्यमुतारि 22 दिवस काय उपटत होते 🤬🤬
@pandurangmane275218 күн бұрын
आकाच्या आकाला पण आत टाका.
@pandurangmane275217 күн бұрын
फडणवीस अजून बोलतो पुरावे द्या.अजून कसले पुरावे....बोच्या. ्
@SSG_488218 күн бұрын
DM मुळे सरकार वर थू थू म्हणजे बदनाम होत आहे
@govindgawde2617 күн бұрын
हिंदी वाले खाली करा. जय महाराष्ट्र धस साहेब
@kiranjadhav798717 күн бұрын
कसले कार्यक्षम मुख्यमंत्री धसआण्णा वाल्याला पोलिस पकडू शकले नाहीतच तो शरण आलाय.
@PandurangDhondkar17 күн бұрын
धस साहेब कर्तव्यदक्ष शब्दाची उपमा कुणाला देता, त्या शब्दाची उंची किती, अन् ती द्याव्यात अशा उंचीची व्यक्ती, प्रशासन असावं लागतं.
@mohanmhaske724317 күн бұрын
DhanyaWagh Suresh Dhas Saheb Lai Bhari
@rajendrajadhav982717 күн бұрын
सरकार ने योगे चौकसी करवी जे भी गुनहेगार।आसतील तयातया। लोका वर कार वाई करुन जंतेचा विस्वास संपादन करावा आसी आमची अपेक्षा आहे 🙏
@subhashshivanker798018 күн бұрын
Correct. Property must be seized.
@shivajijadhav700318 күн бұрын
धस साहेब एकच बोला राजकारन किंवा महिलांचे नाव घेऊ ने कारन लक्ष तिकड गेल कि देशमुखांना न्याय मिळनार नाही
@vishnujagrutkar535218 күн бұрын
Great धस साहेब
@AjayGavande-s9v17 күн бұрын
❤❤❤❤Suresh Anna ek no1
@Muktaspeaks18 күн бұрын
२३ दिवसांनी शरण आला तो काय तत्परता? फडणवीस ची तारीफ नका करू.. तुम्ही आवाज उठवला हे चांगल आहे
@surendrawalavalkar562517 күн бұрын
एक रहस्यमय राजकीय नाटक ''न्याय देगा देवा '
@RajuAndhle17 күн бұрын
सुरेश धस भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭😭
@digambarbabar104617 күн бұрын
Dhanya panki la pan dena shradanjali
@abhedsuravanshi570418 күн бұрын
सगळा खोटेपणा २० दिवस काय करत होते
@rameshdadatavar189717 күн бұрын
आण्णा लगे रहो 👏👏👏
@AnilPatil-APP96KM17 күн бұрын
इतकं धडा धड निर्णय की 20 दिवस ला गं ले
@nanawaghmale343417 күн бұрын
विचार करायला चांगलाच टाईम मिळाला
@ShivajiPatil-zt9hv17 күн бұрын
दादा नि सरवाना माफ करणयाचे ठरवले आहे रयतेला मरु धंयावयाचे आहे कारण मते देत नाहीत काय आतपर्यंत यतचे किती खुण केलेले आहेत गरीबाच्या जमिणी तंब्बात घेत आहेत
@rohitpawar165117 күн бұрын
अहो अशा प्रकरणात मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावे लागते हेच महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि त्यांचा अभिनंदन कसलं करता 22 दिवस काय गोटया खेळत होते का?
@shekharwaybhase17 күн бұрын
#supportwalmikkarad
@DattatrayDhirwade18 күн бұрын
कालच्या मोरचामुळ एक्शन घेतली
@bhausahebpimple580017 күн бұрын
@ भारत माझा देश आहे ! सारे भारतीय माझे बंधु - भगीनी आहेत ! या महान देशाचे राष्ट्रीय ब्रीद वाक्य ::--"" सत्यमेव जयते "" आहे आणि ते लोकशाही च्या पवित्र मंदिराच्या सहा दरवाजा वर लिहले आहे , ( नवीन संसद भवन , दिल्ली ) जयहिंद !
