अरे किती खोटे बोलणार ...मौलाना भाईजान आता पडले आहे ...
@santoshyelmame8905Ай бұрын
सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार झाला याचा आनंद आहे पण खताळ साहेब एक लक्षात ठेवा.... भारत वर्ल्डकप मध्ये सर्व मॅच जिंकला आणि शेवटची मॅच हरला.... याचा विचार करा...
🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 🎇🎆भाऊ आपणांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन 🎆🎇
@adventurer2951Ай бұрын
Tula kay zara mahiti re kirnya
@adventurer2951Ай бұрын
@@shekharjondhale4023 मी तेच बोलतोय रे
@rahulhalnor541Ай бұрын
किराणा तू फार नाराज दिसतोय यार थोरात पडले तुला त्रास होतो काय काही कमेंट करतो तुलाच काही मनाला वाटतं का दोन वेळेस थोरात साहेब सुद्धा ईव्हीएम जिंकले आहे
@nitinunhale8170Ай бұрын
sagmner sathi Thorat sahebni kahich kel nahi ,tya mule te padle ,khtal saheb ata sagmner cha paya palt krun taktil 100 take khare ,
@shitalka999Ай бұрын
दादा लक्ष द्या आणि नगर लोणी कारखाना सारखा संगमनेर पण लॉस करा
@NakulSarogade-s9sАй бұрын
सुजय विखे बेकार इंग्लिश.... 😀😀😀😀
@ravindrakawade6805Ай бұрын
2term evm kuthe hote...
@ravindrakawade6805Ай бұрын
Navhte ka...
@shitalka999Ай бұрын
विखे चे मोठे योगदान कधी म्हणता कि इथून मागे उमेदवार मॅनेज करायचे आता बोलतात कि आमचे बाकीचे कारकर्ते रुसले खरं काय तुम्ही संगमनेर मद्ये भांडण लावली आणि त्याचा फायदा करून घेतला
@shitalka999Ай бұрын
विखे ची धनशक्ती अमोल भाऊ 😂
@shitalka999Ай бұрын
सर्व तरुण लोणीचे कॉलेज चे होते आमच्या कडे विडिओ आहे कुटले होते te