खुप छान भाषण आणि कविता संतोष भाऊंना न्याय मिळाला पाहिजे
@pragatimagar651314 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव शिवतंत्र वापरलं पाहिजे गुन्हेगारांना सर्वांसमक्ष भरचौकात यमसदनी पाठवले पाहिजे म्हणजे पुढील गुन्हेगारीला आळा बसेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@sarlapatil454214 күн бұрын
बरोबर भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र शिक्षा झालीच पाहिजे
@anantshiudkar96878 күн бұрын
माननीय अजीत दादा आणि माननीय गृहमंत्री/मुख्यमंत्री साहेब थोडीतरी माणूसकी शिल्लक असेल तर त्या जे कोणी राजकीय असो किंवा मंत्री असो त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली च पाहिजे.
@NagoraoDhage-e7k14 күн бұрын
भावा तुझ्या भाषणाला आणि कवितेला मानाचा मुजरा संतोष भाऊ ला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा खूप खूप आभारी भावा
@AanadaKatale3 күн бұрын
Akdm barobr bhau
@namdevugalmugale719512 күн бұрын
एकदम बरोबर आहे महाराज
@sunil303615 күн бұрын
एकदम बरोबर दादा खरचं डोळ्यात पाणी आले,
@JayshriGadekar-f5t11 күн бұрын
एकदम मस्त भाऊ ,निर्जलज्य लोक आरोपिंच्या घरचे ठिंय-या देऊ राहिले त्यांना ऐकवा त्या कराडची म्हतारी पोलीसस-टेशण समोर नाटक करु राहिली, हिचा मुलगा कुठ संत-संग करायला जात होता काय माहित. हे म्हणजे आस झाल आरोपिंना लाजा नाही आणि घरच्यांनाही ....
@Vishal....99611 күн бұрын
शतशत नमन तुझ्या भाषणाला खरंच बोलला भाऊ तू
@DevidasKhapate15 күн бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@HariomAnande-b1i11 күн бұрын
आपण अंतःकरणा मधून बोलल्याबद्दल धन्यवाद अशीच ईश्वरचरणी माझी प्रतिज्ञा यांना सद्बुद्धी देऊ
@Kamalnayan-ng5vp15 күн бұрын
खूपच छान होत भाषण आणि कविता भाऊ अस वाटतं हे भाषण ऐकल्यानंतर खरोखर संतोष भाऊंना न्याय मिळेल आणि आजचे भाषण जाती पाती पलीकडचे होते धन्यावाद भाऊ
@bhagwanmogare495513 сағат бұрын
खूपच छान भाषण आहे भाऊ खरोखर शिक्षा झालीच पाहिजे
@shankarkharad73429 күн бұрын
पाणी आले तुमची कविता ऐकून
@nikhilpatil71014 күн бұрын
मानवाला जात नसते सर्व धर्म समभाव जय भीम जय शिवराय जय सेवालाल
@BalajiMore-r7i8 күн бұрын
खुपच छान हे ऐकून तरी न्याय मिळेल
@ummereshma679514 күн бұрын
मी मुस्लिम आहे परंतु माणूसकी च्या नात्याने भाऊ तूमच भाषण असो कि त्यांच्या कुटुंबीयांतील व्यक्ती चे भाषण असो खूप रडल्या शिवाय राहवत नाही आणि ह्यांना काहीचं कशी दया माया आली नाही यावर चिंतन करायची गरज आहे. संतोष भाऊंच्या मुलांना पाहून फार दुःख होतो.
@udayjadhav509411 күн бұрын
एकदम बरोबर आहे.या नराधमाना चें एक एक अवयव कापून त्यांना नरकात जातील अशी अपेक्षा व्यक्त करून, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे.
@baldevsuryawanshi92406 күн бұрын
Far jabardast, vyavsthit ase sadarikaran kele.Khup khup dhanyawad Bhava !
@VasudevGondge-k9r11 күн бұрын
एक नंबर भावा❤❤
@ChavarePalam11 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जाधव सर
@DattatryaGunjavate12 күн бұрын
अगदी खरे आहे साहेब
@nanasahebjadhav70236 күн бұрын
आपण जागोजागी हे ऐकवले पाहिजे साहेब. अतिसंवेदनशील व छान मांडणी आहे.
@radheshamjadhav176215 күн бұрын
खूप छान भाऊ अप्रतिम
@SharadKhune-o4d7 күн бұрын
Khupchan❤
@shivajibande74628 күн бұрын
राजे सलाम
@Vilas-q3x14 күн бұрын
धन्य धन्य कुश झाली माऊलीची। जन्म दिला दादा तुम्हाला। अभिनंदन दादा।। रामकृष्ण हरी।।
@speakenglishwithbk65949 күн бұрын
Right,,,when listing ur speech and poem really i cry a lot,,,,ya naradhamana fashi zalich pahije
@DhirajPatil-xv3qq14 күн бұрын
शाबाशबहादुर
@VinodDakhore-c5c10 күн бұрын
वंजारी - व मराठा यांची परंपरा रीतीरीवात व संस्कृती जवळ जवळ नव्यानवटक्के एकच आहे मोजकेच वाइट प्रवृत्तीचे असतात म्हणून सर्व च वंजारी समाज वा इट नाही मात्र गुन्हेगारी प्रवृती ही सर्वासाठी घातक असते त्यामुळे त्याला शीक्षा झालील पाहिजे
@BalwantGayikwad11 күн бұрын
बरोबर बोलात महाराज 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@dipakdeshmukh63897 күн бұрын
जाधव साहेब हा अग्नी तेवत ठेवा जोपर्यंत संतोष भाऊला न्याय मिळत नाही, तोपर्यंत
@SapteBaliram12 күн бұрын
16 कॉल कोणाचे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झाले पाहिजे
@nikhilpatil71014 күн бұрын
जय रामकृष्ण हरी माऊली
@gopalshankargarole95115 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे भाऊ..
@NandaPawar-ij4mx11 күн бұрын
हो.भाऊ.एकदम.बरोबर.सलाम.तुम्हाला
@Laxmibai-bt1dw10 күн бұрын
खूप छान दिलं भाऊ भाषण त्यांना थोडी सुद्धा बुद्धी चालली नाही इतकी प्रजा परेशान आहे मारून काय मिळालं त्यांचं तरी चांगलं झालं का त्या माणसाचा तर वाईट झालं त्यांचं पण चांगलं झालं नाही त्यामुळे कुणी कुणाचं वाईट करू नये
@aniljagadale690711 сағат бұрын
एक नंबर बरोबर आहे भवा
@AashabaiGangurde-m1r15 күн бұрын
😢, न्याय मिळालाच पाहिजे
@meenabainpatil84475 күн бұрын
खुपच बरोबर भाऊ 101०/०
@BapuChine-nl2hh7 күн бұрын
🏵️♥️उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो ♥️🌼🌼 ♥️♥️🏵️🏵️🤍❤❤❤❤🌀❤️❤️❤️🌀❤♦️🌹🌹🌹🌼🌸🏵️एस बॉस,,,,,,,,💯💯🌸 सलाम ♥️🌼🌼🌸🌸🏵️
@pushpabarge998714 күн бұрын
खूपच सुंदर भाऊ संतोष दादांना न्याय मिळवून द्या
@aawadajipawale72336 күн бұрын
एकच नंबर भाऊ
@MukundDeshmukh-b2c7 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@JaySriram-ye3sf15 күн бұрын
स्व संतोष देशमुख सरपंच यांना न्याय मिळालाच पाहिजे
@kishanchaware74108 күн бұрын
जयशिवराय।।जयभिम बरोबरहाय
@somnathJadhav-f6o9 күн бұрын
Barobar ahe bhau
@satishbhosale43457 күн бұрын
खूप सुंदर
@Balasaheb-m4u9 күн бұрын
अंगावर शहारे आले ऐकून😢😢😭
@PavanBhosale-qy3if6 күн бұрын
खूप छान आहे
@santoshgaykwad43135 күн бұрын
Shta Shta Naman 👍🌹👍👍
@balasahebdeshmukh104715 күн бұрын
एकदम सत्य आहे भाऊ,
@Ashok-f1s8 күн бұрын
Very nice sir, hearty congratulations
@rameshathare10212 күн бұрын
1no भाऊ ❤
@vandanabhuyar41514 күн бұрын
वा बरोबर आहे दादा👌👌👌👌
@sunilwalke43688 күн бұрын
जो यांना वाचवायचा प्रयत्न करीन त्यांना समाज सोडणार नाही सत्यमेव जयते 🚩🇮🇳
@rajukamble47027 күн бұрын
Jay.bhim.jay.shivray
@prakashkakde39334 күн бұрын
Chan sar 😢😢
@radhakisandhage-e2i14 күн бұрын
संतोष आण्णा ला न्याय मिळाला पाहिजे माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐
@सरजीरावखांदवे14 күн бұрын
सुंदर भाषण डोळ्यात पाणी आल
@mahadevstatusstation102811 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@RajuPingle-k1w5 күн бұрын
Kadak 👌👌
@PranilAwhale10 күн бұрын
एक नंबर भाऊ मानाचा मुजरा
@sambhajijedhe659614 күн бұрын
भाऊ खूप छान अप्रतिम
@sangitarakhunde287114 күн бұрын
बरोबर बोललात दादा
@marotimane128210 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय दादा
@PrabhakarAdagale4 күн бұрын
Very nice
@namdevjadhav624713 күн бұрын
तुमच्या हिम्मतीला सलाम भाऊ
@AshokChavan-e5k14 күн бұрын
Dada shatasya vanden🎉🎉🎉🎉
@DattaWavare-ti3um9 күн бұрын
खुप छान
@SahebraoShinde-m7xКүн бұрын
No 1bhav
@ArunMhaske-f4y11 күн бұрын
बरोबर दादा किती बारा चे लोक होते ते खरच
@surekhakate8715 күн бұрын
Great 👍 God bless you 🙏🙏
@anilpaikrao439712 күн бұрын
Agadi barobar bhau
@d.snande232Күн бұрын
बरोबर आहे तुमचं सर पण मुंडे साहेबांनी तर मंत्री पदाचा राजीनामा सुधा दिलेला नाही
@devidasbhatkar402714 күн бұрын
खुपच सुंदर भाषण भावा
@Salimmirza661212 күн бұрын
Barobar aahe mirza. Dhad
@AIYouTuber33114 күн бұрын
खुप छान भाऊ जय जिजाऊ जय शिवराय 👍👍🚩🚩🙏🙏
@mangalapatil970715 күн бұрын
अप्रतिम भाषण. योग्य तो न्याय देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे.
@dipaknarale264514 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@BashirManeri7 күн бұрын
भाऊ, धन्यवाद
@Radhey_271215 күн бұрын
Jay shree Krishna khupach Chan 👌👌👌
@KalyanBaba-o4t14 күн бұрын
भाऊ दादा आण्णा आरे कार्ल भिजवल शिजवल तळल भाजल तरी ते कडु राहातच तशी ही कडु पैदास मुळापासुन ऊपटली पाहीजे रे दादा
@SushmaShinde-f2c8 күн бұрын
😊😊dada khup vait jale
@AshokWaghmare-p4b14 күн бұрын
Ok sar ekadam correct namo buddhay Jay Bheem Jay sanvidhan Jay Bharat dhanyvad sar
@nishikantpatil22819 күн бұрын
Chan sir
@VaijanathSanap-rj7iw14 күн бұрын
संतोष भाऊंच्या मारेकरी ना शिक्षा झालीच पाहिजे. जो करेगा वह भरेगा.
@Vijaykhokle-f9z15 күн бұрын
Khup chhan bhashan va kavita 😂😂😂
@sandipjadhao933514 күн бұрын
Khup chan kavita keli aahe dhanyavaad
@vishnuraut511412 күн бұрын
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री लाज वाटली पाहिजे
@शिवाजीयेडगे-य6ध10 күн бұрын
खरं हाय दादा पण मला हे सांगायच आहे की जे जे आरोपी आहेत त्यांना मोका लावाला कींवा आटक झाली तरी त्यांना काही फरक पडणार नाही माझ मत आस आहे की जस संतोष देशमुखला मारल गेल त्याच पद्धतीने सगळेच आरोपी गोळा करून चौकात मारल तरच हीच खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद
@rajashridesai80932 күн бұрын
👌👌👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾💪
@Vivekpatil881215 күн бұрын
👌👌
@sambhajijagtap1028 күн бұрын
यांचा एनकाउंटर करणारा श्री.एकनाथजी शिंदे साहेबच आता मुख्यमंत्री पाहिजे होते.
@RajuGaikwad-o2h14 күн бұрын
खुपच छान भावा
@dadaraoingle390614 күн бұрын
संतोष देशमुख भावपूर्ण श्रद्धांजली सोमनाथ सुर्यवंशी संविधान रक्षक यांना मारून टाकले आहे त्यांच्या आईभावंडा ना ही अत्यंत दुःख झालेले आहे. त्यांना ही न्याय मिळाला. भाषण करणारे साहेब.