1 नंबर नांदेड..अजून खूप काही आहे...दादा पार्ट 2 झाला पाहिजे...
@shree55274 ай бұрын
नांदेड पासून एक 30-40 km दूर, लोहा नावाच छोटं शहर आहे.. तिथले दही धपाटे एक नंबर आहेत.. Try कर एकदा..
@englishwala59803 ай бұрын
Hotel shivshankar
@Madhuri5233 ай бұрын
Ho नक्की ट्राय करा एकदा आमच्या लोह्याच दही धपाट
@girishchinchore31823 ай бұрын
आम्ही,लोहा,चे
@WaraqueTazaUrduDailyNanded2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eIG3npJ-fdOhd5I
@LaxmanRenge-w3y2 ай бұрын
Love loha❤
@thestoryteller74883 ай бұрын
मी मुळची नांदेडची! खूप आठवणी आहेत ह्या शहरात माझ्या, त्यापैकी एक शिवाजी वडापाव..... शाळा सुटली कि कधी कधी आम्ही ईथे वडापाव, पाव वडा खायचो...... तुम्ही miss केलेले स्पॉट्स म्हणजे 1. बिल्लू दूधवालाचे पराठे 2. भाग्यनगर पावभाजी 3. कुलकर्णी sandwich 4. विष्णुपूरी कडे जाताना लागणारी रबड़ी coffee 5. गुरुद्वारा जवळ मिळणारा चणा टिक्का चाट 6. राधे गोविंद चा डोसा 7. प्रभु juice मधील मस्तानी 8. कैलाश पाणीपुरी श्रीनगर 9. खंडेलवाल चा समोसा जुना मोंढा 10. जनप्रिय ची Lassi 11. गोकुळ चा समोसा specially त्याची चटणी PN high-school समोर 12. शर्मा चाट भंडार वजिराबाद 13. आनंद tea स्टॉल ची special coffee पुढल्या वेळी ह्या ठिकाणी नक्की जाच!
@PankajGhuge-my8jg3 ай бұрын
❤
@rohitbhanage53323 ай бұрын
शर्मा च समोसा कचोरी बेस्ट आहे वजिराबाद
@anghalokhande67903 ай бұрын
Janpriy chi lassi ❤
@shaileshpangiwar38003 ай бұрын
धन्यवाद....... शिवाजी वडापाव सेंटर ची चव न विसरल्या बदल .........❤❤
@archanawangikar52283 ай бұрын
Kharch sglech masttt ahettt.
@shouryabhadke3 ай бұрын
आईनाथ chi pavbhaji ani pani puri ekdam best aahe 😋😋
@dipalik8114 ай бұрын
Food tour छानच चालू आहे, विशेष कौतुक तुमचं की तुम्ही पुण्याचे असून सगळं कसं आमच्या पुण्यातच भारी मिळता असा आविर्भाव दाखवत नाही 😂! बाकी तुमचे reviews खरच प्रामाणिक असतात 👍
@AkashKumar-zx7db4 ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव चॅनेल जो खरंreview देतो ❤
@chetankhadilkar4 ай бұрын
दादा व्हिडिओ खूप छान झाला आहे. महाराष्ट्र मधल्या मराठवाडा सारख्या दुर्लक्षित भागात जाऊन तुम्ही फूड टूर चे व्हिडिओ करत आहात त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. माझ्या मते असा प्रयत्न करणारे तुम्ही पहिले फूड ब्लॉगर असाल.
@nishigandhasasane24333 ай бұрын
नांदेड मध्ये आपले स्वागत आहे... गुरुद्वारा Vibe बद्दल बोललात खरच मी या परिसरात राहते खूप नशीबवान आहे मी माझा जन्म इथे झाला... रोज गुरुवानी माझा कानावर पडते.. मन शांत होते..आणि लंगर मध्ये जेवणाची मजाच वेगळी.... खूप भारी वाटले तुम्हाला पाहून... थोडी कल्पना असती तुम्ही येणार आहात तर पाच पावलांवर घर आहे माझे मी नक्की भेटले असते😊
@aniketmarkande92944 ай бұрын
रेल्वे स्टेशन समोर कृष्ण विलास हॉटेल आहे, तिथे साऊथ इंडियन खुप छान मिळते आणि चहा पण... विशेष म्हणजे स्वच्छ्ता पण आहे... Total nostalgic feeling येतं..
@Shrikant_k4 ай бұрын
सुकीर्त जी, सर्वप्रथम नांदेड मध्ये तुमचे स्वागत. व्हिडिओ खूपच सुंदर आहे. पण एखाद्या सुपरहीट मूव्ही चा जेंव्हा सिक्वेल बनतो तसा तुम्ही नांदेड पार्ट २ बनवायला पाहिजे. मी तुम्हाला खालील ठिकाणे सुचवतो. जमल्यास परत या. १. सुंदर हॉटेलची पुरी भाजी. गुरुद्वारा जवळ. सकाळी फक्त १० वाजेपर्यंत. प्रसिद्ध आहे. २. लालाचे पोहे, चैतन्य नगर, दिवसभर ३. अण्णा इडली, आनंद नगर, दिवसभर ४. हॉटेल गोकुळ, आयटी आय कॉर्नर, south indian specialist, पण जेवण सुध्दा उत्तम. दिवसभर सुरू. ५. आईजी पावभाजी, आनंद नगर. तुम्ही जिथे पाणीपुरी खाल्ली तिथेच दुपारी ४ नंतर. लाजवाब. अशी पावभाजी फक्त इथेच मिळते. ट्राय करा. ६. जनप्रिय हॉटेल वजिराबादची पेढा लस्सी/ बासुंदी. दिवसभर ७. जनप्रिय हॉटेलच्या मागेच कचोरी आणि मूग भाजे. स्वच्छता फार नाही पण चव अप्रतिम. ८. प्रभू ज्यूस सेंटर ची मँगो मस्तानी, वर्कशॉप कॉर्नर, दिवसभर. पण शक्यतो दुपारी जा. ९. विसावा गार्डन मधील भेळ. रेल्वे स्टेशन जवळ. गोकुळ नगर गेट मार्गे. तिखट असते पण एकदा ट्राय करा. संध्याकाळी ४ नंतर. १०. गोदावरी चाट, आयटीआय कॉर्नर, रगडा चाट, पाणीपुरी उत्तम. दुपारनंतर ११, रबडी चहा, भाग्यनगर कॉर्नर, दिवसभर वरील सर्व स्पॉट्स मुख्य रस्त्यावरच आहे त्यामुळे सहज सापडतील. तसेच भाग्य नगर कॉलेज रोडवर असंख्य छोटे छोटे फूड पॉईंटस आहेत. माझी विनंती आहे, तुम्हा पुन्हा या आणि पार्ट २ बनवा. खुप उत्तम प्रतिसाद मिळेल. परभणी येथे रेल्वे स्टेशन मधील पुरी भाजी अवश्य खा. दिवसभर.
@shubham-oh4ki3 ай бұрын
आइजी पाणीपुरी most overrated panipuri
@dr.saritashinde11923 ай бұрын
Even coffee at sangavi corner.. Is also good
@shubham-oh4ki3 ай бұрын
@@Shrikant_k which restaurant paneer recipe is best?
@Shrikant_k3 ай бұрын
@@shubham-oh4kiHotel Chaturthi near D Mart canal road
@gayatriwagh45923 ай бұрын
पागल चाय पण खुप छlन आहे
@Pooja1994-y2l4 ай бұрын
मी स्वतः ठाण्याला राहते पण मला नाही आवडत इकडची पाणीपुरी... खरचं वरण च असत ते...पाणीपुरी आमच्या मराठवाड्यात च खावी फक्त....हरभरे, उकडलेला बटाटा आणि कच्चा कांदा इतकंच असत आणि खरी गंमत त्या पाण्याची असते...मी कायम घरी गेले की मगच पाणीपुरी खाते, बाकी सर्व इथे छान असत पण पाणीपुरी best always आमच्याकडेच.
@Chalta_phirta_offical4 ай бұрын
Bhau punyat pan varan ch milte ki 😂😂😂😂
@Mr555555XxX3 ай бұрын
मी फक्त पाणी आणि पुरी खातो, नो मसाला,नो बटाटा, नो वl आणि फक्त पाणी आणि पुरी, खाऊन बघा स्वर्गसुख
@badtameezdoodle57383 ай бұрын
Marathwadyat purit ghalayla paani ahe😢
@sachingadewar11343 ай бұрын
Ye ikde baghayala pani baghun tujya war pani magashil
@Dnyaneshwar98873 ай бұрын
अरे इथे यूपी बिहार चे लोक बनवतात ना म्हणून
@pranavdatar72424 ай бұрын
खरच गुरुद्वारा मधे फार सुंदर vibes असतात,मी उत्तराखंड मधे गुरुद्वारा मधे ते स्वतः अनुभव घेतला आहे,आणि तिथे जो भजन चा अखंड पाठ असतो तो तर एक नंबर,
@Shantanuu._.293 ай бұрын
कच्चा भात म्हणे😂 4 वर्षांपासून पुण्यात राहतोय आणखी मला कुठे खिचडी ही हॉटेल वर दिसली नाही काही ठिकाणी तर खिचडी म्हणलं की साबुदाण्याची खिचडी देतात🤡 आणि काही काही ठिकाणी तर पुलावच देतात🤣 पाणीपुरी चा तर विषयच सोडा!🤧 मुळात पुणेकर हे food review होऊ शकतात यावर मला शंका येते, असो जय महाराष्ट्र!!
@skh117962 ай бұрын
तांदूळ पासून बनवलेल्या खिचडीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. मराठवाड्यात खिचडी म्हणतात तर विदर्भात मसाले भात म्हणतात. पुण्यात बाहेर हॉटेल मध्ये हा प्रकार दिसून येत नाही कुठेच. पुण्यात खिचडी व कढी सदाशिव पेठ मध्ये खजिना विहीर चौक व नारायण पेठ मध्ये एका छोटेसे हॉटेल मध्ये भेटते ते पण हॉटेल वाले मराठवाड्यातील आहेत म्हणून. मराठवाड्यातील खिचडी मध्ये अद्रक - लहसून, वेगवेगळ्या काळा मसालेचा वापर करतात म्हणून चव थोडीशी वेगळी लागते व झणझणीत तिखट असते.
@sanjayvazarkar64094 ай бұрын
You have missed आईनाथ पाव भाजी, कुळकरणी सँडविच, अण्णा इडली, कैलास चाट,जन्नू मँगो मस्तानी,राधे गोविंद, ज्ञान ब्रेड पकोडा, श्री साई चाट and many more in nanded😊
@s541233 ай бұрын
भाई अश्या चुकीच्या स्थळांमुळे लोक परत येत नाही. आईनाथ पाव भाजी-बिलो अव्हरेज, कैलास चॅट-बिलो अव्हरेज, राधे गोविंद-तेलात अंघोळ घालतो डोसाला, कुलकर्णी सैंडविच-म्हणजे खरच का? अरे तो मुंबई वरून आलाय, असल्या गोष्टी खाऊ घालून इज्जत घालवता का नांदेड ची
@rushiwarkad44463 ай бұрын
Kulkarni sandwich always mast
@saurabhkandharkarvlogs3 ай бұрын
Aainath sarkhi pavbhaji mumbait pan nahi bhetat aani sagle spot mumbai peksha 100x changle aahet . MI swataha mumbait rahto ithalchi pavbhaji ithalchyanach nahi aawdat @@s54123
@sanjayvazarkar64093 ай бұрын
@@s54123मग नांदेड म्हणजे फक्त खिचडी वडापाव😊
@sky.19913 ай бұрын
दादा मी नांदेड चाच आहे आणि मी खूप दिवस झालं नांदेड फूड रिव्ह्यू येण्याची वाट पाहिली... खूप खूप धन्यवाद दादा ❤ तुम्ही आमच्या शहरात आलात.. आणि genuine review दिलाय...❤❤❤
@vishalpandit33313 ай бұрын
Ye baat....Finally Nanded....खूप जास्त आतुरता होती तू नांदेड येशील या गोष्टीची thnx for coming. 1 नंबर एपिसोड.....पार्ट 2 झाला पाहिजे🎉
@user-Kri2022shNa2 ай бұрын
Ky cover kele faltu jaghi khala sagle
@pranav_parsewar4 ай бұрын
Godavari sweet. ITI Corner Nanded. Ragada Samosa, Pani Puri
@Amit.J-3 ай бұрын
Bar sangto tyala aata ye mhanun..!!
@vivekgorwadkar69293 ай бұрын
सुकिर्त तुम्हाला एक अतिशय उत्कृष्ठ पोह्याचा स्पॉट सांगतो जो की तुम्ही बीड episode मध्ये कव्हर करू शकता..मस्साजोग पोहे..इथे प्लीज प्लिज जा आणि इथल्या अतिशय unique पोह्याचा आस्वाद घ्या. अधिक माहितीसाठी यूट्यूब वर "मस्साजोग पोहे" टाईप करा आणि पाहा..धन्यवाद..आम्ही सर्व घरातले तुमचे खूप मोठे फॅन आहोत..तसेच माझी बहीण उर्मिला ताईला भेटली पण आहे तळजाई ला..
@manjushakulkarni31063 ай бұрын
खूप छान ब्लॉग नेहमी प्रमाणेच,नांदेड ला नेहमी जाणे होते पण ह्यापैकी एकाही फूड स्पॉट ला गेलो नाही आता मात्र नक्की जाणार .सुकिर्त तुमचा हुबळी ब्लॉग बघून गुरुदत्त भवन येथे गेलो होतो. कमाल पदार्थ होते तिथे ,आणि तुमचा रिव्ह्यू किती खरा असतो तेही अनुभवले
@balajibhakareoptiontrader90964 ай бұрын
नांदेड,... सर्वात भारी .. कडी खिचडी, भजे, पुरी भाजी आणि कडक कॉफी ☕ माफक दरात आणि चांगल्या प्रतीचा नाष्टा फक्त नांदेड मध्येच मिळते😊
@aparnaskitchen4613 ай бұрын
Nanded Godavari bakes cha cake aani Panipuri ekdam best . ITI corner.
@rhichadilipdharurkar91824 ай бұрын
Thank you for covering सगळे जिल्हे आणि spots, generally KZbinrs don’t conver such a wide range of आपला महाराष्ट्र but you are doing good job ❤
@32mohinijadhav233 ай бұрын
Nanded la alat ani jar kaleshwar vishnupuri la nahi alat tr nanded trip adhuri ahe kaleshwar devsathan khup Sundar ahe nakki bhet dya❤
@nitish8713 ай бұрын
धन्यवाद दादा मी सांगितलेला स्पॉट visit केला आणि माझं नाव पण mention केलं.. आभारी आहे..🙏
@KirtiIngole-pq5oc14 күн бұрын
नांदेड मध्ये कुठेही जा भन्नाट आणि झणझणीत च मिळणार नांदेड म्हंजे नांदेड तोड च नाही😊😊😊❤❤❤
@RahulK-mn9ce3 ай бұрын
Nanded जिवहाळ्याचा विषय आहे. 25 वर्ष झाली नवी मुंबईत राहतो. थॅन्क्स जुन्या आठवणी ताज्या झाल्या. भाग्यनगर पाणीपुरी the बेस्ट .
@alokdikshit96024 ай бұрын
पहिल्या एका मिनिटात पूर्ण feel आला ❤🪯
@KirtiIngole-pq5oc14 күн бұрын
पाणीपुरी म्हणलं तर फक्त नांदेड ची पाणीपुरी तिखट मस्त थंड आईनाथ ची best आहे आणि पावभाजी पण❤❤❤
@VishalDeshpande-g6r3 ай бұрын
सुकीर्त सर आपण खरच खूप सुंदर असं पदार्थां च विश्लेषण करता आम्हाला खरच आपला हा महाराष्ट्र दौरा आवडतो आहे, मी पुण्याचाच आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण नागपूर दौरा करा नागपूर पण खूप छान आहे पदार्थांच्या बाबतीत.😊
Swiss bakery che gupchup try karayla pahije hote..aainath chi pavbhajai...goldenbalaji cha dosa...pagal cha chaha...wazirabad madhil aditya cha Manchurian.... Mi 11 12 hech kelay tikde 😒
@adityaaa223 ай бұрын
NEET ka JEE kay kela ?😂 Swiss Bakery chya side che pohe sai samarth nashta centre best pohe bhetat tithe
@hariomvhadgir15193 ай бұрын
@@adityaaa22 khar bhai 🗣️
@hariomvhadgir15193 ай бұрын
Sobat chatni 😂
@dataronkar3 ай бұрын
This was the best intro so far, ha asach type cha intro thrvat za, amazing vatla baghun!! Vlog Mastach!!
@Divine_shorts243 ай бұрын
Khup chan vatl Dada tumhi amhi sagitle te places video madhe cover kele..ekdam mast zala aahe vlog ❤
@dipali1123 ай бұрын
दादा, आईजी पाणीपुरीचा आणखी एक स्टॉल पुढे आहे तिथली पाणीपुरी ह्याहून भारी आहे.... पुढच्या वेळेस नक्कीच try कर
@nikitapangilwar53733 ай бұрын
Glad to see that you liked it... Thanks and regards, Shivaji Vadapav Centre Nanded.
@sagarghonsikar1708Ай бұрын
1. Jilha parishad javal krishna restuarant chi mango mastani 2. Gurudwara javal panipuri 3. Aai ji chi pav bhaji - same spot of pani puri mentioned in video 4. Vazirabar chi mawa kulfi - opposite to marwadi dharam shala 5. Aditya chinese, vazirabad
@girishchinchore31823 ай бұрын
लोहा, येथे शिवाजी चौक आलू, बिर्याणी एक नंबर
@OmkarKondhekar3 ай бұрын
Nanded chi panipuri Punyat khaychi asel tar Vishrantwadi Chowk madhe Shree Thandagar Panipuri or Shree Krupa panipuri try kara. It's a very close substitute. Shivaji Vada Pav Nanded nearest substitute is Pawar Vada Pav in front of R&D Gate in Kalas, Pune. Vada is big and full of flavor.
@palashveer61984 ай бұрын
सुकिर्त, सर्वात अगोदर तर तू आमच्या मराठवाड्या सारख्या भागात येऊन इथले खाद्य पदार्थ सर्व जगभरात पोहोचवत आहेस त्या साठी तुझे अगदी मनापासून आभार आणि तू माझ्या शहरात म्हणजेच नांदेड ला आलास आणि मी तुला भेटू शकलो नाही याची खंत वाटतिये. मी तुला request करेल की तू वापस येऊन पार्ट २ करावं कारण तू बरेचशे स्पॉट्स miss केले आहेस. आणखी भरपूर फेमस आणि चविष्ट पदार्थाना तू मुकला आहेस. सेकंड पार्ट करताना मी स्वतः तुला पूर्ण नांदेड मधील स्पॉट्स फिरवेल. Please परत येऊन तू व्हिडिओ बनवावा ही विनंती
@goresuhas3 ай бұрын
आपण स्वतःला का कमी समजता. मराठवाडा हा दुर्लक्षित नक्की आहे, पण मागास नाही. मानसिकता महत्त्वाची.
@KomalYadav-xp2bf21 күн бұрын
तुमची प्रसिद्ध खाण्याची ठिकाणे आम्हांलाही समजू देत.आम्हांलाही भेट देता येतील.
@vishakha_pandit3 ай бұрын
दादा नांदेड मध्ये स्वागत 🎉
@purushottambarde32484 ай бұрын
Finally!! Amach Nanded is best ❤😊
@user-Kri2022shNa2 ай бұрын
Kahi cover nhi kela
@Mini_Vlogs113 ай бұрын
सुकिर्त ...तू लातूर ची मयूर ची पाणीपुरी नक्कीच try kar...mi 4 yrs Nanded la होते education साठी... आईजी ची पण पाणीपुरी मी खाली आहे.... Plz ... मयुरची एकदा try kr....ti pn बाप आहे.... आणि सूर्या ची साऊथ indian डिश.... Plz परत येशील तेंव्हा नक्की try करशील...
@sankiee_3 ай бұрын
होऊन जाऊद्या आपला dialogue उग नाव माय 😂😂😂
@dnyaneshwari24794 ай бұрын
तुम्ही एकमेव असे आहात जे खरा review देता 😊
@SukirtG4 ай бұрын
Thank you
@karangangurde51034 ай бұрын
@@SukirtGभाऊ ती खिचडी मूगडाळ ची नसेल .. भजी मुगडाळीचे असेल.
@supriyakulkarni33174 ай бұрын
Khupch Chan video as usual. Maharashtra food series khupch mast aahe.
@SarthakJoshi-i1z3 ай бұрын
Sir kadhi parbhani chya shiv shambo varacha Chinese kaun baga
@prathameshvinchurkar78813 ай бұрын
Nanded Anand nagar Pani Puri ekch no ❤😂🎉ani radhe govind tiffin centre cha dosa
@omdubbewar28854 ай бұрын
Nanded mdhe South Indian khup chan bhetat, jagat bhari ani Janu Juce center, jilha parishad building la pan visit kru shakto
@ShrikantPatil-ou4vp2 ай бұрын
Bhau tu khup bhari video Banvato Thanks 😊
@renukadaskulkarni22793 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर मधे जवाहर नगर पोलीस स्टेशन जवळ ' दिशा ' आणि ' श्री साई स्वयंपाकघर ' इथल्या राईस प्लेट फेमस आहे..!
@jayshree683 ай бұрын
Nanded Ani latur side la khichadi khup famous aste Ani kharach bhat thoda kachha thevtat te Ani kadi chan aste
@abhinavpawar57793 ай бұрын
छत्रपती चौकातील वडापाव खा 🙏🙏 लय भारी आहे
@SonaliKathode3 ай бұрын
Sir tumi parbhanila ya tithe kadam mamache sanjivni pohe shiv shakti stop. Parbhani anbedakar putlua Javal khichdi and mirchi bhaji ani kadhi khup femos ahe tumi nakki ya...
@SnitiPawar3 ай бұрын
Nanded chi mango mastani from gokul juice center near Shivaji putla and any dosa from radhe govind . Please try ❤
@vivanchavane3 ай бұрын
Nanded always best for panipuri and khichdi. Nanded chi chav punyala nahich .miss my nanded
@PornimaSawant-k5u4 ай бұрын
Parbhani la ya tithe chondeswari kachori, Bombay bhel puri stadium javal, laxminarayan khichadi bhaje Collector office samor, golden Bakery PUFF, Bholenath Chinese and pavbhaji famous ahet hi sarv spot
@readytolearn....8413 ай бұрын
कृष्णाची खिचडी
@adityaaa223 ай бұрын
Bus Stand samoril hotel pn bhari ahe tithe 2 hotel ahe ji left side chi ahe ti best ahe bhaje kadhi best ahe tithle
@ManishaPichkewad3 ай бұрын
Aamchya nanded chi pani puri jagat bharich aahe
@ToxicDanny11953 ай бұрын
pahillyanda konhi nanded cha ewdha chann video banvla aahe dada thank you so muchh....
@tejasbhalerao81623 ай бұрын
आईनात पावभाजी 😊😊😊
@supriyakalaskar64892 ай бұрын
Hi सुकीर्त तु नांदेड food tour केल खुप भारी वाटल शिवाजी वडापाव , साबुदाणा वडा नांदेड ला जाणारा प्रत्येक जण खातोच . मी अहमदाबाद ला असते पण नांदेड ला जाण होत तेंव्हा अगदी सगळ खावस वाटत. पण तु खुप कमी फिरला आणि खुप काही miss केलस one more tour needed to know नांदेड 🥰 नांदेड ची माणस ही भारी आमच्या 😇 लोहयाचे दही धपाटे तर खाल्लेच नाही तु अन एकही गोड पदार्थ नाही taste kela not good visit again 👍 & make one more vdo. एकाने comment मधे अगदि सगळे ठिकाण आणि पदार्थ list दिलीए ती जरा पाहून timing नूसार नक्की जा 🥰 आमच नांदेड...
@drshivapatilkhanapure2010Ай бұрын
मिरची भजे राहिले सर
@Amarnath-fc3dh4 ай бұрын
सगळी कडे खाऊन या.... नंतर परभणीच्या रस्त्यावरून प्रवास करा... खाल्लेलं पचन होईल.... परभणीचे खड्डे प्रसिद्ध आहेत 😂😂
@pradipshinde65983 ай бұрын
Jagat Garmany Bhartat Parbhani Nusti BhanBhani
@trueindian00013 ай бұрын
शनि मंदिर रोड टो देशमुख हॉटेल रोड ने यां😅
@ajitdhebe36813 ай бұрын
Boss 😂😂
@dipn89383 ай бұрын
@@pradipshinde6598😂😂
@Series1248Ай бұрын
जगात जर्मनी खड्डयात परभणी 🥰🫶🏻👀
@abhaydoiphode83834 ай бұрын
@sukirtg लाला चे पोहे खायचे राहिले तुझे... राधे गोविंद चा डोसा आणि स्टेशन रोड जवळची गोकुळ मस्तानी... तुझे खूप भारी स्पॉट cover करायचे राहिले आहेत...
@shubhamshivpuje11383 ай бұрын
Love from Nandedkar ❤️
@pallavijoshi69084 ай бұрын
Bhagya nagar chi Aainath chi pav bhaji pan try karayachi hoti.. best pav bhaji aahe ti.. I feel you missed it..😢
@Gamer_furry_5603 ай бұрын
Thank you so much bhava for visiting Nanded and specially Nanded cha famous Gurudwara. Nanded Maharashtra cha mini punjab pan bolu sakhta tumhe. Next time punjabi food try karra tumhi
@shubhamgaikwad372 ай бұрын
अरे भावा 1) कंधार ची खिचड़ी विद्युत नगर नांदेड़ 2) आसन जवलची कॉफी 3) रात्री भाग्यनगर ला W वाली भेल अजुन खुप कही आज भावा .
@VinayakNandedkar-h3o4 ай бұрын
Bhau वाटल nhi tumhi yenar mnun , नाही तर आधीच सांगितलं असते स्पॉट Miss केलेलं स्पॉट पोहे :- कृष्णा पोहा , श्रीनगर पराठे :- बिल्ला पराटे, गुरुद्वारा भाग समोसा :- गोदावरी sweet cha iti corner Coffee :- आसणा, Raj corner Latur ला जाताना लोहा तालुका लागतो तिथे दही धपाटे try करा हॉटेल शिवशंकर नाव आहे
@englishwala59803 ай бұрын
@@VinayakNandedkar-h3o 🥰🥰🥰🥰🥰
@adityaaa223 ай бұрын
pohe swiss bakery chya nashta centre vrche best ahe shri nagar madhe
@vinu_r31523 ай бұрын
उग नव्ह माय नांदेड होय…❤
@ravikantpadalwar35442 ай бұрын
गुरुद्वारा मद्ये नेहमी खूप शांत मन होते...आणि नांदेड ची पाणीपुरी खिचडी....गोदावरी च्या नगिना घाट मद्ये तर खूप भारी फील येते नदी क्या पुलावर थांबला की खालून थंड हवा आणि पाण्याला बघत राहावं वाटत.....म्हणून मी नेहमी पुणे सोडून नांदेड मध्येच राहतो...पुणे मधला प्रदूषण आणि रोग नको नकोसे वाटतात ....गोड खाऊन रोग ल आमंत्रण देतात......
@madhurisonwalkar83064 ай бұрын
माझा मुलगा कबीर 8वर्षेचा तुझे व्हिडिओ खूप आवडीने पाहतो....❤❤
@kartikihasabe31923 ай бұрын
Nanded cha masala dosa is must try ❤
@padmakarkulkarni56833 ай бұрын
Thanks for visiting Nanded and Nice Review Love from Nandedkar💓
@santoshvairagad2173 ай бұрын
Higoli madhe kadhi janar sir tithali khichadi khup famous ahe 👌
@VaibhavPuri3 ай бұрын
Bhai pudhchya weli nanded la yetana mala contact kr ek se badhkar ek spot hidden gems sangto tula🤟🏼 I am biggest foodie khup gave firlo aahe, nanded mdhye 10-15 yrs rahilo aahe so next time pakka contact kr…. Vdo sathi nasel tri chalel pn ekda sang mala mst mst spot sangto tula
@user-Kri2022shNa2 ай бұрын
Tech na kahi ch cover kela nhi 😢
@sarthak_19983 ай бұрын
Radhe govind tiffin centre miss zala nanded cha
@sonalikulthe60193 ай бұрын
Sukirt g video bhari astat yekdam mazi lahan mulgi ahe yek varsha chi, video music lagal ki mast dance krte. Amhi jevan kart astana tumche video phat asto maje sagal khalach feel yet.
@d4dbk4 ай бұрын
आरजू पाणीपुरी ....हनुमान व्यायाम शाळा जिंतूर रोड...परभणी
@ShilaKolhae3 ай бұрын
नांदेड मध्ये खूप काही खाण्या साठी फेमस आहे तुम्ही मोजक्याच जागी गेलात
@nishigandhanilekar73163 ай бұрын
सुकीर्त दादा नांदेडमध्ये तुमचे स्वागत🙏🚩 खरंतर तुम्ही खुप चांगले चांगले स्पॉट्स मिस केलेत.. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे नांदेड मध्ये अनेक जबरदस्त पाणीपुरीचे स्पॉट्स आहेत.. प्रत्येकाची speciality different आहे... तुम्ही आईजीला गेलात पण तिथली पावभाजी , बदाम शेक , फ्रुट सलाड नाही खाल्ला.. नांदेडचा इडली डोसा उत्तप्पा जगात भारी ... पुढच्या खेपेला वेळ काढून या व पुढील जागा देखील explore करा .. फॅन व्हाल नांदेड फूड चे.. नांदेडच्या अजून भरपूर भारी भारी खवय्या जागा आहेत त्यात प्रामुख्याने कुलकर्णी सँडविच, कैलास भेळ आणि पाणीपुरी, टॉवरचा डोसा , टॉवरची हरी ओम पाणीपुरी , महावीर चौकातील अंजीर शेक , सिद्धेश्वरचा बदाम शेक , वजीराबादची कच्छी दाबेली , वजीराबाद हनुमान मंदिरच्या मागच्या गल्लीतील कचोरी समोसा , मूग भजे , अण्णा इडली डोसा आनंद नगर, आईनाथ पावभाजी आणि पाणीपुरी ....
@swapnalikulkarni68933 ай бұрын
खूप छान ..👌🏻
@meerazhunjare51613 ай бұрын
khup khup ankhin food spots aahet part 2 banava va lagel
@Biobites20064 ай бұрын
Thank you dada nanded la alat❤❤
@aniketkulkarni67804 ай бұрын
छान झालाय व्हिडिओ 😄, 13:20 पासून 13:29 पर्यंत चुकून ब्लॅक स्क्रीन आणि वेगळी स्लाईड आली आहे तेवढी फक्त शक्य असल्यास दुरुस्त करावी. बाकी व्हिडिओ उत्तम 😄✨
@shaileshpangiwar38003 ай бұрын
शिवाजी वडापाव सेंटर वजीराबाद नांदेड अप्रतिम चव स्वादिष्ट नांदेड़ चा फेमस वडा पाव सेंटर............❤❤
@VarshaChavan-ju3sv3 ай бұрын
Mazha gav ahe ti panipuri tenhva pasun mahiti mala jenhva pasun te tithe navhta..ata shift zhal ahe pan jagat bhari kharch ti Pani poori ata me latura aste pan pan khup avadtae mala..khup memorie ahe...
@ashadawkore55744 ай бұрын
Dada me nanded chi aahe Mala tumche vedio khup avdtat aamchy Bhagynager chi pani puri ek no aahe
@SharvaKulkarni4 ай бұрын
Aasna malai coffee try kara
@Siddhu.0.3694 ай бұрын
Video n baghtach like karan mala mahit ahe tuze videos bestch astat❤❤❤
@sk_daroga3 ай бұрын
Nanded part 2 zalach pahije karan khup kahi baki ahe ....JD DOSA radhe govind DOSA Aainath pavbhaji Gurudwara road in the evening Pakode at gyan chat bhandar Kulfi at sharmaji Puri bhaji at sundar ❤❤❤❤❤❤❤
@shwetamainkar7194 ай бұрын
तुम्ही आधीच कुठल्या ठिकाणी जायचं आहे तुमच्या प्रेक्षकांना सांगा. जेणेकरून तिथले प्रेक्षक तुम्हाला तिथले फेमस स्पोर्ट्स सांगतील आणि तुमची खेप वाया जाणार नाही. हवं तर प्लॅनिंग असणारे दोन-तीन गावे सांगा . ज्या गावा बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळेल तो स्पॉट कव्हर करा.
@user-Kri2022shNa2 ай бұрын
💯 brobr defaming city ek pn spot video mdhla famous nhi ……
@arhaanuddin64503 ай бұрын
Ap ne sach kaha hai yaha ka pav Vada bahat achcha hota hai
@aparnamule41934 ай бұрын
Parbhani chi aarti pani puri try kara..khup mst ye
@kalyanipatil64874 ай бұрын
आईनाथ पाणीपुरी म्हणजे 1 नंबर👌👌 खायलाच पाहिजे
@ApulkiDeshmukh3 ай бұрын
Most awaited video
@newarepriti20234 ай бұрын
मस्तच व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@surajtarwade87463 ай бұрын
आष्टामोड आहे दादा हॉटेल पांडुरंग
@rohitsingnapurkar10954 ай бұрын
परभणी ला या.... 1 एमआयडीसी काळे कॅन्टीन... मसाला समोसा 2 कुठलेही पाणी पुरी खा.. 3 बालाजी पोहे व मुगवडा with चक्का दही स्टेडियम कॉम्प्लेक्स only morning 8.30 to 10.30 recommended 4 चौंडेश्वरी चाट चे मुगभाजे.. स्टेशन रोड 5 पवन फाफडा गंगाखेड रोड गो गॅस पंप जवळ येथील फाफडा मिरची भजे व सुकी भेळ अप्रतिम 6 जायका चहा वसमत रोड
@skh117962 ай бұрын
List मध्ये अजून add करा 1)Railway Stn बाहेर कुंजविहारी हॉटेलचा चहा 2) Railway Stn वरील Platform No 1 वरील Station मॅनेजर Cabin बाजूला असलेल्या Thakur Canteen ची आलू भाजी व पुरी ( वेळ संध्याकाळी 5 पासून पुढे ) 3)वसमत रोडवरील, राजगोपालाचारी उद्यान जवळची, विशाल पाणीपुरी
@satishNanaraomagar3 ай бұрын
संर हिंगोली मध्ये खूपच छान खिचडी भेटते
@creativechannel77173 ай бұрын
परभणी च उडुपी हॉटेल , तिथे South Indian food छान मिळतं, परभणी ला शिवाजी चौकात पाणीपुरी छान मिळते, आणि प्रवास करताना सर्व पचन पण होते, रस्ते खूप सुंदर आहेत त्यामुळं उरूस आणि परभणी चे रस्ते try करावं च 😊