सामान्य माणसाचा मुलगाच आमदार झाला🙌Congratulations Bhau
@new-dh6ee3 күн бұрын
Hindu साथी बोलनारा एक तरुण जिंकुन आला❤😂
@Rameshwarpatil96k4 күн бұрын
Congratulations dada
@sunilmande93524 күн бұрын
अमोल दादा आम्ही पुण्याला 16 हजार महिन्यात काम करतोय MIDC अना लवकर
@sandipshepal70963 күн бұрын
येणार
@HinduRakshak-t6h4 күн бұрын
अभिनंदन 👍🙏
@sagarhake17544 күн бұрын
अभिनंदन
@rameshshinde37203 күн бұрын
दिल्ली नाका संगमनेर अतिक्रमन मुक्त करा
@narayankhule9654 күн бұрын
अभिनंदन आमदार अमोल भाऊ
@kartikgophane76154 күн бұрын
Amol khatal ❤❤❤❤
@sandipsurve14384 күн бұрын
लय माजलं होतं मतार
@PrashantPatil-ck7uvКүн бұрын
बाळयाला घोडा लावला मतदाराचे आभार
@sunilpandhare43704 күн бұрын
संगमनेर करांचे अभीनंद परत आले नाही पाहिजे
@prakashjadhav77564 күн бұрын
जिरवाजिरवीच्या राजकारणात संगमनेरकरानी बाळासाहेबासारख्या राज्य पातळीवरील जेष्ठ.सुसंस्कृत समाजकारणाचा वारसा असलेल्या नेतृत्वाचा पराभव करुन फार मोठी चूक केलेली आहे असे वाटते नवोदिताना शुभेच्छा !...
@dskytechgreentech4 күн бұрын
Gap re
@adityaaher21034 күн бұрын
😂😂 balya kai ahe tu nko sangu😂😂
@vishalghongade56184 күн бұрын
जाय रे घरी सुसंस्कृत आहे म्हणे तो 😂
@sandipsurve14384 күн бұрын
भारि काम केले आहे भाऊ तू
@arjunkhatal96474 күн бұрын
Congratulations saheb
@AnilNarnavar-k3n3 күн бұрын
❤❤❤khatal pawna
@PrashantPatil-ck7uvКүн бұрын
हादीक शुभेच्छां घराने शाही संपवली
@vilaspawar88122 күн бұрын
आरक्षणासाठी काही कराल का
@nitinkokate50774 күн бұрын
लोकांनी आज लोकशाहीच पतन केलय पुढे 5वर्षे भोकतील
@classandclass49764 күн бұрын
😂😂काय निवडलय
@praviningle53504 күн бұрын
Evm ..
@arjunsanap3593 күн бұрын
Amol Dada dilli Naka delete kara
@arjunsanap3593 күн бұрын
Khatal bhau. Karhe.nimon.sonewadi.paregaon.vanchit tevde zali soy tr janata visarnar nahi
@surajwakchaure96854 күн бұрын
काय घंटा काम केलं रे यांनी कुठ बोलतोय मी काम केलं mnun
@shaileshghogare98574 күн бұрын
Only evm
@RameshGaikwad-z2h4 күн бұрын
Brr jhal thorat padle..
@RajendraDawkhar-b3g3 күн бұрын
Khatal saheb thodi shantata theva
@vdhande20134 күн бұрын
तुमचे नाकात वेसण घातली आहे Anaji पंत ने हे विसरू नका तुम्हाला विकास गुजरात चा करत बसावे लागेल😂
@crazycsk48443 күн бұрын
महाराष्ट्राचा पाकिस्तान होण्यापेक्षा गुजरात झालेला बरा
@vdhande20133 күн бұрын
@crazycsk4844 तुम्ही अंध भक्त मंडळी आहात तुम्हाला कॉमेंट चां अर्थ च समजला नसेल तर त्याला आम्ही काय करणार आम्ही स्वाभिमानी आहोत आमच्या राज्याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही स्वतः चे फायद्यासाठी स्वतःचे इमान दुसऱ्या लकुनाकडे गहाण ठेवत नाही..गद्दार फितुरी आमचे रक्तात नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म भूमी तील शिवनेतील एकनिष्ठ मावळे आहोत आम्ही तुमचे सारखे दिल्ली चे पाय चाट नारे नाही तुमचं मत तुमचे जवळच ठेवा
@vdhande20133 күн бұрын
@crazycsk4844 अगोदर कॉमेंट करताना स्वतःचे नाव लपवू नका हो दादा
@RaviChauhan-xd1pp4 күн бұрын
😂ई वी म 😂😂😂😂
@PradeepGarud-e4bКүн бұрын
हेच.नशीब मशीन काम केलं बगून अस लायकी पण वाटत नाही मशीन ची पूजा करत बस