आमदार Suresh Dhas यांचा मोठा आरोप : Beed Case : Dhananjay Munde

  Рет қаралды 197,907

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 282
@जान्हवीदेशमुख
@जान्हवीदेशमुख 9 күн бұрын
सुरेश अण्णा तुम्ही कायमचे तेरवी करणार यांची.. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@aniljadhav6931
@aniljadhav6931 9 күн бұрын
😂😂😂
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 9 күн бұрын
त्यांच्या हातात आयतं कोलित मिळालं आहे,यांनी अशा गुन्हेगारांचा नाश करणं गरजेचं आहे
@atulbuchkul4151
@atulbuchkul4151 9 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@santoshpawde3070
@santoshpawde3070 8 күн бұрын
मी बीड जिल्ह्याचा नाही आहे दाद मला फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्ही तेवढं पंकजा ताईला मानता तेवढा आम्ही पण मानतो कारण गोपीनाथ मुंडे साहेब मुळे याचा पण कारण नाही बरं दादा म्हणून मी साहेबाला मानतो फनी दादा साईबाबा चे गुण ताईच्या भाषणात आणि ताईच्या वागण्यातमला मला कुठेही आढळले नाहीत माफ कर दादा काय चुकून बोलला असलं तर मी तुझ्या माफीचा नम्रपणाने शिकार करतो😢
@suhas171
@suhas171 9 күн бұрын
किती हे धाडस... मानल राव आण्णा तुम्हाला ! ❤️‍🔥
@PK-qe2py
@PK-qe2py 7 күн бұрын
फडणवीस ची बॅकिंग आहे. अजित पवार ला पद्धतशीर पणे 🐎 लावणार भाजप.
@pradipmanjalkar5761
@pradipmanjalkar5761 9 күн бұрын
बाकिचे नेते आहेत कि मेले सगळेच एक माणूस एवढ पोठतीडकीन बोलतोय ❤❤❤❤ धस साहेब आपणास ऊदंड आयुष्य लाभो❤❤❤
@sureshjankut884
@sureshjankut884 8 күн бұрын
Write
@natarajpawar2446
@natarajpawar2446 9 күн бұрын
एवढी मोठी लूट कोणाच्या आशीर्वादाने तरी चालू असणारच.
@thezzzaaafff
@thezzzaaafff 9 күн бұрын
DM aani Dada
@NitinBhasad
@NitinBhasad 8 күн бұрын
QQ tujhya aaicha ​@@thezzzaaafff
@prashan9561
@prashan9561 8 күн бұрын
आपलेच दादा
@nomadicexp
@nomadicexp 9 күн бұрын
आता माघार नाही. पूर्ण बीड क्लीन करा. लोकं आता सोडणार नाहीत
@shobhaparshetty2869
@shobhaparshetty2869 9 күн бұрын
मागा सर ह्या गुन्हे गारीला मुळासकट उपटून काढा तरच ही जनता मोकळा श्वास घेतील.
@ashokpatil241
@ashokpatil241 9 күн бұрын
खरा नेता , पक्षपातीपणा न करता समाजासाठी झटणारा सुरेश आण्णा धस, बजरंग. बप्पा. अन् क्षिरसागर आपणास कोटी कोटी प्रणाम.
@tilakkore6975
@tilakkore6975 9 күн бұрын
न खाऊंगा न खाणे दुंगा देशाचे चौकीदार कुठे आहेत
@bhagyashritambe2849
@bhagyashritambe2849 9 күн бұрын
बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ सुरेश अण्णा
@gajananingle4146
@gajananingle4146 9 күн бұрын
एकच आण्णा सुरेश आण्णा
@bhagyalaxmidrip6094
@bhagyalaxmidrip6094 9 күн бұрын
साहेब तुम्ही z सुरक्षा घ्यावी असे आम्हाला वाटते कारण तुम्ही त्यांचे मुळे उपटत आहात उगाच धोका नको.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 күн бұрын
धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@parmeshwargarad1159
@parmeshwargarad1159 9 күн бұрын
😢आन्ना आपणास कोटी कोटी धन्यवाद हार्दीक अभिनंदन
@suryakantwaykos3661
@suryakantwaykos3661 8 күн бұрын
👏हे अगदी खरे आहे, ग्रा. प. सदस्य, सरपंच, न. प. वॉर्ड मेंबर, न. प. अध्यक्ष ई. हे निवडून आलेवार त्यांची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा होत असते. 👏
@Rajkumar007-p8
@Rajkumar007-p8 9 күн бұрын
अण्णा तुम्ही यांच्या तेरवीत बुंदी खाऊनच गप बसणार... 😅😅😅😅... we r proud of u & always with u
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 8 күн бұрын
सुरेश धस साहेब सत्य तेच समोर आणल्याबद्दल धन्यवाद, आभार. लाख लाख शुभाशीर्वाद साहेब.
@wairagadepravin1992
@wairagadepravin1992 9 күн бұрын
दमदार आमदार सुरेश धस साहेब 🙏
@Harmony989
@Harmony989 9 күн бұрын
सामाजाच्या जिवावर सत्तेत जायचे त्याच समाजातील काही लोकांचे मुडदे पाडायचे.त्याच समाजाच्या कराचा पैसा लुटायचा ,आपण एकटेच श्रीमंत व्ह्यायचे आणि समाज दारिद्र्यातच ठेवायचा..अद्वितीय, अद्भुत अशी लोकशाही व्यवस्था आहे ही..तिला मूठमाती देण्याची वेळ आली आहे..
@chakradharpawar772
@chakradharpawar772 9 күн бұрын
सुरेश धस किंग ऑफ बीड❤
@price58921
@price58921 8 күн бұрын
सुरेश अन्ना सलाम आहे तुम्हाला ,, परळी नगर पालिका वाल्मीक च्या खीशात आहे ,,अन्ना नगरपालिके वर कारवाई करण खुप गरजेच आहे परळी साठी ,,,,,
@gajanandhoble5116
@gajanandhoble5116 8 күн бұрын
बिड जिल्ह्याचा वाघ सुरेश आण्णा धस 👑 🚩 ❤
@amoljadhav9534
@amoljadhav9534 8 күн бұрын
The King of Beed आण्णा ❤❤
@PrthvirajPatil
@PrthvirajPatil 9 күн бұрын
अन्याय विरुद्ध आवाज उठवणारा लोकनेता सुरेश धस साहेब
@sunilkalwaghe5970
@sunilkalwaghe5970 9 күн бұрын
बीड जिल्हा Army चे ताब्यात द्यावा
@SidhanathKale-t6w
@SidhanathKale-t6w 9 күн бұрын
धससाहेब तुमच्या पाठिशि
@rajeevgaikwad9007
@rajeevgaikwad9007 9 күн бұрын
अण्णा ला संरक्षण देणे आवश्यक आहे कारण हे वंजारा लोकांचां त्यांना धोका करू शकते अण्णा तुमची काळजी वाटते एक मराठा लाख मराठा
@sudhir1873
@sudhir1873 9 күн бұрын
आण्णा खुप दबंग माणूस आहे चांगले चांगले मुततात आण्णापुढ
@RituKulkarni-t8u
@RituKulkarni-t8u 8 күн бұрын
आणा खूप सरळ माणूस आहे पण कोणी वाकड्यात घुसला तर जाग्यावर मुतवतील काळजी नसावी
@ashokpatil3352
@ashokpatil3352 8 күн бұрын
Jar ka aana na kahi zale na tar 1 pan vanjari rahnar nahi mg
@r.r.b.0333
@r.r.b.0333 9 күн бұрын
लोकनेते आदरणीय अण्णा
@vishalbhosale3481
@vishalbhosale3481 8 күн бұрын
नायक पिक्चर ची आठवण झाली...ये तो धोती खोल रहा है!.......परेश रावल😂😂😂😂😂
@artimusic8900
@artimusic8900 9 күн бұрын
Strongest
@AniruddhaDeshmukh-o4m
@AniruddhaDeshmukh-o4m 9 күн бұрын
धस साहेब ❤
@sandeepgaikar4559
@sandeepgaikar4559 8 күн бұрын
खरंच मानले राव सुरेश आणा एक नंबर सर्व बीड जिल्हा तुमच्या मागे उभा आहे
@ShahajiMane-e9s
@ShahajiMane-e9s 9 күн бұрын
Anna grt ❤❤❤
@sudhirhagawane2007
@sudhirhagawane2007 9 күн бұрын
आण्णा बीड चे भ्रष्टाचारी पोलिस च्या बंदली करा गडचिरोलीत पाठव तोपर्यंत शांत बसु नये महाराष्ट्र चे ग्रेट आमदार आप आगे चलो हम तुम्हारे साथ है
@thezzzaaafff
@thezzzaaafff 9 күн бұрын
Nako tithe pan khatil te. Suspend karayala pahije.
