भाजणीची चकली/रेशनच्या तांदुळाची 1 किलो ची वाटी च्या प्रमाणात भाजणीची चकली/चकली भाजणी /Chkali recipe

  Рет қаралды 110,126

Sanjana`s creation

Sanjana`s creation

Күн бұрын

Пікірлер: 83
@kanchanshahane4295
@kanchanshahane4295 10 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सांगण्याची पद्धत अगदी मनमोकळी आहे धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@AshwiniDikole
@AshwiniDikole 5 күн бұрын
Mast recipe chhan बनली
@saritadeshpande2065
@saritadeshpande2065 10 ай бұрын
भाजणी पण छान सांगीतली टिप्सपण छान दिली धन्यवाद ताई😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@vanitanimbulkar4434
@vanitanimbulkar4434 10 ай бұрын
खूप शांतपणे उपयुक्त अशी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप आभार 🌹🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
मनापासून खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@user-wn5ih3th1l
@user-wn5ih3th1l 10 ай бұрын
​@@sanjanascreation3493❤sde#1 veer chup been deep 😊
@smitallabade0207
@smitallabade0207 10 ай бұрын
खूप छान बनवली भाजणी आणि चकली टीप पण छान दिले. 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@nehabhalekar4113
@nehabhalekar4113 10 ай бұрын
​😊
@suvarnakhot
@suvarnakhot 10 ай бұрын
​@@nehabhalekar41131का1आकॅकॅकाआराआपाआरा आझाद आटी😅😊😊😊😊😅
@saritahaldulkar4381
@saritahaldulkar4381 10 ай бұрын
खुप छान सुंदर चकली टीप खुप छान सांगितली 👌👌👍👍🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई.... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील व्हिडिओ चा उपयोग होईल...🙏🙏
@shobhakulkarni7564
@shobhakulkarni7564 10 ай бұрын
खूप छान झाली चकली
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@Savisartmarathi
@Savisartmarathi 10 ай бұрын
Mastach 👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@Savisartmarathi
@Savisartmarathi 10 ай бұрын
@@sanjanascreation3493 ho nakkich 👍🏼
@medha-u9p
@medha-u9p 10 ай бұрын
सांगायची पद्धत खुप छान ताई . साबुदाणाही पाण्यातून काढायचा ?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ... नाही ताई ... तांदूळ आणि ३ डाळी फक्त पाण्यातून काढायच्या... मी तास सांगितले देखील आहे ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@shlokpabale3440
@shlokpabale3440 10 ай бұрын
Khithi murkh aahe
@madhurinarkhedkar8727
@madhurinarkhedkar8727 10 ай бұрын
खूप छान टिप्स सांगितले 😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🤗🙏
@savitahavale8199
@savitahavale8199 10 ай бұрын
खुप छान ताई😊🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@shobhahastak4718
@shobhahastak4718 10 ай бұрын
Mast explanation kele
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
मनापासून खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@amishashah3084
@amishashah3084 10 ай бұрын
Isme sabudana skip kar sakte hai mam
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
Nahi skip kr sakte ..sabudana Dalna jaruri hai...
@latikagosavi5641
@latikagosavi5641 10 ай бұрын
टिप्स छान सांगितले आहे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@ritapandharkar5161
@ritapandharkar5161 10 ай бұрын
पीठ मोजण्यासाठी वापरलेला कप किती ml चा आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
220 ml चा आहे
@user-jo2fu7uy3e
@user-jo2fu7uy3e 10 ай бұрын
Patal pohe chiwada dhakva na
@sunandabatwal2988
@sunandabatwal2988 10 ай бұрын
खुप छान पद्धतीने सांगितले धन्यवाद 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई. ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@smitaharne3748
@smitaharne3748 10 ай бұрын
Chhan zali aahe chakli pan tai mala gavache pith aani mugdal chi chakli khup aavdte aani chhan jamtehi ❤❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
धन्यवाद ... छानच
@swamisamarth933
@swamisamarth933 10 ай бұрын
Mast
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@sulakshanakathale3005
@sulakshanakathale3005 10 ай бұрын
Description box
@vivekvaidya2411
@vivekvaidya2411 10 ай бұрын
तांदूळ घरातील बारीक वापरले तर चालेल का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
ज्या तांदुळाचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरू नका ... कोलम तांदूळ चालेल... किंवा ज्याचा भात मोकळा सळसलित होतो असा तांदूळ वापरा
@mayurisarmalkar4582
@mayurisarmalkar4582 10 ай бұрын
Tai तुमचा कप आणि वाटी थोडी लहान असते तर त्यासाठी एक spoon Loni khuo hoil ka
