Beed Santosh Deshmukh: लेक Vaibhavi Deshmukh ला जेव्हा वडिलांची आठवण होते...

  Рет қаралды 84,546

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 220
@Waghmare1990-V
@Waghmare1990-V 9 сағат бұрын
बडे सर खरचं सांगतो जर यदा कदाचित कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच तर तुमचा खारीचा वाटा असेल तुम्ही घेतं असलेल्या कष्टाला नक्किच यश मिळो हिच ईश्वराला प्रार्थना 😢😢
@Allztfgi
@Allztfgi 6 сағат бұрын
Bade pan vanjari ahe br ka
@pravinrupnawar7458
@pravinrupnawar7458 9 сағат бұрын
खूप वाईट वाटतंय मी ही मुलाखत पाहताना खूप रडलो आहे बाप काय असतो ना हे शब्दात नाही सांगू शकत😢
@VitthalLadane-n9c
@VitthalLadane-n9c 10 сағат бұрын
भगवान बाबा मारेकरी यांचा सत्यनास नक्किच करणारं....जय भगवान बाबा
@RavindraTuwar23366
@RavindraTuwar23366 9 сағат бұрын
दिवस कुठून उगला रे आज❤धन्यवाद
@Jtkittyuiyuj
@Jtkittyuiyuj 9 сағат бұрын
भगवान बाबा चे बीड मधील राजकीय भक्त​च गुन्हेगार आहेत@@RavindraTuwar23366
@Allztfgi
@Allztfgi 6 сағат бұрын
​@@RavindraTuwar23366 bade sir sudha vanajri ahet ❤
@amolwagh9776
@amolwagh9776 9 сағат бұрын
एका लेकीच्या डोळ्यातले अश्रू बघून धायमोकळून आम्हाला पण रडू आल भिऊ नकोस ताई दादांना न्याय नक्की मिळेल
@KN-ou2zk
@KN-ou2zk 9 сағат бұрын
I am too crying .. this is really very sad and disappointing for Maharashtra
@Mali34789
@Mali34789 9 сағат бұрын
इमानदार सरपंच होता सत्यवादी होता म्हणून लोकांना सहन झाले नाही त्याना न्याय मिळाला पाहिजे
@yashpalpatil6382
@yashpalpatil6382 9 сағат бұрын
अजीत पवार तूला या लेकराचा शाप जरूर लागनार 😢😢😢😢
@KN-ou2zk
@KN-ou2zk 9 сағат бұрын
This is true
@ReshmaJagadhane
@ReshmaJagadhane 8 сағат бұрын
Ha pn ajit Pawar khup vait padhitine marnar
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 8 сағат бұрын
अगदी खरं 😢😢😢😢
@KomalDeshmukh-w5f
@KomalDeshmukh-w5f 9 сағат бұрын
ही मुलाखत मी पाहू नाही शकत तिच्या डोळ्यातले पाणी बघून
@babankhodke179
@babankhodke179 6 сағат бұрын
विलास भाऊ खरच आपण एक समाजसेवक गमावला आहे. समाजासाठी आणि गावासाठी अहोरात्र मेहनत करायचे कुटुंबाला वेळ कमी द्यायचे. पण आपल्या गावाला आदर्श पुरस्कार कसा मिळेल यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करायचे. अनेक कामे त्यांनी स्वखर्चातून केले. अत्यंत स्वाभिमानी आणि कर्तुत्ववान सरपंच आपण गमावला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे राहू😢😢😢
@gorakhsable8293
@gorakhsable8293 10 сағат бұрын
विलासभाऊ सलाम तुमच्या पत्रकारिता ला लोकमत ला,
@PanamaparkCulturalTeam
@PanamaparkCulturalTeam 10 сағат бұрын
खूप छान!!! विश्लेषण... न्याय हवा...
@Vedant-c7e
@Vedant-c7e 8 сағат бұрын
🎉😢🎉😢😂
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 10 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे 😢😢
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 9 сағат бұрын
विलास दादा आपल्या वंजारी बांधवांना सांगा वाल्मीक आरोपी आहे त्याची बाजु घेऊ नका गोपीनाथ मुंडे साहेब च नांव ख़राब होत आहे
@Therock45451
@Therock45451 9 сағат бұрын
मी वंजारी आहे. आपल्या मताशी सहमत 💯
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 9 сағат бұрын
नक्कीच पण जातीला टार्गेट करू नये ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचा चौंरग करा पण धस यांनी राजकारण करु नये
@Rohit_Appa_Sharma
@Rohit_Appa_Sharma 9 сағат бұрын
​@@namdevpakhare7934 💯 bhau Jatila Target Karna Chukich Aahe pan Sagle Wanjari Bandhav WALMIK and Dhananjay munde Yanaa Support Kart Aahe Asee Ka ????
@laxman019
@laxman019 9 сағат бұрын
सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे . खुन्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. जातीय वादी राजकारण करू नये अपराध्यांना जात नसते . खूप दुःखद घटना व अमानवीय घटना .
@Rohit_Appa_Sharma
@Rohit_Appa_Sharma 9 сағат бұрын
​@@laxman019💯
@SGK18Blog
@SGK18Blog 9 сағат бұрын
खूप वाईट झाल आहे या निर्दयी सरकारने त्यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन त्यांना धीर दिला पाहिजे
@nanalambrud
@nanalambrud 9 сағат бұрын
ज्यावेळी वैभवी दीदी बोलताना व्हिडिओ झूम केला आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू बघितले आणि आणि अक्षरशः डोळ्यातून धारा लागल्या😢
@bhushanbagal948
@bhushanbagal948 9 сағат бұрын
वैभवी धीर सोडू नकोस बाळा
@vijayadethe8014
@vijayadethe8014 9 сағат бұрын
वैभवी बाळा तू खूप खूप गुणी आहेस.तुझ्या पप्पांना नक्कीच न्याय मिळणार.
@varshamagaonkar1123
@varshamagaonkar1123 9 сағат бұрын
खूप छान विश्लेषण
@bapukhade9178
@bapukhade9178 10 сағат бұрын
ताई रडू नको मला पण रडू आले
@BabasahebSambare-xh3pg
@BabasahebSambare-xh3pg 9 сағат бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहीजे होते न्याय भेटला असता१००/
@mnsvruttant
@mnsvruttant 9 сағат бұрын
सुंदर विलास बडे! ❤️
@mksecuritysolution9763
@mksecuritysolution9763 8 сағат бұрын
बाळा तुझे सांत्वन कसें करावे हे समजत नाहीं आई वडिल यातील एक जरी आधार गेला तर काय परिस्थिती होते हे आम्ही ही सांगू शकत नाहीं परिसरातील घटनेमुळे माहित आहे पण ज्याचे जळतं त्याला कळत अस म्हणतांत पण आज तुझ्या नशिबात वडिलांचं प्रेम कमी असेल पण ताई तु खूप धिराची आहेस तु खूप सोसतेय एवढ्या लहान वयात. ताई सरपंचाचे स्वप्न पुर्ण कर आंणि आई आजी लहान भावाला व्यवस्थित सांभाळ बेटा .तुझ्या वडिलांचं बदला परमेश्वर घेईल.. एक दिवस 😢
@Sachin-h9i9s
@Sachin-h9i9s 9 сағат бұрын
लोकांचा सपोर्ट आहेच पण खरी ताकत मीडिया मध्ये आहे त्यानां विनंती आहे त्यानी संतोष देशमुखणा न्याय मिळेस तोअर हे प्रकरण उचलून धराव
@PratikGaming-k9k
@PratikGaming-k9k 9 сағат бұрын
बडे भाऊ धन्यवाद
@shubhangiadagale4497
@shubhangiadagale4497 8 сағат бұрын
वैभवी दीदी तू नक्कीच डॉक्टर होशील जरी पैशाच्या जोरावर चुकीचा न्याय लागला तरी देवाच्या दारात चुकीचा न्याय नाही लागू शकत हरे कृष्णा 🙏
@gaurishn10
@gaurishn10 5 сағат бұрын
Nakkich! Jai Shree Ram
@AdeshThorbole
@AdeshThorbole 9 сағат бұрын
ताई तू रडू नकोस अक्का महाराष्ट्र तुमच्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे ताई तुझा व्हिडिओ बघताच अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं😢😭😭😭😭😭😭
@सत्यUR
@सत्यUR 9 сағат бұрын
😢 न्याय मिळेल, जनता न्याय देईल
@shashank255
@shashank255 9 сағат бұрын
वंजारी जमात मुंडे साहेबांचं नाव राखा,वाल्मिक ला साथ देऊ नका
@pravinrupnawar7458
@pravinrupnawar7458 9 сағат бұрын
आम्ही सगळे देशमुख कुटुंबाबरोबर असणार आहे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे सगळे आरोपी सगळ्यांन समोर आहे मंग इतका उशीर का लावला आहे ह्या सरकार ने
@vijaykumarbansode1903
@vijaykumarbansode1903 2 сағат бұрын
खरोखर आज वाटले लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता कुठेतरी तुमच्या सारख्या निष्ठावान पत्रकारितेमुळे लोकशाही जिवंत आहे खरोखरच डोळ्यात पाणी आले सलाम तुमच्या पत्रकारितेला❤
@sachinfalke7081
@sachinfalke7081 9 сағат бұрын
राजकारण फक्त एक महिना झाला न्याय भेटणार कधी महाराष्ट्र देईल का
@sandipgharat2043
@sandipgharat2043 9 сағат бұрын
महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया ने शपथ घेतली पाहिजे की महाराष्ट्राच्या लेकाला न्याय मिळवून दिल्याशिवाय महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया स्वस्थ बसणार नाही.
@सत्यUR
@सत्यUR 9 сағат бұрын
बडे सर आपले डोळे भरून आले 😢
@vaibhavwagh7619
@vaibhavwagh7619 9 сағат бұрын
पहिला लाईक पत्रकाराला ..अंगावर काटा आला साहेब ...
@nandkishormore7519
@nandkishormore7519 9 сағат бұрын
प्रत्येक मुलीचे बाबा आपल्या मुलीसाठी प्रेरणादायक हिरोच असतात रडु नकोस बेटा भाऊला न्याय मिळेल पुर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे
@Mr.Chetankhandareblog
@Mr.Chetankhandareblog 8 сағат бұрын
संतोष दादाचे प्रकरण खुप हृदयद्रावक आणि दुःख दाई व काळजाला पिळून टाकणारा विषय आहे. 🙏🥺😢🥺🙏
@loveyouzindagi0707
@loveyouzindagi0707 9 сағат бұрын
न्याय झालाच पाहिजे 😢
@SatishKalbande-x7c
@SatishKalbande-x7c 8 сағат бұрын
विलास भाऊ सलाम तुमच्या पत्रकारितेला❤❤❤❤❤
@Yogesh12374
@Yogesh12374 9 сағат бұрын
बडे सर वंजारी बांधवांचे प्रबोधन करा, एका ताटात जेवणारे आमचे वंजारी बांधव दूर जाऊ नका देऊ.
@VishalThorat-x7k
@VishalThorat-x7k 7 сағат бұрын
आई तुळजाभवानी महाराष्ट्र ची कुलदैवत आहेस. जर खरंच सत्याची असशील तर संतोष देशमुख या भावाला न्याय देत एवढंच आई तुळजाभवानी तुझ्या चरणी एवढंच मागणं 🙏🙏🙏
@vijayashendre1203
@vijayashendre1203 8 сағат бұрын
खुप खुप दुःख आहे, ही लेकरे वडीला विना पोरकी झाली,काही चूक नसताना संतोष अण्णा सारखे समाजप्रिय लोक संपत आहेत, न्याय मिळाला पाहिजेच. दिदी तू खूप दुःखात आहेस पणं हुशार ही आहेस कुटुंबाची पुढील जिम्मेदारी,वडिलांचे नाव उज्वल करणारी कन्या आहेस.दुःख prchand आहे पणं ध्येय सोडू नको.आई भवानी पाठीशी आहे कधी कॉलनी तू पणं तळपती तलवार हो.या दुःखातून सावरून उद्याची रणरागिणी हो,माफ कर बेटा सगळे खरे होईल पणं वडिलांनी तू पाहिलेले स्वप्न पूर्ण कर😢😢😢😢
@vinayaknirmal8998
@vinayaknirmal8998 8 сағат бұрын
Thx lokmat news ...
@JayshriGadekar-f5t
@JayshriGadekar-f5t 8 сағат бұрын
संतोष देशमुखांना जर न्याय मिळाला नाही तर ,भगवान बाबाच्या आशीर्वादाने जे जे आरोपी आहे त्या प्रत्येकाच्या घरातीलल्या एका व्यक्ती ला अशाच प्रकारे तरफडुन-तरफडुन मरण येऊ दे देवा.त्या लेकरांच दु:ख बघवत नाही
@vishalahirrao5749
@vishalahirrao5749 8 сағат бұрын
संतोष दादा नना न्याय भेटल्या शिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही
@sweetlaksh5553
@sweetlaksh5553 7 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद दादा तुमचं असच सहकार्य ठेवा
@pradippawar2203
@pradippawar2203 8 сағат бұрын
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ देशमुख कुटुंबासोबत आहे 😢😢
@parshuramdarade2246
@parshuramdarade2246 8 сағат бұрын
संतोष देशमुख यांची मुलगी NEET ची तयारी करत आहे. तिला MBBS कॉलेजला लावण्याची व तिच्या शिक्षणाची जिम्मेदारी सरकारने घ्यावी ही विनंती.
@Allztfgi
@Allztfgi 6 сағат бұрын
Abhyas karun lagawa lagt
@vitthalthorave1441
@vitthalthorave1441 9 сағат бұрын
Salam tumchya patrakarityela akha maharashtra tai tuzyabarobar ahe
@RajendraKapse-o5u
@RajendraKapse-o5u 10 сағат бұрын
विलास दादा.....❤
@Allztfgi
@Allztfgi 6 сағат бұрын
Bade pan vanjari ahet br k
@SandeepKarad-c5k
@SandeepKarad-c5k 9 сағат бұрын
Wa dada khup chan vishleshan tumcha khup heva watato dada Parmeswarane apanas utam ayush devo ani apan khup mothe vhave hich sadhicha
@dinkarbharekar6502
@dinkarbharekar6502 9 сағат бұрын
जनता न्याय देणारच जरी कायदा आणि सरकार मागे सरला झोपेच सोंग घेतल सरकारण पण जनतेन नाही जनता न्याय करणारच आणि देणारच
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 сағат бұрын
विलास भाऊ तुमचा कर्तुत्ववान विश्लेषक परभणीत गुन्हेगारांना समर्थन करणारा हाके .दलित भावांनी लायक सत्कार केला . राव
@बिड-news
@बिड-news 10 сағат бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@sachinkale3934
@sachinkale3934 8 сағат бұрын
हा विषय मुळात मराठा-वंजारी असा नाहीच, हा विषय हत्या झालेल्या साठी न्याय मिळावा व जे फुकटच भाषण देऊन नको ते मुद्दे घेऊन वाद निर्माण करत आहेत त्याच्यासाठी विचार करण्यासारखा आहे
@pramoddandale5089
@pramoddandale5089 8 сағат бұрын
बाळा धीर धर. साहेब तुम्ही आवाज उठवा. महाराष्ट्र जागवा. 🏴🙏🏻
@Shridharhate
@Shridharhate 9 сағат бұрын
हेच सर्व मिडीया वाल्यानी जीद आणि शपथ घेतली पाहिजे कि आम्ही गोर गरीबाला नय मिले पयत झटत राहा
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 9 сағат бұрын
ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांचा चौरंग करा य श्री राम जय महाराष्ट्र जय भगवान
@shashikantkadam7255
@shashikantkadam7255 10 сағат бұрын
Thanks
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 8 сағат бұрын
संतोष देशमुखांच्या कुटुंबाला का ओढता आणखीन आपल्या प्रश्ना मध्ये ? त्यापेक्षा हे बडे मुद्दे आपण आ.सुरेश धस यांना विचारा.एक महिना ते फक्त मिडीयावर आरोप करतात पण कोर्टात पुरावे देत नाहीत.
@swarajmudrapratishthan2746
@swarajmudrapratishthan2746 8 сағат бұрын
You are great sir 👍😢
@subhashjinkalwad3995
@subhashjinkalwad3995 7 сағат бұрын
😢डायरेक्ट खुन केलेला आरोपी जर या सरकारला सापडत नसेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे 😂😂
@Vasudevlambepatil
@Vasudevlambepatil 8 сағат бұрын
पत्रकार. लोकांनी. हे. प्रकरण. महाराष्ट्र राज्य. भारत. देश. ऑल. वल्ड. मानव. जातीच्या.समोर. आणलं. जनतेला. दाखऊन. आपल्या. मताच्या. भरोषावर. मंत्री. होतात आणि. गरीबाची. हत्या. करतात. प्रकरण. दाबल्या. जात. होत. धन्य. वाद.
@DipakGaygol-y9i
@DipakGaygol-y9i 8 сағат бұрын
देवा जवळ न्याय असतो आणि तो मिळणारच
@rajeshlokhande3115
@rajeshlokhande3115 7 сағат бұрын
दिदी हिंमत धर दीदी तुझी जरूर किंमत होईल... हिम्मत है तो मर्दा खुदा है गवा
@कोकणस्वार
@कोकणस्वार 8 сағат бұрын
मुलाखत बघताना खूप रडायला आले. सरकाने लवकरात लवकर आरोपीना कठोर कारवाई करावी 🙏
@sandeepmohite767
@sandeepmohite767 11 минут бұрын
या लेकीला न्याय मिळावा कारण मी सुद्धा लेकीचा बाप आहे तिचे अश्रू माझ्या डोळ्यात आले लेका न्याय व्यवस्था तुला नक्की न्याय देईल.... 😭🙏🏿
@namdavjadhav2863
@namdavjadhav2863 10 сағат бұрын
विलास दादा सरपंचाला लवकर न्याय मिळत नाही तर सर्व सामान्य नागरिकाला काय न्याय मिळेल आता मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे पाहीजे होते लवकर न्याय मिळाला असता
@deepakdhanwade3431
@deepakdhanwade3431 7 сағат бұрын
खूप वाईट वाटतंय
@Pradip-p8c
@Pradip-p8c 8 сағат бұрын
सर्व न्युज रिपोर्टर न विनंती आहे की या कुटुंबाला न्याय मिळू स्तर तर तुम्ही गप्प बसू नका
@vrushalipatil60
@vrushalipatil60 9 сағат бұрын
नियती न्याय करील😭😭😭
@ambadasmule9277
@ambadasmule9277 52 минут бұрын
विलास बडे सर खरचं तुम्ही भारताचा चौथा आधास्तंभ आहात. तुम्ही खूप बेधडक बोलतात.
@chanduborade7250
@chanduborade7250 10 сағат бұрын
हारखोर आरोपी चे समर्थन करणारे बघा बाळाकडे
@RajGadade-fu3jc
@RajGadade-fu3jc 10 сағат бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@alkanapte9881
@alkanapte9881 7 сағат бұрын
त्या मुलीला बघून खूप रडायला येत आहे सतत रडताना दिसत आहे बाळा तू काळजी करू नको न्याय मिळणारच
@nagnathbodare6087
@nagnathbodare6087 9 сағат бұрын
Aropina lavkarat Lavakar phashi dya
@Maulishinde25199
@Maulishinde25199 10 сағат бұрын
अजित दादा बघा तुमी धन्याची पाठराकन कवर करतात
@AminaKhan-hr5mn
@AminaKhan-hr5mn 8 сағат бұрын
आज महाराष्ट्र की संवेदनशील जनता आपके लिए रो रही तड़प रही और जब तक आपके गुनहगारों राक्षसों को मृत्युदंड नही मिलता संघर्ष जारी रहेगा 😢
@nitindhamal2093
@nitindhamal2093 8 сағат бұрын
❤❤🙏🙏
@SKSK-qj8ql
@SKSK-qj8ql 8 сағат бұрын
अण्णा हजारे आणि पोपट पवार किती फालतू आणि टपोरी होते/आहेत हे कळलं.. नेतृत्व असावं तर संतोष देशमुख सारखं.
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 7 сағат бұрын
बाळा रडू नकोस हा भीम सैनिक तुझ्या पतीशी आहे नाय . मिळेपर्यंत जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
@shivapawar8962
@shivapawar8962 8 сағат бұрын
ताई माफ कर .. या राजकारण्यांनी तयार केलेल्या गुंडशाही ला आम्ही समाज म्हणून थांबाऊ शकलो नाही
@pramoddandale5089
@pramoddandale5089 8 сағат бұрын
सत्याचाच विजय होईल 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴😔😔
@MangeshBhoj
@MangeshBhoj 8 сағат бұрын
4.07 इथली यवस्था 😅😅😅
@pramodborkar5092
@pramodborkar5092 9 сағат бұрын
Faansi dya ho, Modi ji, CM ji . Bagha tya muliche Ashru. Within 3 month faansi dya ho Respected judiciary system.
@vilassurushe
@vilassurushe 8 сағат бұрын
काहिक लोकांनी मुद्दाम ओबीसी चा मुद्दा आणलाय गुन्हेगारावरील लक्ष कमी करण्या साठी परंतु महाराष्टतील जनता जागृत आहे सुज्ञ आहे. 😢😢😢न्यायाची प्रतीक्षा करतो
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 10 сағат бұрын
न्याय 😢
@Viral55892
@Viral55892 9 сағат бұрын
Vaibhavi tu direct PM MODI SAHEBHALA massege kar tu nahi tar CM Yogi SAHEBHALA massege kar
@AdeshThorbole
@AdeshThorbole 9 сағат бұрын
ताई तू रडू नकोस अक्का महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे ताई तुझा व्हिडिओ बघता अक्षरश माझ्या डोळ्यातून पाणी आलं 😭😭😭😭😭😭😭😭
@Rustul1539
@Rustul1539 8 сағат бұрын
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭😭
@girls7361
@girls7361 10 сағат бұрын
न्याय मिळवून देऊ शकतील मुख्य मंञी साहेब
@RajendraKapse-o5u
@RajendraKapse-o5u 10 сағат бұрын
😢
@Tadakamasala.
@Tadakamasala. 8 сағат бұрын
Khup radu,,yete asha nich aaropi na,,shiksha tr hoil,,pn Tyanna dev melyanatr dhekhin shiksha dein😢
@gauravpatil556
@gauravpatil556 6 сағат бұрын
बडे सर तुमचे संचलन छान आहे
@prakashgawade1456
@prakashgawade1456 9 сағат бұрын
आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर केव्हाच आरोपी गजा आड झाले असते
@kalpanawagh7234
@kalpanawagh7234 8 сағат бұрын
Bade dada D M la dhakhava vaibhav chya dolyat pani
@anilvanarse1974
@anilvanarse1974 8 сағат бұрын
🎉🎉
@VinodPatil-rg9to
@VinodPatil-rg9to 8 сағат бұрын
CM Saheb tumchya vaar vishvas ahe ..culprits la Death sentence dya
@saurabhmungikar4927
@saurabhmungikar4927 8 сағат бұрын
Bade sir ❤
@RajendraPatil-sd5vr
@RajendraPatil-sd5vr 9 сағат бұрын
रडू नको आई भवानी मी भवानी तुला खूप शक्ती देव येशूच्या चरणी प्रार्थना
@sudhakardeshmukh6627
@sudhakardeshmukh6627 10 сағат бұрын
👍👍👌
@govindgawde26
@govindgawde26 13 минут бұрын
बडे मुदे. सलाम. जय महाराष्ट्र
Valmik Karad Kala Kuber
3:05
Zee 24 Taas
Рет қаралды 2,6 М.