Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे | गाईचे तूप best !

  Рет қаралды 1,130,674

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

Пікірлер: 7 100
@shradhaharawane3590
@shradhaharawane3590 7 ай бұрын
अप्रतिम video!!!! माझा मुलगा १२ दिवसांचा असल्यापासून गायीचे तूप खात आहे.... तुपाचे अनेक फायदे आमच्या कुटुंबातील वयस्कर मंडळी ते लहान मुलांना झाले आहेत आणि होत आहेत... माझ्या मुलाला झालेले फायदे खूप surprising आहेत..स्पष्ट उच्चार...उत्तम स्मरणशक्ती....उत्तम पचन शक्ती.... कोरोना काळात ही या तुपाने आमच्या कुटुंबातील सर्वांना recovery मधे खूप फायदा झाला... तूप खाल्ल्याने वजन वाढेल अशी भीती सुरुवातीला होती परंतु तसे काहीही झालेले नाही. मीसुद्धा अनेक वर्षांपासून सकाळी उपाशी पोटी तूप घेते आहे. सकाळचे दूध तूप आणि जेवणाच्या २ नियमित वेळा याचा नक्कीच फायदा होतो, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. सर्वांनी अवश्य आपल्या सकाळच्या रूटीनमध्ये दूधतुपाचा समावेश करावा.. धन्यवाद सर!
@sunitawagh3840
@sunitawagh3840 7 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती.
@dineshlandge4095
@dineshlandge4095 7 ай бұрын
A1 ki A2 ??
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपण आपला अनुभव शेअर केलात याबद्दल शतशः आभारी आहे !!! धन्यवाद! Stay connected, keep watching!
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 7 ай бұрын
Khucha chan
@shridharkhamkar7923
@shridharkhamkar7923 7 ай бұрын
दुधात तूप घेतल्याने कोलेस्टेरॉल वाढेल का?
@sumatibhagwat8789
@sumatibhagwat8789 6 ай бұрын
तुषार कोकाटे खूप छान माहिती मिळाली . व्हिडिओ पाहण्यासाठी फार उशिर झाला धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपले नवीन व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@SatyabhamaMane-k9g
@SatyabhamaMane-k9g 5 ай бұрын
धन्यवाद सर
@ushashinde7958
@ushashinde7958 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब आपले मनापासून धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@rahematpatel1
@rahematpatel1 6 ай бұрын
Kiti Diwas gheyach
@ratnagaikwad2928
@ratnagaikwad2928 5 күн бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप धन्यवाद!
@vrushalikulkarni4806
@vrushalikulkarni4806 6 ай бұрын
छान माहिती, आणि फार सुंदर पद्धतीने सांगितलं , आज पासून चालू करतो आम्ही सगळेजण 😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
👍🙏🏻
@radhikapawar4249
@radhikapawar4249 7 ай бұрын
खूपच छान माहिती दीलीत ङाॅक्टर तुम्ही ऊद्या पासूणच सुरवात करते खूप खूप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
@shrikantshelke6917
@shrikantshelke6917 3 ай бұрын
आजच करतों
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
@shrikantshelke6917 kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@vijaytilekar8383
@vijaytilekar8383 15 күн бұрын
Ok​@@drtusharkokateayurvedclinic
@vijaytilekar8383
@vijaytilekar8383 15 күн бұрын
Ok
@prakashjadhav8243
@prakashjadhav8243 6 ай бұрын
खूप.सुंदर.माहिती.कथन.केली.🎉
@shraddhakulkarni2305
@shraddhakulkarni2305 7 ай бұрын
आयुर्वेदाला पर्याय नाही...अति सोपे आणि हजारो उपाय उपलब्ध आहेत..खूप सुंदर सांगितलं आहे..धन्यवाद 🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खरच खूप खूप आभारी आहे . ही माहिती इतरांनाही पाठवा खूप खूप धन्यवाद!!!
@nandadipjadhav1259
@nandadipjadhav1259 Ай бұрын
नमस्कार सर. मला पिताचा आणि अपचनचा खूपच त्रास होत आहे. आपण केलेले मार्गदर्शन समाधान कारक वाटले. निश्चितच हा उपक्रम मी सुरु करतो. असेच मौल्यवान मार्गदर्शन वेळोवेळी मिळावे. ही विनंती. आपणास खूप खूप धन्यवाद. 👌👌👌🌹🌹🌹🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@alkauttarwar1004
@alkauttarwar1004 6 ай бұрын
Khupch sunder mahiti sir, Dhanyawad ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b 23 сағат бұрын
अप्रतिम माहिती दिली, धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 минут бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ashokvaidya1081
@ashokvaidya1081 7 ай бұрын
आजपासूनच चालू करणार हा उपाय. खूपच प्रभावी असणार हा उपाय अशी खात्री आहे मला. ।।धन्यवाद,आयुर्वेदाचार्य।।
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही शक्य झाल्यास व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
@vishchikare8917
@vishchikare8917 6 ай бұрын
सर दूध गरम की थंड घ्यायचे ​@@drtusharkokateayurvedclinic
@m.pnikam4252
@m.pnikam4252 21 күн бұрын
सर ,माझे वडील 90 वर्षाचे आहेत मी त्यांना दररोज संध्याकाळी झोपताना दूध, तूप देते. त्यामुळे त्यांना भरपूर फायदे होत आहेत .आता मात्र मी सकाळी देईन त्यामुळे त्यांना आणखीन फायदे होतील. थँक्स सर तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@ManishaKumbhar-vz4xr
@ManishaKumbhar-vz4xr 19 күн бұрын
मी तर उद्यापासून चालू करतो सर छान माहिती. दिली आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@BabitaDoke
@BabitaDoke 2 күн бұрын
Khupach chhan mahiti dili sir;Tqsm
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@sureshchavan9664
@sureshchavan9664 7 ай бұрын
फार छान माहिती. उद्यापासून सुरू करणार कारण आज आत्ता दुपारी माहिती बघितली.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching! !!
@pradyutg
@pradyutg 6 ай бұрын
😂
@vilasbongirwar2460
@vilasbongirwar2460 7 ай бұрын
खुप छान माहीती दिली.सर दुध गरम घ्यायचा का थंड दुध घ्यायच.साखर मिश्रित की साध दुध घ्यायच
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
दूध कोमट घ्यावे, साखर टाकणे आवश्यक नाही. अधिक सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा लिंक देत आहे. kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 Ай бұрын
डॉक्टर साहेब, आपण खुपच छान माहिती देता त्या बद्दल धन्यवाद! एक कप दूध आणि दोन चमचे तूप सकाळीच घेतल्यावर त्या नंतर किती वेळाने नाष्टा वैगरे करायचा?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
सकाळी दूध तूप घेतल्यानंतर काहीही नाश्ता न करता डायरेक्ट जेवण करावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@BahubaliPatil-j8t
@BahubaliPatil-j8t 2 күн бұрын
​@@drtusharkokateayurvedclinicse Zee bunb Dr
@RajaramKarande-q8e
@RajaramKarande-q8e Ай бұрын
आपल्या व्हिडीओ बद्दल - निरोगी व्यक्ती, निरोगी कुटुंबं, निरोगी समाज. शेतकरी दूध व्यवसाय टिकवणारा , समृद्ध भारत घडवणारा , आपण आरोग्य परिवर्तणाची मशाल पेटवली आहे , निश्चित च भारतीयांचे आरोग्य उजळून निघेल आपणास मनःपूर्वक सलाम 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@अरुणमोरे-ल4र
@अरुणमोरे-ल4र Күн бұрын
धन्यवाद सर फार सुंदर माहीती दिलीत
@sitaramghule5540
@sitaramghule5540 3 күн бұрын
खूपच सुंदर माहिती दिली डॉ. आपले खूप खूप अभिनंदन 👌👌👌👌👌👌👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@narendraborse1094
@narendraborse1094 5 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे, त्याचा अनुभव आम्ही आमच्या ८७ वर्षाच्या वडीलांनासाठी घेतला आहे, त्यामुळे आम्ही पती व पत्नी त्याचा वापर करणार आहोत.धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@pradipchaudhari5481
@pradipchaudhari5481 6 ай бұрын
मी सुद्धा दररोज दूध अँड तूप घेतो.मला पण खूप फायदा झालेला आहे. आपला मे खूप खूप आभारी आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sharadshelar1492
@sharadshelar1492 Күн бұрын
अतिशय सुंदर माहीती...
