खेकडे पकडणारे एक्सपर्ट आहेत. खरच मेहनत फार आहे. माहितगार माणसाशिवाय असेख खाजनात खेकडे पकडणे शक्य नाही.
@RajeshKule Жыл бұрын
यतीन एक नंबर .क्या बात है. जबरदस्त मोठा खेकडा पकडला आहेस. आमचा क्रिकेटर खेळाडू खारी संघाचा. आता एक दिवस खारीला आल्यावर यतीन आपल्यासाठी काढून ठेव खेकडे. मस्त video सतीश जी
@ShoaibMalik0899 Жыл бұрын
सतीश भाऊ..त्याला पार्टी दे..लय मेहेनत घेटली त्याने 💪❤️❤️💪🙏
खुप छान व्हीडीओ झाला आहे सतिश दादा आणि यतीन भाईकडे खेकडे काढण्याचा अनुभव भारीच आहे 🦀🥰👌
@narendramate7429 Жыл бұрын
Khatarnak video Satish Rao
@rekhaparekar3918 Жыл бұрын
इतका मस्त व्हिडीओ झाला आहे. तुझ्या मावस भावाच्या मेहनतीला सलाम भरपूर खेकडे मिळाले व्हिडीओ शेअर केला आहे खूप जणांना.
@anghamane3507 Жыл бұрын
अफलातून च किती कौतुकास्पदच आणि किती धोकादायक बाप रे कमालीची कमाल ❤❤❤❤❤
@SS-nakshatra Жыл бұрын
लई भारी तुमच्या भावाने इतकी मेहेनत करून काढले खेकडे खरंच किती माया आहे त्यांची त्यांना आमचे धन्यवाद सांगा फारच कठीण आहे हे आता खेकडा खाताना हेच आठवते की नाही बघ उनाड खेकडे😂 कांडळवनाची जपणूक करायला हवी आपल्याला नाहीतर काहीच मिळणार नाहीt समुद्री जीव😢
@DadaGorkhe-ft1nl4 ай бұрын
खूप सुंदर गाव आहे सतिश भाऊ मी पण असतो तुमचा सोबत मजा केली असती ❤❤❤❤❤संदीप ऋतुजा अनिता siddhart gorkhe family ❤❤❤
@laxmandisale8860 Жыл бұрын
खूपच डेंजर झोनमध्ये जाऊन खेकडे पकडायला गेलात आणि खेकडेपण चांगलेच भेटले दादा एकदम जबरदस्त व्हिडिओ आणि रेसिपी ब्लॉक पण धाखवा ..👌❤️🙏
@pankajmaule3167 Жыл бұрын
आता पर्यंतचा खेकडी पकडण्याचा सर्वात टॉप चा व्हिडिओ आहे हा..या व्हिडिओ ला विव धमाकेदार येणार दादा ...😊
@SFORSATISH Жыл бұрын
thank you
@jayashripatil8253 Жыл бұрын
खुपच मेहनत घेतली भाईने पार्टी दया त्याना
@ashwinipevekar7237 Жыл бұрын
एक नंबर खूप भारी थरारक होता तुमचा सर्वांना सलाम
@rakhipatil1096 Жыл бұрын
दादांनी खूप मेहनत केली चिंबोरे काढायला नाईस ब्लॉग 👌👌
@mr.k.h.kharsekar62605 ай бұрын
सतीश भाऊ फारच छान सुंदर video.बघायला खुप मजा आली.मस्त, झक्कास,लय भारी .
