Amit shahani maharashtrachya rajkarnacha wichka kela ase watate.
@gauravghate24883 ай бұрын
हेमंतजी,विदर्भात भाजपाला लोकसभा निवडणुकीत का धक्का बसला? तुमच्या कडून विश्लेषण ऐकायला आवडेल, video बनवा.
@pkhhxjjch3 ай бұрын
शिंदेचा जास्त उदो उदो करू नका 😂😂उद्या भाजपलाच शिंदे गटात सामील व्हावं लागेल 😂😂😂
@andy128753 ай бұрын
बुद्ध धर्मीय भाजप ला कधीच मत देत नसतो आणि कधीही देणार नाही. विश्लेषण एकदम चुकीचे करणे थांबवा
@ranganbuxy26923 ай бұрын
दक्षिण मुंबई आणि घाटकोपर ते मुलुंड मराठी यूबीटीला मत देणार आहेत and कल्याण-डोंबिवली, पनवेल (रायगड) infra सुविधा आणि मालमत्ता कराच्या समस्यांमुळे भाजप-एसएसबद्दल उत्सुक नाही
@chintamaniranade23883 ай бұрын
भाजप ने over confidence दाखवू नये.
@pankajmahajan37613 ай бұрын
Tarbuj kunach chalu det nahi ... Madhya chi seat hatani padliy.
@chintamaniranade23883 ай бұрын
@@pankajmahajan3761 असाच ॲप्रोच ठेवला तर १० सीट ही येणार नाहीत.
@rohan146863 ай бұрын
If BJP is going to fight the vidhansabha election with Eknath Shinde as CM face, then they are going to be finished in Maharashtra for sure....
@madankhandade48193 ай бұрын
हेमंतजी, आपले म्हणणे योग्य आहे,पण भाजप चे गाढव आणि ब्रम्हचर्य दोन्ही गेले आहे.भाजपची पुर्ती वाट लागली आहे.मराठ्यांना आरक्षण मी देतो असे बोलून फडणवीसांनी, भाजपला पुरतेच अडचणीत आणले आहे.भाजप२००९च्या लेव्हलवर आहे व राहील.धन्यवाद.