धन्यवाद साहेब एका सामान्य माणसाच्या मनातील कळवळा तुम्ही स्पष्ट मांडलात. तुमच्या सारख्या नेत्याची खूप गरज आहे.
@milindsaner82693 күн бұрын
मग फडणवीस प्रत्यक्ष कार्यवाही का करत नाहीत. दोन मंत्री बीड जिल्ह्यातील आहेत.
@anandatodkar672 күн бұрын
😢 Ananda s todkar
@anandatodkar672 күн бұрын
Ananda s todkar
@behappy5401Күн бұрын
😅😊😊😊
@bond7499Күн бұрын
चुकीला माफी नाही...
@AnilPawar-rt8sc5 күн бұрын
एक नंबर विश्लेषण धस साहेबांनी जे सांगितलं ते शंभर टक्के खरं आहे....
@rohitdeore70285 күн бұрын
😢
@milindsaner82693 күн бұрын
मग फडणवीस प्रत्यक्ष कार्यवाही का करत नाहीत. दोन मंत्री बीड जिल्ह्यातील आहेत.
@kalidaspatil2102Күн бұрын
@@AnilPawar-rt8sc अजून एक, वंजारी समाज बहुल विभाग आणि समर्थक विभाग isolate करा वीज पाणी पुरवठा बंद करा व्यवहार बंद करा आपोआप जरब बसेल. धस साहेब फडणवीस ल धारेवर धरा.💪💪👍👍 माज आला आहे समस्त वंजारी बिहार ना
@samadhanchavhan36404 сағат бұрын
Mo
@mahadevsolankar92625 күн бұрын
तुम्ही खुप मोठे आहात साहेब तुम्ही खुप इमानदार आहात आपणास खुप धन्यवाद
@samadhangaikargaikar64855 күн бұрын
याला म्हणतात दमदार आमदार....❤❤❤❤❤
@kishorshete90455 күн бұрын
असे आमदार पाहिजे तेव्हा लोकशाही टिकेल
@ajjjjiiiittt5 күн бұрын
ह्याची history bgh jaun 😂😂😂
@babugapat42105 күн бұрын
Great anna.
@milindsaner82693 күн бұрын
मग फडणवीस प्रत्यक्ष कार्यवाही का करत नाहीत. दोन मंत्री बीड जिल्ह्यातील आहेत.
@amolpadawale22517 сағат бұрын
@ajjjmjiiiittt 😂
@punamkadam52925 күн бұрын
बरोबर आहे धस साहेब तुमच
@milindsaner82693 күн бұрын
मग फडणवीस प्रत्यक्ष कार्यवाही का करत नाहीत. दोन मंत्री बीड जिल्ह्यातील आहेत.
@SubhashraoRaut-x8s4 күн бұрын
सुरेश धस,,, लोकशाहीचा लायक आमदार दिसतो..... Good speech
@sunitarangolies85662 күн бұрын
जेवढ्या कळकळींनी धस साहेब तुम्ही हा विषय अध्यक्ष महोदयां पर्यंत मांडत आहात पण तुमच्या मागे दळबदरी कोण आमदार मॅडम बसलीया ती मुर्खावानी हसत आहे.😔😔
@RakeshPatil-cx1xn22 сағат бұрын
Ho , haklun dyayla pahije tya baykanna , seriusness ch ny tyanna
@chagannamankar66382 сағат бұрын
असच लोकसभेमध्ये, काही वर्षांपूर्वी, dr. भारती पवार, भाषण करत असताना, पाठी मागे बसलेल्या प्रीतम मुंढे आणि रक्षा खडसे पण निर्लज्य पणे दात काढत होत्या, बाप जाद्या च्या जीवावर मजा मारणारी पिला वळ आता जनतेनीच वेळीच ठेचली पाहिजे
@gitanjalinakli12842 минут бұрын
ऐकतानाच अंगावर शाहारे येतात, आणि ज्यांनी प्रत्येक्ष भोगलं आणि त्याच त्याच जीवन संपवलं त्यावेळेस ची त्याची यातना किती भयानक असेल. त्याचा विचार ही करू शकत नाही. जस छत्रपती संभाजी राजांना हाल हाल करुन मारलं तसं त्याचीच पुनःऱ्हावृत्ती वाटते, मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजेल..
@ashpakshaikh91015 күн бұрын
खरंच. आंगावर शहारे आणणारे शब्द.
@AmolJadhawar-n6u5 күн бұрын
गुन्हेगाराची नार्को टेस्ट करा मग समजेल मास्टर माईंड कोण आहे. राजकीय लोकांनी त्याची पोळी भाजू नये.
@vishnughodke41745 күн бұрын
💯☑️
@sushilgharat22643 күн бұрын
अशा माणसांची आपल्या संसदेत खूप गरज आहे...❤
@vishalmote60685 күн бұрын
खरच खुप वाईट वाटल...... बिचारा संतोष देशमुख
@SushmadhlDhige7 сағат бұрын
धन्यवाद साहेब अगदी मनापासून बोलत आहे
@dhananjaypoul31054 күн бұрын
कोण दळभद्री बाई आहे ती जो एवढा नाजूक विषय चालू आहे तरी हासत आहे 😢😢 ,ज्या मतदार संघातील आहे त्यांनी तरी ओळखावं आणि विचार करावा कसले उमेदवार पाठवतोय आपण विधानसभेत😢
@madhavipawar5803 күн бұрын
Khar aahe . Shameless she is .
@jivanainwad95162 күн бұрын
Ho kon tay matdar sanght ahe he MLA😢😢
@DineshRaut-b3kКүн бұрын
Pankaj,munde
@ashutoshjoshi79129 сағат бұрын
चुकीचे मत इथे मांडू नका.जबाबदारीने लिहा.
@faisalpatel43567 сағат бұрын
Anuradha chavan aahe ti fulambri chi amdar
@vijayadunakhe53613 күн бұрын
कितीही दुश्मनी असली तर असं अघोरी कृत्य करायचा अधिकार कोणालाच नाही.
@vaishalisamudre15192 сағат бұрын
Khar ahe
@pradipgondhali97644 күн бұрын
धस साहेब आपले अभिनंदन आपण आवाज उठावले 🙏
@ashokband149414 сағат бұрын
फार अभ्यास पूर्ण मांडणी केलीत....
@kalidaspatil21025 күн бұрын
आणि तरीही आज्या पवार आणि टरबूज ने धन्या, पंकी यांना मंत्री पद दिले आहेत..... निषेध.😡😡🥱🥱🥱🥱
@raghunathnagargoje62185 күн бұрын
बावळट आहेस तु काय भाषा आहे तुझी
@manojbade49014 күн бұрын
आधी पुरावे दे पोलिसाकडे, उगच कोणाचे नाव घैऊ नको
@SubhashvKendre-db4gs4 күн бұрын
जल ने वाली कि दुवा
@Hindustani4984 күн бұрын
याचा अर्थ त्यांना मंत्रीपद मिळाले म्हणून बुडात आग लागली का? पुरावे असल्याशिवाय बोलणं हा सुद्धा गुन्हा आहे.
@Mulapravara4 күн бұрын
भाऊ जे धस हे भाजपा चे आहे आणि ते प्रकरण लावून धरताय...पुरावा मिळू द्या योग्य कारवाई होईल उगाच कोणाचं नाव घेऊ नका
@jayashriladda6604 күн бұрын
खूप वाईट घटना आहे कठोर शिक्षा झाली पाहिजे
@niwrutiambhore68682 күн бұрын
असे आमदार पाहिजे तेव्हा लोकशाही टिकेल धन्यवाद आमदार साहेब
@GOODCHOICE074 күн бұрын
इतक्या हृदयद्रावक घटनेवर दात काढतेय मागची बिनलाजी महीला अशे लोकप्रतिनिधी पाठवनारे लोक येडे आहेत 😡😠🤬😤
@RahulChavhan-ws7bi4 күн бұрын
Right
@Sanju-jj3wr3 күн бұрын
अशांना आपण निवडून देतो
@pankajwalunj34753 күн бұрын
सदर महिला सदस्य हे स्वतः ला काय समजत आहेत काय माहित..
@VaishaliLakade-r7k3 күн бұрын
बिनलाजी
@faisalpatel43567 сағат бұрын
Anuradha chavan aahe ti fulambri chi aamdar
@standtrue58894 күн бұрын
धस साहेब जेव्हा तुम्ही हे कथन करत होता तेव्हा १५:१२ ह्या वेळेस तुमच्या पाठिमागे उजव्या बाजूला बसलेल्या सन्मानिय महीला सदस्यांना हसू येते, काय ही विटंबना ?
@sureshranjave29244 күн бұрын
तेच म्हणतोय मी
@vinodpkulkarni3 күн бұрын
asabhya amadar baya ahe ti.
@faisalpatel43567 сағат бұрын
Fulambri chi amdar aahe ti anuradha chavan
@salimamomin94346 сағат бұрын
Manuski marat challiye yache udaharan aahe ti baya
@chaitanyachavhan3451Күн бұрын
सुरेश आणा तुमचे खूप खूप धन्यवाद...🙏🏻
@babasobhosale72163 күн бұрын
धस साहेब तुम्ही कूटल्याही पक्षाचे आहात हे महत्त्वाचे नाही पण जबरदस्त❤
@mediastorybo6 сағат бұрын
सर्वांना फासी ची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा असा अन्याय वारंवार भारतात होत राहतील याला कारणीभूत राजकारण आहे
@yogeshghode32234 күн бұрын
असा आमदार ज्याला मिळाला त्यांचं खरंच नशीब आहे ❤❤❤❤❤❤
@makyalalit8 сағат бұрын
धन्यवाद धस साहेब सत्य मांडल्याबद्दल ..
@shankarkunjir66202 сағат бұрын
खुप कळकळीने भाषण केले साहेब आभारी आहे पण कारवाई होईल याची शून्य टक्के गॅरंटी फिक्स.
@emraanshaikh5514Сағат бұрын
😢 खरच भयावह आहे
@ajittambulakar57452 сағат бұрын
हा गुन्हाकरवणारा व गुन्हाकरणारा याना कडक शिक्षा झाली पाहिजे . सामान्य मानसाचा प्रश्न मांडल्या बदल आमदार साहेब खरच अभार.
@madhavraogavle5534 күн бұрын
धस साहेब आपण अतिशय निरवीवादपणे मांडणी केली आपल्यासारख्या आमदारांची जनतेला गरज आहे
@bharatbaviskar23293 күн бұрын
वारे बहादूर आमदार . सलाम
@pankajwalunj34753 күн бұрын
खुप वाईट घटना... पाठीमागे बसलेले विद्यमान महिला सदस्य यांना का हसू येतं आहे.. काही वेगळं तर नाही ना सांगत धस साहेब... महिला आहात आपण...
