अरे ह्या बाईंना काय म्हणतायत ते समजतं नाही त्यांना कशाला बसवलंय त्या पदावर
@dhanajimule618416 сағат бұрын
खरी जर लाज असल तर तात्काळ अटक झाली पाहिजे.
@vijaymore702615 сағат бұрын
नीलम ताई गोरे किती गंभीर विषयावर चर्चा आहे तुम्ही 160 सेकंदात बंद करा म्हणताय पाच मिनिटात यावरून कळतंय तुम्ही गोरगरिबांचा सरकार आहे की तुम्ही नाही ते मेन आरोपी की वाल्या कराड जो आहे या वाल्या कराडला कधी अटक होणार
@suniljadhav382414 сағат бұрын
एवढे दिवस आरोपी कसे सापडत नाही अजब वाटते
@Yhfvbbrg15 сағат бұрын
या घटनेचा निपक्षपाती तपास झाला पाहिजे नाहीतर मराठा समाजाची तीव्र नाराजी बीजेपी पक्षावर होईल 🙏
@Goyndya15 сағат бұрын
आरे ह्या बाईला दिमागाचा भाग आहे की नाही हिला कोण बसवलं तिथं 😂🤣
@vilasjadhav179415 сағат бұрын
काय धड धड खोट बोलतायत सीएम साहेब 😢😢
@dr.sandipkirdat42514 сағат бұрын
विरोधी पक्षांनी विषय लावून धरल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@Shinde66115 сағат бұрын
पुर्ण बोलु दिल पाहिजे ना हा कुठला न्याय आहे
@sachinbhangare451714 сағат бұрын
Evm सरकारकडून न्यायची अपेक्षा करू नये
@Rajukadamtatya-r6w15 сағат бұрын
फडणवीस साहेब बोलले तेवढे टायपिंग करून ठेवा नंतर म्हणतील मी असं म्हटलं नव्हतं माझा परास मधुर बोललेत
@nileshkakade907715 сағат бұрын
लाज वाटायला पाहीजे ऐका सरपंचाने जिव गमावलाय हे म्हणतात दोन मिनिटांत बोला
@MadhukarWalunj-f4w15 сағат бұрын
मुख्यमंत्री असावा शिंदे साहेबांसारखा एवढ्या दिवसात आरोपिंचा इन्काऊंटर केला असता
@MAROTRAOBHALERAO15 сағат бұрын
दोन मिनिट म्हणजे 120 सेकंद 160 सेकंद नाहीतर
@jayramkapse-vh9hl14 сағат бұрын
काय बाईसाहेब बोलू द्या विषय गंभिर आहे
@shamshinde442415 сағат бұрын
बाईला कळत का आस्या प्रशनावर विचार करा
@subhashkashid188314 сағат бұрын
़दानवेसाहेब धनयवाद साहेब
@haribhaupadwal962915 сағат бұрын
बोलुन द्यायला पाहिजे सभापती काय वाटतं
@GajananSudhakrraoSuryawanshi14 сағат бұрын
मराठा समाजाच्या विरोधात असणारे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी या वेळी विधानसभेत 204 लोकसंख्या ने निवडून आले आहेत
@Rajukadamtatya-r6w15 сағат бұрын
दानवे साहेब त्यांच्यापुढे कशाला गीता वाचताय विषय काय आहे आणि ते म्हणतात टाइमिंग संपलं ऐकायचे सुद्धा त्यांची कपॅसिटी नाही आहे म्हणजे पाक वरून खाली पर्यंत ठरलेला आहे हो त्यांच्यापुढे गीता वाचल्या समान आहे ती कुठेही टाहो फोडला तरी त्यांना दया माया नाही
@sureshgite712815 сағат бұрын
एवढ्या गंभीर vishayavar ह्या मॅडम दानवे साहेबाना बोलताना मध्ये मध्ये टाकतात अणि वेळ देत नाही कारण हे उद्धव साहेबांच्या पक्षाचे नेते आहेत
@Shinde66114 сағат бұрын
आरे संविधान संपवलं ह्यांनी कायदा कलम काही राहिले नाही हा देश राजकारणा वर चालतो
@ganeshlokhande215015 сағат бұрын
भाजप बदला घेत आहे मराठा समाजाचा
@sudhakarpawar93915 сағат бұрын
Maratha jaga Ho
@SurekhaGhadage-r3b14 сағат бұрын
संतोषला.कदीन्याय.मिळनार.हेपहीले.सांगा
@sunilthakur766214 сағат бұрын
तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा आश्चर्य कारक वाटत नाही त्या भागात एक मुडदा पडला तर दुःख व्यक्त करणे ढोंग नाही का?
@Investing-power14 сағат бұрын
@@sunilthakur7662 ya veles garib bramhan samaj nahi trr kattar Ani jasyala tse uttar denare vanjari ahet.. Tihte yanvhi jirnarch
वा मॅडम! हाकला यांना देशातून!2 मिनिट म्हणजे 160 सेंकद ! बघरे प्रशांत बंब! तुमच्या सभापती मॅडम! तो आमश्या पाडवी! बोलता येत नाही वाचता येत नाही ऐकून पण बोलता येत नाही ! आमदार आहेत तुम्हांला लाजा वाटत नाही का