भाऊबीजेला बहिणी आल्या घरी 2023 😍 | रात्रीचे पंगतीने केले जेवण Night Meal | S For Saitish | Panvel

  Рет қаралды 207,053

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

भाऊबीजेला बहिणी आल्या घरी 2023 😍 | रात्रीचे पंगतीने केले जेवण Night Meal | S For Saitish | Panvel #BhaubijelaBahiniAalyaGhari #RatrichePangatineKeleJevan #ChickenBiryani #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZbin channel - / @satishratate

Пікірлер: 335
@rajantalasilkar1997
@rajantalasilkar1997 Жыл бұрын
संपूर्ण कुटुंब एकत्रित सण साजरे करतात तो क्षण आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण...बघून खूप आनंद झाला...असेच आयुष्यभर एकत्रित आनंदाने सुखाने रहा..॥ श्री स्वामी समर्थ ॥
@pushpamhatre8158
@pushpamhatre8158 Жыл бұрын
दोघीही बहीणी सुस्वभावी, सुसंस्कृत आहेत.वर्षा पण खुप जिवाभावाने आदरसत्कार करते.
@ektaawachar8500
@ektaawachar8500 Жыл бұрын
भक्कम पाया आहे ती वर्षा ... किती मन मोठ ठेवून...सर्वांचा मान पान ठेवते, आणि आज खूपच सुंदर दिसत आहे. खूप आशीर्वाद. वर्षा सतीश भाऊ आणि सर्वांना.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you❤️❤️
@shubhadanarkar9165
@shubhadanarkar9165 Жыл бұрын
आपल्या दोंनीही बहिणी खूप छान आहेत त्यांची काळजी घ्या मोठे भाऊ म्हणून❤ तुमचा परिवार खूप छान वाटला असेच शेवटपर्यंत एकमेकांना आधार द्या.शुभ Deepawali 🪔🎉🎉
@madhuramangeshdange5052
@madhuramangeshdange5052 Жыл бұрын
खूप छान वाटत होते .बहिणी व नंदान वर च प्रेम पाहून डोळ्यात आनंद अश्रू आले.👌😊
@varshashetye2001
@varshashetye2001 Жыл бұрын
आईलापण आणायला पाहिजे होतं आणखी मजा आली असती.
@rujutakubal1603
@rujutakubal1603 Жыл бұрын
तुमच्या दोन्ही बहिणी खूप गोड आहेत.. आज खूप धम्माल केली तुम्ही आणि आम्हाला पण बघताना खूप मजा आली....
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ भाऊबीज खुप छान झाली .सतिश बहिणी खुप छान आहेत स्वभाव पण मस्त आहे आण्णा पण लय भारी आहे.एकंदरीत सर्व कुटुंब मनमिळाऊ आहे❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉
@sushamgamre2435
@sushamgamre2435 Жыл бұрын
ही खरी भाऊबीज सगळेच आनंदी आणि एकमेकांबद्दल भावा बहिणीचे खरे प्रेम कुठेही नाटकीपणा जरा सुद्धा दिसत नाही
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you❤️🙏
@niteshkajave5932
@niteshkajave5932 Жыл бұрын
जगात अनेक पुरुष असतात, धाडसी, handsome, श्रीमंत, शूर पैलवान पण आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा आणि संपूर्ण परिवाराला घट्ट धरून राहणारा पुरुषच सर्वात शक्तिशाली आणि पूर्णपुरुष असतो.
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 Жыл бұрын
खरंच आहे वर्षा वहिनी नी पण कुटुंब धरून ठेवलेलं आहे ❤
@geetachiplunkar4476
@geetachiplunkar4476 Жыл бұрын
खुप सुंदर हिडीयो सव॔ जन तुम्ही खुप छान आहे आईला पण दिवाळी आनाला पाहिजे होत
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
खूप छान सर्व एकत्र आले भाऊभीज साजरी केली पण आईची उणीव भासली छान होता विडियो आवडला
@tejasbendre9297
@tejasbendre9297 Жыл бұрын
😊खुपच छान 🎉सर्व परिवार असेच आनंदी रहा 🎉
@sandeepsant412
@sandeepsant412 Жыл бұрын
सतीश जी भाऊबीज चा व्हिडीओ खूप सुंदर 🌹👌आणि खरोखर तुम्ही या सगळ्यांचे मोठे दादा शोभतात आणि वर्षा वहिनींची योग्य साथ तुंम्हांला आहेच . असेच तुमचे बहीण भावांचे प्रेम अखंड राहो ही सदिच्छा! 🌹🌹🙏 आईंची कमतरता खुपच जाणवते 😢 दीपावलीच्या तुम्हांला आणि तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🌹
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you❤️❤️
@swapnalishinde7623
@swapnalishinde7623 Жыл бұрын
Tumchya donhi bahini khup god aahet.kuthalihi extra fashion nahi.simple sobar rahtat.pn khup chan rahtat hasatmukh doghi pn.varsha pn khup premane karte sglyanch.chan family aahe tumchi.
