No video

भाजलेल्या त्वचेसाठी सोपा घरगुती उपाय | आजी चे मलम | सोपं आणि स्वस्त

  Рет қаралды 47,586

Anish Vyas

Anish Vyas

Күн бұрын

माझी आजी कित्येक वर्ष हा मलम बनवत आहे , ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाजलेले डाग राहणार नाहीत , बनवणे सोपे व स्वस्त….
Home remedies for Burning
#skinburn #burnRemedies #homeremedies
follow on instagram
/ a_flying_pandit
‎Follow the Anish vyas channel on WhatsApp: whatsapp.com/c...

Пікірлер: 441
@VyasAnish
@VyasAnish 3 ай бұрын
राळ म्हणजे काय ? कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात जाऊन "पांढरी राळ " ह्या नावाने विचारल्यास मिळून जाईल साधारणपणे अर्धी वाटी गोडे तेल असल्यास अर्धे मोठे भांडे पाणी लागते follow on instagram instagram.com/ a_flying_pandit/
@mayadegaspe8411
@mayadegaspe8411 3 ай бұрын
राळ म्हणजे foxtail millets.
@prachi1301
@prachi1301 3 ай бұрын
Okk thanks ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
@punwaneyamit
@punwaneyamit 3 ай бұрын
😅
@sheelakavediya5768
@sheelakavediya5768 2 ай бұрын
खूप सोपी जुनी पद्धत .घरात बनवू शकतो .थैंक यू .पण पाण्यामुळे ते खराब तर होणार नाही na
@pradnyagupte3057
@pradnyagupte3057 22 күн бұрын
Zi didh varshachi mulgi bhajley he navlatar chal ka
@SuperGTAMythhunter1
@SuperGTAMythhunter1 3 ай бұрын
खूप छान माहीती आणि तुम्ही तुमच्याच पूर्ती मर्यादीत ठेवली नाही, या नीस्वार्थी पणासाठी तुमच कौतुक
@user-yb3of4mv2y
@user-yb3of4mv2y 3 ай бұрын
"आज्जी किती गोड आहेत,"आज्जी द ग्रेट"! माझी आई आता 85 प्लस आहे पण, पुर्वी ती सुद्धा हा मलम घरीच बनवायची आणि आमच्या आळीत (गल्लीत) कोणालाही भाजले तर सर्वजण बिनधास्त कधीही,केंव्हाही (घड्याळ न बघता) आमच्याकडे राळ्याचा मलम न्यायला यायचे. 🙏🚩
@createwithshriya
@createwithshriya 3 ай бұрын
जुनं ते सोनं म्हण उगाच नाही आहे. किती तरी मोठा खजिना आहे यांच्याकडे. छान जपलंय तुम्ही हे सोनं म्हणुन तुमचंही कौतुक. 👌🏼👌🏼🌸🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌸
@mamtapevekar5417
@mamtapevekar5417 3 ай бұрын
धन्यवाद औषधा बद्दल ही माहिती सांगितली कारण माझ्या माहिती प्रमाणे सहसा ह्या औषधा बद्दल कोणी केव्हाही शेअर करत नाही.
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 22 күн бұрын
वा!खरच आजीना व तुम्हाला बघुन खूप आनंद झाला.नक्की करून बघु.
@mahendrasaraf9001
@mahendrasaraf9001 2 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत मी साधारण 35ते 40वर्षा आधी या मलमा बाबतीत एकले होते. तेंव्हा हे मलम तयार केलेले जडीबुटी चे दुकानात मिळायचे.
@anjanigurav9739
@anjanigurav9739 3 ай бұрын
सर,खूप छान माहिती दिली, एक तोला रालेला पाणी व तेल , ते पण कोणते? प्रमाण सांगितले तर खूप छान होईल. आजीचेहि खूप खूप धन्यवाद.