@hanumantsarge990017 күн бұрын
खरंच मुख्यमंत्री साहेबांचे राज्याच्या वतीने अभिनंदन. साहेब खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन
@navnathkhedkar740618 күн бұрын
अरे मीडिया वाले हो इकडे मस् जोक चे सगळे लोक उद्याच्याला जलसमाधी घेणार आहे त्याची बातमी द्या ना
@vilasjagtap450217 күн бұрын
Dhan saheb abhinandan
@IdjfJxcn18 күн бұрын
अहो ईतके दिवस का सापडले नाहीत कराड. फडणवीस चा उदो उदो करतात धस साहेब
@vaibhavrane202717 күн бұрын
Anna super👑
@pradipgole445818 күн бұрын
उज्वल निकम हा भाजपचा माणूस आहे. त्यांच्याकडुन काय अपेक्षा ठेवायची!!!!!
@kamlanaik744218 күн бұрын
काय अभिनंदन करता राव ? अभिनंदन करायचे ,तर सि ,आय डी चे करा !!
@laxmangarje166318 күн бұрын
लवकरच दुध का दुध होईन
@r.b.gaikwad951318 күн бұрын
प्रापर्टि शिल केलि काय,जप्त केली काय...? कांहि फरक पडत नाही.. अगोदर... कांही ,राजकारण्यांच्या संपत्ती... जप्त करुन नंतर क्लिनचिट देऊन..... परत......? कसलि जप्ती अन् कसल काय? ??
@govindgawde2617 күн бұрын
आदी माय मराठी. जय महाराष्ट्र
@sarvadnyaagamer592917 күн бұрын
मुख्यमंत्र्यांनी कर्तव्य दक्ष बजावले नाही स्वतः कराड ने आपलं कर्तव्य बजावले क्रेडिट कराडला द्या
@ss-hp2yr18 күн бұрын
सुरेश धस ला आधी अटक करा
@VaishnaviMore-hy8cp17 күн бұрын
आता कुठे गेले chagan भुजबळ. Baban तायवाडे.लक्षा हाके. Gopya padalkar.panku ताई हे ओबीसी नेतेमंडळी. का येत नाही बोलायला. जय शिवराय.
@dnyaneshwarhamdapurkar84918 күн бұрын
Right 👍.....
@parmeshwarbirajdar871318 күн бұрын
काही आभार मानायचे गरज नाही फडणवीस मध्ये एवढा दम असतात दुसऱ्या दिवशी अटक केला असता हे सगळे पूर्ण प्लॅनिंग केलेला षड्यंत्र आहे
@RajendraShinde-d9w18 күн бұрын
कराड ची फोर विल्हर गाडी का सोडली पोलिसांनी .ती गाडी सुधा जप्त करायला पाहिजे होती
@sureshgadve162517 күн бұрын
Priority सिज होणार नाही राजकारण झाले.
@sureshgadve162517 күн бұрын
राजकारण कशाला म्हणतात हे समजून घेतले पाहिजे.
@pramodchaugule439918 күн бұрын
सरकार 5 वर्ष 22 दिवस जनतेच्या सेवेचे वाया गेले या नाकर्ते सरकार मुळे
@VikramSarode-o5r17 күн бұрын
फडणवीस कर्तव्य दक्ष नाही
@kailasshendkar533617 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमदार भावी मंत्री सुरेशजी धस यांचे अभिनंदन
@thewild461017 күн бұрын
काल भेट झाली आज फळ आल😂 शरण आला कारण आता निवांत राहून काही दिवसांत परत सुरू
दस साहेब तुम्ही कोणाची बाजू मांडून बोलताय राजकर्त्यांनी सांगितलं होतं का असा मर्डर करायला मग कसं केलं पाहिजे होता मर्डर तुम्हीही दबावाखाली हे वाक्य वापरलं सविस्तर समजलं पाहिजे सामान्य लोकांना
@sampatil740017 күн бұрын
भाकिते आरोपी अटक करण्यात आले कि नाही
@rajubhau361717 күн бұрын
कसला न्याय,बघू आता,सामान्य माणूस विरुद्ध एक आका
@mohanpatil685618 күн бұрын
Dushsaheb थेट व खरे बोलतात
@Harry1239617 күн бұрын
आता 2 दिवसात फसवणीस याची डांग मारेल मुंबईत बोलवून.मग फडफड बंद होईल,तुला मंत्रिपद पाहिजे कळतंय रे😂
@Warrier553817 күн бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री 22 दिवस लागले सगळं माहीत असताना आणि आता सर्व मॅनेज झाले की त्याला बाहेर काढला
@जयश्रीराम-ण4थ17 күн бұрын
Anna ata तुमचं सगळ नेघणार बरका
@hajaresantosh32917 күн бұрын
याला मंत्री पद पाहिजे
@Musiclove_7217 күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
@Shivajinagve-g5f17 күн бұрын
22दिवसात प्राॅपटिची व्यवस्ता लावणयासाठी वेळ दिलि होती का
@narendraswami568317 күн бұрын
दोषी तर ठरव दया येवढी गडबद कशासाठी फक्त राजकारणासाठी
@Sachin_Karande17 күн бұрын
This is not because of the CM. It's because of the demonstration of people against the Govt. This has been settled and resolved at a very high level.