@mohanshitole9446
@mohanshitole9446 8 күн бұрын
अन्यायाला वाचा फोडणारा दमदार आमदार फक्त सुरेश आण्णा धस साहेब ❤️
@sudamtambepatil92
@sudamtambepatil92 9 күн бұрын
एकच वाघ सुरेश अन्ना धस
@amoljadhav9534
@amoljadhav9534 8 күн бұрын
धस साहेब जबरदस्त ❤❤❤❤
@TukaramInamkar
@TukaramInamkar 8 күн бұрын
डर तो पिछे अब आ.सुरेश आण्णा धस साहेब सबसे आगे सत्यमेव जयते...
@anirudhdaghule7829
@anirudhdaghule7829 8 күн бұрын
Janta ka neta
@ranjitchakre4549
@ranjitchakre4549 8 күн бұрын
परळी नगरपरिषद मधील सफाई कर्मचारी रिटायर होऊन मरून गेले पण त्यांना रिटायरमेंट ची रक्कम काही मिळाली नाही😢😢
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 9 күн бұрын
king of महाराष्ट्रा भावी मुख्य मंत्री सुरेश भाऊ धस जिंदाबाद ॥ असे मंत्री महाराष्ट्रात कामाचा पाठपुरावा करणारे असतील तर Fast डेव्हलोपमेन्ट ला कोण रोखू शकत नाही 5 अब्ज ट्रिलियम भारत व्हायला सुरुवात झाली सुरेश भाऊ धसांपासून अस चित्र दिसतेय ना ।
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 8 күн бұрын
2029 च्या Election मध्ये BJP वगळून सर्व पक्ष सम्पूण जातील अस काम असा विकास , भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचा धेय धोरणे BJP चे दिसत आहे .
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 8 күн бұрын
या करिता एक इंजिन चे सरकार पाहिजे 3 कुबडया घेऊन चालणारे सरकार आणखी काय करू शकणार ? याची प्रचिती सर्व मतदाराना आलीच असेल ना ? लायकी कळली ? लोकाना तुमची ?
@bhausahebgarje2981
@bhausahebgarje2981 9 күн бұрын
आमचेकडे पण 5 लाखाचे काम 50000 हजारात केले जातात 😮😮😂😂
@rajutompe1611
@rajutompe1611 9 күн бұрын
तुझा जिल्हा कुठला बाबा
@khushalshende4999
@khushalshende4999 7 күн бұрын
या सर्व पाठिमागे कोण आहे हे जनतेने ओळखावे.एवढा मोठा भ्रष्टाचार.....अबब...
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 9 күн бұрын
महाराष्ट्र राज्य साफ करा. गावागावात हे. लोण. पसरले आहे.
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 9 күн бұрын
वाल्या धन्याचे चाटे आले का इकडे पण
@anujmaster7
@anujmaster7 9 күн бұрын
Great साहेब
@dipakpatil7314
@dipakpatil7314 8 күн бұрын
बिड मधे ग्राम स्वछता अभियान चालु आहे , माननिय धस साहेब याचा मार्ग दर्शना खाली बीड क्लीन😂
@user-fb2dq4us1h
@user-fb2dq4us1h 8 күн бұрын
महाराष्ट्राचा एक आवाज ...सुरेश आण्णा.
@marutizodge604
@marutizodge604 8 күн бұрын
मुळासकट भ्रष्टाचार संपला तर आपोआपच बीडचा विकास होईल आणि हे अण्णा करून दाखवतील 👌👌🚩🚩
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 9 күн бұрын
परिलीचे budget जास्त का मंजूर का झाले, यांचे हीशोब करायला च पाहिजे,audit होयला पाहिजे
@annajadhao5873
@annajadhao5873 8 күн бұрын
सन्मानित श्री धस साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. तुमचे जनतेचे मनात असलेली भावणा जाहीर बोलणे कौतुक आहे. सर.स्वतः ची पण अवती भवती ची काळजी घ्यावी.तुमची सामान्य जनतेला नितांत गरज आहे
@pradipdhoble1591
@pradipdhoble1591 8 күн бұрын
Boss...👑
@user-fb2dq4us1h
@user-fb2dq4us1h 8 күн бұрын
परळीतील १० वर्षाचे ऑडिट करण्यात येतील.