@sujit_mane5 күн бұрын
वाईट वाटतं खरच या देशाचं.... लहानपणीपासून शिकवलं भारत माझा देश आहे... सारे भारतीय माझे बांधव आहेत.... कशाला झक मारायला नागरिकशास्त्र शिकवलं आम्हाला... काय झक मारायची शिकून... कोणाला न्याय मागायचं.... भारत माझा देश आहे पण भारताचा कायदा माझ्यासाठी नाही.... 😭😭😭😭..... माझं सगळ्या लोकांना एकच हात जोडून सांगणय... आ रं नायालकांनो ही जात रंग झेंडा सोडून माणूस म्हणून एकत्र या अन एकमेकांसाठी लढा.... साथ द्या.... आपल्याला भूक लागली की गिळायला लागतं आपण विचार करतो का.. आपण गहू ज्वारी भाजी किराणा दूध मासे मटन कोणाकडून आणलय... त्या जातीच्या कडून आणलं या जातीवाल्याकडून आणलं मग मी नाही खाणार... करतो का असा विचार नाही ना.... मग महत्वाचं काय आहे पोट भरायचं.... मग हेच लक्षात ठेवा रं... जसा पोट भरायला जात रंग नाही तसच गुन्हेगारी खून बलात्कार असल्या गोष्टींना पण जात नसते... आ रं सगळ्याचं रक्त लाल.... पोटाची भूक एकच... शरीर एकच... गाडीला वापरायचं पेट्रोल एकच... आ रं मग कुठय जातीचा कलर... कुठय जातीच नावं... लागल की लालच रक्त येतं न बाहेर... आणि रक्ताची गरच पडली तर देणा-ााचं पण लालच येत... तिथं जातीचं रक्त येत नाही... माणूसकीचं रक्त येतं... सुधरा रे सुधरा नाहीतर एकदिवस एका एका घासाला मोहताल होताल... माणूस म्हणून एक व्हा आणि सुखाने जगा.... हे राजकारणी कुठल्या जातीचे ना मातीचे ना माणसाचे नसतात... हे फक्त पैसा संपत्ती ऐशोआरामाचे भिकेले असतात.... 😞😞😞😢😢💔💔💔💔
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन5 күн бұрын
गपय
@vishnughodke41745 күн бұрын
💯☑️
@adamsatvilkar4 күн бұрын
Nicee thing dada
@krishnaraodhage156Күн бұрын
100% खरंय भाऊ . पण लोकं सुधरत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे .
@newambikajwellersghotishri7031Күн бұрын
प्रामाणिक प्रयत्न न्याय मागण्याचा . अपेक्षा न्याय मिळावा
@shivajikalamkar1674Күн бұрын
धस साहेब तुमच वक्तृत्व १ नंबर त्रिवार वंदन साहेब तुम्हाला अतिशय निर्भिडपणे तुम्ही विचार मांडलेत . अध्यक्ष महोदयना पाझर फुटावा व सुबुद्धी येवो ही प्रार्थना .
@dattatrayashinde35785 күн бұрын
गृहमंत्री काय झोपा काढतोय काय
@Utruiegdnm5 күн бұрын
तुझ्या घरी आलेत का बघ 😂
@kalidaspatil21025 күн бұрын
@@Utruiegdnmशेट उपटात आहे, गुन्हेगाराची आणि टरबूज बाईची 😡😡😡🥱🥱🥱🥱
@milindsaner82693 күн бұрын
मग फडणवीस प्रत्यक्ष कार्यवाही का करत नाहीत. दोन मंत्री बीड जिल्ह्यातील आहेत.
@dilipwavare73983 күн бұрын
Aaighala haay tyo faadn20
@dilipwavare73983 күн бұрын
@@Utruiegdnmtuzya ghari aai aahe ka 9mahine pitat hotaas na
@pratappohare67715 күн бұрын
Dhas saheb na salam...vishay chhan mandla
@vikrammohite53632 күн бұрын
आमदार आणि इतक्या सहज आणि सोप्या भाषेत सभागृहात झालेला प्रसंग मांडला आहे तरी महाराष्ट्रात स्थानिक गुन्हेगारी व पैशाच्या लालसेपोटी सरकारी कर्मचाऱ्यांची मदत याच्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे आणि या प्रसंगातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि यांचे घर बुलडोजर ने भुई सपाट झाले पाहिजे❤
@सिद्धेश्वरनिकम4 күн бұрын
खुणाला सपोर्ट करणाऱ्या आमदाराचा राजीनामा घ्या
@SureshChougule-m4p13 сағат бұрын
खरच महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की सर्व लोकांचे पिस्तुल लायसन्स रद्द करण्यात यावी
@Jyotikamble56885 күн бұрын
जे घडलं ते खुप वाईट आहे, आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे, पण धस ला माहित आहे तर नाव घे की महाराष्ट्राला माहीत होईल,
@mpgroup10865 күн бұрын
मुंडे
@RajRaj-ze4sdКүн бұрын
धन्यवाद धस साहेब आन्यायाविरुध्द आवाज उठवलात खरे सुत्रधार कोण याचा शोध झालाच पाहीजे
@santoshkonde95154 күн бұрын
मला वाटतंय आण्णा हजारें अजून झोपेचं सोंग घेतील कुठे नेहून ठेवला आहे महाराष्ट्र माझा
@rahulbhimraoingole94775 күн бұрын
साहेब खरंच खुप वाईट केल.....
@vinodjadhav25585 күн бұрын
धन्यवाद धास साहेब करच महाराष्ट्राची परिस्थिती खूप बिकट झाली आहे.
@shivajimane7804 сағат бұрын
याला म्हणतात खरा वाघ आमदार साहेबांनी घटनेचे विश्लेषण बारकाईने केले आहे या घटनेचा आम्ही निषेध करीत आहे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे 😢😢😢
@ParikshitPawarOfficial4 күн бұрын
बिहार च बीड झालंय अस महांव लागेल.. खूप वाईट झालं त्या व्यक्ती सोबत
@syedpasharahebar45984 күн бұрын
धस साहेब तुमचे नाव महाराष्ट्र विसरणार नाही। तुमच्या या प्रयत्नाला ईश्वर यश देवो। आणि गुनहगाराना अशी सजा मिळावी की, इतिहासात नोंद व्हावी।
@imranamin60995 күн бұрын
धस साहेब हें सर्व समाजाच्या लोकांसाठी ही भूमिका राहील का, असे असेल तर आमचा पाठींबा असेल
@jagdishkharade43475 күн бұрын
पोलीस का फक्त पगार घेतात
@YesFucker784 күн бұрын
पोलिस फक्त पगार घेत नाही ❤ पोलीस लाच घेतात आणि बायको आपल्या सारख्यांच्या साठी मोकळी करतात 😂😂😂
@rohitdeore70285 күн бұрын
धनू भाऊ रीक्स घ्या हि विनंती
@savitamethe71423 күн бұрын
अरे देवा किती वाईट वाटले ऐकुन, त्या घरच्यांना काय वाटलं असेल। 😭😥
@faisalpatel43567 сағат бұрын
एव्हढा गंभीर प्रश्न मांडत असताना पाठिमागे पहा फुलंब्री मतदार संघातील भाजपा ची आमदार अनुराधा चव्हाण कशी हसत आहे.....!😡😡😡
@amoljadhav9534Күн бұрын
दमदार आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤
@vishwasMlive2 күн бұрын
ऐकून वाईट वाटतेय, माणूस आनि त्याच्या जिवाची काहीच किम्मत नाही का? 😢 Parli आनि परभणी.. 1 महिन्याच्या आत सर्व संबंधित आरोपींना कडक कार्यवाही झाली पाहिजे.. खूप वाईट आहे
@ganrajpatil91467 сағат бұрын
Khup chan vishay mandla saheb..
@ramanarale493512 сағат бұрын
साहेब, महाराष्ट्राचे गृहमंत्री काय झोपलेले आहेत का...त्यांनी मनावर घेतलं तर 5 मिनिटात आरोपी पकडले जातील...
@marutikunjir16745 күн бұрын
धन्यवाद साहेब तुमची गरज आहे महाराष्ट्राला 👏
@pareshphansekar52975 сағат бұрын
भयानक आहे मा. मुख्यमंत्री साहेबांनी ह्याची गंभीर दखल घ्यावी
@diliparsude3969Күн бұрын
मा आमदार साहेबांनी हा विषय सभागृहात मांडला नसता तर सामान्य नागरिकांना या घटनेचे गांभीर्य कळाले नसते, धन्यवाद साहेब
@adityasatpute70975 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये अशी परिस्थिती मान्य नाही😢 शिवरायांच्या राज्यात अशी परिस्थीती 😢
@yashvantghongane829311 сағат бұрын
अशा आमदाराची आज महाराष्ट्रा ला गरज आहे
@Parimal6307Күн бұрын
खूप गरज आहे तुमच्यासारख्या आमदारांची
@pawar86834 күн бұрын
खरंच ऐकायला पण भिंती वाटते आपण स्वतंत्र भारतात राहातो की नाही अशी परिस्थिती आहे
@sachinsurve55443 күн бұрын
ति मागची हसणारी परत आमदार झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यावी मतदार बंधु भगिनींनी 🙏🙏
@faisalpatel43567 сағат бұрын
Bjp chi amdar aahe ti fulambri chi anuradha chavan
@rr56923Күн бұрын
जिवाच्या आकांताने बोलणारा आमदार... सॅल्युट... देवा भाऊ प्रकरण तडीस न्या....कोणिही असो फासावर चढले याची काळजी घ्या.
@nitinpatil4121Күн бұрын
साहेब आपले धन्यवाद पण या बाबत पूर्ण चौकशी होईल तो पर्यंत आपण या प्रकरणाचा पाठपुरावा करा कारण आपण लक्ष ठेवलं तर या प्रकरणात न्याय होईल म्हणून आपल्याला ही नम्र विनंती
@UdayNawade5 күн бұрын
सरकार मदले लोक याच्यात सामील आहेत
@rohitdeore70285 күн бұрын
आंण्णा खरय तुमच मी पण सरपंच गाव गाडा हाकतांना खुप त्रास होतो ओ.!
@kailasthakare922Күн бұрын
धस सह्येब तुमच्यासारखे माणसे या राज्यात गृहमंत्री पाहिजे .धन्यवाद सर.
@balajipawar-gu3em4 күн бұрын
महाराष्ट्रभर दंगली घडू शकतात संतोष देशमुख साठी सरपंच साहेब साठी
@bhushandeshmukh815323 сағат бұрын
देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे 🙏🏻
@jadhavparmeshwar8924 күн бұрын
धस साहेबा सारखे आमदार महाराष्ट्रात खुप प्रमाणात बघायला मिळतील कारण धस साहेबाने जो मुद्दा मांडला आहे तो अतिशय गांभीर्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी गुन्हेगारावर अत्यंतअत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी आणि देशमुख परिवाराला न्याय मिळावा
भाजपा संलग्न राजवटीत महाराष्ट्राचा युपी व बिहार झाला आहे, या सर्व परिस्थितीस गुंड रक्षित मंत्री व पोलीस प्रशासन जबाबदार आहे. जनतेनेच याबाबत तीव्र आंदोलन छेडले पाहिजे.
@shaileshjadhav25015 күн бұрын
खडसे बाई दात्त काडु नका.😡😡
@Khandesh_cha_sarpanchКүн бұрын
खडसे नाही रे भावा ती बाई दुसरी कुणीतरी आमदार आहे...
@faisalpatel43567 сағат бұрын
@@Khandesh_cha_sarpanchanuradha chavan aahe ti fulambri chi aamdar
@bhaiyakharat_______441210 сағат бұрын
आमदार साहेब एवढ्या तळमतेने सांगत आहे आहे आणि मागील कोण महिला आमदार हसत आहे हे खूप दुर्दैव आहे😔
@faisalpatel43567 сағат бұрын
Bjp chi amdar aahe ti fulambri chi anuradha chavan
@sonalikale91454 күн бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही खरोखर खूप तळमळीने हे प्रकरण विधानसभा मध्ये मांडले देशमुख कुटूंबला न्याय मिळवून द्यावा परत एकदा धन्यवाद साहेब
@AjaySawant-wf8sv3 күн бұрын
शिक्षा झाली पाहिजे
@dnyaneshwarpatil24762 күн бұрын
Das saheb great ahat tumhi.khup jabardast baju mandali ahe.. न्याय मिळाला पाहिजेत.
@shivansh_mahesh68503 күн бұрын
धन्यवाद साहेब ,अचूक विश्लेषण 😢 अंगावर काटा आला
@LamyNinja-hh5lk24 минут бұрын
Dhas saheb dhanyavaad 🙏
@dnyaneshk88633 күн бұрын
जे कोणी खरे गुनेगार असतील त्यांना शिक्षा मिळावी
@Sonu_wadje_patil4 күн бұрын
36 काॅल केले म्हणे यार भावाने तरी पण गिधाडांनी सोडले 😢 ह्रदय पिळून टाकणारी घटना घडली आहे 😢
@shivajisalunke79322 күн бұрын
धस साहेबांच्या मागच्या महिला आमदार प्रतिनिधी बसलेले आहेत त्यांना काही गांभीर्य आहे किंवा काही भावना आहेत का नाही त्यांच्या बाबतीत जर असं झालं असतं तर काय झालं असतं आपल्याला विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिले तिथे हसण्यासाठी नाही संवेदना थोड्या फार शीलक असतील तर गांभीर्य व्हा
@cloud_Engineer4 күн бұрын
दमदार आमदार सुरेश आण्णा ठासून द्या धन्याची 💯
@amolsonawale-m9c3 күн бұрын
सर्व भयानक आहे आता 🙏🙏🙏
@sureshranjave29244 күн бұрын
हसणार्या महीला सदस्यांना घटनेचं गांभीर्य आहे का नाही, का नुसत हसायलाच निवडून गेलात
@VishalPawar-iz7tm3 күн бұрын
बरोबर भाऊ यांना फक्त हसायला येते
@avi_edit_z2 күн бұрын
Tacha gre gdltr ks hoel
@faisalpatel43567 сағат бұрын
Bjp chi amdar aahe ti fulambri chi anuradha chavan
@kunalshevale57213 күн бұрын
आमदार असावा तर असा दमदार गुड जॉब सुरेश अण्णा
@parmeshwarbedhe7578Күн бұрын
पाठी मागची बाई हसते.लाज वाटायला पाहिजे.
@PramodPatil-sx1tc5 күн бұрын
The great dhuss sir
@Rohitengineer15 күн бұрын
साहेब शेतकऱ्यांचे पण प्रश्न मांडावे... शेतकरी खूप आत्महत्या करत आहे
@sachinjare98154 күн бұрын
धन्यवाद धस साहेब न्याय मिळाला पाहिजे
@singerharidaschavan3 күн бұрын
अतिशय सखोल माहिती घेऊन आपण विधानसभेमध्ये माहिती देतात खरोखरच किती क्रूर मारलेला आहे असे आपल्या महाराष्ट्रात घडत असेल तर सरकार काय करते सगळीकडे महाराष्ट्रात अशी गुंडगिरी चालू आहे
@MachindrKordkar3 күн бұрын
पाठीमागे बसलेली बाई इतक्या गंभीर विषयावर चर्चा असताना हसतेय गाठव आणि तीला निवडून देणारेही किती शाहणे असतील कळले आता
@faisalpatel43567 сағат бұрын
Bjp chi amdar aahe ti fulambri chi anuradha chavan
@narayanholamb815513 сағат бұрын
धस साहेब, तुम्हाला खूप खूप धन्यवाद खरी व्यथा मांडली .....तुमच्या सारख्या मुख्यमंत्री आवश्यक आहे महाराष्ट्राला
@abhijitvadak87847 сағат бұрын
सरकार ... निर्णय घेण्यामध्ये अपयशी ठरत आहे.. फडणवीस साहेब यांनी कोणाचं ...कोणत्या पक्षाचा... किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्ती चां विचार न करता .. निर्णय घेऊन सरपंच व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळउन द्यावा...🙏