@birappaghodke925117 күн бұрын
सुरेश धस बावरल्या सारखा बोलतोय
@prasadrenge174817 күн бұрын
आणा तुमची कामगिरी दमदार आहे
@prasadrenge174817 күн бұрын
💐
@chandrashekhardeshmukh838417 күн бұрын
हा फडणीवीसच माणूस दिसतो.20 दिवस झोपला होता cm
@pradeepthombare123017 күн бұрын
सुरेश आण्णा धस आत्ता राजकीय भाषा बोलायला लागले आहेत. ते त्याच्या आक्काच गुण गान गायला सुरुवात केली आहे.
@Pradghjvvggghhjjgggfdd17 күн бұрын
सरकार न्याय देत नाही सर्व मानजमेंट दिसत काल धन्य मुख्यमंत्री ला भेटला आज शरण कार्यकर्ते हजर सर्व प्लॅन आहे
@babasahebeknar779918 күн бұрын
एडवोकेट उज्वल निकम आणि माननीय देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख यांचे केस मध्ये काहीच करू शकत नाही राम कृष्ण हरी
@Smiling-Monk18 күн бұрын
22 दिवस काय उपटत होते मुख्यमुतारी 🤬🤬
@गवळीधनराज17 күн бұрын
पोलीस प्रशासन कशाला आहे सगळे गुन्हे तूच लाव
@govindwartale325817 күн бұрын
उज्वल निकम योग्य वकील आहेत काहीच हरकत नाही
@sachinmhatre394318 күн бұрын
न्याय मिळणार नाही हे नक्की
@mithunboywar340417 күн бұрын
धस साहेब सामान्य माणूस तुमच्या पाठीशी आहे
@santoshgodase109317 күн бұрын
आभार कसले मानताय अण्णा त्यांचे कार्यकर्ते हे अजूनहीपरळी वरून पाषाण मध्ये खुले आम समर्थन करायला आलेले आहेत त्यांना आधी उचला
@AmolJadhawar-n6u17 күн бұрын
तुम्हीच सांगता असे मारलं तस मारलं तुम्हाला सगळी स्टोरी माहित आहे तुमची CID चौकशी झाली पाहिजे
@sahebraobeard36617 күн бұрын
यांच्या काळात च कोपरडी कांड झाले होते काही आभार मानु नका
@vishalkhade811818 күн бұрын
आमदारकीचा राजीनामा द्यावा डबल म्या तुला मतदान केलं तर असं वाईट नको बोलू सुरेश धस
@Don-x9b18 күн бұрын
ते धन्याला बोल कुत्र्या आयझवाडा धन्या मंत्रीपद घेतोय आणी खंडणीखोराला जवळ ठेवतो...
@KeshavVaidya-hi3sm18 күн бұрын
वाल्मिक कराड यांच्यावर 302 कलम लागणार नाही. तुम्ही लिहून ठेवा भावांनो
@baluphanase138217 күн бұрын
Setlement zalee Kay ?
@lastmanstanding126618 күн бұрын
घंटा निर्णय घेतला सेटलमेंट करून हाजिर झाला... पकडला असता तर समजू शकलो असतो