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
तुमची वाटी लहान असेल तर एक सपाट चमचा लोणी तुम्ही एक वाटी साठी घेऊ शकता
@mayurisarmalkar4582
@mayurisarmalkar4582 10 ай бұрын
@@sanjanascreation3493 ok thanks 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
@@mayurisarmalkar4582 Always welcome 🤗
@gaurikathwate3357
@gaurikathwate3357 10 ай бұрын
Tai 1 kg bhajnisathi tel kiti takayach te sanga na please
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
8 चमचे ... Sry for late reply...
@user-hay62ibau7
@user-hay62ibau7 10 ай бұрын
Konte tadul chaltil
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
रेशनचा किंवा असा तांदूळ ज्याचा अगदी मोकळा होतो असा तांदूळ
@seemadeshmukh3586
@seemadeshmukh3586 10 ай бұрын
👌👌🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
धन्यवाद
@mansipatil6961
@mansipatil6961 10 ай бұрын
डाळी कच्चा राहतात काय
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
डाळी भाजल्या की नाही ते कसे ओळखावे ते सांगितले आहे ताई मी ... हरभरा डाळीचा मंद सुगंध येतो आणि रंग देखील हलका बदलतो , मूग डाळ आणि उडीद डाळीचा ही रंग हलका बदलतो आणि सुगंध येतो
@sumanrajeshnaik8271
@sumanrajeshnaik8271 10 ай бұрын
Ma'am दोन चमचे तूप किंवा तूप , तेल २ tea spoon लेनेका या २ tablespoon लनेका. Plz reply 🙏 plz
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
पोहे खाण्याचा चमचा त्याने २ चमचे ...
@anitapatil5546
@anitapatil5546 10 ай бұрын
चकलीची भाजणी आवडली करून बघा ते
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@rohinikapkar4983
@rohinikapkar4983 10 ай бұрын
Kolam tadul chi chakli yeilka
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
हो येईल ना ... कोलम तांदूळ जुना वापरा .. म्हणजे त्याचा भात मोकळा होतो .. नवीन असेल तर भात चिकट होऊ शकतो ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@surekhajamale651
@surekhajamale651 10 ай бұрын
पीठ किती वेळ मळून ठेवावं
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
मळून ठेवण्याची गरज नाही फक्त छान एकसंध चुरून घ्यावं म्हणजे तार एकसारखी येते तुटत नाही ... धन्यवाद
@lalitagosavi4798
@lalitagosavi4798 10 ай бұрын
Chup chan ahe
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@Gayagawalikavya56
@Gayagawalikavya56 10 ай бұрын
छान 👌 रेसिपी
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@manishakulkarni686
@manishakulkarni686 10 ай бұрын
काही जण म्हणतात मुगडाळीमुळे चकली मऊ पडते. उडीद डाळ जास्त आणि मुगडाळ कमी. नक्की काय आहे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
मूग डाळ मुळे चकली मऊ पडत नाही , खुसखुशीत होते , आणि उडीद डाळ जास्त वापरली तर चकली थोडीशी कडक होण्याची शक्यता असते ...
@sandhyajoshi5543
@sandhyajoshi5543 10 ай бұрын
तुम्ही याचे आधी चकली रेसीपी दाखवली आहे त्यात डाळ ghatle आहे आणि पाण्यात कोणत्याही प्रकारचे मोहन घालायचे नाही असे सांगितले आहे अणि पाणी पण लावायचे नाही सांगितले होते ईथे तर तुम्ही लोणी pn घातले ni पीठ घट्ट झाले तर थोडे 2 चमचेच पाणी घाला म्हणुन सांगितले मग कोणत्या प्रकारे करायची?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
हो... कारण डाळ हे भाजलेले असल्याने खुप हलके असतात ... सगळी भाजणी पण आपण भाजून घेतो त्यामुळे भाजणी अजून हलकी होते ... आणि त्या व्हिडिओ मधे मी २ कप पाणी २ कप पीठा साठी वापरले त्यामुळे अजून पाणी वापरले तर पीठ पातळ होईल .. डाळ आहेत म्हणू पाणी २ कप घेतले होते ... पण मोहन नाही वापरले , आणि या व्हिडिओ मधे मी पाणी १.१/२ (दीड) कप घेतले आणि एखाद वेळी चुकून चकली पडताना तुकडे पडण्याची शक्यता वाटली तर पाणी वापरा असे सांगितले ... 🙏🙏🙏
@user-zb1mv5ok1g
@user-zb1mv5ok1g 10 ай бұрын
माझ्या चकलीचे तुकडे का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
म्हणजे
@rajeshrinigade4809
@rajeshrinigade4809 10 ай бұрын
वजनी प्रमाण सांगा ना
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
हो दिले ताई ... आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद 🤗🙏🙏
@rimabane1784
@rimabane1784 10 ай бұрын
तुमचा आवाज खूपच लो आह़े थोड्या मोठ्या आवाजात बोला
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
Ok ताई... पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन 🙏🙏🤗🤗
@saritahaldulkar4381
@saritahaldulkar4381 10 ай бұрын
खुप छान सुंदर चकली सांगितली आहे 👌👌👍🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@user-jo2fu7uy3e
@user-jo2fu7uy3e 10 ай бұрын
Mast
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 48 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН