Beed Sarpanch Death Case वरुन Devendra Fadnavis यांचे विधान परिषदमध्ये उत्तर | Nagpur

  Рет қаралды 32,012

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 103
@Social_work0322
@Social_work0322 4 сағат бұрын
याच्या पाठीमागे कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे
@Balaji-r7h
@Balaji-r7h 4 сағат бұрын
मनोज जरांगे
@rushikeshsonawane5337
@rushikeshsonawane5337 3 сағат бұрын
तूच आहे का​@@Balaji-r7h
@cricketlovers9589
@cricketlovers9589 3 сағат бұрын
मनोज जरांगे आहे
@kailasbhise8443
@kailasbhise8443 3 сағат бұрын
कशाला जातीवाद करता भाऊ देशमुख परीवार मधला आपुन एक सदस्य आहात आसं समजून बघा आपल्याला सुध्दां कीती दुःख होईल भावानो मजाक करु नका
@maheshwable1885
@maheshwable1885 2 сағат бұрын
​@@Balaji-r7hsobat tuzya gharchi pun hoti😂
@markerdivided
@markerdivided 4 сағат бұрын
मंत्र्याचा संबंध आहे
@nitinpagare4739
@nitinpagare4739 4 сағат бұрын
आरोपी तुझ्या मंत्रिमंडळ मध्ये आहे ज्याला तू शपथ दिली तू काय शोधणार
@ravindramadake1497
@ravindramadake1497 4 сағат бұрын
कॉल रेकॉर्डिंग तपसा समोर येईल! वाल्मिक कराड लपून का बसले?
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 4 сағат бұрын
2:00 2:00 त्या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री 2:00 विनाकारण??... व्वा फडणवीस मराठा समाजावर अन्याय करू नको
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 Сағат бұрын
स्वतः मंत्री मुंडे मुख्य सूत्रधार आहे 😡
@mahadevmane9333
@mahadevmane9333 4 сағат бұрын
किती गंभीर आहे सरकार. जो घटनेशी संबंधित आहे त त्यांना अटक होईल का
@job9173
@job9173 4 сағат бұрын
मंत्री पद द्या त्यांना अजून ...😢
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 2 сағат бұрын
मंत्र्यांचा काय दोष आहे काही काय बोलतात
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 2 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी सांगितले ना
@Fakt96kuli
@Fakt96kuli 2 сағат бұрын
तुमच्यकडून शून्य अपेक्षा आहेत कमीत कमी माझ्यातरी 🙏🙏🙏
@ajinkya9028
@ajinkya9028 4 сағат бұрын
रश्मी शुक्ला ला सांगून CDR काढ. दूध का दूध पाणी का पाणी होईल
@deshmukh7354
@deshmukh7354 2 сағат бұрын
Rashmi Shukla sarkhi var astana nyay milna shakya nahi
@satishmohod5456
@satishmohod5456 3 сағат бұрын
काहीच करणार नही गोलगोल घुमवते ईतिहास पहा यांचा
@maneshnarode8545
@maneshnarode8545 3 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब एकदा बीडमध्ये या आणि इथल्या कोणालाही एखाद्या लहान मुलाला पण विचारा येथील सत्य परिस्थिती तुम्हाला समजेल तिथे नागपुरात बसून उंटा वरून शेळ्या राखू नका हे सरकारच एका मंत्र्याला वाचवत आहे
@uddhavchole1765
@uddhavchole1765 2 сағат бұрын
जारांगे पाटील पण सांगतील सत्य
@shivajishelke2102
@shivajishelke2102 Сағат бұрын
सगळं कळतंय बीडच्या जनतेला कोण सुत्रधार आहे ते कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांत आहोत तुमच्या कडून योग्य न्याय मिळावा हि अपेक्षा
@BhauDhakne
@BhauDhakne 4 сағат бұрын
शेतकरी कैज माफी कधी करानार
@mobileapp2635
@mobileapp2635 3 сағат бұрын
बरं ब्रिटिश पैदास
@pkw11
@pkw11 3 сағат бұрын
टांगा पलटी.. आरोपी फरारर... गृहविभाग, पोलिस निश्चित शांत...
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 3 сағат бұрын
सर्व पुरावे नष्ट करूनच बोलत असतील फडणवीस साहेब
@amolchavan4975
@amolchavan4975 Сағат бұрын
आरोपीला आजून लांब पळून जावा देश सोडा असा मेसेज आहे वाटत मुख्यमंत्री साहेबाना म्हणायचं आहे
@Harshvardhan-o1e
@Harshvardhan-o1e Сағат бұрын
Barobar aahe
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 4 сағат бұрын
Maratha lachar zalay 👍👍
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Сағат бұрын
गोड बोलून वांझ गाभा घालू नका . राजधर्म पायदळी तुडवून ठेवू नका . राजधर्म पाळा .
@shankarghorband0707
@shankarghorband0707 2 сағат бұрын
एका आरोपीला मंत्री केलंय. तपास चालू आहे. लवकरच ह्याही पेक्षा मोठी कार्यवाही केली जाईल?
@TanjiSuryawanshi
@TanjiSuryawanshi 40 минут бұрын
आरोपी सभागृहात च आहे
@ketanpatil9629
@ketanpatil9629 3 сағат бұрын
His wife don't take him seriously, why maharashtra will take him seriously 😂
@tusharbhange9826
@tusharbhange9826 4 сағат бұрын
एवढं स्पष्ट बोलण्यापेक्षा त्या फॅमिली तील ती जनता त्या गावची जनता ज्याचं नाव घेते त्याला का अटक करना त्याला दोन्ही मंत्र्यांच्या जवळ आहेत त्यांना काय अटक करा ना का तुम्ही अटक करा ना
@meghrajkokate1040
@meghrajkokate1040 Сағат бұрын
योगी आदित्यनाथ प्रशासनान सारखे काम केले पाहिजे
@amarkawale372
@amarkawale372 3 сағат бұрын
"उगाच अंगुली निर्देश होईल"????? तुमचं सरकारच लोकांवर आरोप करून बदनाम करून , भीती दाखवून त्याच लोकांना सोबत घेऊन स्थापन झालंय 😂😂😂😂 तुम्ही केंव्हा पासून नेत्यांच्या इमेज ची काळजी करू लागले 😂😂😂🎉
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 Сағат бұрын
2 मिन नंतर तरुबुज तू काय बोलतो हे समजते का?
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 3 сағат бұрын
फडणवीस साहेब ❤
@Vilaspatiljumbad
@Vilaspatiljumbad 4 сағат бұрын
काही होणार नाही
@BalasahebJadhav-e3w
@BalasahebJadhav-e3w 3 сағат бұрын
Darekar आत्ता लाव sit
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 Сағат бұрын
Dare bol mhtale ki chalu gapa ki gap,
@Balaji-r7h
@Balaji-r7h 4 сағат бұрын
सरपंजाला न्याय मिळाला फायजें बिड मध्ये संदीप क्षिरसागर यांच्या राईट हैंड ने गोळीबार केला आहे त्या वर पन बोल फडणवीस साहेब
@bachelorboys5297
@bachelorboys5297 3 сағат бұрын
Walya la atak kara
@dadapatil6049
@dadapatil6049 3 сағат бұрын
कायमच गंभीर आहे म्हणतोय आणि हा कधी गंभीर नसतो evm मधून जन्माला आलेली आहे असे दिसत
@AmolPatil-zc8db
@AmolPatil-zc8db 48 минут бұрын
एसआयटी सीबीआय तुमचीच आहे
@krishnapise5300
@krishnapise5300 Сағат бұрын
याच सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न चालू झाला 😂
@bhaskaryadav2980
@bhaskaryadav2980 3 сағат бұрын
भाजप सरकार मध्ये येथुन पुढे असेचं घडेलं शेवटी सत्ता तुमच्या हातात तपास कसा करायचा
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 Сағат бұрын
आम्ही तोपर्यंत तुमच्यावर विश्वास ठेऊन जर न्याय भेटला नाही तर त्यांना याची किंमत चुकवावी लागेल तो कोणीही असो डॉन
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 3 сағат бұрын
Tumche sarkar asech gulumul uttare
@AKbd2872
@AKbd2872 47 минут бұрын
सरपंच आंधळे यांचा खुन शरद पवार यांचा माणसाने केला होता, हे सिद्ध झाले आहे. तेव्हा सगळे गप बसले होते आणि आता संदीप क्षीरसागर बोलतात पण त्यांचा right hand ने परवा एका कुठूबवर 16 गोळ्या झाडल्या हे कोणी बोलत नाही,
@SainathshindepatilShindepatil
@SainathshindepatilShindepatil 29 минут бұрын
मला तर सीएम आता बरे वाटायलंय कारण ते कमीत कमी कारवाई करू मानत आहेत बाकी अजित पवार काहीच म्हणायला तयार नाहीत आश्चर्य आहे
@saurabhpatil7238
@saurabhpatil7238 58 минут бұрын
संपूर्ण जिल्हा सांगतोय खुनाचा मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे आहे .
@Virodhiline
@Virodhiline 3 сағат бұрын
Police ky kart ahet ajun ४ days sapdle nahit......police सह आरोपी करा..... वाल्मीक attck करा
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 2 сағат бұрын
तुम्ही किती गांभीर्य घेतले
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 3 сағат бұрын
Mantri pade dya😂
@arunpisore8984
@arunpisore8984 2 сағат бұрын
आता लक्ष घाला बनवाबनवी करु नका, फडणवीस हया मागे कोन कोन आहेत हे शोधा नाही तर..
@manojjagdale5792
@manojjagdale5792 Сағат бұрын
टरबूजा काय करतोय हे बघायला लागेल
@vilasgovardhane4347
@vilasgovardhane4347 2 сағат бұрын
काही.होणार.नाही
@SandipKale-hc8lc
@SandipKale-hc8lc Сағат бұрын
काहीही होणार नाही
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 4 сағат бұрын
🐐
@hanumansolanke-ui5cx
@hanumansolanke-ui5cx 3 сағат бұрын
मग बीड मधील गुन्हेगार लपून का बसलेत
@abidshaikh9476
@abidshaikh9476 3 сағат бұрын
Batenge to katenge
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 4 сағат бұрын
Only ANNA 💪💪
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 4 сағат бұрын
पळून गेला 😂😂😂😂
@RohanSawant-b6y
@RohanSawant-b6y 3 сағат бұрын
Aj kal disat nahi parli beed madhe 😅
@atulkadam387
@atulkadam387 3 сағат бұрын
पळून गेला तुमचा डॉन
@jeevangulve6994
@jeevangulve6994 3 сағат бұрын
भीक माग्या अण्णा
@ganeshnagre8701
@ganeshnagre8701 3 сағат бұрын
​@@APEXPREDATOR5557तुझी बहिण घरी नसेल😂
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e 2 сағат бұрын
टरबुजाचा पण हात आहे बीड प्रकरणात
@anandwankhede3337
@anandwankhede3337 3 сағат бұрын
fadtus...
@deshmukh7354
@deshmukh7354 2 сағат бұрын
Jyanchya mule he zala tyanna tumhi mantri karat ahat, he barobar ahe ka Fadanvis ji, Karad la pan ajun arrest nahi
@friendsservice5207
@friendsservice5207 2 сағат бұрын
Faltu pna band kr sit kr lavkar,adi purave hatat ghe tu pn ahe tyat devender cal kele tu tya dhanyacha sngnya varun
@HariprasadKhaire
@HariprasadKhaire 2 сағат бұрын
Fakat gambhir ghatana ahe ase mhanun halkyat gheu naka karwai kara tilekaranche mamanche marekari 24 tasat sapadatat tar mag yana pakadayla vel vaya jato ase watat nahi ka
@jayhind1280
@jayhind1280 3 сағат бұрын
Ghatna gambhir aahe mag tumhi kadhi gambhir pane gheta ha khun jar vevharatun zala asta tar ashya padhatine marl nasat gosht kay aahe sarvana samjat koyte kona sathi ghasun thevayla sangitle hote chikki tai ne
@gnkhose
@gnkhose 3 сағат бұрын
घडीयाली आंसू Dirty Politics
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 4 сағат бұрын
Only ANNA 💪💪
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 4 сағат бұрын
पळून गेला zata
@india.9977
@india.9977 3 сағат бұрын
12 चा
@maneshnarode8545
@maneshnarode8545 3 сағат бұрын
बीड मधील छोटा शकील
@abidshaikh9476
@abidshaikh9476 3 сағат бұрын
काही होणार नाही
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 54 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 37 МЛН