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 9 күн бұрын
गरिबाना मिळणा रोटी यांचयाकड. कोटी कोटी.
@marutizodge604
@marutizodge604 8 күн бұрын
आण्णा मराठा आरक्षण विषय सोडवायचा प्रयत्न करा बाकी मराठा नेते राजकारणापुढे मराठ्यांचा विचार करत नाहीत 🚩🚩
@satishgheware6557
@satishgheware6557 9 күн бұрын
लय भारी धस अण्णा ❤
@siddheshanl
@siddheshanl 9 күн бұрын
काय विकास केला साहेब ….. किती ☄️🔥🔥🔥
@Unknown_Tai
@Unknown_Tai 8 күн бұрын
सर्वात घान फक्त परळी शहरात आहे.मंदीरात जाणार रोड तर खूप च घान आहे.
@musicworld-xi3bf
@musicworld-xi3bf 8 күн бұрын
Only dhas saheb 🎉🎉
@shripatipatil627
@shripatipatil627 8 күн бұрын
दस साहेब म्हणजे महाराष्ट्राचे वाघच आहेत कोल्हापूरहून पाटील
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 8 күн бұрын
आण्णा मुळे बीड चे नावलौकीक वाढेल ❤❤❤
@Vidya-n9o
@Vidya-n9o 8 күн бұрын
महाराष्ट्रातले... बाकीचे आमदार खासदार मंत्री हा भ्रष्टाचार कसा सहन करत असतील... काय.. माहित.... अवघड आहे सरकार न्याय मिळाणे.
@rampawar7983
@rampawar7983 8 күн бұрын
I am from Parli.suresh dhas is speaking absolutely right.
@raosahebgawade4868
@raosahebgawade4868 8 күн бұрын
आदरणीय सुरेश धस राज्य लोकसेवक हे खरोखर गरीबीचे कैवारी व न्यायप्रिय प्रतिनिधी आहेत समाजकार्य अगदी इमानदारीने करीत आहेत आशा प्रतिनिधीला राज्य पातळीवर होम मिनिस्टर पदाचे लायकीचे आहेत सर आपण भविष्यात असेच सहकार्य/ सतकार्य हिच शुभेच्छा👑
@JalindarKhokale
@JalindarKhokale 8 күн бұрын
हिरो
@nileshparit8661
@nileshparit8661 8 күн бұрын
सगळे राजकीय लोक असेच उघडे पडले पाहिजे बातम्या बघायला पण मजा येते शेवटी आम्ही कुणाला पण मत देणारच जे करायचे ते नेते पुढारी करतातच 😢
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 9 күн бұрын
एक नंबर अण्णा जय भीम जय शिवराय
@freediamonds4999
@freediamonds4999 8 күн бұрын
Dhus saheb salam tumhala
@pappujagdale6546
@pappujagdale6546 9 күн бұрын
Right
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 8 күн бұрын
Aana great work
@nitinghumare2135
@nitinghumare2135 9 күн бұрын
सर्व स्वच्छ करा
@kacharusawant-p8i
@kacharusawant-p8i 9 күн бұрын
Great sir❤❤
@BapusoSuryawanshi-xl6qt
@BapusoSuryawanshi-xl6qt 9 күн бұрын
सगळ्यात आधी पोलीस कर्मचारी यांची बदली करण्यात यावी
@pappujagdale6546
@pappujagdale6546 9 күн бұрын
Great
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 8 күн бұрын
किती नालायक पणा केला आहे करुणा मुंडे यांच्या विरोधात अन्याय झाला आहे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे
@ChandrakantDhumal-rd1wn
@ChandrakantDhumal-rd1wn 9 күн бұрын
अहो धनंजय मुंडे हे अजीत पवार यांचाच माणूस आहे तुम्ही अजीत पवार यांच्या वर अजीबात विक्षवास ठेउ नका अजीत पवार परळीत बिहार करणार हे लक्षात ठेवा
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 9 күн бұрын
अंजली ताई योग्य मागणी करतात त्या योग्य आहेत
@BaluBalsraf-z1e
@BaluBalsraf-z1e 9 күн бұрын
Lay bhari anaa thankyou
@sudamkokat2558
@sudamkokat2558 9 күн бұрын
Only anna
@dattatraykasar8243
@dattatraykasar8243 9 күн бұрын
बीड पोलिस घरी बसवा,नवीन भरती करा.
@majedsyed3205
@majedsyed3205 9 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@MadhukarYendhe
@MadhukarYendhe 9 күн бұрын
धस साहेब तुमच्या जीवाला धोका संभवू शकतो. जरा सांभाळून .
@devaahire8611
@devaahire8611 8 күн бұрын
चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पाठवा
@laxmankapale1609
@laxmankapale1609 9 күн бұрын
सर्वांना शिक्षा झाली पाहिजे
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 8 күн бұрын
300 कोटी एकट्या बीड जिल्ह्याला आणि 100 कोटी इतर जिल्ह्यात असेल तर हा सरकारच्या मंजूरीने भ्रष्टाचार झालेला आहे.... !! पक्षाला निधी जनतेच्या टैक्स मधून... !!! यास मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दोघेही जबाबदार आहेत. प्रथम त्यांचेवर कारवाई व्हावी. ती हिंमत करा...
@Mhc866
@Mhc866 8 күн бұрын
पूर्ण पोलीस दल आणि महसूल विभाग बीड मधील बदलणे अत्यंत गरजेचे आहे आणि बिंदू नामावली चेक करून दुरुस्त करणे गरजेचे आहे, नाहीतर जैसे थे असेच असणार.
@amit87in
@amit87in 8 күн бұрын
एक no अण्णा ashti madye पण बस स्टँड बदलून टाका
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 8 күн бұрын
आता खरी बीड ची ओळख सर्वांगाने जनतेला पटली असेल.
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 8 күн бұрын
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
@MahadevDahifale-m3t
@MahadevDahifale-m3t 9 күн бұрын
आष्टीचा गुन्हेगार सुरेश धस
@somnathdhayatadak4221
@somnathdhayatadak4221 8 күн бұрын
नगरच मधील पाथर्डीची चौकशी करा
@dattatraykasar8243
@dattatraykasar8243 9 күн бұрын
इतर नेते बोलू शकत नाही.
@ravipatil8516
@ravipatil8516 8 күн бұрын
Kay nasib aahe rao asa MLA saglyan pahije🎉🎉🎉🎉
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 8 күн бұрын
एकदा धनंजय मुंडे संपत्ती चेक करा ९६५३ करोड च्या वर असणार
@shamronge8951
@shamronge8951 9 күн бұрын
Dhas anna ek number
@RamkishanKendre-v9q
@RamkishanKendre-v9q 8 күн бұрын
धन साहेब तुम्ही आतापर्यंत किती गुन्हे केलेले आहेत वाल्मीक कराडला आणि धनंजय मुंडे यांना जामखेडच्या थेटर मध्ये कोणी नेले होते कारण सगळ्यात वाईट नाद लावणारे तुम्ही आहात
@suryawanshim3925
@suryawanshim3925 9 күн бұрын
लई भारी डॉ अशोक थोरात यांचं गुणगान गायलं ..परंतु अंजली दमानिया यांचं बघण्याचा चष्मा वेगळा दिसतोय ..
@dinkarpalve1049
@dinkarpalve1049 8 күн бұрын
सभ्य पणाने बोलणारी माणसे सभ्य असतातच असे होत नाही.
@sushantmhatre6272
@sushantmhatre6272 8 күн бұрын
Kara beed saf..lava takat 💪🏻💪🏻
@kunalnilkanthe9436
@kunalnilkanthe9436 8 күн бұрын
💯💯💯
@HarishSawant-z7f
@HarishSawant-z7f 9 күн бұрын
काय चाललय महाराष्ट्रात ?मंत्री ह्याला जबाबदार आहे की नाही ? महाराष्ट्रातील राज कीय पार्टी प्रमुख / पक्ष नेते /लोक प्रतिनिधी /याला जबाबदार नाहीत काय ?। मंत्रालयापर्यंन्त याची पाळ - मूळ पोचतात की नाही . ?
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 8 күн бұрын
तीनचाकी सरकार है तो अब सब मुमकीन है😂😢
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН