परुळेकर साहेब खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आपण उध्दव ठाकरे यांनी हातामध्ये काही नसते वेळी पण संघटना कशी वाढवली आणि सांभाळली हे सांगितलं आणि महविकास आघाडीत त्यांचं किती योगदान आहे हे मांडल ...... जय महाराष्ट्र
@arinjayarwade3492 ай бұрын
He is one of the best human nature analyzer from our generation .
@VijayManjrekar-xs9fe2 ай бұрын
मुसलमान संडास खाणारा उद्धव ठाकरे
@joshisjable2 ай бұрын
@@arinjayarwade349Big joke🤣
@joshisjable2 ай бұрын
राजू नेहमीप्रमाणे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोय.. शिंदेंच्या बंडाच्या व्याप्तीची कल्पना आल्यानंतर उद्धवने फडणवीसांना संपर्क करुन तडजोड करण्याचा भरपूर प्रयत्न केला तर उद्धव त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला हे कसं काय? त्यामुळे राजूने आपलं लॉजिक आपल्याजवळ ठेवावं..
@sachinbansode60692 ай бұрын
फडणवीस एवढा मोठा नाही 🤔@@joshisjable
@maheshgarude29632 ай бұрын
राखेतून पुन्हा जन्म घेऊन उभारी घेणारा नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, एक माणूस विरुद्ध एवढे सगळे पण सगळ्यांना पुरून उरले सलाम साहेब तुम्हाला
राजु सर ने एकदम करेक्ट आहे. उद्धव ठाकरे यांना भविष्य उज्वल आहे.राजू सरांचा आंदाज बरोबर आहे.
@dishasawant43852 ай бұрын
उत्तम मुलाखत! काही विशिष्ट विषयांवर विवंचनास्पद एपिसोडस आवडतील: १. महाराष्ट्रात मुख्यत्वे मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी झालेला शिवसेनेचा उगम २. ब्रह्मावर्ताचा पेन्शनर लेखाचे वाचन आणि चर्चा ३. प्रबोधनकार ठाकरेंचे जीवनकार्य आणि विचार धन्यवाद! तुमचे काम असेच सुरु ठेवा!
@chetannalawade97662 ай бұрын
प्रत्येक अस्सल शिवसैनकाने ही मुलाखत व्हायरल केली पाहिजे.
@manineesawant2112 ай бұрын
एकदम बरोबर 👌🙏
@shekharwadke96032 ай бұрын
केली
@Shubhankarnarvekar1322 ай бұрын
एकदम बरोबर
@Nilu7502 ай бұрын
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
@Maratha_samrajya2 ай бұрын
Keli
@RoshanNalavade-s8l2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@priteshkhambekar2 ай бұрын
Uddhav Balasaheb Thackeray ❤
@narkarprakash35012 ай бұрын
उद्धव साहेबाना नामोहरम करण्याच्या नादात 5 वर्ष्याची मुख्यमंत्री पद गमावलं बिजेपीने
@VidhyadharKadam-d8y2 ай бұрын
परुळेकर साहेब आपल आकलन ऊध्दव साहेबांच्या बाबतीत जे मत आहे ते अत्यंत खरे आहे. माणूस म्हणून कधी कधी चुकतो परंतु त्यातुन पुन्हा उभा राहतो तोच खरा आणी तेच ऊध्दव साहेब करून दाखवतील हे नक्की. शिंदे टरबूज किती ही आपटुदे शिवसैनिक खंबीर आहे. हयांना आपटणार हे सत्य. जय महाराष्ट्र.
@bhavtochidev10382 ай бұрын
तसाही उद्धव महाभारतात ज्ञानी v श्रीकृष्णाचा खूप लाडका भक्त होता नाहीका?❤❤
@manineesawant2112 ай бұрын
कदम भाई आमचं ही तेच मत आहे उद्धव साहेबान बद्दल 🙏
@ramdass44312 ай бұрын
कळले तुझा @@bhavtochidev1038
@arunshitole31152 ай бұрын
.@@bhavtochidev1038
@digambarkhandale18872 ай бұрын
आपल्या च हातान आपली पाठ थोपटून घेन हे कांहीं बरोबर नाही.
