वानखडे साहेब खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र मी पुण्याहून
@tulshiramambhore7206Күн бұрын
Good
@shailendrakamble275Күн бұрын
खुप छान विश्लेषण अशोक जी , भारतामध्ये लोकशाही कागदोपत्री उरलेली आहे. या पुढे लोकशाही रक्षणासाठी जनतेनी उठाव केला पाहिजे.
@tulshiramambhore7206Күн бұрын
100%right pan kon karel sir
@nitingadhave9932Күн бұрын
आदरणीय अशोक जी वानखेडे साहेब सप्रेम नमस्कार आता भाजप पंधरा वर्षे सत्तेवर जाणार नाही विरोधक शिल्लक नाही जसे गुजरात मध्यप्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगढ राज्य भाजप च्या ताब्यात आहेत तसेच महाराष्ट्र राज्य आता सोडणार नाही जर काही क्रांती झाली तरच शक्य आहे
@tulshiramambhore7206Күн бұрын
Right 100% wankhdey saheb apn mahartratil ssrv parti la eak karun apley ssrkhey lok rajkarnat avdhsk ahei tar netey yana ka samjat nahi bhujbl pavar v shindey saheb yana shasnamdey rahun sudha samjat nahi ka
@ravindradesai137617 сағат бұрын
देशाशी व राष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांकडून क्रांती करण्याची हिमंत व ताकद नसते. ते बेईमान व भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशावरच जगतात. कांग्रेस गांधी नेहरुच्या नावावर आजही भिक मागत फिरते.
@sanjaynikam732 күн бұрын
2000रूपया नी विकला जाणारा मतदार याने महाराष्ट्र चे अस्तित्व संपवाले
@shashikantbhanage77632 күн бұрын
महाराष्ट्र आता संपला आहे मराठी कार्यकर्ते आता बुजगावाने आहेत त्यांना कणा नाही
@shashikantbhanage77632 күн бұрын
Evm चा सेट करून निवडून आले आहेत 🙏🏻
@pradeepthatte20632 күн бұрын
खूपच चांगला निर्णय . ज्यांच्यामुळे सरकार त्यांना योग्य न्याय 🎉 बाकी नेहमीप्रमाणे अपेक्षित जळजळ 😊
@damankatre612713 сағат бұрын
अत्यंत योग्य निर्णय. शासनाचे अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaypawaskar79762 күн бұрын
मंत्री सहाय्यक कशाला लागतो, मग गुप्ततेच्या शपथेला काय अर्थ रहातो, आज काय पाहायला मिळते आमदार सुद्धा सहाय्यक ठेवतात टक्केवारी शिवाय कुठलाही अभ्यास न करणारे लोकप्रतिनिधी यांची ही परावलंबित्व अडाणीपणा महाराष्ट्राच्या दुर्दैवाची सुरूवात झाली , प्रशासकीय व्यवस्था कोलमडली ?
@tayappatate13762 күн бұрын
इतर नागरिकांचे काय ? फक्त संघाच्या आणि भाजपाच्या लोकांचे कामे होणार म्हणल्यावर
@ShamFu-q9f2 күн бұрын
Thank you bhau. Walmik cha end of game hoil.
@kishorpatil281517 сағат бұрын
फार छान सुरु आहे.. दोन हजार रुपये घेऊन मतदान करणारांमुळे महाराष्ट्रावर ही वेळ आली आहे..
@dipakkulkarni8056Күн бұрын
Dirty Politics by R S S
@Sumangal85232 күн бұрын
भाजपाचे राजकारण कुजकट,सडके,हारामखोरीचे आहे.😢😢😢
@virendhemre52372 күн бұрын
भ्रष्टाचार आहे सगळी कडे, सामान्य माणूस संपला आहे 🙆🏼♂️
@rapr81362 күн бұрын
ज्यांनी निवडून दिले ते अतिशय आनंदित होतील. पाचो ungali ghee मे
@arunudirwadeudirwade50492 күн бұрын
तुम्हाला आज माहीत झाले हे मला 2014 मध्ये माहिती झाली एससी, एसटी सर्व mla mp che PA sudha RSS che आहेत
@siddheshwarvansale95902 күн бұрын
भाजपाचा जीव EVM मशीन मध्ये आहे.
@suhasdamle79752 күн бұрын
मुख्यमंत्रीपद, पालक मंत्री, संपादक मंत्री, ...लुटा तिजोरी..भाजपला मागे टाकलं..
@vanitawayal55582 күн бұрын
👌
@navmaharashtranewslive52 минут бұрын
खूप चांगला निर्णय
@padmakardeshpande33382 күн бұрын
संघ लोकांची कामे करील बाकीचे कमिशन एजंट
@ajaypuraniksbi21 сағат бұрын
मशिनद्वारे सरकार आलं,हे म्हणणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे.
@KodilkarKodilkarКүн бұрын
जय महाराष्ट्र
@bhagwankorgaonkar6039Күн бұрын
इंडियन एक्स्प्रेस हे दैनिक खरंच भारतीयांची आंतरिक इच्छाशक्ती आहे.
@ShamFu-q9f2 күн бұрын
Anulom aahech.
@RamchandraGore-o1d2 күн бұрын
आता कार्यकर्ते गरज नाही संघाचे लोक काम करतात वा छान काय वा लोक शाही
@dnyaneshwarkharate90152 күн бұрын
साहेब महाराष्ट्रांतील जनतेचा डीएनए च गचलखमीचा आहे
@prakashshinde6662 күн бұрын
Ok
@kiranjadhav230718 сағат бұрын
हे सरकार महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी नाही तर संघ, बीजेपी आणि मनुवादी यांचेच आहे हे सिध्द झाले आहे?????
@siddheshwarvansale95902 күн бұрын
EVM हटवा, देश वाचवा.
@tejpratapchavan276Күн бұрын
Saheb it's bjp problem not ours.
@ratnakarjangam98312 күн бұрын
मंत्र्यलयात दलाल कोण हे जनतेला माहित असते त्या मूळे ही बातमी तशी जुनीच आहे भ्रष्टाचार करण्यासाठी ही योजना असते
@Dr.SubhashPatil12 сағат бұрын
हे फक्त आरएसएसचा हिताचे आहे
@vishwaswalde98392 күн бұрын
Salute!
@vijaykhandelwal7701Күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉 very nice news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉
@vijaymamarde14582 күн бұрын
THERE SHOULD BE SEPARATE P A. ONE FOR FARMERS ONE FOR SC/ ST AND OBC PEOPLE. PERFECT POLITICAL ANALYSIS
@TanmayJadhav-ng9fm14 сағат бұрын
देव्षातुन विचार मांडत आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@गजाननगजभिए21 сағат бұрын
Maharastra ke trimurti vinashak fhadanvis ,shinde ,ajit pawar hai , parbhani ,beed ke katil ko bacharahi hai
@mohanamrite938413 сағат бұрын
भा ज प असो संघ त्यांना जेव्हा बाहेरून आलेले भ्रष्ट नेते मंत्री होतात तर आपण का नाही थोडे कमवावे, का नुसते ह्यांचे स्वागत करायचे
@sudinsawant64918 сағат бұрын
राम राज्य आले आहे! सरकारच्या खर्चातून पडद्या आडून हळू हळू हुकूम शाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे.
@rajarampatil89592 күн бұрын
When Maharashtrian voter जागा होणार? Correct Sir🙏
@mohanpatilsirsat8062 күн бұрын
अगदीच बरोबरच आहे धन्यावाद
@ajaypuraniksbi22 сағат бұрын
RSS चे पी ए असले तर इतरांच्या पोटात का दुखावे ?
@sumedhnagdive24052 күн бұрын
निर्णयाची copy आहे का sir..
@nagsenmeshram3643Күн бұрын
Good days of BJP and evms
@KodilkarKodilkarКүн бұрын
जनते ला गाजर हलवा
@suhasdamle79752 күн бұрын
नोकरीत चिकटवलं...
@mohanamrite938413 сағат бұрын
त्यांना पण पैश्याची चटक लागणार नाही का?
@vijaymamarde14582 күн бұрын
EVM SET KARUN HE SARKAR NIVDUN ALE AHE.
@mayagaikwad30992 күн бұрын
Koni keli hi ghan
@manoharsalve9834Күн бұрын
This is called as 100% reservation
@mayagaikwad30992 күн бұрын
Dirty politics by rss
@vhtevhte21 сағат бұрын
Machinela tar Supriya tai na kevhach clean chit dili.PA kay Congress karyakarte nemayche? Tumchya Nagpur madhye 1984 saali NSUI adhiveshan zhala tyapaiki karyakarte PA nemayche ka te ata PA vhycha vayache aahet?
PA jar RSS che असतील काय प्रॉब्लेम, ते काही illegal आहे का आणि असेल तर कुठल्या काय द्या ने. तुमच्या सारख्या BJP, RSS विरोधी opinion ला जनता मह्त्व देत नाही आणि म्हणून BJP jinkatiya..
@dineshrankhambe261414 сағат бұрын
Ya O S D yana payment govt tarfe manjech sagal lut ka raj sur ho gaya hai
@vinod178892 күн бұрын
ई एम व्ही मशीन सेटिंगवाली
@mayagaikwad30992 күн бұрын
Bahujan berojgar ani fitur sanghi nokardar,,,urlele sanghi pujari
@sanjaypatankar21082 күн бұрын
😡😡
@Rksalunke432 күн бұрын
Tum vishta khuou
@sanjaypatankar21082 күн бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्रांत रामराज्याची स्थापना झाली आहे
@rameshpatil13972 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@virendrakale6712 күн бұрын
Devendra Nayak nahi khalnayak hai tu paisa kamane wala hai