महाराष्ट्रात माफिया राज .... कुठे चालला महाराष्ट्र माझा

  Рет қаралды 26,883

Rashtra Maharashtra

Rashtra Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 166
@gajananpawde3140
@gajananpawde3140 Күн бұрын
निर्लज्ज अजित पवार चा जाहीर निषेध
@SurendraJaware
@SurendraJaware Күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील नागपूर मध्ये गुंडागर्दी बंद करू शकले नाही
@nirupamaborkar6218
@nirupamaborkar6218 Күн бұрын
अहो सर हे सारं अनैतिक सरकार आहे.ह्यांच्या कडून नैतिकतेची अपेक्षा कशी करावी.या महाराष्ट्रानेच निवडून दिलं आता भोगा कर्माची फळे. महाराष्ट्राची पार नाचक्की करून टाकली. 😔😔🙏
@भागवतनानासाहेबडाके
@भागवतनानासाहेबडाके Күн бұрын
वानखेडे सर आपले आभार देशमुख कुटुंबाला न्यायभेटलाच पाहिजे 🙏🙏
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h 23 сағат бұрын
अण्णा हजारे आता गेले कुणीकडे आता त्यांना भारत देशात लोक आनंदी आहेत म्हणून त्यांना आता उपोषण करण्याची गरज नाही कारण भारत देशात सर्व समाजातील तरुण मुलांना नोकऱ्या मिळाल्या महागाई कमी झाली सर्व काय सुरळीत सुरु आहे आता त्यांना निधीची अवक्षकता नाई वाटते
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Күн бұрын
माझा महाराष्ट्र मोदी आणि शहाच्या चरणी नेऊन ठेवला आहे . ह्या भाजपाच्या आणि गद्दारांच्या कृपेने .
@rajendrajadhav7992
@rajendrajadhav7992 Күн бұрын
अगदी खरं आहे मी पुन्हा पुन्हा येईन माफीया राज्य करुन दाखवले
@abhimanpawar
@abhimanpawar Күн бұрын
हे सगळे राजकारणी, आमदार, खासदार, मंत्री यांना आपला पक्ष,पद आणि स्वार्थ पाहिजे, बाकी सगळे गेले भाडमधे.
@vinod17889
@vinod17889 Күн бұрын
वानखेडे सर जो पर्यंत बैलेट पेपर नी मतदान होत नाही तोपर्यंत अशीच अराजकता राहील
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 23 сағат бұрын
महाराष्ट्रा हा राज्याचा बिहार झाले आहे
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 Күн бұрын
अशोक सर your gret पत्रकार आपल्या सारखे ग्रेट पत्रकार मुळे लोकशाही संविधान अबाधी राहील
@sagargiri8402
@sagargiri8402 Күн бұрын
धनंजय मुंडे यांचा मंत्री पदाचा राजीनामा मागणे सरकार साठी प्रतिष्ठा चा विषय आहे.
@omprakashpatil4038
@omprakashpatil4038 22 сағат бұрын
मी पुन्हा येईन या नादात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@yashkoli9004
@yashkoli9004 23 сағат бұрын
हजार करोड संपत्तीला क्लीनचीट मिळतय भाजपाकडून
@mahi-16
@mahi-16 22 сағат бұрын
वानखेडे सर तुमची मुलखत मी नेहमी बघतो ..गुलाम गिरी च्य ा दिशा ने वाट चाल करताय महाराष्ट्र
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Күн бұрын
🐅 ED कुठे गायब झाली IT वाले झोपलेत का
@rajendrajadhao7101
@rajendrajadhao7101 Күн бұрын
टायगर आपण संतोष देशमुख न्याय देवा..... 👍🙏
@milinddeokar9651
@milinddeokar9651 Күн бұрын
बिडचा बिहार भाजपने च केलाय
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Күн бұрын
सर या सरकार ने राज्याला विकले असे चित्र निर्माण झाले आहे सर. हे कंगाल करूनटाकणारं इतकं खर आहे सर बाकी काही नाही. सर धन्यवाद.
@rayman9687
@rayman9687 Күн бұрын
आज नैतिकता हा बेस नाही... तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहे..🙏
@gurav3280
@gurav3280 23 сағат бұрын
Great साहेब
@Sanjeev3155
@Sanjeev3155 Күн бұрын
मणिपूर PM बोलत नाही तर बीड काय आहे फक्त विनाशा कडे वाटचाल राजकीय लोकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकं पाहिजे आहेत कारण त्याना जनतेवर राज करने
@sanjaynikam73
@sanjaynikam73 23 сағат бұрын
महाराष्ट्र हतबल झालाय ईविम सरकार महाराष्ट्र आहे ऐक आमदार मतदारांना वेषंया बोलताना राज नाही
@drkalyanparwepatil5040
@drkalyanparwepatil5040 23 сағат бұрын
आपण खूप लेट एन्ट्री घेतली
@rahulborade8550
@rahulborade8550 Күн бұрын
मतदारानी आपली मत विकुन सरकार निवडुण आणलं आहे याला मतदार जबाबदार नाहीत काय ?
@mahi-16
@mahi-16 22 сағат бұрын
जो एक बूथप्रमुख ला न्याय नाही देउ शकट काय कामाचा ते ५६ इंच छत्तीवाला
@mahadeogathering8960
@mahadeogathering8960 Күн бұрын
हा प्रश्न केवळ मराठा जातीच्या समस्येचा नाही.. बहुतेक राजकारणी अत्यंत स्वार्थाने खालच्या पातळीच्या
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 23 сағат бұрын
साहेब हे अनैतिक सरकार असल्याने त्यांच्यात थोडीही नैतिकता नसल्याने मुंढे कसे राजीनामा देतील.त्यांनी हा महाराष्ट्र शहा आणि मोदी यांच्या पायाजवळ नेवून ठेवल्याने त्यांचे कडून काय अपेक्षा करणार.
@milinddeokar9651
@milinddeokar9651 Күн бұрын
महाराष्ट्र चालला गुजरात भाजपच्या घशात.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 22 сағат бұрын
निर्लज्ज सरकार
@sudhirpatil3434
@sudhirpatil3434 Күн бұрын
भाऊंच्या हिमतीला सलाम 🙏🙏
@pralhadpatil1938
@pralhadpatil1938 22 сағат бұрын
कुटुंबाला न्याय द्या
@pandurangdhumale6530
@pandurangdhumale6530 Күн бұрын
फडनविस साहेब संतोष हत्याकांड कोण्या मुसलमान । गृहस्थाने केला हिंदू राष्ट्र निर्माण करू म्हणता तुम्ही हिंदूहिंदू मध्येच फुट पाडता वखूर्ची बळकावता
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Күн бұрын
evm च्या माध्यमातून जनतेशी बेईमानी करून सत्तेवर आलेल्या अनैतिक सरकारकडून कसली अपेक्षा ठेवणार ही पुरोगामी महाराष्ट्रास अत्यंत शरमेची बाब आहे 👍
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Күн бұрын
कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणनारे च यांचे उत्तर देखिल.त्यांना काही... असेल तर.
@mahi-16
@mahi-16 Күн бұрын
गुलाम गिरिच्या दिशेने वाट चाल.. हाके, वाघ उड्याचे.. कराड, मुंडे होतिल.. हिंदुत्व टिकवण्यसाथी फडवणीस साहेब नी सामाजिक कार्यकर्ते सोडले
@vdhande2013
@vdhande2013 22 сағат бұрын
हे महा युती चे सरकार च भ्रष्ट आहे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत गृहमंत्री हे एक अप यशी ठरले आहेत ते रोज फक्त बोलतात की मु कुणालाही सोडणार नाही आणि गुन्हेगारांना तेच अभय देत आहे 😂
@janardangite4540
@janardangite4540 11 сағат бұрын
मुंडे प्रवृत्ती संपविली पाहिजे.
@sudhirpatil3434
@sudhirpatil3434 Күн бұрын
बीड जिल्ह्यात देवस्थानाच्या जमिनी अनेक पुढऱ्यांनी लातल्या... त्या बाबत विडिओ भाऊंनी बनवावा -
@PandurangPawar-b2z
@PandurangPawar-b2z 8 сағат бұрын
परखड निवेदन केल्याबद्दल अशोक सर आपले अभिनंदन
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 13 сағат бұрын
महाराष्ट्र आणि भारत विश्व गुरू होण्याची सुरूवात झाली आहे !
@devendrapatil681
@devendrapatil681 23 сағат бұрын
जसं अजित पवार 72000 करोड रुपये स्वछं झाले भाजप बरोबर गेले मनुन तसेच मुंढे बाबत चालू असणार
@anandjadhao86
@anandjadhao86 Күн бұрын
Yes Your Right sir 👍
@samadhangaikwad3408
@samadhangaikwad3408 Күн бұрын
Tiger thank you for raising this serious concern which is going in Maharashtra
@sheshraojagtap
@sheshraojagtap 8 сағат бұрын
Excellent analysis ,Wankhede sir ,salute to you.
@prakashmore3046
@prakashmore3046 Күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र टायगर ❤
@AbhijeetHiwrale-k4d
@AbhijeetHiwrale-k4d Күн бұрын
Khupa Chan sir
@pralhadsuryawanshii
@pralhadsuryawanshii 8 сағат бұрын
निर्लज्ज सरकारचा जाहीर निषेध
@DurgadasMore-wy5ne
@DurgadasMore-wy5ne Күн бұрын
अशोक दादा आपण कुठे होते? आम्ही आपली या प्रकरणी वाट पाहत होतो
@ranemadam4994
@ranemadam4994 Күн бұрын
अण्णा हजारे यांनी फक्त सोनिया गांधी घराण्याच्या मागं लागून त्यांना संपविले संतोषच्या घर पहावे या नेत्यांच्या अवलादीदेवानेखतमकराव्या
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 23 сағат бұрын
बहुतेक विधानसभेला वाल्मिकी कराडने करोडो रुपये अजित पवार गटाला पुरविले असणार म्हनुण तर धनजंय मुढेचा राजीनामा घेत नाही.
@SureshSalvi-p7h
@SureshSalvi-p7h 23 сағат бұрын
महाराष्ट्र हे राज्य गुजरात व बिहार आणि उतर प्रदेश कडे दोन गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या लाचार नेत्यांच्या सोयीने गुजरात मध्ये जात आहे हे नाकारता येत नाही
@nandkishorwalke
@nandkishorwalke 23 сағат бұрын
अशोकराव तब्बल एक महिना झाला सरपंच हत्याकांडाला अन आपण आज बोलता हे पटलं नाहि राव अन त्यातहि संतोष देशमुखांचा खुन किती अमानुष पणे केला यावर पण बोला सर आका व आकाचे आका यांचेवर स्वतंत्र भाग करा तुमच्या शब्दाचे प्रहाराची वाट पाहतो सर
@DewakarSing-k3g
@DewakarSing-k3g Күн бұрын
जुन्याच गोष्टी ऊगाळलया.
@krishana578
@krishana578 13 сағат бұрын
१००% बरोबर
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Күн бұрын
👍👍👍👍👍👍
@ulhassalvi4892
@ulhassalvi4892 23 сағат бұрын
जय भिम साहेब
@ranemadam4994
@ranemadam4994 Күн бұрын
भाऊ चा सत्कार केला पाहिजे आम्ही वाट पाहत होतो जी नमस्कार
@tribaltv6514
@tribaltv6514 23 сағат бұрын
आवाज उठवण्याची अंत्यत गरज आहे.
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 12 сағат бұрын
बीड परभणी
@Kvk73
@Kvk73 Күн бұрын
🙏🙏🙏
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r Күн бұрын
निषेध नेते
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 22 сағат бұрын
mantripadacha rajinama dilach pahije cm sir abhay det. aahe
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Күн бұрын
सर् नमस्कार टरबूज खरबूज दुतोंडी माणूस या बोटावरून त्या बोटावर नाचवत आहे त्यामुळे त्यामुळं राज्यात जातीपातीचे राजकारण फोफावत आहे
@DurgadasMore-wy5ne
@DurgadasMore-wy5ne Күн бұрын
अरे आता अजितदादांचाच राजीनामा घ्या हिंमत असेल तर बोला
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Күн бұрын
Paradhin ahe.jagati nagrik maharashtracha dosh ha election mafia cha
@ankushsawant6709
@ankushsawant6709 Күн бұрын
अन्ना आता झोपला का?
@दामोधरधोटे-ठ2ख
@दामोधरधोटे-ठ2ख 11 сағат бұрын
कुठे चालला आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र.? नैतिकता शिल्लक राहीलेली नाही.ना जनाची ना 8:57 मना व म
@satishgole7502
@satishgole7502 23 сағат бұрын
लवकर लवकर बोलत जा हो. एवढा वेळ थाम्बत नाही गिर्हाईक
@nomadicexp
@nomadicexp 2 сағат бұрын
ग्रह मंत्री पूर्ण पाने फेल आहेत. अजित दादा ला लपवणे. ही एकमीव भूमिका
@DevidasAsutkar
@DevidasAsutkar 13 сағат бұрын
सगळे एकाच माळेचे मणी वानखेडे सर
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 Күн бұрын
Maharashtra bihar honar
@dravinashingle2
@dravinashingle2 8 сағат бұрын
गोपीनाथ मुंडे, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे आणि 15-20 वर्षातील सर्वच बेशरम मुख्यमंत्री ह्यांनी च महाराष्ट्राचा बिहार केला..
@madhavgokeoke9631
@madhavgokeoke9631 22 сағат бұрын
शरद पवार बोलले मी किती वेळा आणि किती प्रकरणात वाचवलं यांना
@MAU9820.
@MAU9820. 22 сағат бұрын
काँग्रेस म्हणजे रामराज्य 😂😅😊😅😅😅
@VasantJadhav-sd2ce
@VasantJadhav-sd2ce Күн бұрын
भाऊ कुठे होते वाट पाहात होते
@ARCHANAPATIL-kp1kc
@ARCHANAPATIL-kp1kc 14 сағат бұрын
खरा राजीनामा फडनीस ने दिला पाहिजे कारण गृह मंत्री पुर्ण वेळ २०१४ पासून फाडतीस आहे
@abhishekfaye2084
@abhishekfaye2084 10 сағат бұрын
Tiger bhau jinda baad 🐯
@c.s.Parde.l-uk3cg
@c.s.Parde.l-uk3cg 9 сағат бұрын
काय धिंगाणा,हुकूमशाही सुरु आहे महाराष्ट्रात......... "सत्ताधारी पक्षात नैतिकता नावाचा शब्द इतिहास जमा झालेला आहे."😂😂😂
@RajshreeRayte
@RajshreeRayte Күн бұрын
बिड बोला सर 🙏
@gangadharmetkar2924
@gangadharmetkar2924 Күн бұрын
@Mahesh-j8x
@Mahesh-j8x Күн бұрын
नमस्कार
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 23 сағат бұрын
devabhauncharajyatakarykshamgruhmantralayachipolis yantrana mafiyarajsanpushtat aannyat. apyashi tharli aahe. kase. sushasan uttar. dyawe cm sirani
@madhavgokeoke9631
@madhavgokeoke9631 22 сағат бұрын
मोदी म्हणाले होते ncp म्हणजे ते सत्य आहे
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 22 сағат бұрын
kalankit. mantryana. devabhau. mantrimandalat. thewun. pardarshak sarkar kase
@pradeepbane1388
@pradeepbane1388 23 сағат бұрын
Samanya manasala nahya Millnar ki trp vadhanar ?
@GurudevAacharyaShree
@GurudevAacharyaShree Күн бұрын
महाराष्ट्र che नाव बदनाम झाले तर, कोणाला फरक पडतो हो, कोणालाच नाही? महाराजाच्या वंशजांना ही नाही तर मग आम्हाला कसे?
@SurendraShinde-g2x
@SurendraShinde-g2x 23 сағат бұрын
Sakashm gruhmantri maharashtra aahe ?mhanun kayda va vevyastha changli aahe. Ase gruhmantri aslevarch ase prakar hotat,yanchi police deptt ksy karte?fakt virodhi partitil lokanche phone tap karne ani devabhaula pendrive puravatha kartat.
@DurgadasMore-wy5ne
@DurgadasMore-wy5ne Күн бұрын
अशोक दादा सकाळचा भोंगा पण बंद झालि
@PradipDeshmukh-y6f
@PradipDeshmukh-y6f Күн бұрын
भाऊ
@rchawan9809
@rchawan9809 Күн бұрын
Bid cha Bihar kela Wanjari Samaj Godfather Gopinath Munde Barkha patil Gopinath Munde
@madhavgokeoke9631
@madhavgokeoke9631 22 сағат бұрын
फडणवीस झाले कि सर्व जागे होतात त्यांना बदनाम करायला
@sk9968032
@sk9968032 Күн бұрын
Niralj Jr. Pawar ani Purn Mundhe pariwar is Culprit... Sack to all Munde Politics
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 23 сағат бұрын
सर हेदोघे मॉडचे चपल चाटलात सर जनतेला सांगा मोदीची मारणार कोण जनतेला अटक कर मोदी
@rchawan9809
@rchawan9809 Күн бұрын
Sharad Pawar and family Dhananjay Munde Chehara bhola Laphadi sola Pankaja munde Chikki Walmiki Karad Right hand of Munde family Should be behind the bar immediately for long life for Nation safety pl
@saipa6687
@saipa6687 Күн бұрын
Now chief minister also suppirting him
@Ruturaj12325
@Ruturaj12325 Күн бұрын
निर्लज्ज पना आहे
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 Күн бұрын
Ajitdada tumhi Munde cha Rajinama ghya
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 23 сағат бұрын
Ajit Pawar ani Dhananjay Munde even Pankaja Tai na pan Bajula karava but ase CM ani HM karat nahit, kay CM chi Majburi nobody knows
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Күн бұрын
Election mafia mule
@VasantJadhav-sd2ce
@VasantJadhav-sd2ce Күн бұрын
टायगर
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН