फडणवीस गृहमंत्री आहे तो पर्यत कार्यवाही होणार नाही कारण दादा धन्याला वाचवितो धन्या वाल्याला वाढवित आहे. संपुर्ण जनतने त्याला धडा शिकवला पाहीजे.
@mangeshthore626020 сағат бұрын
काय राव बिहार. बरा पन बीड मधील गरीब जनतेचे अवघड आहे😢
@deepakdhiware735318 сағат бұрын
ताई तुमच्या पुढाकार बद्दल तुमचे साधुवाद... तुम्हाला न्याय नक्की मिळेल, दमानिया ताई तुमच्या प्रयत्नाने या संघटित गुन्हेगारीचा नायनाट होईल अशी अपेक्षा आहे आपले हार्दिक आभार
@bhushansutar520120 сағат бұрын
अवघड आहे बिहार बीडच
@balasahebgorde176118 сағат бұрын
#सरकार आजुनही गुन्हेगाराचे लालन चांगुल करतय. कराड या गुन्हात आसेल नसेल परंतू ही सिस्टिम घान कोनी केला. घान करण्यास राजकीय ताकद कोनी दिली.
@rathodrathod838019 сағат бұрын
सरकार हे केवढा मोठा राॅकेट आहे हे लक्षात घेऊन त्यांना अभय का देतात पोलीस शंकांचे समाधान करून चौकशी करून कारवाई केली पाहिजे
@Ankush_kale_96k19 сағат бұрын
बिड ला वाचवायचं आसेल तर धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड माणसं कायमचे संपले पाहिजे
@vikramwalke250016 сағат бұрын
अजित दादा चा एकही नगरसेवक कॉर्पोरेशन मध्ये येता कामा नये