@AkshayTongale-cn2tr
@AkshayTongale-cn2tr 6 ай бұрын
Thank you sir tumchi khup help jali
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@sharad6339
@sharad6339 7 ай бұрын
खूप चांगली माहिती दिलीत आता उद्या पासून सुरु करत आहे धन्यवाद 👏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. Stay connected, keep watching!
@anitavadhan6106
@anitavadhan6106 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@indirakhandare8485
@indirakhandare8485 3 күн бұрын
Khupach sundar mahiti dili
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@manglanirphale4078
@manglanirphale4078 6 ай бұрын
सुंदर माहीती दिली विडीओ पाहायला उशिर झाला या पुढे दुध आणि तुप घेण्यास सुरुवात करतो
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@आयुर्वेदसउच्यते
@आयुर्वेदसउच्यते 7 ай бұрын
मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तुपाचे सहस्रगुणाने सहस्रकर्म करण्याची क्षमता असते. म्हणून तूप हे सुपरफूड आहे. कमीतकमी दोन चमचे तूप हे पोटात गेलेच पाहिजे. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी. दोन्हिंना याचा वेगवेगळा उपयोग होतो. नित्यनेमाने तूप घेऊन पुरेसे लंघन केले तर काही दिवसातच प्रत्येक व्याधी बरा व्हायला सुरूवात होते. त्यामुळे तूप खाल्यावर ते पचेपर्यंत काहीच न खाणे हे फार महत्त्वाचे आहे. अतिशय छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@LataMali-m4q
@LataMali-m4q 7 ай бұрын
Ratri ghetl tr chalte ka
@bhagyashrimhetras5875
@bhagyashrimhetras5875 7 ай бұрын
खूप छान माहिती डॉक्टर 👌उद्यापासून लगेच चालू करणार
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ अवश्य शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
त्याचे वेगळे फायदे मिळतात.
@gauravkakde276
@gauravkakde276 4 ай бұрын
मला 1 महिन्यातच खुप छान अनुभव आला,माझे अंग खूप गरम असायचे सारखं ताप आहे असं वाटायचं आता एकदम छान आहे.खूप छान माहिती दिलीत sir खुप दवाखान्यात दाखून काहीही उपयोग झाला नाही.पण फक्त तुपा नी हा फायदा झाला.🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात याबद्दल सर्वप्रथम आपले आभार आणि अभिनंदन! आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे, हा विश्वास आहे. आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!
@AshokPawar-n9h
@AshokPawar-n9h 2 ай бұрын
दुध ऐवजी गोमट पाण्यासोबत घेतलेले चालेल काय?
@damodarsarode1136
@damodarsarode1136 7 ай бұрын
एक फार उपयोगी माहीती, धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल अगदी मनापासून धन्यवाद !! ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी!
@balasahebkumbhar8726
@balasahebkumbhar8726 7 ай бұрын
तूप महशिचे चालेल का❓ गायचेच पाहिजे. कृपया सांगावे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची उत्तरे मिळतील धन्यवाद
@yatinbhavsar9221
@yatinbhavsar9221 7 ай бұрын
खरोखर डॉक्टर दूध आणि तुपा विषयी आपण खूप मोलाची माहिती दिलीत, धन्यवाद सर 🙏🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या याच चॅनलवर अन्यही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आवर्जून पहावेत. ही माहिती इतरांनाही पाठवा . खूप खूप धन्यवाद !!!
@sunitashinde5267
@sunitashinde5267 3 күн бұрын
Sir namaskar mazi mulgi 19 varshachi ahe pali aniyamit ahe aayurvedik aushad sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@sharadawatade1237
@sharadawatade1237 6 ай бұрын
Chan mahiti dilu sir THANK YOU
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@meerabaidevraojirathod5043
@meerabaidevraojirathod5043 3 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत सर मी आज पासून सुरु करतेय खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏💐
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@shobhashirolikar5774
@shobhashirolikar5774 7 ай бұрын
खूप छान माहिती आम्ही दिलीत आम्ही उदयाच दुध तूप सुरू करतो भरपूर फायदे समजले धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@nirmalashirsath1440
@nirmalashirsath1440 7 ай бұрын
Yess
@prasadvaidya4147
@prasadvaidya4147 7 ай бұрын
मनापासून पित रहा
@subhashbharat3400
@subhashbharat3400 7 ай бұрын
खूपच छान आरोग्य वर्धक माहिती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद
@SadhanaJadhav-j5t
@SadhanaJadhav-j5t 7 ай бұрын
खुप छान माहिती आहे फायदे समजले धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sujatapatil8855
@sujatapatil8855 10 күн бұрын
धन्यवाद सर , खूप छान माहिती मिळाली .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sushilaprabhu4109
@sushilaprabhu4109 6 ай бұрын
Khup chan mahiti dilit, Dhanyawad Dudh garam ka komat
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@vijaychakor2874
@vijaychakor2874 7 ай бұрын
मी पण रोज दुध आणि तूप 10 वर्षा पासून घेत आहे. तुम्ही सांगितले सर्व फायदे मला मिळतात
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sujach872
@sujach872 7 ай бұрын
कधी घेतात तुम्ही रात्री का सकाळी
@pl9877
@pl9877 7 ай бұрын
साखर टाकून घेतलं तर चालेल का ?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
@pl9877 हो चालते, परंतु साखरेने थोडेसे वजन वाढण्याची शक्यता असते.
@vandanabhagat1907
@vandanabhagat1907 7 ай бұрын
दूध, तूप यामध्ये गोड साठी थोडी खडीसाखर टाकली तर चालेल का??
@JagdishSonkamble-gb3dr
@JagdishSonkamble-gb3dr 2 ай бұрын
शक्तीवर्धक दूध, तूप आहे. तर हा विडिओ ज्ञानवर्धक आहे.थँक्स धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@meherlalita9342
@meherlalita9342 7 күн бұрын
खूपच छान माहिती देतात सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
@dhananjaychavan4454
@dhananjaychavan4454 5 ай бұрын
सुंदर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल शतशः मनापासून आभारी आहोत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@manyascreativity.
@manyascreativity. 6 ай бұрын
अप्रतिम दुध व तुप प्यावे हे आताच ऐकले कोणी सागितले पण नाही खुपच छान ❤❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@SatyabhamaMane-k9g
@SatyabhamaMane-k9g 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली ❤
@ArunPatil-z1p
@ArunPatil-z1p Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत . धन्यवाद डाक्टर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@KasturiKamble-h3g
@KasturiKamble-h3g 18 сағат бұрын
खुप छान माहिती दिली सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 минут бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@rangnathjoshi6559
@rangnathjoshi6559 7 ай бұрын
धन्यवाद सर, छान माहिती दिली, उद्या पासून सुरु करणार.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
अभिनंदन! तुम्हाला अल्पावधीतच तुपाचे फायदे मिळतील! धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@jagannathpatil7661
@jagannathpatil7661 3 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब,खूपच अप्रतिम व अत्यावशक असणारी माहिती मिळाली. आम्ही संपूर्ण कुटुंब उद्या पासूनच सुरुवात करीत आहोत धन्यवाद ......!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
नक्कीच👍👍
@simplykuku
@simplykuku 7 ай бұрын
सर मी आजपासून सुरुवात केली 👍 धन्यवाद ह्या माहिती बद्दल.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
अरे वा छान !! तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
@simplykuku
@simplykuku 7 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic नक्की सर 👍👍 मला किडनी स्टोन आहे. युरीक ॲसिड वाढलं होतं त्यामुळे टेनिस एल्बो चा त्रास सुरू झाला होता डॉ. नी गोळ्या व इंजेक्शन दिलं तेव्हा बरं वाटलं. पण गोळ्या गरम पडू लागल्या. त्यामुळे सध्या मेडिसीन थांबल्या आहेत. आज पासून तुम्ही सांगितलेला उपाय सुरु केला.
@simplykuku
@simplykuku 7 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic नक्की सर 👍 मला किडनी स्टोन आहे. युरीक ॲसिड वाढलं होतं त्यामुळे टेनिस एल्बो चा त्रास होत होता डॉ नी गोळ्या व इंजेक्शन दिलं तेव्हा बरं वाटलं पण गोळ्या गरम पडू लागल्या म्हणून सध्या मेडिसीन थांबवल्या आहेत. आज पासून तुम्ही सांगितलेला उपाय सुरु केला आहे. आशा आहे मला फरक पडेल.