@rachanapednekar6069 Жыл бұрын
किती कष्ट खेकडे पकडयाला भाऊ हुशार आहे विडीयो एक नंबर सतीश
@ashwinimhapankar1774 Жыл бұрын
एक नंबर.. 😅 भारी खेकडे मिळालेत.. आई च्या हातची रस्सा ची रेसिपी तर हवीच. 👍🏻👍🏻😍😍
@manishlotankar1593 Жыл бұрын
अरे काय जबरदस्त मेहनत करून काढले,मानला पाहिजे सतीश भारी video बनवला hats off मित्रा
@vibhutipatil9096 Жыл бұрын
खतरनाक🎉 मी सर्वत्र share केला हा व्हिडीओ🤩 मजेने चिंबोऱ्या खातो आम्ही पण एवढी माहिती आणि त्यामागचे कष्ट पहिल्यांदी पाहिले😊🌟अप्रतिम👌🏻👌🏻
@devdasnagvekar8226 Жыл бұрын
सतिश तुझा व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.धन्यवाद....लहानपणी माझ्या आजोळी भट्टीचा माळ, श्रीवर्धन येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही देखील मामा बरोबर खाजणात जायचो काचेच्या बाटलीत पाणी आणि खायला सुके पोहे घेवून.भरपुर खेकडे,मोठे शिपाटे,कालवं घेवून यायचो तेव्हा.शालेय जीवनातील श्रीमंती संपली आता फक्त आठवणी राहिल्या 😢❤❤❤
किती डेंजरस आहे ,खेकडे पकडण्यासाठी किती मेहेनत घेतली होती त्यांनी मला तर बघू न भीती वाटत होती. कमाल.
@deepakgorivale5930 Жыл бұрын
खूप अफलातून आणि भारी व्हिडिओ सतीश यतीन ने जाम मेहनत घेतली डायरेक्ट बिळात हात घालून खेकडी काढत होता जाम भारी हा हा हा मस्त
@rameshphatkare4847 Жыл бұрын
मस्त विडिओ भावा, खेकड्यांचा 🌹🙏
@roshanmahadik6927 Жыл бұрын
Mast superb video chaan aani resipe pan dhakhawa
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Superb , superb......... vlog, Thrilling experience, class, no words, very big crabs, mast👍👍👌👌👌
@nirmalamishra8239 Жыл бұрын
इतना मेहनत का फल जरूर स्वादिष्ट होगा 😊😊😊😊😊😊
@ZFchanelShorts222 Жыл бұрын
Wowww khekde mast...khoob mehnat aahe bhava...🎉
@manoharbhovad Жыл бұрын
छान 👍 खूप मेहनत घेतली भावाने...
@sagarjadhav3267 Жыл бұрын
भाई ने मस्त पकडले खेकडा छान आणि तुमही पण मस्त व्हिडिओ केला भाऊ आणि व्हिडिओ ला मस्त पार्श्वसंगीत दिली आहे मस्त वाटले व्हिडिओ पाहिला खूप छान.😊
@rutzz03 Жыл бұрын
Hats off to dada and kaka ... kharach khup dangerous 😧💪🙌🙌
@kunaljadhav9056 Жыл бұрын
Khup mehnitach kam ahe he tr hats of guys 👍
@abhishekmohite4972 Жыл бұрын
Mastt kharya chimborya kadlya dada ne, khup majja Ali video baghayala....
@VishalRatate Жыл бұрын
एक नंबर भावा , आपल्या गावी खाडीत गेलो की खेकडी भेटणार नाही असं कधी होत नाही 👌
@SFORSATISH Жыл бұрын
hoy
@kanchanpandire999 Жыл бұрын
दादा लय भारी खाजण माहीत आहे पण प्रत्येकक्ष पाहिले नव्ह्ते माझे मामा आणायचे तुमच्या मुळे त्यांची आठवण आली धन्यवाद खेकडे काढायला त्या दादांनी खूप मेहनत घेतली ❤😊
@ednabritto366 Жыл бұрын
Awesome video Hats of to you all
@jaydeepmali7283 Жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👍👌🏻
@truptithube4030 Жыл бұрын
फार मेहनत घेतली आहे. छान 👌
@vikaskelshikar3219 Жыл бұрын
सतीश भावा, धोकादायक खाडीत,खतरनाक अंग मेहनतीचे काम,तुझ्या या मित्रानी जबरदस्त काम केले. आमचे गाव शेजारीच केळशी.
@amitalone98567 ай бұрын
भारी काम भावा,, hard work
@sanikakupte217 Жыл бұрын
किती कष्ट करून खेकडे पकडले.किती चिखल होता.पण खरेच मजा आली बघायला.
Ek number Satish 👍👍👍👍 kharach khup mehnat ghetli ahe 👌👌👌👌 khekde pakdne he khekde khanya evde sope nahi 😊 kharach khup sunder vlog ahe 👍👍👍👍 ani khup informative pan👍👍👍 tumchya pratyek video magchi mehnat kautukaspad ahe 👍👍👍👍 all the very best 🤗
@Neha_Surve Жыл бұрын
Kiti mehanat aahe . Bapre
@Rider-qv6rh Жыл бұрын
सतीश दादा खेकडयाचा विडीवो एक नंबर छानच झाला विडीवो कालव पण खुप भारी लागतात जीवाक संभाळून करा स॔वाना जय सदगुरू
@rajendrasatam3459 Жыл бұрын
Lay bhari,Bhava la ani kaka na ka hi tari gift day tayna ha video bharpur jan like kartil Satish,
@aanchalsachinpatil7860 Жыл бұрын
Khup chan vlog , superb 👌
@V_Status454 Жыл бұрын
Mi Shrivardhan madhe Sakhrone gavt Rhato Maza pan youtube channel aahe
@saayleepatankar4969 Жыл бұрын
This is fantastic...extremely technical and tough.....Hats off to them...too dangerous...awesome vlog👍🙌
@truptipatil1689 Жыл бұрын
खूप खूप सुंदर व्हिडिओ😊
@rasikahaate Жыл бұрын
खरच तुमच्या भावाने खूप मेहनत घेतली. Risky aahe. Take care
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@anupmhapralkar4995 Жыл бұрын
Khatarnak anubhav aahe
@amitpatil6533 Жыл бұрын
Bhaiii Solid Video…. Super effort for the crab ❤
@rajendrayeshwantjadhav1108 Жыл бұрын
Satish, tujya mavas bhava chya mehanti la salam.
@mangeshpatkar7273 Жыл бұрын
Daring che kam aahe , khoop mast
@ritacornelio6606 Жыл бұрын
Soft crabs are very tasty Just add salt n haldi n fry.missing those days when I was going to creek with my Daddy ❤
Good crabs🦀. I love too much my favorite dish. These is kokan n kokani people humbled.
@amitmodak5246 Жыл бұрын
Satish Da... This One is the most thrilling video blog of Crab Catching that I have ever seen till this time.... Hat's Off to You and your cousins for such tough and skillful task!... Crazy People 😂... Really a lifetime experience to even watch the same 😂...I still wonder about How there could not be any possibility of the existence of Snakes at such a deadliest place!!! Simply Amazing.... Take care... Thanks & Regards 🎉
@SFORSATISH Жыл бұрын
thank you
@hiranmayeejoshi5261 Жыл бұрын
लय भारी. टक लावून पहिला व्हिडिओ.
@deepagirolla3234 Жыл бұрын
Very difficult they are great people
@anushkakadam6982 Жыл бұрын
Ek no खतरनाक
@sonanathchandgude4540 Жыл бұрын
दादा एकच आणि खेकडे काढण्यासाठी तर सलाम खूप छान मेहनत खूप पण कष्टाचे फळ नक्की खूप खूप छान 👍🏿👌👌👌👌👌👌👌👌👌
@sangeetagangurde754 Жыл бұрын
Khup danger kam ahe dada 🎉
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup chan Vlog! ❤
@pghbenjopremi5218 Жыл бұрын
खूप छान सतीश भाऊ....भारी यार.... कोणता स्पॉट आहे भाई... आंबोळी स्टॉप च्या पुढचा का