Рет қаралды 102,429
नमस्कार मित्रांनो
कॉलेज मध्ये किंवा कार्यक्रमामध्ये मित्रांमध्ये आपल्याला स्वतःचे कर्तृत्व दाखवायचे असेल तर प्रभावी वक्तृत्व अत्यन्त आवश्यक आहे. या विडिओ मध्ये आपल्याला प्रभावी भाषण कसे करावे त्यासाठी कोणकोणती तयारी करावी लागते कोणते गुण आवश्यक आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे .
हा विडिओ आवडल्यास कृपया या मराठी चॅनेल ला subscribe करा. जय हिंद जय महाराष्ट्र .