@SheelaKoche
@SheelaKoche 4 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली डॉ.साहेब. धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!
@shwetaparab5971
@shwetaparab5971 23 күн бұрын
खुपच छान माहिती सांगितली डॉक्टर. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. बरयाच रोगांवर तुप उपयोगी आहे हे आजच समजले. अशीच माहिती देत रहा. धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@kundachavan3497
@kundachavan3497 6 ай бұрын
सर,मी उद्याच गुढीपाडव्यापासून सुरू करणार.खूप खूप धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
👍👍
@jayshrihabbu2763
@jayshrihabbu2763 5 ай бұрын
खुप छान माहिती सर👌🙏
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
सुंदर. आपण खुपच छान उपयोगी मार्गदर्शन करता. पन सकाळी दूध तूप घेतल्यावर किती वेळाने जेवन करावे किंवा कोणती भाजी खाऊ नये याचे काही नियम ? कारण 7_8 वाजता दूध घेतले व 10_11 वाजता कारले,कढी,मेथी,शेपू ,आंबटचुका किंवा मांसाहार यावर पन मार्गदर्शन करा. कारण दूध व दूधाचे पदार्थ खाल्यानंतर साधारण 3 तास काही विशिष्ट पदार्थ खाऊ नये असे वाचले होते व अनुभव पन तसाच आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आज सकाळी 9:00 वाजता आला आहे, नक्की पहावा. धन्यवाद!
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 24 күн бұрын
@@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
🙏🙏🙏
@MinakshiAakhade-l8n
@MinakshiAakhade-l8n 7 ай бұрын
खुप सुंदर हे.औषध आहे हे माहीत नव्हते ऊद्या पासुन सुरू करते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
नक्कीच !! खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!
@shrikantmalpani7356
@shrikantmalpani7356 7 ай бұрын
आजपासून 😄
@shrikantmalpani7356
@shrikantmalpani7356 7 ай бұрын
आजपासून 😂
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
@AashaLondhe-yq9cv
@AashaLondhe-yq9cv 9 күн бұрын
सर तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे खुप खुप अनमोल माहिती सांगता सर देवा सारखं आहात तुम्ही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@pandurangambi2662
@pandurangambi2662 7 ай бұрын
Khup Changali Mahiti Udyapasun Gheto
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!!
@krishnajinatekar8927
@krishnajinatekar8927 3 ай бұрын
डॉ चांगली माहिती दिल्या बदल आभारी आहे. मी दूध तूप चालू करणार आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!
@manjulamehattar5632
@manjulamehattar5632 Ай бұрын
सर गाईच तुप शक्य तो गावी मिळत नाही तर म्हशीचे तुप घेतल तर चालेल का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
@manjulamehattar5632 kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@varshakalaskar8229
@varshakalaskar8229 4 ай бұрын
दूध तुपाचे खुप चांगले फायदे सांगितले. धन्यवाद डॉक्टर.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!
@ShriVitthalPratishthan
@ShriVitthalPratishthan 22 күн бұрын
अत्यंत . महत्वाची आहे धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@rohix_minecraft
@rohix_minecraft 3 ай бұрын
Khupch chan mahiti aahe mi nakki tray karen ...... Thanks. ....
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@baluakhade5748
@baluakhade5748 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vitthalaware1959
@vitthalaware1959 7 ай бұрын
लय भारी माहिती आहे सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sumanbhange9958
@sumanbhange9958 Күн бұрын
खूपच छान माहिती सांगितली सर उपयुक्त माहिती आहे सर मला असे विचारायचे आहे की good कॉलेस्ट्रॉल साठी.हा उपाय करता येईल का ayanjioplasti झालेली आहे.तर हा उपाय केला. तर चालेल का प्लीज सांगा
@virajkadav
@virajkadav 2 ай бұрын
मस्त 👌👌 सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
🙏🙏
@rugweditasapkal-qx8mn
@rugweditasapkal-qx8mn 7 ай бұрын
I will start immediately and recommend all my family members ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
🙏
@ganeshvaidya2125
@ganeshvaidya2125 22 күн бұрын
मी दूध व तूप घेतले तर सर्दी व कफ होतो. तर उपाय काय?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
@ganeshvaidya2125 कोमट पाण्यासह तूप घ्यावे. kzbin.info/www/bejne/mmS9aIt3l994mNE व्हिडिओ नक्की पहा.
@PushpaGhorpade-rb2xw
@PushpaGhorpade-rb2xw 6 ай бұрын
डॉक्टर खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@SatyabhamaMane-k9g
@SatyabhamaMane-k9g 5 ай бұрын
चालताना धाप लगते ❤
@raghunathmore5961
@raghunathmore5961 25 күн бұрын
खरोखर डॉक्टर दूध आणि तुप याविषयी चांगली माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@harshamunavalli9866
@harshamunavalli9866 7 ай бұрын
फारच छान माहिती दिलात डाक्टर धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद घरी असुन सुद्धा बर्याच गोष्टी माहीत नसतात खरो खरं डाक्टर तुम्ही देव आहात तुम्ही परमेश्वर आहात खर्च
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
इदं न मम। हे मी जे काही सांगत आहे ते, आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्ष जी तपश्चर्या अर्थात रिसर्च केला, त्यातून त्यांनी जे सांगितले त्या आधारे सांगत आहे! ही सर्व त्यांची आणि भगवान धन्वंतरींची आपल्या सर्वांवर कृपा आहे! फोडीले भांडार। धन्याचा हा माल।। मी तो हमाल। भारवाही।।
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
​@@drtusharkokateayurvedclinic फारच सुंदर व आपल्या मनाचा मोठेपणा आहे.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
🙏🏻 Stay connected, keep watching!
@santoshchoudhary8446
@santoshchoudhary8446 6 ай бұрын
मस्त माहिती, रात्रि छ्यान झोप करिता थोडी महीती मिळावी
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
यासंदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की पहावा. तसेच रात्री झोप येण्यासाठी तुम्ही म्हशीचे दुध चांगले आहे असे आयुर्वेद सांगतो. धन्यवाद
@DattaPund-st2ze
@DattaPund-st2ze 7 ай бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद!
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!
@RekhaRaut-f3r
@RekhaRaut-f3r 24 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली मी आजपासून च सुरू करत आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@samitasurve4321
@samitasurve4321 7 ай бұрын
डॉ.खूप छान माहिती सांगितली.पण असे रोज इतके तूप घेऊन कोलेस्ट्रॉल वाढणार नाही का?
@dhanrajkannar7299
@dhanrajkannar7299 6 ай бұрын
या बद्दल डॉक्टरांनी माहिती द्यावी 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
@dhanrajkannar7299 kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@HariKushare
@HariKushare 6 ай бұрын
No
@HemangiBhosale-qm8sr
@HemangiBhosale-qm8sr 2 ай бұрын
Sir Phar chan mahiti dili Dhanyawad Sir phar garjechi ahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक अशाच खऱ्याखुऱ्या माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@anitagokhale8722
@anitagokhale8722 6 ай бұрын
अप्रतिम Video. छान माहिती मिळाली.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@nirmalabhoite5667
@nirmalabhoite5667 5 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर
@Official-bg1dt
@Official-bg1dt 6 ай бұрын
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏 दुध गरम असावे की थंड ?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@bhagawanpatil2310
@bhagawanpatil2310 6 ай бұрын
सर, चांगल्या माहिती बद्दल अत्यंत आभारी आहे. दूध + तूप घेताना ते थंड दूधातून घ्यावे की गरम दुधातून ?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@ranjanakadam3951
@ranjanakadam3951 6 ай бұрын
डाॅ.तुमचा दुध तुपाचे महत्व एकले.उद्यापासुन सुरवात करते.महत्व पूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.
@ManjushaNirgude
@ManjushaNirgude 5 ай бұрын
​@@drtusharkokateayurvedclinic5:03
@shillabagal9816
@shillabagal9816 Сағат бұрын
छान माहिती सांगगित
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 29 минут бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@varshabadgujar8577
@varshabadgujar8577 5 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ramdasashok334
@ramdasashok334 7 ай бұрын
सर खूप छान माहिती
@rekhamore9514
@rekhamore9514 7 ай бұрын
धन्यवाद सर ....🙏🏻🙏🏻👌👍 उद्या सकाळी सुरुवात करणार .👍👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
नक्कीच! आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ai1...463
@ai1...463 7 ай бұрын
Thank you so much 🙏🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@rohinidumbre9816
@rohinidumbre9816 6 ай бұрын
छान माहिती आहे‌ . माझ्या तळपायांचा हाडांचा भाग जास्त चालण्याने दुखतो किंवा थोड पळाला‌तरी दुखतो काय करु डॉ . समजत नाही . आगपण होते . तुम्ही सांगितलेला उपाय‌ मी सुरू केला आहे . धन्यवाद
@kshipragodse6380
@kshipragodse6380 6 ай бұрын
Khup..sunder...samazawale tumhi sir...thanku so much..we will include this amazing combo in our routin as u told.....
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@meenapawar4943
@meenapawar4943 19 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आहे. मी पण नक्की सुरू करणार.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@dilipwani2431
@dilipwani2431 6 ай бұрын
मी रोज सकाळी घेतो. खूप चांगला अनुभव आहे.🙏🙏🙏👌👌👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
@reshmababar9056
@reshmababar9056 6 ай бұрын
दूध आणि तूप नाही घेता फक्त तूप घेतले तर चालेल का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@BalkrishnaPatil-k6n
@BalkrishnaPatil-k6n 7 ай бұрын
डॉ. सर, नमस्कार. दुध व तुपा विषयी अनेक रोगांवरील औषधी माहिती तुमच्यामुळे कळली, मनापासून शतष आभारी आहे. धन्यवाद! डॉ. सर. उद्यापासून घेण्याचा प्रयत्न करतो . जय हिंद, जय शिवराय.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपण मनापासून दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा म्हणजे त्याचा इतरांनाही उपयोग होईल. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@DilipChavan-k7o
@DilipChavan-k7o 7 ай бұрын
आजच शुरू करणार
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
@user-iq9dp6xe7p 👍👍👍
@innusinamdar-lv6ol
@innusinamdar-lv6ol 6 ай бұрын
khup changli mahiti ahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
@innusinamdar-lv6ol आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ChandrakantBorate-c6v
@ChandrakantBorate-c6v 7 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहीती. धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@DEVIDASINGALE-u8t
@DEVIDASINGALE-u8t 22 күн бұрын
धन्यवाद ! आजच सुरु करतो.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sampatraomore3991
@sampatraomore3991 7 ай бұрын
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त माहिती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@vimalgaikwad8836
@vimalgaikwad8836 7 ай бұрын
छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@prakashdandekar6472
@prakashdandekar6472 7 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.,🎉😮❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद!
@yggaykawad3684
@yggaykawad3684 7 ай бұрын
उपयुक्त माहिती आहे धन्यवाद ;युवराज गायकवाड धुळे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@arungurav7227
@arungurav7227 7 ай бұрын
डॉ. अपण जी माहिती दिली ती अतिशय चांगल्या पद्धतीन दिली करण्यास काही हारकत नाही👍🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!!!
@vanitapatil6453
@vanitapatil6453 Күн бұрын
सर खुप उशीर झाला व्हिडीओ एकायला आम्ही पण सुरू करु ❤धन्यवाद
@yojanapatwardhan5900
@yojanapatwardhan5900 7 ай бұрын
खूपच छान माहिती .... दूध तूप घेताना त्यात हळद आणि केशर घातलं तर ते योग्य आहे का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
रोज घेणार असाल तर हळद आणि केसर यांचे प्रमाण कमी असावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@DilipKulkarni-ll1hc
@DilipKulkarni-ll1hc 6 ай бұрын
दुधातून तूप घेण्याचे इतके फायदे आहेत ते पाहून मला खूप आश्चर्य वाटले आहे. म्हणजे दुधातून तूप घेणे हे अमृता समान आहे असे म्हणायला हरकत नाही. फक्त त्यात एक सुधारणा सुचवितो. देशी गाईच्या दुधातून देशी गाईचे तूप घेतले तर तुम्ही सांगितलेले सर्व फायदे अधिक पटीने मिळतील, असे तुम्ही सांगितले असते तर अधिक बरे झाले असते. तसेच सर्वसामान्य लोकांनी रोज सकाळी चहा व कॉफी सारखे आरोग्यास हानिकारक पेय पदार्थ घेण्याऐवजी दुधातून तूप घेणे अधिक चांगले याचा प्रचार होणे व प्रसार होणे गरजेचे आहे. 🙏
@bharatbawankule7520
@bharatbawankule7520 6 ай бұрын
Very good point. Right suggetion.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
@bharatbawankule7520 🙏
@sujataamate6076
@sujataamate6076 6 ай бұрын
मी घेणे सुरू केले होते. After corona पण ढेकर येणे सुरू झाले. त्यात दोन खजूर पण खात होते .त्यामुळे असेल काय? बंद करावे लागले. यावर उपाय काय? Please reply
@riteshkambale8419
@riteshkambale8419 6 ай бұрын
सर्वांना देशी गायीचे दूध तूप मिळेल असे नसते त्यामुळं मिळेल ते दूध तूप घ्या
@godsmagicalgift3784
@godsmagicalgift3784 6 ай бұрын
Sir,deshi gaiche dudh kuthe milel sangu shakal ka pls,Karan shakyta te milat nahi,ujvya oti potat chamak kinva dukhne ka hote sangu shakal ka,aani majhya dandanvar kale pana aahe kahi kelya janar nahi boltat alopathic Dr ,Kay karayche krupya sanga
@Pandurangwaghmare321
@Pandurangwaghmare321 7 ай бұрын
सर माझं अधीचेच वजन कमी आहे आणि तुम्ही आत्ताच सांगितले की याने वजन कमी करण्यासाठी मदत होते आता मी काय करू??
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
तुम्ही म्हशीचे दूध आणि तूप घ्या.धन्यवाद! Stay connected, keep watching!
@Pandurangwaghmare321
@Pandurangwaghmare321 7 ай бұрын
@@drtusharkokateayurvedclinic धन्यवाद सर जी
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
🙏
@KiranPatil-bg7ex
@KiranPatil-bg7ex 27 күн бұрын
उशीर झाला पण खूप खूप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 26 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@VandanaMudam
@VandanaMudam 7 ай бұрын
Khop chhan mahiti dili thank you sir paralis pashiont aahe tyanchya sathi tupache fayde sanga
@dhondirampawar4480
@dhondirampawar4480 7 ай бұрын
ब्लूटूथ बीपी शुगर वाल्या चालते का
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo
@sandipatulsankar7371
@sandipatulsankar7371 4 ай бұрын
खूप छान माहिती डॉक्टर सर आपण दिली त्याबद्दल धन्यवाद दूध हे गरम असावे किंवा थंड असावे त्यामध्ये तूप टाकले नंतर जास्त फायदा होईल
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rISZfoaunMZleZo सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
@JayadeviMote-c2l
@JayadeviMote-c2l 3 ай бұрын
सर मनका विकार आजार कमी होईल का माहिती खूपच छान वाटली
@shankarghatage-xz9xh
@shankarghatage-xz9xh 2 ай бұрын
13:49
@MamtaGupta-wm2xz
@MamtaGupta-wm2xz 8 сағат бұрын
Thanks sir.mala ha pryog karaycha aahe..magha hi vishwas aahe.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 27 минут бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@lalitakamat8540
@lalitakamat8540 7 ай бұрын
Thank you doctor
@jayshreetarle6652
@jayshreetarle6652 6 ай бұрын
डाॅ अजुन एक प्रश्न आहे.ह्या आजारावर काय करायचे ते सांगा.माझ्या हतापायाला सुज येते व सवॆ सांधे दुखतात..हात मांडया पाय खुप ताईट होतात.बसायला सुद्धा त्रास होतो.बसता येत नाही व चालता पण येत नाही .यावर उपाय सांगा.🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 6 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@nehadixit9792
@nehadixit9792 4 ай бұрын
कोरा चहा घेन हे कीतपत योग्य आहे , माझी पित्त प्रकृति आहे , मि रोज कोरच चहा घेते, कृपया मार्गदर्शन कराव, सर
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 20 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57