@@Bajigar77818 mag Kay tu crime support karnar ka , we want justice
@vishalbhisepatil2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड यांना सलाम कारण इतक्या डेरिंग ने बेधडक बोलणारा नेता मला तर महाराष्ट्रात अजून कोणी दिसला नाही
@Bajigar778182 күн бұрын
तुतारीच्या मुतारी झाली त्यामुळे एक मुद्दा उचलून धरायला बाकी काही नाही राम मांसाहारी आहे शाकाहारी नाही समजणारा हा जितुउद्दीन खान आहे मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे
@RadhaUdtewar2 күн бұрын
😊
@NewAcc-nq4hr2 күн бұрын
Ata pan denar ka vanjari samajala.shivya. Avhad saheb sudha vanjarich ahet
@pandhribudhwant1405Күн бұрын
तो वंजारी आहे
@BhagwatSirsat-y9g18 сағат бұрын
😂
@Dj-vv1yc2 күн бұрын
हेच खरं हिंदुत्व . आव्हाड सलाम तुम्हाला .
@ajjjjiiiittt2 күн бұрын
😂😂😂
@RavindraGangurde-cd3xi2 күн бұрын
आव्हाड साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही जय भीम जय संविधान
@amarrathod99002 күн бұрын
❤❤❤
@shrikantb89622 күн бұрын
जय महाराष्ट्र
@surajkkr32802 күн бұрын
जित्या पण मोठा गूंड आहे मुंब्रा मध्ये
@shubham_deokar_patil.2 күн бұрын
जय शिवराय जय भीम जय हिंद
@tanajikawale84642 күн бұрын
आवाड साहेब... आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आपणास सलाम.
@Pramod-4.y2 күн бұрын
खरा हिंदू aawad saheb❤❤
@kiranpawar75082 күн бұрын
जितेंद्र अव्हाड साहेबा सारखा व्यक्ति गृहमंत्री झाले पाहिजे
@udhavjaybhaye78942 күн бұрын
घरात कोंडून लोकांना मारायला का
@Gdrjcdvbv2 күн бұрын
गृहमंत्री झाला नाही म्हणून तर शिक्षण चालू आहे
@aahokjaybhaye66432 күн бұрын
😂
@surajkkr32802 күн бұрын
😂😂 ईतिहास शिक्षक
@BabasahebBangar-wh6uo2 күн бұрын
😂😂😂मस्त जोक
@shivshankarwakore35073 күн бұрын
असे आमदार पाहीजेत विधानसभेत वा रे आव्हाडांनी काय भुमिका मांडली
आव्हाड साहेब... मानलं तुम्हला.. असेच अन्याय विरुद्ध लढा.. दया सामान्य जनते साठी... 💯🙏🏻
@स्वरसह्याद्री2 күн бұрын
मराठा समाज आपले आभारी आहे साहेब
@Dj-vv1yc2 күн бұрын
अजून किती दिवस जातीचं नाव घेवून स्वतःला वेगळं करणार ? महाराष्ट्रातील सर्व जनते तर्फे आभार मानले पाहीजेत . आपण जाती जातीमधे विखुरलो म्हणूनच एवढं धाडस झालं या नराधमांचं . मागासवर्गीयावर अन्याय झाला की फक्त त्यांनीच यायचं निळे झेंडे घेवून . मराठा वर आन्याय झाला तर त्यांनीच यायचं भगवे झेंडे घेवून . कुणावरही अन्याय होऊ द्या सर्व जात समुहांनी एकत्र येवून आंदोलन करून न्याय देण्यास भाग पाडायला हवं . तरच आशा घटना टळतील . जय शिवराय जय भीम .
@SamadhanWaghपाटीलसरचिटणीसरा2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब म्हणजे अभ्यासू आमदार आहेत महाराष्ट्राला गरज आहे अशा माणसाची...🙏
@popatbedre96582 күн бұрын
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत थांबवा,,बीडचा दाऊद झालाय धनु भाऊ,,छोटा शकील वाल्मीक,,,
@ravindrayelkar55632 күн бұрын
आव्हाड साहेब तुमच्या वमानवतावादी विचाराला सलाम जय महाराष्ट्र जय भारत
@kishorchaudhari64812 күн бұрын
फडणवीस साहेब, विषय आव्हाड साहेब जरी मांडत असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद ते व्यक्त करीत आहे परंतु आपण याबाबत संवेदनशील आहे असे अजिबात वाटत नाही
@sainath14533 күн бұрын
विरोधी पक्षनेता पाहिजे हा
@pandhribudhwant1405Күн бұрын
वंजारी चालेल
@RanjitKshirsagar-om9nd2 күн бұрын
एक नंबर आमदार असे नेते या महाराष्ट्र राज्याला शोभतात बाकीचे फक्त झोपा काढतात
@santoshgadase77982 күн бұрын
असल्या आरोपींचा चौरंग करा
@vikasfulsundar5882 күн бұрын
पवार साहेबांचा मनापासून आभार अगदी मनापासून आवड साहेब हा तुमचा आवाज बंद करू नका दिल्लीच्या तक्तापर्यंत तुमचा आवाज द्या
@bhagavatrakhunde33823 күн бұрын
बिडमधे कायदा सुवेवस्ता राहेलि नाहि
@anilchavhanake22072 күн бұрын
अभिमान आहे मला आमच्या जिल्याच्या भूमिपुत्राचा ग्रेट दादा ❤❤❤❤❤❤❤
@Shyam123pg32 күн бұрын
ऐक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उधारण म्हणजे आव्हाड साहेब 🙏🙏
@sudhirdisale2 күн бұрын
ह्या माणसांनी 2 दिवस ह्या गोष्टी चा चांगला पाठपुरावा केलाय..अगदी योग्य विधानसभे मध्ये भाषण केला..
@Shubham-bo4lh3 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आम्हाला वाचवा बीड चे पालकत्व तुम्ही व्हा
@udhavjaybhaye78942 күн бұрын
मुख्यमंत्र्याला आई बहिणीवर शिव्या देत होते. किती मिनिटात ब्राम्हण संपवून टाकू असे बोलणारे कोण होते हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे
@vishalsurve512 күн бұрын
निर्भिड आमदार👍👌
@sanjayraut16222 күн бұрын
एक नंबर अभ्यासू माणूस याला म्हणतात लोकशाहितील आमदार मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही पक्ष्याचा जय महाराष्ट्र आव्हाड साहेब
@mahadevdhade73072 күн бұрын
जितेंद्र आवड सर एकदम बरोबर बोलले
@ranjeetmane87022 күн бұрын
आवाड साहेब सॅल्यूट 🙏
@s017-q2g3 күн бұрын
Ashe 5-10 aamdar pahije .. Maharashtra safe rahil
@vinodbodke18433 күн бұрын
Are hach Gund ahe 😂😂 tula yacha itihas mahit nsel
@udhavjaybhaye78942 күн бұрын
10 आमदार दिलेत तुतारी ला जनतेनी😂
@jayhind12802 күн бұрын
@@udhavjaybhaye7894hindu mhanun maratha samaj BJP yutila matdan kele punha chuk honar nahi
@udhavjaybhaye78942 күн бұрын
@@jayhind1280 कोण म्हणतंय हिंदू म्हणून bjp ला मत दिले जरंगे चे ऐकून तुतारी ल मत दिले मराठ्यांनी
@surajkkr32802 күн бұрын
@@jayhind1280 करणार तू धर्म बदल कर, हरकत नाही 😂😂
@Rohit_Patil_0072 күн бұрын
आव्हाड साहेब... आज तुम्ही जी भूमिका मांडली सभागृहात त्याबद्दल आपले खरंच अभिनंदन... पण आपण बीडच्या बाहेरचे त्यामुळे आपण नाव घ्यायला घाबरले नाहीत. पण बीडच्या सगळ्या आमदारांनाच काय खासदारला पण हिम्मत होत नाही नाव घ्यायची. त्यांना माहितीय पुढं काय होऊ शकत ते. आणी तुम्ही पण काय धुतल्या तांदळाचे नाही आहात. तुम्ही पण घरी बोलावून सामान्य माणसाला कसा प्रसाद दिला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आधी.
परळीत तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेला तर धारदार वस्राने कापले जाचा संसार उध्वस्त केला मुलांचा बालपणात आधार गेला त्यालाच कळते.आव्हाड साहेब
@atulshinde94202 күн бұрын
रोखठोक जितेंद्र 💥
@ajitgangarde62093 күн бұрын
सिंगम बघा पोलीसांनो
@rahulbagul67452 күн бұрын
ग्रेट आव्हाड साहेब तुम्ही खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻
@VitthalSakhare-y4s2 күн бұрын
मनात घर केले राव तुमच्या वक्तव्याने भुमिका बदलणार नाही लय भावल आव्हाड साहेब पण साहेब हे सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय भेटु देणार नाहीत अजुन फार वाईट वेळ येणार जनतेवर
@ganeshgaikwad96092 күн бұрын
खरंच सच्चा माणूस आहे जितेंद्र आव्हाड साहेब अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्या भाषण ऐकले मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली जाईल अशी अपेक्षा
@durgegajanan73052 күн бұрын
आव्हाड साहेब रोखठोक बोलतात एक नंबर साहेब
@ajitadhav7712 күн бұрын
आजवर मी.नेहमी जितेंद्र आव्हाड चां विरोधी होतो पण आज हा मुद्दा जो त्यांनी घेतला खरच खूप छान आव्हाड साहेब 👍🙏 न्याय मिळाला च पाहिजे
@surajkkr32802 күн бұрын
😂 तू कायम आव्हाड बरोबर होता
@maratharb6552Күн бұрын
आव्हाड साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshsultane58442 күн бұрын
महाराष्ट्रातील सगळ्या पब्लिकला असं वाटतं संतोष पाटील सरपंच यांना फक्त न्याय आव्हाड साहेब मिळवून देऊ शकतात
@vijaythorve16602 күн бұрын
चैवकशिचि मागणी योग्य आहे पण बदणामि करणे म्हणजे आपलं वर्चस्व वाढवणे आव्हाड
@akshayjadhav50012 күн бұрын
😂kunachi bdnami krtoy? Nav ghetle nahi tyane
@anujlanke92472 күн бұрын
आव्हाड साहेब एकदम खरं बोलतात
@Iconikbrand2 күн бұрын
No ek.. saheb ❤
@riyanshpatil25183 күн бұрын
बाकी नेते छगन भुजबळ आहेत कोणीच बोलेना
@ArjunRao32272 күн бұрын
आम्ही पण माळी आहोत..पण भुजबळ साहेबांनी मंत्री पणाच रडगाण सोडून.. संतोष देशमुख वर काही तरी बोलून भूमिका घ्यायला पाहिजे होती..त्यांची ज्या प्रकारे तालिबानी पद्धतीनी हत्या झाली त्यावर मोठमोठे नेते गप्प का?? त्यांच्या शरीराची अवस्था पाहून नीट झोप नाय लागत..डोळ्या समोर चित्र उभा राहते.. त्यांची रडणारी लेक पाहून रडू येत..कुठं शोधावा बाप आता त्या लेकरांनी..ह्या असल्या सडक्या राजकारण मंत्री संत्री पदावर आणि सगळ्या नासक्या नेत्यांवर चार डबे घासलेट.. आरोपींना फाशी नको त्यांचं encounter पहिजे 🤬
@Pradghjvvggghhjjgggfdd2 күн бұрын
मानले साहेब तुम्हाला पहिले आमदार दमदार ❤️ खरे नेते तुम्ही बाकी सत्ते चे अन पैशाची पुजारी
@dnyaneshwarsonwane65962 күн бұрын
खरंच समाज वाचवायचा असेल तर गुन्हेगारांना सोडू नका 🚩🚩
@mahadushinde28043 күн бұрын
भारी
@BalajiPAWAR-q2f2 күн бұрын
सरकारने संतोष ला न्याय द्यायला पाहिजे
@LalaYevle3 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेबांचे खूप खूप अभिनंदन
@ashokavhad74232 күн бұрын
तुझ्या स्पष्ट वक्त पणाचा अभिमान वाटतो माता रेणुका तुझ्यावर आशीर्वाद देईल
@ShitalMore-c3m2 күн бұрын
Barobar
@postmaster336711 сағат бұрын
झिंदा दिल आदमी जितेंद्र आव्हाड तुमच्या सारख्या ला समाजाने साथ दिली पाहिजे .
@umeshpujare8415Күн бұрын
एक नंबर काम करताना दिसताय,, आव्हाड साहेब,, असंच काम चालू ठेवा,,, अभिनंदन
@amarchavan89622 күн бұрын
छत्रपती शासन पाहिजे 🚩🔥
@radhakate23962 күн бұрын
गुन्हे गार शिक्षा झाली पाहिजे.....
@BhagwanKaralhe2 күн бұрын
याला म्हणतात इमानदार नेता अन्यायाच्या विरोधात लढणारा
@newmovie7137Күн бұрын
आव्हाड साहेब एकच नबर् बोलता, जय भीम, जय शिवराय, जय संविधान 🙏
@shashikantsable99782 күн бұрын
बौद्ध धर्म सेवा संस्था आ,स.बरोबर
@kiranshinde424015 сағат бұрын
❤❤❤❤❤ok
@nandkishorsonawane2511Күн бұрын
शिव, शाहू, आंबेडकरांचे खरे वारस.. मा. जितेंद्र आव्हाड ❤
@karbhariaher36272 күн бұрын
आव्हाड साहेबांचा अभिनंदन
@kisanbhale98582 күн бұрын
आव्हाड साहेब खरच खूप ग्रेट आमदार आहेत ❤
@sn-dd2id2 күн бұрын
एक No. आमदार..Ahwaad साहेब...
@rajendragirme45182 күн бұрын
आव्हाड साहेब आपले मनापासून आभार , आपल्यासारखा नेता पाहिजे देशाला
@hanumantsirsat583116 сағат бұрын
Fire 🔥🔥❤❤
@MangeshAgre-f4w2 күн бұрын
एक नंबर साहेब खूप छान बोललात 🙏🙏
@popatwaje3887Күн бұрын
आव्हाड साहेब तुमच्या कामाला सलाम
@dipalipawar643Күн бұрын
आव्हाड साहेब हेच खरे हिंदुत्व आहे सलाम तुमच्या कार्याला ❤❤
@ashokShinde-i7m2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही ग्रेट ग्रेट आहात आज तुम्ही या राज्यात ग्रह मंत्री मंत्री होणे आवश्यक आहे
जितेंद्र आव्हाड साहेबांनी जी भूमिका मांडली ती सर्वसामान्य जनतेच्या मनातील आहे कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे नव्या सरकारने गृहमंत्र्यांनी ठोस पावलं उचलावी व सतीश देशमुखांना लवकरात लवकर न्याय द्यावा
@LangaDhumal2 күн бұрын
एक नंबर आमदार महाराष्ट्र मध्ये जितेंद्र आल्हाड साहेब
@akashhodshil13062 күн бұрын
साहेब तुम्ही खूप ग्रेट आहेत
@madhukarpatare3971Күн бұрын
गलिच्या राजकारणाला न जुमानता आव्हाड साहेब तुम्ही त्याच्या मागे उभे राहिले खरोखर फुले शाहू आंबेडकर याच्या विचारांना मानणारे तुमचे अभिनंदन साहेब
@vijaykasar57603 күн бұрын
हैवान
@ZateShiva2 күн бұрын
एक नंबर बोललात आव्हाड साहेब
@girishmahadik37932 күн бұрын
परळी मधून आत्ता मुंडे परिवार संपून टाका.... परळी बीड आपोआप शांत होईल 💯😊
फायर आव्हाड ओरिजनल नेताच 🙏कमीत कमी आपल्या विचार धारेशी भलताच प्रामाणिक आणि आपल्या बाप नेत्याला इमानदारीने धरून लढणारा -काहीही भविष्य माहित नसताना लढणारा वाघ ✅आव्हाड साहेब ❤️💯
@AbrarSahik-yf8qr2 күн бұрын
जय भीम जय संविधान दिल से सलाम शरद पवार गट को
@vilasgulabraopatil92482 күн бұрын
ग्रेट आव्हाड साहेब धस साहेब. कमीत कमी आवाज तरी उठवला. लाज वाटायला पाहिजे हिंदु मुसलमान करणाऱ्यांना संतोष देशमुख सुध्दा हिंदूच आहे.
@surajkkr32802 күн бұрын
जित्या सत्तेवर असताना पालघर मध्ये साधू ठेचून मारले, पण याने शब्द काढला नाही 🙏 आणि इस्राएल ने गाझा वर हल्ला केला तेव्हा हा शर्ट घालून धिंगाणा करत होता, याची नाटकं माहिती आहे 🙏
@ankushbhorade16712 күн бұрын
🙏🙏🙏👍
@sachindeshmukh84082 күн бұрын
Very Nice, Saheb 👌👌🙏.
@dattajadhav20112 күн бұрын
आमदार जितेंद्र आव्हाड साहेब प्रामाणिक पणे आपले वेक्त केले आहे.
@Nanagavali77952 күн бұрын
आव्हाड साहेब वाल्मिकी वरून दिसतो पण तो आतून वाल्या कोळी आहे वाल्मिक कराड
@babatamboli17462 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व आव्हाड साहेब
@ganeshshejul55632 күн бұрын
आव्हाड सर धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@amolmohite56922 күн бұрын
aavhad saheb mudda lavun dhara ,aamhi sobat aahot
@HariKolhe-l8l2 күн бұрын
अन्यायाच्या बाजूने उभा राहणारा माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब
@nomadicexp2 күн бұрын
आव्हाड साहेब फैन झालो तुमचा, पूर्ण महाराष्ट्र चा आवाज बनलात, तुमची सर आता महाराष्ट्र चे मोठे नेते झालात, वाह साहेब
@RAMESHMunde-r4t2 күн бұрын
तुकाराम मुंडे सारखे अधिकारी पाहिजेत या बीड जिल्ह्यामध्ये पण जिल्हा राहण्यासाठी शांत राहण्यासाठी
@kasarsantosh82452 күн бұрын
👍👍👍
@Satyam96kkkКүн бұрын
We want justice,
@SitaramShejulPatil16 сағат бұрын
स्पष्टोक्ते.... आव्हाड साहेब🙏🙏
@ng-nm4pk2 күн бұрын
खरंच साहेब तुम्ही 2 3 लोक बाजू लावून धरतं आहेत. बाकी लोकांना काही घेणे नाही