पंचरत्नाच्या नावांवर सर्व बुवा भजनाचा धंदा करत आहे
@rupeshpatkar52647 ай бұрын
अप्रतिम माऊली 👌खूप सुंदर आवाज 👌गोड गायन 👌👌
@yograjchavan43127 ай бұрын
दुसरे लोके बुवा जबरदस्त आवाज❤❤
@Ykकोकणसंस्कृती7 ай бұрын
अप्रतिम प्रति अभिषेक शिरसाट यांची देन आणि तसाच मानल भावाशी!
@ulhas_lad4 ай бұрын
Bakwas
@VinayakPujare12 күн бұрын
जोईल बुबाचा गजर टाका
@SiddheshMestry-mt7dn5 күн бұрын
Amchya panchal buvanche dusre rup 1 no sem Abhishek Shirsat Buva
@amitwarik26014 ай бұрын
उगवता भजन सम्राट ❤❤❤
@sachingaikwad55076 ай бұрын
खुप खुप छान महाराष्ट्र माझा गीत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 अतीशय सुंदर बुवा
@manohargole62766 ай бұрын
छान आवाजाची लकब 👌🏽👌🏽 🙏🏽शुभरात्री
@navjyotgawade6167 ай бұрын
जाईल बुवा तुमचा आवाज खूपच गोड आहे आणि सादरीकरण पण खूपच छान आहे ,परंतु आपण रुपावली च्या वेळी घेतलेले नाट्य संगीताचे काही एक शब्द चुकला आहे तो असा आहे हृदयांबुजी लीन लोभी अली हा तुम्ही शोभी अली अस गायलं आहे बाकी खूप छान
@MS-zd1xd6 ай бұрын
कुठे जाईल बुवा 😂😂😂😂😂
@prakashshingre21126 ай бұрын
Apratim susahant buva batavni aikun samadhan vataal