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll 2 ай бұрын
खुप छान माहिती माझी चुन्या पासुन बनवते चुना आणि खोबरेल तेल एकत्रीत करुन खुप वेळ फेटायचं छान मलम तयार होतो
@geetanaik4654
@geetanaik4654 2 ай бұрын
आजीचे कौतुक...मला माझ्या आईची आठवण झाली..ती पण अशीच घरगुती औषधामध्ये expert होती ❤❤
@mjuncle4724
@mjuncle4724 3 ай бұрын
Great 👍👍 असेच दुसरे घरगुती आयुर्वेदिक पद्धतीचे औषध माहीत असेलतर एक नवीन episode करता येईल. नर्मदे हर 🙏🙏
@devadattaharatalekar8200
@devadattaharatalekar8200 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🏻🌹... खूप उपयुक्त माहिती. आजीचा बटवा... खरंच आपल्या संस्कृती मधे किती उत्तम गोष्टी आहेत.. दाग पण राहात नाहीत... खूप छान 🌹🙏🏻आणि खूप खूप धन्यवाद अनीश.
@mrsrane8089
@mrsrane8089 3 ай бұрын
नमस्कार आजी व तुम्हाला खूप खूप धन्यवाद! अतिशय सुंदर माहिती दिली . विशेष म्हणजे या मुळे भाजलेल्या डाग रहात नाही धन्यवाद!
@mohinishegunshi2337
@mohinishegunshi2337 2 ай бұрын
खुप छान अनिश, आजी तर नेहमीच ग्रेट 🙏🏻🙏🏻
@VyasAnish
@VyasAnish 2 ай бұрын
😇😇😇
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 ай бұрын
खुपच छान,मला हेच राळ्या चे मलम कृती हवी होती, थँक्स, कैलास जीवन हेच मलम आहे आपणही त्यात अजुन औषध मिक्स करु शकतो, जसे कडुनिंब पावडर वगैरे
@sangeetanaik1909
@sangeetanaik1909 3 ай бұрын
धन्यवाद आज्जी आणि अनिश खूप उपयुक्त माहिती 🙏🏻🙏🏻
@sunilkulkarni9304
@sunilkulkarni9304 2 ай бұрын
अनिश बऱ्याच दिवसांनी तुला ऑनलाईन पहिले आनंद वाटला व विडिओ आवडला.
@raigadchimejvani4838
@raigadchimejvani4838 3 ай бұрын
आज्जीचा बटवा..मस्त नेहमीच व्हिडियो भारी असतात, काही ना काही शिकायला मिळतच....thanku नेहमी प्रमाणे हा pan vedio bhari ahe ....👌👌
@bharatigogte7976
@bharatigogte7976 3 ай бұрын
खूप छान आणी उपयुक्त औषध. आजी खूप गोड!
@asmitasutar6299
@asmitasutar6299 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली. अशा गोष्टी विचारून जतन केल्यास पुढील पिढीतील लोकांपर्यंत पोहोचेल
@sanjivaninagarkar1310
@sanjivaninagarkar1310 2 ай бұрын
आजी ल भरपूर जीवनमिळो
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 ай бұрын
खुप छान औषध केलें आजींनी. खूप आभार आणि नमस्कार आज्जी ना 🙏🙏🌹
@SC-mv5zf
@SC-mv5zf 3 ай бұрын
नशीबवान आहात तुम्ही...🙏
@priyankahingane4694
@priyankahingane4694 2 ай бұрын
नमस्कार आजी, खूप छान उपाय सांगितला धन्यवाद.मी घरगुती उपाय नेहमी करते आणि फायदा पण होतो आणि केमिकल विरहीत असल्या मुळे अपायकारक नसतात.मी तर नक्कीच करून बघणार.
@tukarammisal4853
@tukarammisal4853 3 ай бұрын
उपयुक्त माहिती आहे माझ्या मुलीला भाजले होते त्यावेळेस शेजारच्या गावातून आणले होते तेव्हापासून प्रश्न पडला होता हे काय असावं खूप खूप धन्यवाद तुमचे
@girishdeshpande3766
@girishdeshpande3766 3 ай бұрын
खूप छान पोस्ट शेअर केली धन्यवाद. आज्जी त्वचा रोगावर एक गंधक वापरून औषध तयार केले जाते त्या विषयी आपल्याला काही माहिती असेल तर सांगाल का?. माझे मामा ते औषध बनवत असत. ते आता हयात नाहीत. माहित असेल तर जरूर शेअर करा ही नम्र विनंती.
@pournimamangale4457
@pournimamangale4457 2 ай бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद🙏🙏
@sampattipatil3877
@sampattipatil3877 3 ай бұрын
Khup ch koutukaspad...ajji n chi energy ❤
@ratnakarpatil4432
@ratnakarpatil4432 3 ай бұрын
Aaji thor tujhe upakar❤🙏🙏🙏🙏
@panditdarekar1978
@panditdarekar1978 3 ай бұрын
Very very good sir .thank you for shearing the information . All should get this type of Ajji
@newarepriti2023
@newarepriti2023 2 ай бұрын
खुपच सुंदर मलम सांगितले. असे शक्यतो कोणीही सांगत नाही कारण पूर्वी लोकांनी हया गोष्टी परीवारापर्यंत मर्यादित ठेवल्या आणि त्यामुळे आपला आयुर्वेद मागे राहिले. पण तुम्ही खुप छान काम करीत आहात. आजींनी हा उपाय शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏आणि तुमचेही खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️ मला हा व्हिडिओ खुप आवडला. वांगावरही उपाय सांगावा. तसेच मला पाळी येण्याच्या आधी खुप त्रास होतो (ओटी पोटात दुखणे, कंबर दुखणे, हातापायातील नसा खेचल्यासारख्या होतात, खुपचं अशक्तपणा)तर आजींकडे काही उपाय आहे का?
@ashudesai3871
@ashudesai3871 3 ай бұрын
खुप छान, आजींना नमस्कार🙏
@sanjivaninagarkar1310
@sanjivaninagarkar1310 2 ай бұрын
आजी च नातू गोड आहे.ज्याने आजीला समोर आणले,
@surekhakorhalkar7041
@surekhakorhalkar7041 3 ай бұрын
Sambhajinagar la Dr.pathak Aaurvedachary he malam det.aaj hyachi kruti samajli.thank you.
@mangeshmohite6387
@mangeshmohite6387 2 ай бұрын
Khup khup aabhar...aajina shambhari sathi subhechha. ❤
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 2 ай бұрын
अनिशजी नमस्कार छान माहिती मिळाली. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. तुमचे परिक्रमेचे सर्व video मी पाहिले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏
@VyasAnish
@VyasAnish 2 ай бұрын
व्हिडिओ नर्मदा माई चे आहेत , तिनेच सर्व करवून घेतलं. नर्मदे हरहर
@nitinsatghare5761
@nitinsatghare5761 2 ай бұрын
Dhanyawad Anish, tuze video pahun me hi narmda parikrama Keli. Narmade har
@VyasAnish
@VyasAnish 2 ай бұрын
Videos maze navhte, narmada mai ne sarv karawun ghetlel, aapli parikrama zali he pahun aanand zala, Narmade harhar
@megha1963
@megha1963 2 ай бұрын
Thank you for sharing such a useful medicine. These ayurvedic medicines are our Heritage which should go to next generations. You have done this great job. Aaji is soooooo cute 🥰
@Advait-12
@Advait-12 2 ай бұрын
अतिशय छान ❤ आज्जीला साष्टांग दंडवत खूप आवडलं मला मीही थेरपिस्ट आहे.घरगुती तेल तयार करते . अतिशय चांगला उपयोग होतो . सांधेदुखी सठी काही असेल तर सांग भाऊ 🙏👍Plz baki mst Manjiri Joshi Karmala
@alakaparik5175
@alakaparik5175 3 ай бұрын
खरच अगदी छान आहे आजी नमस्कार 🙏
@ravindrausnale7718
@ravindrausnale7718 3 ай бұрын
Aajjinche ani tumche khup khup dhanyavaad🙏🙏🙏
@anilrane899
@anilrane899 3 ай бұрын
धन्यवाद. असेच घरगुती उपाय सांगावेत.
@geetanjalijoshi8834
@geetanjalijoshi8834 Ай бұрын
छान
@pratimapatil1063
@pratimapatil1063 2 ай бұрын
Khup arjant ahe.. Maza mulga tikde ekta asto.. Tyala atta avashyakta ahe.. Tithe pandhari ral kuthehi samjat nahiye dukandarala
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 18 сағат бұрын
चेह र्य वरील वांग या साठी घरगुती उपाय सांगा
@Kk-tv1iz
@Kk-tv1iz 3 ай бұрын
Khup upayogi vedio june lok sangu shaktat fhakt great aaji ase vedio banava aajila june padaarth anun kahi vegle vishay juni mahiti dya
@vaishalimagdum2482
@vaishalimagdum2482 3 ай бұрын
खूप छान माझी काकू पण हे मलम देत होती
@smitaabarve1813
@smitaabarve1813 2 ай бұрын
Ajjina maza namaskar ❤ khup chan vatle asech ajjin kadun mahiti milun video banva tumhalahi dhanyawad amhi vat baghto
@VyasAnish
@VyasAnish 2 ай бұрын
🙏🙏
@snehaltambe3865
@snehaltambe3865 2 ай бұрын
khup divsane aapli video pahili नर्मदे हर दादा
@aryasanatani8710
@aryasanatani8710 2 ай бұрын
खूपच छान आणि महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद आणि आजींना साष्टांग नमस्कार.
@VyasAnish
@VyasAnish 2 ай бұрын
🙏
@arunpatil4809
@arunpatil4809 2 ай бұрын
खूपच छान माहिती 👌👌👌👌🙏
@prachisarang7816
@prachisarang7816 2 ай бұрын
खुपच उपयुक्त मलम,खुप खुप आभारी आहे.
@nandkumardeshpande2557
@nandkumardeshpande2557 3 ай бұрын
ग्रेट आजीबाई.😂
@nandkumardeshpande2557
@nandkumardeshpande2557 3 ай бұрын
अजुन काही औषधे असतील तर नक्की विडियो करा
@pragatinivalkar3338
@pragatinivalkar3338 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली. आजींना नमस्कार 😊🙏 धन्यवाद.
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 3 ай бұрын
आजी धन्यवाद शेती काम मुळे कोकणात एकटा रहात असतो चुलीवर व गॅस वर स्वयंपाक करताना कधी कधी भाजते मी मलम करून ठेवेल परत एकदा धन्यवाद
@prakashjoshi284
@prakashjoshi284 2 ай бұрын
फारच योग्य माहिती दिली. धन्यवाद
@pratapbathe3595
@pratapbathe3595 3 ай бұрын
धन्यवाद ,खुप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत
@bharatideshpande8822
@bharatideshpande8822 2 ай бұрын
Chan ajiche kutuk namskar
@vidyachaudhari5756
@vidyachaudhari5756 2 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली दादा 🎉
@samirkokate8968
@samirkokate8968 Ай бұрын
Nice
@dattatrayphaltankar9741
@dattatrayphaltankar9741 3 ай бұрын
खुपच सुंदर माहितीपूर्ण औषध ,
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 3 ай бұрын
छान VDO आहे. Malam माहिती झाले. थॅन्क्स
@parnerkarseducationalchann6346
@parnerkarseducationalchann6346 3 ай бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती... धन्यवाद.
@ameyapotdar659
@ameyapotdar659 3 ай бұрын
Sunder Apratimm aahe vdo ani Mahiti Aaji cha batwa ❤
@tabassumkhan2620
@tabassumkhan2620 3 ай бұрын
खूप छान माहीती ❤आजीना नमस्कार ❤
@vishakhajadhav4435
@vishakhajadhav4435 10 күн бұрын
Dada, aaji kadun ayurvedic mahiti vichrin tyache, video banav
@shwetadandawate2224
@shwetadandawate2224 2 ай бұрын
खूपच छान 👍 आजींना 🙏🙏
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 3 ай бұрын
खूपच छान उपाय आहे. तुमचे परिक्रमेचे व्हिडिओ पण छान आहेत .
@VyasAnish
@VyasAnish 3 ай бұрын
नर्मदा माईचे video आहेत , त्यामुळे छान झाले असावेत 😇
@VyasAnish
@VyasAnish 3 ай бұрын
Narmade harhar
@smitakhatu4240
@smitakhatu4240 2 ай бұрын
Khup chain mahiti dhanyawad
@gayatrikulkarni4824
@gayatrikulkarni4824 3 ай бұрын
he jabardast aahe, me nakki karun paahin, pandhari raal ha prakaar pahilyandach kalalaa... dhanyavaad
@VyasAnish
@VyasAnish 3 ай бұрын
🙏🙏🙏
@PiyushRanaCollegeCommerce
@PiyushRanaCollegeCommerce 3 ай бұрын
I guess u r lucky to have old person in old house. Poorna gharacha video hi taaka. Junyaa vaastu aapla vaarsa aahe aani to hi lokaanna kalu dyaa.
@chetanashah6481
@chetanashah6481 3 ай бұрын
खूप खूप उपयुक्त आहे 🙏🙏🙏
@subhashpansare6983
@subhashpansare6983 2 ай бұрын
खुप छान माहिती आहे ❤
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 2 ай бұрын
तुम्हांला दोघांना धन्यवाद धन्यवाद
@truptimankame5038
@truptimankame5038 2 ай бұрын
खुप छान... 🙏🏻
@swarabiswas2731
@swarabiswas2731 3 ай бұрын
खुप सुंदर आहे आजी ना धन्यवाद
@anupaparab6962
@anupaparab6962 3 ай бұрын
Aplykade je changla ahe te servana share karnychya bhavanela v ya vicharana majha Salam. Me tumchi far krutdnya ahe.
@sudhadharwadkar7415
@sudhadharwadkar7415 3 ай бұрын
Changal aushad ahe
@user-vi7ng8rj2r
@user-vi7ng8rj2r 3 ай бұрын
Khup chan mahiti 🎉🎉upyukt mahiti
@vrushaligogawale5792
@vrushaligogawale5792 2 ай бұрын
खूच खूप धन्यवाद आजी
@VirShri
@VirShri 3 ай бұрын
धन्यवाद दादा आणि आज्जी ❤❤❤❤❤
@vandanakulkarni7213
@vandanakulkarni7213 3 ай бұрын
Thanku so much pls ase ani kahi recep asel tar pls share kara
@VyasAnish
@VyasAnish 3 ай бұрын
😊
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 ай бұрын
अजुन असे ऊपाय शेयर करा आजिना माहित असलेल्या ज्या जनरली लोकाना माहित नाही
@sunitajadhav2631
@sunitajadhav2631 2 ай бұрын
अजून अशीच उपयुक्त माहीत असेल तर सांगा आजी छान आहे
@pallavikadam4437
@pallavikadam4437 3 ай бұрын
Khup sunder mahiti
@gaurim1539
@gaurim1539 3 ай бұрын
Thank you so much for sharing this information!!!!
@AlkaPawar-my3cx
@AlkaPawar-my3cx Ай бұрын
Khu khup dhanyawad
@kundajadhav8859
@kundajadhav8859 3 ай бұрын
Khup chan oosadha
@madhuriwelankar6944
@madhuriwelankar6944 3 ай бұрын
ह्यात आम्ही भिमसेनी कपूर पण घालतो. पण मिश्रण गार झाल्यावर घालायचा. त्याला आम्ही घरगुती कैलास जीवन म्हणतो
@surajrao2889
@surajrao2889 3 ай бұрын
Video banawun post kara
@MadhaviPatil-wm1de
@MadhaviPatil-wm1de 3 ай бұрын
Aajina mahit asaleli medicines share kara please. Khup chhan video 👌
@sspurandare
@sspurandare 3 ай бұрын
Great information..thanks.
@manasidandekar8915
@manasidandekar8915 3 ай бұрын
धन्यवाद!खूप छान
@sanjivaninagarkar1310
@sanjivaninagarkar1310 2 ай бұрын
आजी केस वाढ करिता सांगा,,आम्हला खूप आवडला आपण
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 3 ай бұрын
धन्यवाद आभार अभिनंदन आणि शुभेच्छा
@user-cm2ls6xd4q
@user-cm2ls6xd4q 3 ай бұрын
Vanga sathi aushadh sangal ka?
@pratibhakarandilar163
@pratibhakarandilar163 2 ай бұрын
धन्यवाद.
@user-km6my9vd6p
@user-km6my9vd6p Ай бұрын
*Keloid* वर आजीनां उपाय विचाराना!!!! 🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝
@shalakajoshi9948
@shalakajoshi9948 3 ай бұрын
धन्यवाद आज्जी मस्त 🙏🙏
@vijayakotutwwar603
@vijayakotutwwar603 3 ай бұрын
खुपच छान..
@Bgfoodproducts99
@Bgfoodproducts99 3 ай бұрын
Far chan mahiti dili aaji ne. Oil kuthla ghyacha ani pani madhe to virghalat nahi ka kahi diwasani.
@VyasAnish
@VyasAnish 3 ай бұрын
Any edible oil, nahi virghalat
@renukakharche
@renukakharche 3 ай бұрын
खूप छान आहे
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 72 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 43 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 5 МЛН