भालोद मैय्या दर्शन खूप मनोहर. धन्यवाद ताई. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@ashashinde24815 ай бұрын
नर्मदे हर ताई.खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.आम्हांला जाणं जमत नाही.त्यामुळे दूधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे.तुमचे खूप खूप आभार.❤❤❤❤
@varshadeshpande20065 ай бұрын
अय्या, मोर तुमच्या मागे मागे च आला जणु, खुप छान मयुर दर्शन, नर्मदे हर🙏🙏🙏
@waghganesh11255 ай бұрын
Narmmade har har har Maiya
@tavakitchen6535 ай бұрын
Narmade Har tai 🙏🙏
@suhaspingle79375 ай бұрын
नर्मदे हर 🌹🙏🙏🙏
@ranjanasudame10005 ай бұрын
कालच भालोदच्या दत्तमुर्तीची पुजा ,दुसर्या चॅनलवर पहायला मिळाली.प्रतापेमहाराज व एक छोटा पुजारी.अप्रतिम व्हि.होता.दत्तमुर्तीला पण एक एक घास भरवला त्यांनी.नर्मदे हर!!!