जगातील सर्व चकलीला मागे पाडेल आशी झाली आहे चकली... नवीन करणाऱ्यांनी बिन्धास्त बनवा चकली... खुप खुप आभार ताई...
@poojadalavi527 Жыл бұрын
ताई तुम्ही जसं सांगितलं अगदी भाजणी पासून तळेपर्यन सगळं fallow केल आणि चकली बनवली पहिल्यांदा... आणि magic..1 नंबर झाली चकली... जेवढ tq mhnv tevd kami.... Happy diwali mam..🎉🎉🎉
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@madhukarborade2557 Жыл бұрын
ताई. फारच उत्कृष्ट रीत्या पद्धत सांगीतली आपण् धन्यवाद.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
@YogitaBadjawat Жыл бұрын
Tai mi pahilyach veli tumchi recipy bghun chklya bnvilya aani khup chan jhalya ekdum kurkurit Thanks tai
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@MuzammilShaikh-yu4eh14 күн бұрын
खूप सुंदर असतात तुमच्या रेसिपी.त्याहून सुंदर तुमची समजावन्याची पद्धत .खूप खूप शुभेच्छा
@zar_gulhan250811 ай бұрын
आपण सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मी चकली, लाडू केले..सर्वांकडून मला कौतुक मिळत आहे.खूप खूप धन्यवाद ताई.Happy Diwali.
@Cookingticketmarathi11 ай бұрын
अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
@madhavibhatkhande1063 Жыл бұрын
तुमची सांगण्याची पद्धत सोपी,मी याच पद्धतीने करून बघणार आहे .dhanyawad madam
प्रत्येक सणावाराला जी तुम्ही सिरीज सुरु करताय ना , फार मजा येते म्हणजे एकाच चॅनेलवर सगळे पदार्थ बघायला मिळतात आणि ते सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने , त्यासाठी तुमचंही खूप खूप मनापासून धन्यवाद ताई 😊🙏
धन्यवाद😘💕 खूप सुंदर, चवदार, काटेरी, कमी तेलात चकली बनलि आहे. गेल्या वर्षी पण मी केली होती. खूप छान माहिती दिली आहे पदार्थ छान बनला Thank you❤ and happy diwali tai 🎉🎉🎉🎉
@KALPANAPATIL-kw6ew Жыл бұрын
छानच आहे व सोपी पण आहे.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,Share करा 🙏
नमस्कार ताई मी सुविधा कथोरे मु . टिटवाळा येथे रहाते यावर्षी मी तुमच्या पद्धतीने चकली , बेसन लाडू, करंजी, रव्याचे लाडू बनवले खुप सुंदर झाले धन्यवाद तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगता ते मला आवडते ❤
खूपच सुंदर चकल्या झाल्या आहेत 👌👌👌 ताई तुम्ही ज्या कपाने पीठ घेतलं तो किती मिलीचा आहे? आणि पिठात 3 नाश्त्याच्या चमच्याने (म्हणजे 15 ml चा 1 टेबलस्पून असतो तो चमचा) तेल घ्यावे का?
@Cookingticketmarathi Жыл бұрын
माझा कप 250 ml आणि वजनी 200 gm आहे, आणि साधा चमचा म्हणजे साधारण 15 ते 20 ml तेलाचं प्रमाण घ्या.
@swatiteli535 Жыл бұрын
Ok Tai, Thank u very much 🙏
@swatiteli535 Жыл бұрын
ताई मी आजच तुमची रेसिपी पाहून चकल्या बनवल्या, खूप छान झाल्या, धन्यवाद ताई 🙏
@pramilapatil7585 Жыл бұрын
ताई खूपच छान आणि अगदी सोप्या साध्या पद्धतीने रेसिपी सांगितली आणि भाजणीचे प्रमाण स्टेप बाय स्टेप ने व्यवस्थित सांगितले. खूप खूप धन्यवाद ताई साहेब. अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाठवत चला. 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
आज च बनवली तुमच्या tricks वापरून. मी ही याच प्रमाणात आणि पद्धतीने बनवत होते, तरीही कधीही छान झाली नव्हती. पण आज तुमच्या अभ्यासपूर्ण tricks वापरून मस्तच बनली चकली. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान 😊 वाचून फार आनंद झाला , कृपया रेसिपी शेअर करा 🙏