@O_DaminiMurkute
@O_DaminiMurkute Жыл бұрын
सतीश भाऊ खरंच डोळे पाणावले हे सगळे बघून खुप छान family enjoy your day
@vishnuidalji7010
@vishnuidalji7010 Жыл бұрын
Khupach Chhan ,Bahut Badiya Thanks
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
खर तर भाऊ बीज दिवशी बहिणीकडे भाऊ जात असतो असो वर्षातून एकच दिवस असतो बहीण भाऊ भेटी गाठी होतात आपले सुख दुःख व्यक्त करता व सणाची मजा अनुभवता .या प्रकारे कायम भेटत रहा नाहीतर घराचे नावीन्य संपले की नाते विसरून जाऊ नका
@nilammotiray9927
@nilammotiray9927 Жыл бұрын
सतिश तुझ्या दोन्ही बहीणी खुप छान आहेत . बहीण लहान असो वा मोठी भावाने तिच्या पाया पडायच्या असतात. अशी आमच्या कडे प्रथा आहे…..
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
🙏🙏
@sanjutowar9853
@sanjutowar9853 Жыл бұрын
कायम असेच एकत्र आणि आनंदी रहा...❤
@mujaffargaonkhadkar3217
@mujaffargaonkhadkar3217 Жыл бұрын
Happy diwali Nice all family khub chan
@mrunalibhuvad998
@mrunalibhuvad998 Жыл бұрын
तुमच्या दोनी बहीनी खुप छान आहे ❤❤❤❤
@amitnikam9032
@amitnikam9032 Жыл бұрын
Khup chan family aahe dada tuji varsha vahini khup chan aahe saglyanna sabhlun ghete
@PrashantAmbre-p8i
@PrashantAmbre-p8i 9 ай бұрын
U r very great n hard work man bhawaa tuzi आई आणि misses hi same. Great Great Great .....
@shitalpatil5406
@shitalpatil5406 Жыл бұрын
वर्षा. चा.आई.ने..तिला.छान.च.संस्कार.दिलेले.आहेत.तिची.आई.किती.छान. आहे.व्हर्षा.नेहेमी.हसत.असते.सगळ्यांचं.आनंदाने. करते.खूप.च.छान.आहे.ती.😅❤❤❤❤❤
@AmrutaRane-md8bb
@AmrutaRane-md8bb Жыл бұрын
Khup cha sunder. All family great
@kiranbendkhale8223
@kiranbendkhale8223 Жыл бұрын
नमस्कार सतीशजी, आपले मसाले मागवण्या करता काय करावे कृपया कळवाल ..
@anaghanerurkar2069
@anaghanerurkar2069 Жыл бұрын
खूप छान आहे तुमचा परिवार असच राहा एकमेकांना सांभाळत.नजर न लागो कुणाची .जय सद्गुरु 🙏 अणणाची काळजी घ्या तो कमी बोलतो,पण. हुशार आहे.
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Good memories.God bless all of you❤
@smitabirje4525
@smitabirje4525 Жыл бұрын
सर्व कसे खूप छान मॅनेज करतात तुम्ही. एवढे सर्व पदार्थ, फटाके उडवायला पण वेळ, गप्पा गोष्टी पण, केक cutting पण, वर्षा सर्व खूप छान हॅन्डल करते, वर्षाला 🫡 sweet family ❤❤
@smitabirje4525
@smitabirje4525 Жыл бұрын
Tysm
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
❤️❤️
@BuntyPatil-e9c
@BuntyPatil-e9c Жыл бұрын
Sana sudi aai la gavala tila pn aanaychi na ???
@shalakamuke2827
@shalakamuke2827 Жыл бұрын
दादा तुम्ही श्री समर्थ बैठकीला जातात का... तुमच्या घरात समर्थ बैठकीचे फोटो आहेत म्हणून विचारले.. जय सदगुरू
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Hoy🙏
@lalita8891
@lalita8891 Жыл бұрын
वर्षा तू किती प्रेमळ आहे सासरच नात चांगल जपते नातेवाईकांची आवड आहे तुला नेहमी तुझा हसरा चेहरा कुचका, घमेंडी असा नाही मला तुमचा सासरचा परिवार आणि व्हिडिओ खूप आवडतात कुठेही अश्लीता नाहि उठणं बसनं व्यवस्थित असत गाॅड बेल्स यू खूप छान कुणाची नजर ना लागो तुम्हा परिवाराला हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you❤️❤️
@AmrutaRane-md8bb
@AmrutaRane-md8bb Жыл бұрын
Khupcha sunder asacha raha sagli
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
खूप सुंदर छान बहिणी आपल्या घरच्या लक्ष्मी असतात
@geetagurav3414
@geetagurav3414 Жыл бұрын
खूप छान आहे तुमचा परिवार सर्वांना भाऊबीज च्या शुभेछा 🎉❤
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Жыл бұрын
खूपखूप शुभेच्छा तुम्हाला 🎆🎇🪔🎆🎇💐💐 भाऊबीजे च्या शुभेच्छा 🪔🪔वर्षा नी छान बेत आखला आणि उत्साहाने सर्व करतेय. .छान.छान..मस्त बिर्याणी 🤗😊☺️👌👌😋😋😋सर्व जणी खुपचं मस्त दिसताय🤗👌👌👌🪔🪔🪔🎇🎆 सर्वात वर्षाचे खूपखूप कौतुक वाटते...कधीही न कंटाळता. सर्व आनंदाने सहभागी होऊन सर्व आदरातिथ्य करतेय. . सर्व कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करताय... झकास भाऊबीज पूजन....मस्तच
@bhartikadav2998
@bhartikadav2998 Жыл бұрын
Satish dada asch prem kart ja bahinivar ani bhavar ,aaivar dev tuz bhale karel ,dada tu ani vahini khup changle ahet 😊
@ArchanaKesare-o6w
@ArchanaKesare-o6w Жыл бұрын
Tai dada pooja Tai chi saree mast ahi kutun ghtle ahi sangu shkt plz
@truptikudkar7268
@truptikudkar7268 Жыл бұрын
Khup Chan varsha Kiti pream karte aaplya nanda ver bhahini sarkhi varsha khup Chan aahe sagelyna jodun rahate
@paragshinde5404
@paragshinde5404 Жыл бұрын
सतीशभाऊ तुमच्याकडे नारळ देऊन ओवाळणी करत नाही का
@anitajadhav2926
@anitajadhav2926 Жыл бұрын
बर्षा अशीच गोड रहा दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
@AbhijitKeer-z9r
@AbhijitKeer-z9r Жыл бұрын
सतिश दादा तुला तुझ्या सर्व फॅमेलीला दिवाळी च्या खुप शुभेच्छा तसेच भाऊबिजेच्या
@deepaliparayekar8027
@deepaliparayekar8027 Жыл бұрын
Chan aahet sagle👌🏻👌🏻👌🏻
@sakshimestry2304
@sakshimestry2304 Жыл бұрын
Tumche video bhagun kiti sukh milte as watte Bhagat rahawe.happy family ahe
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
दोघी बहिणींना पाहून खूप छान वाटलं, भाऊबीज खूप छान झाली. खूप खूप छान वाटलं सर्व पाहून, तसंच वर्षांनी खूप छान बिर्याणी चिकनची ग्रेव्ही बनवली 👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍👍👍🙏
@midhutumkar3278
@midhutumkar3278 Жыл бұрын
आपला फेवरेट आण्णा
@sunandakhanvilkar8491
@sunandakhanvilkar8491 5 ай бұрын
नाईस फॅमिली ❤❤❤छान वाटला विडिओ 😂❤️
@AmrutaRane-md8bb
@AmrutaRane-md8bb Жыл бұрын
Khupcha chaan
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
Khup chan family bonding😊😊
@divakarrao8725
@divakarrao8725 Жыл бұрын
Fire baloon is banned not permissible. Rest are very nice.
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Жыл бұрын
वा सतिशबाळा खुप छान मस्त वाटलं दोन्हीं बहिणी व मुलांना बघून दोन्हीं बहिणी छान मस्त आहेत व वर्षाने रूचकर अशी दम मटण बिर्याणी व फ्राय मटण चिकण बनवले मस्त रेसिपी बनवली जेवण बघूनच तोंडाला पाणी सुटले मुलांना व बहिणींसोबत भाऊबीज छान केली फटाके फोडून मजा केली व बहिणीचा वाढदिवस साजरा केला व सर्वांनी एकमेकांना भेटवस्तू देऊन हा सण साजरा केला बघून आनंद झाला एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो ❤❤❤🎉🎉🎉
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you so much🙏🙏❤️
@surekhashinde5395
@surekhashinde5395 Жыл бұрын
खूप छान कूटूंब, आहे
@anushkakadam6982
@anushkakadam6982 Жыл бұрын
Khoop chan family👌🏻👌🏻asch sarv ektr aani happy raha❤😍
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ एकदम प्रेमळ आणि सुस्वभावी बहिणी आहेत जेवणाचा बेत खूप छान आणि वर्षा सगळ्यांचे प्रेमाने करते खूप छान स्वयंपाक केला
@pranayapatil-k1t
@pranayapatil-k1t Жыл бұрын
साड्या पण छान आहेत....तुम्ही दिलेल्या
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 Жыл бұрын
फक्त आई दिसल्या नाही, बाक़ी आनंदित दिसले
@deepaksawant8292
@deepaksawant8292 Жыл бұрын
तुमच्या घरी मच्छीमटण शिवाय काय बनत नाही का
@PoojaKhathe
@PoojaKhathe 9 ай бұрын
Nice😊😊
@sheetalnachare5529
@sheetalnachare5529 Жыл бұрын
सर्वांना शुभ दीपावली.
@pallavichavan1603
@pallavichavan1603 Жыл бұрын
Satish Dada ani Varsha vahini me jevha pasun apalya channels che video baghyala survat keli aahe tevha pasun Apalach masala use karte ani amchya neibour sathi pan magavala hota tyanna pan khup khup avadala masala
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you so much😍
@vishnuidalji7010
@vishnuidalji7010 Жыл бұрын
Very Nice 👍👍
@laxmishinde9522
@laxmishinde9522 Жыл бұрын
Satish va anna la hatat kay bandhle gele ,tya mage kahi katha ahe kay nakki sanga ,karan hey raksha bandhn ter navahe
@NamrataNK
@NamrataNK Жыл бұрын
Tumcha bahini khup chan ahet
@prathibalalge8499
@prathibalalge8499 Жыл бұрын
🤗😍Happy family 😍🤗dewali celebration bhannat 🎊🎉🎉🥳🎊😍🥳,only aai missing 😌
@sujatadahir3096
@sujatadahir3096 Жыл бұрын
Bhainche mister nahi yet ka
@marinadsouza5115
@marinadsouza5115 Жыл бұрын
Beautiful fAmily . Nice to see how you’ll love and respect each other
@anupriyasalvi6091
@anupriyasalvi6091 Жыл бұрын
Khup chan kutumb aahe tuz bhava asech aanandi raha khup mota ho👌🏻🙏🏻
@pranayapatil-k1t
@pranayapatil-k1t Жыл бұрын
छान व्हिडिओ दादा...❤...आमच्याकडे भाऊ येतो बहिणीकडे😊..रेसिपी पण खूप छान....तुमच्या बहिणी खूप सुंदर❤
@laxmishinde9522
@laxmishinde9522 Жыл бұрын
Tumche donhi ,daji mahje bhaoji ka yet nahit ,nokari kay asatech ,pan tyanni yayla have kadhi tari
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Saglyanna ekatra baghun chaan vatla😊
@ektaawachar8500
@ektaawachar8500 Жыл бұрын
पूजा आणि मोठी ताई खूप मायाळू आहेत... दोन्ही ताई छान दिसत आहेत. पूजा ची saree khup sundar aahe. Mala दोन्ही तायीना एकदा भेटायचं आहे. Lots of love and blessings.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
जरूर भेटू
@navnathtodkar6415
@navnathtodkar6415 5 ай бұрын
Very nice
@rajeshrinikam8130
@rajeshrinikam8130 Жыл бұрын
Wow mla khup aavdla ha video ❤ Tumchya cute family la kunachi najar na lago❤ Mla ekda tri tumha sarvana bhetaychy....i hope we meet soon😊
@anilnahire7260
@anilnahire7260 Жыл бұрын
Nice celebration and nice family too
@rameshmhaskar6683
@rameshmhaskar6683 Жыл бұрын
खूप सुंदर परिवार
@sandipdeokar390
@sandipdeokar390 Жыл бұрын
🪔🪔🪔🪔🪔👏 लक्षदीप हे उजळले घरी वर्षा वहिनी तुमच्या रेसिपीजला सलाम 👌
@poojapatil5898
@poojapatil5898 Жыл бұрын
Varsha tai khup mast ahet... Donhi didincha pahunchar mast n premane kel tyani Stay always happy all family ❤
@tusharlondhe72772
@tusharlondhe72772 Жыл бұрын
भारी वाटल दादा तुमचा व्हिडिओ बगुन वाट बगत होतो व्हिडिओ ची. मागच्या व्हिडिओ मधील रेसिपी खुप छान होती ❤️✨👌👍🙏
@NilimaPatil-mp8zb
@NilimaPatil-mp8zb Жыл бұрын
Bhau bhahini kup Chan mst ahet video kup bharee vatla
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 Жыл бұрын
खूपच सुंदर भाउबिज कारेक्रम👌👌👍👍
@vijayagre3941
@vijayagre3941 3 ай бұрын
shatis Dada Chi mothi bahi varsha tai sarkhi destey khup shan video
@mansirathodkar3185
@mansirathodkar3185 Жыл бұрын
Tumchi family khup Avdte mala dada❤😍
@prasadtetambe2319
@prasadtetambe2319 Жыл бұрын
Dada nice volg .Bhaubij Celebration mst.❤😊
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Жыл бұрын
Varsha you are nicely combined whole family. Always smiling and welcome everyone. Stay happy and blessed always Satish and family.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you❤️❤️
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb Жыл бұрын
👌👌👌😍❤️
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 Жыл бұрын
खूप खूप मस्त व्हिडिओ❤❤❤❤ वर्षा वहिनी खूप मस्त पाहुणचार केला खूप भारी❤❤❤❤❤❤व्हिडिओ भारीच😊
@ashokgorat5795
@ashokgorat5795 Жыл бұрын
Satish dada vahini tumchya video kup Chan aahe vatatat
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 Жыл бұрын
दोन्हि आत्या खुप छान आहेत स्वभावानी वर्षा खुप छान करते आवडिने माझ्या सारखीच आहे ती
@vandanachavan8821
@vandanachavan8821 Жыл бұрын
तुम्ही ka nahi jat bahinikde
@arunadesai6879
@arunadesai6879 Жыл бұрын
दोनहि बहिणी छान आहेत वरशा वहिनीनी जेवण पण छान केले आनंदात सरव बघून आनंद झाला❤😊
@arunadesai6879
@arunadesai6879 Жыл бұрын
अभिनंदन❤😊
@selvaraajesh3589
@selvaraajesh3589 Жыл бұрын
Three small Boys are very cute!
@UrmilaPashte-k5i
@UrmilaPashte-k5i Жыл бұрын
Tumcha no lagato pan uchalnahu nahi
@abhijeetchothe9849
@abhijeetchothe9849 Жыл бұрын
सतिश तुमच्या परिवाराला कोणाची नजर न लागो हिच देवाचरनी प्रार्थना
@kokanchisavali7M
@kokanchisavali7M Жыл бұрын
छान झाला व्हिडिओ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🙏🎇🧨
@nileshmahajan3920
@nileshmahajan3920 Жыл бұрын
Khupach chaan bhava pahun khup aanad zala Aaichi Kami hoti happy bhaubeej🙏🙏
@arvindkadam4147
@arvindkadam4147 Жыл бұрын
सतीश जी आपले सर्व विडिओ मि नविसरता बगतो खुप छान भावा ते पाहताना आपलसे वाटतात तु मस्तच बोलतो माज तालुका चिपळूण गावं कुटरे 🙏🏻🙏🏻
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
फारच छान सेलिब्रेशन, दोन्ही बहिणी छान आहेत ,कार्यक्रम पण छान झाला,असेच सदैव आनंदी रहा ❤❤धमाल मजा मस्ती अशीच असावी ❤❤
@urmilaparab4035
@urmilaparab4035 Жыл бұрын
खरं आहे वर्षा वहिनी खूप मेहनती आहेत.ईथे आणि गावी दोन्ही ठिकाणी खूप कष्ट करतात