@ChanduBhowad2 ай бұрын
छान एपिसोड होता, उद्धव साहेब ठाकरे हेच येणार
@dharmaveerdugge20232 ай бұрын
इंडी चाट चे मनपुर्वक अभिनंदन असेच चर्चा चे अनेक कार्यक्रम सादर करून त्यातुन समाजांत जागृती निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध होईल आपल्याला या सत्कायाबद्दल अनेक शुभेच्छा
@bhi20kesh2 ай бұрын
यालाचं म्हणतात खरी मुलाखत.......🙏
@Sxrala2 ай бұрын
राजु परुळेकरांना ऐकायचं नाही तर कुणाला ऐकाच्? " कधीही चुकवत नाही असा श्रोता " मी.
@Ratnagiri-y2b2 ай бұрын
राजू परुळेकर तुम्ही ग्रेट आहात, उध्दव ठाकरे शांती मध्ये क्रांती करणारे आहेत❤
@dheeraj27793Ай бұрын
केली का मग?
@VidhyadharKadam-d8y2 ай бұрын
निवड चुकीची होती . पण आताा ऊध्दव साहेब हया चुका पुढे करणार नाहीत हि प्रत्येक शिवसैनिक अपेक्षा ठेवतात. परुळेकर साहेब आपण सत्य बाजु मांडत आहात. आपले खरंच मनापासून आभार.
@smallthings94982 ай бұрын
Mitra, mindhe, narya, chhagan, he sagle pan chhotech hote. Tyana balasahebani moth kel. Mag ata kalyan cha unedwar chukicha kasa, ek samanya vyakti la ubh kel, hyat kay chukla? Ekmev paksh ani ekmev gharan ahe , je Samanya lokana moth karta, udya devachya krupene tumhala ticket milal tar tyat kahi chukich nasel. Tatkal har zali asel, pan dare kar baini ladhai chalu thevavi
@anilbombale47692 ай бұрын
उद्धव ठाकरे माणूस म्हणून नेता म्हणून खूप चांगला आहे प्रामाणिक आहे परंतु सध्याची परिस्थिती जातीवर आलेली आहे 2024 ची ही निवड जातीवादावर लढली जाईल ओबीसी मराठा दलित मुस्लिम या फॅक्टर मध्ये उद्धव ठाकरे कुठेच बसत नाही मुंबई वगळता मराठा समाजाची चार पक्ष आहेत शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्याच गोतावळा जास्त आहे मुंबई वगळता त्यामुळे बीजेपी ने खुबीने बहुजन समाज विशेषतः ओबीसी एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला आणि दलित मुस्लिम समाजातील मते विभाजित करतील म्हणजे धूर्त राजकारण खेळतील यावेळेस जो पक्ष बहुजन समाजाला नेतृत्व देईल तो सत्ता संपादन करेल भलेही तो पक्ष प्रामाणिक असो नसो म्हणून या वेळेस वास्तविक ग्राउंड लेव्हल ची परिस्थिती विचारात घेईल तो बाजी मारेल हे हरियाणाच्या निवडणुकीवरून सिद्ध झालेला आहे
@Nilu7502 ай бұрын
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉😂
@ketandamle77292 ай бұрын
उद्धब ठाकरे अशीच माणसं निवडणार 7 मजली मातोश्री बांधून झाली आता अजून ओरबाडायचं बाकी आहे
@SameerPasare2 ай бұрын
राखेतूनही उद्धव साहेबांनी शिवसेना उभी केली आहे❤
@shivramtiravadekar31162 ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@brtmumbai73062 ай бұрын
भाई 25 शीट आल्यातरी भरपूर उद्धव ठाकरेच्या
@dhananjay90282 ай бұрын
😂😂😂😂
@anilliman1752 ай бұрын
@@brtmumbai7306कुठल्या जगात आहेस तू बाळा??
@maheshmankame56369 күн бұрын
😂😂
@HrishiPisal2 ай бұрын
मराठी जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्र धर्म विसरणार नाही जनता..
@detective41222 ай бұрын
काही मुटभर गद्दारानमुळे महाराष्ट्राचं वाटोळ होणारं
@AshTaw2 ай бұрын
@@Natural555Travellerchup re tu. BJP ni 2014 madhey patimbha kadun ghetla hota.
@jayantgarde4297Ай бұрын
महाराष्ट्र धर्म भ्रष्टाचार करायला सांगतो का?
@ketanmore76352 ай бұрын
आम्ही उध्दव ठाकरें सोबत
@dipakpaikrao40482 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@Shubhankarnarvekar1322 ай бұрын
परुळेकर सर धर्मवीर बद्दल तुम्ही योग्य विश्लेषण केले आहे. सलाम तुमच्या बुद्धीला आणि विश्लेषणला.
@renubiraje82592 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🚩
@kartikmore92282 ай бұрын
जी बाई बाळासाहेबांना थिल्लर म्हातारा म्हणायची तिला नेतेपद दिलं उद्धव ने ..आम्ही धर्मरनिरपेक्ष नाही अशी म्हणारी शिवसेना आज वक्फ बोर्ड ला समर्थन करते ..वक्फ बोर्ड कडे आज 20 लाख एकर जमीन आहे महाराष्ट्रात 😮😮
@mimumbaikar212 ай бұрын
@@kartikmore9228madrasa cha pagar 3 pat vadhvla ahe mindhe ne kalach 😂 ani behbuba cha bocha chatun zalay modi cha 😂 burkha vatap pan karun zalay mindhe team cha😂
@Sachin44-e8r2 ай бұрын
@@renubiraje8259 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
@shaileshonline52412 ай бұрын
उद्ध्वस्त ठाकरे
@Sachin44-e8r2 ай бұрын
@@kartikmore9228 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो. (सत्य हे खुप कडू असतं ते उघड्या डोळ्याने आणि कानाने एकणे आणि बघणे प्रत्येकाला शक्य नसतं)
@happymoneyinvest2 ай бұрын
पुढील निवडणुकीत मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.
@bhushansawant34442 ай бұрын
Gharatun😂
@spindustries46732 ай бұрын
Swapna bagha aaata😂😂
@SD-wx8fn2 ай бұрын
कुठेही एकतर्फी चर्चा वाटत नाही आणि सत्य आहे तेच बोललं जातं त्यामुळे ही आणि आधीच्या चर्चा छानच झाल्या..प्रस्तावित चर्चाही पाहायला आवडतील..
@RAJANR19472 ай бұрын
😂😂😂😂 what a joke 🤣🤣 🤪 राजू परुळेकर शरद पवार यांचा मानुस आहेः
@santoshsawant36732 ай бұрын
@@RAJANR1947 राज साहेबांचे खूप जवळचे मित्र आहेत ते. काय पण बोलू नये. दसरा आहे म्हणून शाकाहारी बोललो.
@Nilu7502 ай бұрын
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
@-_kirannaik157.2 ай бұрын
कॉग्रेसचे खासदार विदर्भात उध्दवजी ठाकरे यांच्यामुळे जास्त निवडून आलेत हे सत्य आहे.
@kundantayade11462 ай бұрын
Right. Only Udhav Ji Saheb ❤❤❤❤
@yogeshmadake65662 ай бұрын
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच
@vickrantdevhre82332 ай бұрын
फडण-२० सारखा खुनशी कपटी राजकारणी महाराष्ट्राला लाभला हे दुर्दैव आहे😢
@vishalpawar-nx5qb2 ай бұрын
Uddhav thakare is great leader
@sindhujadhawale61762 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणी नेत्यांनचे योग्य विश्लेषण केले. भाजप आणि काँग्रेस मधील फरक जो सांगितला तो एकदमच खरे आहे.
@gururajvanjare2192 ай бұрын
Only Uddhav saheb thackrey 🚩🚩🚩🚩
@shreekrishnatidke40772 ай бұрын
अतिशय संयत analisis. राजू परुळेकर सर simply great.
@charudattmundhe12622 ай бұрын
अतिशय छान
@RaviPednekar-z2r2 ай бұрын
अत्यंत नीखलस आणि सरळ सोपे असे खरेखुरे विश्लेषण परुळेकर साहेब
@pravinmhatre96162 ай бұрын
ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩
@Sachin44-e8r2 ай бұрын
@@pravinmhatre9616 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
@rewannathgaikwad9482 ай бұрын
मुंबई महाराष्ट्राचा एकच नेता उध्दव बाळासाहेब ठाकरे
@ajitmahadik86032 ай бұрын
लाजवाब परीक्षण
@vishalbhongle65092 ай бұрын
Thanks
@finegentleman78202 ай бұрын
Is there any reasoning behind pinning any particular comment on top? Just curious.
@rajuparulekar042 ай бұрын
विनायक राऊत यांचे नाव Slip of tongue मूळे मी विनायक परब असे घेतले . क्षमस्व . - राजू परुळेकर
@finegentleman78202 ай бұрын
Its okay... hota asa. No problem
@dvp962 ай бұрын
Raju Sir, we like the way you analyse any political situations . ❤
@VinayakMahamuni-s5l2 ай бұрын
खूप छान विश्लेषण..❤
@abhijit22542 ай бұрын
Thank you duplicate account
@krushnadasyanchewad14852 ай бұрын
Great analysis.❤
@darshanapatil67362 ай бұрын
Thakryech 🎉🎉🎉
@jitendrasalunkhe35612 ай бұрын
देव माणूस उद्धव साहेब ठाकरे
@anilshinde2802 ай бұрын
Are dev manus kadhi gharbharsto ka khurchichi lalsa thevto ka ugachach kahihi upama dyaychi tya peksha shinde kadhihi changlech
@ab.s.patil962 ай бұрын
@@anilshinde280 उद्धव ठाकरे घाबरले असते तर इडी सीबीआयचा गैरवापर होऊनही ते कमळीच्या झग्यात शिरले नाहीत, एकनाथ शिंदे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत आहे
@ashokwagh29582 ай бұрын
@@anilshinde280मिंदे नालायक घाणेरडा माणूस आहे गद्दार
@Sachin44-e8r2 ай бұрын
@@jitendrasalunkhe3561 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो. 😆😆😆😆😆😆
@Sachin44-e8r2 ай бұрын
@@anilshinde280 एकदम खर बोला भाऊ 😆😆😆 फेसबुक live घरकोंबडा
@machindrabirkad5502 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एखादी भूमिका घेतली की त्यापासून माघार घेत नाहीत हे वारंवार सिध्द झाले आहे
@mkadam97692 ай бұрын
खूप छान स्पष्टीकरण
@utkarshgore62952 ай бұрын
महाराष्ट्राचे पहिले कुटूंब प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे,,❤
@prakashware-us4xe2 ай бұрын
अचुक विश्लेषण आहे,, संपूर्ण खर आहे,वास्तव सांगितल,ग्रेट परूळेकर साहेब 😅😅
@makarandpatwardhan20122 ай бұрын
लायकी नसलेल्या लोकांना नेते बनवले, परफेक्ट विश्लेषण.
@ShubhamPatil-si4rc2 ай бұрын
उध्दव ठाकरे साहेब ❤❤❤❤
@shibeashok87382 ай бұрын
परूळेकर साहेब आपले विचार एकदम बरोबर लाजवाब परीक्षण साहेब
@deepakjadhav54592 ай бұрын
जय महाराष्ट्र
@sanjaysawant8802 ай бұрын
उद्धव ठाकरे ह्यांच्या पायाचे तीर्थ ह्या सर्व राजकारण्यांनी घ्यावे. एवढ्या चुका ह्या bjp ne केल्या आहेत ते कधीही विसरू शकणार नाही
@krishgaming43322 ай бұрын
उदधवसाहेब आगोदर हजला जाऊन यायला पाहिजे मग निवडून येईल
@शायरन19742 ай бұрын
Chutya ahes tu ,udhhavla muslim mat have ahe ,khurchi sathi shivsena budvali
@vishalparab77652 ай бұрын
@krishgaming4332 tu adhi sunta karun ye
@krishgaming43322 ай бұрын
@@vishalparab7765 मला गरज नाही तुला तुझ्या उद्धवला मी बाळासाहेबांच्या विचारावर चालतो
@vishalparab77652 ай бұрын
@@krishgaming4332 Tu gujratyanchi gu kha waqf board la 10cr denare moulvi na 3pati ne paise denare sarkar kasli hindutvavadi bc
@vijaygawad16982 ай бұрын
सर जे तुम्ही मुद्दे मांडलेत excellent 👌 👍
@roshansargar87972 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये बैलट पेपरवर निवडणुका घेतल्या तर भाजपा 25 ते 30 मध्ये गुंडाळेल.
@shreekantbore1732 ай бұрын
Welcome
@mangeshpukale11262 ай бұрын
सामान्य कार्यकर्त्यांचा वाली, गरीब लोकांचा कैवारी आणि चतुरपणे राजकारण करणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. एका बलाढ्य पक्षाशी यशस्वीपणे झुंज देणारे झुंजार नेते म्हणजे उद्धव साहेब.
1/4/2016 पासून निवृत्त झालेल्या बेस्ट कामगारांना त्यांचे निवृत्ती नंतरचे लाभ मिळालेत का, याचा जरा मागोवा घ्या, कारण गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना, हे भोग त्यांच्या वाट्याला का आले? बेस्ट उपक्रम यांच्याच काळात भिकेला लागला, चिरेबंदी वाड्याची आज यांनीच बेस्ट ची उध्वस्त धर्मशाळा करून ठेवलीय. जरा अभ्यास करून बोरु चालवा.
@mkadam97692 ай бұрын
Khup best analysis
@adeshbhoi42362 ай бұрын
आम्हाला ऐकायचेच आहे,ब्रह्मावर्तचा पेन्शनर
@prashantvaidya21682 ай бұрын
नंबर १ देतो राजु परूळेकर ना परफेक्ट् आणी २ नंबर देतो निखील जी ना.
@detective41222 ай бұрын
आणि प्रशांत कदम सुद्धा
@suhasdamle79752 ай бұрын
उद्धवजींचं साहस हे की वडील बाळासाहेब यांच्या पक्षसंघटन दहशतीचा विचार सोडून स्वतःचा वेगळाच मार्ग निर्माण केला.. शिवसैनिक अजूनही त्यांना सोडून गेले नाहीत..
@ravikantmane62642 ай бұрын
परुळेकर साहेब आपले विचार सत्य आणि ग्रेट आहेत, सलाम सर आपणास 👌🏻🫡
@SureshGaikwad-h6x2 ай бұрын
इंडी.... खूप ग्रेट... परूळेकर यांनी जे उध्दवजी बद्दल केलेले विवेचन....त्या अनुषंगाने मांडलेले विचार खुप वैचारिक.. वास्तव वाटले... प्रचंड अभ्यास असल्याचे जाणवले.. सलाम.
@PARESHPATILparesh74182 ай бұрын
तुमचे विचार ऐकून एक फ्रेशनेस येतो एक वेगळा दृ्टीकोन कळतो.सगळे विचार नाही पटत पण ऐकावेसे वाटते
@dhananjayraje70902 ай бұрын
चांगला व्हिडिओ घेतलेला आहे, राजू परुळेकर माझे जुने मित्र आहेत ---- फार चांगले स्पष्ट आणि निर्भीड मध्यप्रदेश ते करतात धन्यवाद
@@govindadahake4364 उध्दव ठाकरे चा सख्खा भाऊ जयदेव ठाकरे सख्खा चुलत भाऊ राज ठाकरे छगन भुजबळ, नारायण राणे, हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, चंद्रिका केनिया, आणि आत्ता 40 आमदार 9 खासदार 30 30 वर्ष त्यांनी बाळासाहेबांची सेवा केली तो Champa Singh Thapa सुद्धा सोडून गेला एवढी सगळी सोडून जातात तर सगळे खराब नसतात तर ज्याला सोडलं आहे तो माणूस खराब असतो.
@gautamathawale39042 ай бұрын
आजचा विडिओ फारच छान वाटला. राजू परुळेकर एक अभ्यासू, विषयावर असलेलं त्यांच सखोल ज्ञान, विषयावर असलेली त्यांची घट्ट पकड, राजकारण आणि राजकारणी लोक यांच्या विषयी त्यांना असलेलं सखोल ज्ञान आणि माहिती प्रकर्षाने त्यांच्या चर्चेतून जाणवते. परुळेकर सरांचे अशोक पांडे सोबत असलेले हिंदी भाषा मधले विडिओ सुध्दा छान असतात.
@sandipghule92892 ай бұрын
Very nice explain Thackerayyyyyyyyyyyyyyy
@jagannathpatil15222 ай бұрын
जय महाराष्ट्र 🙏💐👌
@pawarrakesh63982 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक
@chubem2 ай бұрын
Rare principled political leader.
@ajayg63582 ай бұрын
प्रथमेश, 'ब्रम्हावर्ताचा पेन्शनर' च्या वाचनाची उत्सुकतेने वाट बघत आहे.
@amitapatil49962 ай бұрын
खुप छान विश्लेषण परूळेकर सर 👌👍
@deepakkhamgaonkar54352 ай бұрын
शिवसेना जिंदाबाद 🚩
@mandarjadhav33822 ай бұрын
उद्धवजी ठाकरे, आदित्य जी हें सुसंस्कृत, अभ्यासू संयमी आहेत.. कोविड काळातील त्यांनी महाराष्ट्रातील कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहेत.. जे आहे ते स्पष्ट बोलतात 🚩🚩
@shantarammurhe60542 ай бұрын
परुळेकरसर आपण महान विचारवंत आहात तुमचं विश्लेषण म्हणजे तुम्ही बोलत राहावे आणि माझ्यासारखे श्रुते ऐकत रहावे!🙏🙏
@RaviMonde-e3l2 ай бұрын
खरोखर उद्धव ठाकरेनी अनपढ... अभ्यासू नसल्या.. माणसांना तिकीट दिले. त्याची च फळे मिळतायत.. आता सुध्दा सुधारणा केली पाहिजे. नाहीतर कठीण आहे.... 🚩🚩
@santoshsapte95882 ай бұрын
आगदी अचूक व सूचक मुद्दे मांडत आहेत राजू जी जय शिवराय जय महाराष्ट्र
@AmitaBaindur2 ай бұрын
We always look forward to interviews with Raju Parulekar.
@maheshsharnagat8782 ай бұрын
राजू परुळेकर सर माणसाच्या बुद्धीची भूक मिटवण्याच एक उत्तम जरिया आहे....
@SantoshBodake-mm6rb2 ай бұрын
Uddhav thcakarrey fakt fakt 🚩🚩🚩🚩
@ArunJadhav-dl2nz2 ай бұрын
सर्व सामान्यांचे एकमेव नेते उद्धव ठाकरें साहेब महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत.
राजू परुळेकर साहेब,तुमच्या सर्व मुलाखती अतिशय मुद्देसूद आणि वास्तवाला धरून अस्तात, मी तुमच्या सर्व मुलाखती आवर्जून बघत असतो❤
@sachinsurve5602 ай бұрын
राजू साहेबांनी खरी परिस्थिती मांडली आहे, धन्यवाद साहेब
@SameerPasare2 ай бұрын
शिवसेनेची ताकद दुपटीने वाढली आहे
@CHARNKANTAPANDKAR2 ай бұрын
दोघाना नमस्कार मुलाखत लयभारीपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन.👍........✍
@ExploringTheDreamCityOfMumbai2 ай бұрын
जय महाराष्ट्र 🎉 फक्त ठाकरे आणि मूळ शिवसेना!!
@shrikantrasal98142 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण, विचार करायला लावणारा संवाद. परुळेकर सरांचे वैचारिक व सडेतोड विश्लेषण. खरेच ग्रेट हा संवाद झाला. मनापासून अभिनंदन.
@pareshyerunkar78182 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@anandjarag10042 ай бұрын
राजू परुळेकर यांचा अभ्यास, मांडणी आणि राजकारणाचे आकलन या सर्वांनाच सलाम. त्यांची मुलाखत हा एक उत्तम दस्तऐवजच आहे, असे वाटते.
@rajendrashivjatak60922 ай бұрын
खरं आहे, मा. बाळासाहेब व पवार साहेबांनी लायकी नसलेल्या लोकांना नेता बनविले त्याची खुप मोठी किंमत त्यांना भोगायला लागली.
@sahadevbhoir31032 ай бұрын
छान मुलाखत
@jaybhimonly..51282 ай бұрын
खूप छान विश्लेषण बरोबर अचूक ... जे यश आले उध्दव साहेबांना काही नसताना त्याला सलाम 💪 उध्दव ठाकरेच पाडलेले सरकार परत आणायचं
@shashikantkavitkar16532 ай бұрын
केंद्रात रंगा बील्ला असेपर्यंत देश रसातळाला जात राहिल😮
@jagannathpawar73632 ай бұрын
Ok
@shidubhimpure55962 ай бұрын
अतिशय सुंदर विशेलण अभिनंदन साहेब राजू परुळेकर The great person
@vivekbhurke42822 ай бұрын
खूप छान चर्चा झाली परंतु जर भाजीपाला पार्टीला आपली न्यायव्यवस्था मदत करायला लागली तर लोकशाही धोक्यात येणारच.
@j.m.9292 ай бұрын
फार छान चर्चा
@VinayakMahamuni-s5l2 ай бұрын
उद्धवजी ठाकरे.. ❤️
@KiranGaikwad-ju7kv2 ай бұрын
मला राजू परुळेकर सरांप्रमाणे पत्रकारिता करायची आहे. माझे rolemodel...
@deepakkhamgaonkar54352 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@SM-sg3lv2 ай бұрын
Uddhavji is a good human being. He showed his maturity time to time.
@shubharaoindulkar57272 ай бұрын
माननिय श्री राजू परुळेकर साहेब, जय महाराष्ट्र, आपण योग्य विश्लेषण करत आहात त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद, पुढील निवडणुकीत माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत, त्या बद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही, जय महाराष्ट्र.
@ashabajpai12552 ай бұрын
अतिशय सुंदर एपिडोड , खुप कही शिकायल मिडते ,राजू सराशी, शुड बुद्धि ने कढ़ी वागायच नस्त,❤❤