😱®️ भीषण आग! मालेगाव मनमाड चौफुलीजवळ एका कंपनीला भीषण आग, लाखोंचा ऐवज जळून खाक

  Рет қаралды 9,817

Rayat Rajya

Rayat Rajya

Күн бұрын

Пікірлер: 5
@SandipBaviskar-m6z
@SandipBaviskar-m6z 4 күн бұрын
तुमची प्रगती अजून दुप्पट होवो हिच भगवान श्री राम चरणी प्रार्थना करतो मामा ❤️thanks रयत राज्य news🙏
@vikasgaikwad2826
@vikasgaikwad2826 4 күн бұрын
हे बघून तर आम्हाला खूपच वाईट वाटले साहेब कारण की प्रत्येक माणसाने आपला व्यवसाय खूप कष्टाने उभा केलेला असतो कुठलाही वेळ काळ न बघता स्वतःला व्यवसायात झोकून घेत असतो कुठल्याही व्यावसायिकावर हे एवढे मोठे संकट येऊ नये अशी मी अपेक्षा करतो सरकारने खरंच मदतीचा हात पुढे करावा
@PavanWarule
@PavanWarule 4 күн бұрын
प्रकाश मामा तुमचा सघर्ष कमी नाही आहे तुमच्या कष्टाला कोणाची तरी नजर लागली असावी 😢
@rahulkhairnar3873
@rahulkhairnar3873 3 күн бұрын
खूपच वाईट घटना..... कृपया सर्व व्यापारी बंधूनी आपल्या आपल्या व्यवसायाचा इन्शुरन्स काढून घेणे ही वेळ कोणावरही येऊ शकते.
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 114 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 114 МЛН