भाजपने शिवसेनेतून ठाकरेंना संपवलं? | Prashant Dixit | EP 2/2 |

  Рет қаралды 566,063

Think Bank

Think Bank

Күн бұрын

देवेंद्र फडणवीसांचे पंख केंद्राने खरंच छाटले का? शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय का झाला असेल? हा सर्व शिवसेना संपवण्याचा डाव आहे? शिवसैनिक नक्की कोणती शिवसेना खरी या संभ्रमात आहे? यापुढेही महाविकास आघाडी सरकार टिकणार का?
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांची मुलाखत. भाग २

Пікірлер: 741
@anandmaske6129
@anandmaske6129 2 жыл бұрын
देशाला प्रबोधनकार ठाकरे याच बहुजनवादी हिंदुत्व समजून घेण्याची आणि सांगण्याची गरज आहे हे जेव्हा कळेल उधव ठाकरे भविष्यासाठी किती योग्य आहे
@spd1000
@spd1000 2 жыл бұрын
हिंदुत्वामध्ये पण जे लोक बहुजनवाद शोधतात ते हिन्दुत्ववादी राहूच शकत नाही. वडापाव खाने कमी करा
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw 2 жыл бұрын
Only balasaheb hindutva prevail.... 🚩🚩🚩
@bitag.ramteke2008
@bitag.ramteke2008 2 жыл бұрын
चिन्ह किंवा पक्ष नव्हे तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे पर्यायानं ठाकरे घराणं संपवनं हाच मुख्य उद्देश.
@shivajialwe510
@shivajialwe510 2 жыл бұрын
सरकारने आता एक नवीन कायदा करावा असा की निवडून आलेल्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर पक्ष सोडायचा असेलतर मूळ पक्षाचा राजीनामा द्यावा,अथवा स्वतःचा पक्ष काढावा.
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 жыл бұрын
मा दिक्षित सर आपण फार उत्कृष्ट व अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली व देत आहात त्यामुळे आपणास खुप खुप धन्यवाद सर
@sunilkulkarni2353
@sunilkulkarni2353 2 жыл бұрын
छान विश्लेषण..... परंतु सर्वच राजकीय पक्ष जात.. धर्म.. पंथ ह्या पध्दतीने विचार करून तिकीट वाटप करतात. आम्ही जातधर्म बघत नाही हे फक्त बोलतात. जो पर्यंत हे जातीपातीचे राजकारण संपुन केवळ विद्वत्ता हे प्रमाण वापरले जाईल तेव्हा मेरा भारत महान... हे अभिमानाने म्हणता येईल.
@anmolpharat9761
@anmolpharat9761 2 жыл бұрын
जाती पाती ब्रह्मना नी चालू केलेली आहे
@sunilkulkarni2353
@sunilkulkarni2353 2 жыл бұрын
@@anmolpharat9761 कोणी आणि कधी चालु झाली ही पध्दत हा संशोधनाचा विषय आहे पण ती गोष्ट सोडुन देणे हे तर प्रत्येक जण करु शकतो. पण कोणीही करत नाही हीच खंत आहे.
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
@@anmolpharat9761मग ब्राह्मण आणि तुम्ही अशा दोनच जाती का नाही????????? तुम्ही का एवढ्या जातीत विभागलाय???? ओनर किलींग ब्राह्मणानी केल्याची किती उदाहरणे आहेत?????? आणि बाकीच्यांनी????
@abhijitmendhe7570
@abhijitmendhe7570 2 жыл бұрын
@@anmolpharat9761 true
@Artlovervlog
@Artlovervlog 2 жыл бұрын
@@anmolpharat9761 that means they can only break it. because no one is ready to break it...isn't it?
@prashantajwan446
@prashantajwan446 2 жыл бұрын
सुषमा स्वराज ह्यया देवमानुस अशी मानस भारतात जन्माला ऐन हे भारतातील जनतेच भाग्य
@ashasatpute6506
@ashasatpute6506 8 ай бұрын
देशाचे दुबाge
@vivekerande6580
@vivekerande6580 2 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्नभावी विश्लेषण. मनःपूर्वक अभिनंदन.
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
गर्व का घर निचे होता है ऐ कहावत सच हो गई है 🐈🐧🐈🐈😎🤠🔔🔔🔔🔔🔔🔔🔔😭😭😭😭😭😭
@gulabraohendge670
@gulabraohendge670 2 жыл бұрын
खूपच सुरेख विश्लेषण सर्वाधिक सर्व बाबी विचारात घेऊन केलेले विश्लेषण खूपच छान आहे तसेच खूप अभ्यासपूर्वक आहे दीक्षित सर पुन्हा एकदा अभिनंदन सर
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 2 жыл бұрын
, शेवटी शेवटी पक्ष फुटू नये म्हणुन मा.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणांस स्वतःचे मुख्यमंत्री पद देऊ केले. अजून काय हवे होते तुम्हाला ? १९८० साली एक रिक्षाचालक असलेल्या आपणाला शिवसेनेचा परिसस्पर्श व दिघेसाहेबांची कृपादृष्टी लाभल़्याने आपण इतके श्रीमंत झालात की आपल्यावर ईडीची वक्रदृष्टी वळली, आपण इतके श्रीमंत झालात की शिवसेनेचे व अपक्ष मिळून ५० आमदारांना व त्यांच्या समर्थकांची प्रथम सुरत नंतर गुवाहती व नंतर गोव्याला ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये १०-१२ दिवस बडदास्त ठेऊ शकलात, इतके श्रीमंत झालात की रिक्षाने ये-जा करावी इतक्या सहजतेने खाजगी चार्टर्ड विमानाने सुरत-गुवाहती-गोवा-मुंबई येथे ये जा करू लागले. आपण म्हणालात घराकडे, मुलाकडे, श्रीकांतकडे लक्ष दिले नाही, शिंदेजी श्रीकांत डाक्टर कसा झाला ? किती शिवसैनिकांना आपल्या मुलांना डॉक्टर करता आले ? आपण म्हणता, श्रीकांत कडे लक्ष देऊ शकलो नाही, मग तो दोन वेळा खासदार कसा काय झाला ? आज हजारो शिवसैनिक आहेत ते साधे शाखा प्रमुख वा एसईओपण होऊ शकले नाहीत. आपली दोन मुलं बुडाली, ही खुपच दुःखद घटना आहे, ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये, त्याबद्दल शिवसैनिकांत सहानुभूती होती व आहे पण तुम्हाला दिघेसाहेबांनी सावरले, असे हजारो आई बाप आहेत ज्यांची मुलं शिवसेनेमुळे देशोधडीला लागली, बायका विधवा झाल्या, मुलं अकाली अनाथ झाली पण त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही. अशी असंख्य उदाहरणं मी गेल्या ५० वर्षात पाहिली आहेत. दिलीप कपोते, रमाकांत चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी अशा अनेकांच्या हत्या झाल्या. यातील किती शिवसैनिकांच्या कुटुंबियांचे आपण सांत्वन केले ? किती लोकांना भेटलात ? आपण दिघे साहेब का होऊ शकला नाहीत. आपण काका कुलकर्णी, चंद्रकांत वाईरकर, विश्या खटाटे यांना ओळखतही नसाल. कारण त्यावेळी आपण बच्चे होतात. हे तेच शूरवीर शिवसैनिक आहेत ज्यांनी कम्युनिस्टांशी वैर पत्करले, कारावास भोगला, कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याचा खून केला. त्यामुळेच आपण पदं व मंत्रीपदे भुषवत आहात. या लोकांनी कधीच शिवसेनेकडून काही अपेक्षा ठेवली नाही की त्यांना नगरसेवक पद वा आमदारकीही लाभली नाही. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या मुलाच्या हातून चंदु वाईरकर यांच्या मुलाची बंदुकीची गोळी चुकून लागून मृत्यु झाला. विशाल त्याचे नांव होते. ते दु:ख चंदु मास्तरांनी पचवले पण त्या दुखा:चे कधीच प्रदर्शन केले नाही. उलट त्याच्या स्मृति जीवंत ठेवण्या साठी सार्वजनिक विश्वस्थ संस्था काढून समाज सेवेला वाहून घेतले. आपण कधी तरी या चंदु मास्तर, काका कुलकर्णी, विद्या खटाटे यांची भेट घेतली का ? आपण आपल्या खाजगी जीवनातील हा दु:खद प्रसंग धर्मवीर चित्रपटात प्रकर्षाने दाखवला, विधान सभेत आपण रडत रडत हा प्रसंग सांगितला. पण चंदु मास्तरांनी तो प्रसंग कधीच कोणाला सांगितला नाही. बाळासाहेबांच्या एका शब्दावर ते हिमालया एवढे दुःख पचवले. हाच फरक तुमच्यात आणि निष्ठावंत शिवसैनिकात आहे. शिवसैनिकाला कष्ट करुन कमवू न देणारे आपण हजारो कोटीचे मालक बनता, अन्याय करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपणच आहात. माझ्या विरोधात हेतू पुरस्सर शिवसेना विरोधी उमेदवार लादून मला त्याच्या विरोधात बंड करायला भाग पाडणारे जिल्हा प्रमुख आपणच होतात. अशा किती लोकांना तुम्ही बरबाद केले, अनंत तरेंना कुजवले, आनंद परांजपेंना पक्ष सोडावा इतकी परिस्थिती निर्माण करून आपण त्याजागी आपल्या डॉक्टर पुत्राची वर्णी लावली. अन्याय झाला म्हणुन ऊर बडवताना आपल्याला याचा का विसर पडावा ? चंदु मास्तरांना साधी आमदारकी मिळाली नाही, काका कुलकर्णी शेवटपर्यंत १५० चौरस फुटाच्या चाळीत राहीले. शिवसेनेसाठी बलिदान देणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आपल्यासह सर्वजण विसरले पण ते एकनिष्ठ राहिले, आपल्याप्रमाणे त्याचे भांडवल करून राजकिय जन्मदात्या व भाग्य विधात्या शिवसेने विरोधात कधीही बंड करण्याचा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आपण ३९ आमदारांचे रडगाणे वारंवार गाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहात. यात ४-६ वेळा आमदार झालेले ही आहेत. ते शिवसेनेने तिकिट दिले, संधी दिली म्हणून आमदार झाले. शिवसेनेने उमेदवारी दिलीच नसती तर ते कुठून आमदार झाले असते ?
@truptik8764
@truptik8764 2 жыл бұрын
परखड. 👍
@shubhangisawant7887
@shubhangisawant7887 2 жыл бұрын
Absolutely true, to the point
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 2 жыл бұрын
Raakshashi bhook aahe ya gaddarachi
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw 2 жыл бұрын
Tujha gandit ghalun ghe vishleshan😆😆
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 2 жыл бұрын
शिंदेंनी बंड का केलं कश्यासाठी केलं कोणासाठी केलं हे काही लोकांना अजून कळत नाही मुळात शिवसेना मोठी होण्यामध्ये शिंदे गुलाबराव पाटील ह्यांचाही वाटा आहेच ना शिंदे पण जैल मधे जाऊन आलेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पेक्षाही शिंदे पाटील ह्यांच्या सारख्या नेत्यांनी पण सेना वाढविण्यासाठी कष्ट घेतलेत ना शिंदे गुलाबराव पाटील रामदास कदम या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांधा लाऊन काम केलंय बाळासाहेबांनी पवार गांधी कुटुंबियांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष करून शिवसेना उभी केली त्यांच्या सोबत ठाकरे सत्तेवर बसले मग गद्दार कोण ठाकरे की शिंदे बाळासाहेब बोले होते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायची वेळ आली तर शिवसेनेचा दुकान बंद करेन म्हणून हे उद्धव ठाकरे का विसरले शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो अस वचन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिला होता मग स्वतः का मुख्यमंत्री पदावर बसले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही सेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती अजित दादा आणि पवारांनी मिळून सेनेच्या आमदारांची कोंडी करत होते तेव्हा ठाकरे झोपले होते का सेनेच्या आमदार मंत्र्यांना ठाकरे का भेटत नव्हते स्वपक्षाच्या नेत्यांना वेळ का देत नव्हते ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रिपद द्यायची काय गरज होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यांच्याच मंत्री मंडळात आदित्य ठाकरे मंत्री ते पण काँग्रेस राष्ट्रवादी सोबत हे बाळासाहेबांना पटलं असतं का आदित्य ठाकरे अनुभवाने वयाने किती तरी छोटे होते तरी आमदार खासदारांना त्यांचं आईकुन घ्यायला लागत होत ह्याला जबाबदार कोण राहिला प्रश्न बंडखोरीचा शिंदेंनी बंडखोरी केली नसती तरी हे सरकार पडणारच होत कारण सेनेतील 15 आमदार असे होते ते भाजप आणि फडणवीसांच्या जीवावर निवडून आले होते युती झाल्यामुळे ह्या नेत्यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागली होती म्हणून बंड कोणी केलं हे महत्त्वाचं नाही बंड का केलं कश्यासाठी केलं ह्याचा अभ्यास ठाकरेंनी करायला पाहिजे
@charudattathoke6385
@charudattathoke6385 2 жыл бұрын
प्रशांत जी, अप्रतिम विश्लेषण केले आहे. सत्य व परखडपणे भाष्य केले आहे. धन्यवाद 🙏🙏 विनायक जी आपले सुद्धा आभार योग्य प्रश्न विचारले व प्रशांतसराना बोलते केले🙏 👌
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 жыл бұрын
ही काय विचार धारा असू शकते का? ज्यांच्या आशीर्वादाने मोठे झालात त्यालाच संपवायला निघालात. हीच विचार धारा फक्त भा.ज.पा. चीच असू शकते.
@nvcworld6423
@nvcworld6423 2 жыл бұрын
This show you don't have any knowledge about politics
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw 2 жыл бұрын
Bs be dadar cha bamna😆😆
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 2 жыл бұрын
​@@nvcworld6423 दीक्षित स्वतः किती पोरकट ज्ञान दाखवत आहे.
@nvcworld6423
@nvcworld6423 2 жыл бұрын
@@mathuradasmankarnik6450 kharch naa ? Tu kiti porkat ashes hech distay 😘😂😂😂
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
हा भाजपचा प्रवक्ते आहेत
@dineshparikh2440
@dineshparikh2440 2 жыл бұрын
Well explained in version in vedeo.
@ckparabparab1496
@ckparabparab1496 2 жыл бұрын
धन्यवाद अप्रतिम
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 2 жыл бұрын
फारच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण सर
@sudhakarpawar2179
@sudhakarpawar2179 2 жыл бұрын
व्वा दिक्षीत साहेब आपण करत असलेला अंदाज ९७ टक्के खरा असल्याचे वाटते.कारण राज्यातील ज्ञानी व जानकार हाच अंदाज बांधत आहे.मतदारही फार हुशार झाले साहेब थोडक्यात युपी चे ८०/२० ने महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे.
@pravinthakare3194
@pravinthakare3194 2 жыл бұрын
विश्लेशण एकतर्फी आहे,केवळ भाजपाचे गुणगान दिसते,जनता सर्व जानते आहे,निवडणूका येतील तेव्हा समजेल.
@kundlikgargote4699
@kundlikgargote4699 Жыл бұрын
महोदय शिवसैनिकांना चांगले ‌कळतय शिवसेना कोणाची आहे
@jyotsna8641
@jyotsna8641 Жыл бұрын
आज परिस्थिती बदलली आहे... खरे आहे... उद्धव जी ने खूप काम केले पाहिजे तुम्ही म्हटले.. ते त्यांनी केले आणि करत आहेत... लोकं महाविकास आघाडीच्या बाजूने येत आहेत..
@makarandadke7973
@makarandadke7973 2 жыл бұрын
राम माधव सारखी विद्वान माणसं जे जम्मू काश्मीर मध्ये अतिशय महत्त्वाचे होते तरीही ते परत संघात गेले... देवेंद्र फडणवीस ह्यांचं future bright आहेच... आणि ते तरुण स्वयंसेवक आहेत आणि आगामी काळात ते खूप पुढे जातील..
@kalpeshdixit3980
@kalpeshdixit3980 2 жыл бұрын
Pp
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
Ho cheating karun nakkich pudhe jatil
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 2 жыл бұрын
@@madhurinalawade8965 फडणवीसला फक्त अमृता , चित्रा वाघ , कंगना यांनी योग्य साथ दिली पाहिजे सगळ्या चोरांना हाँटेलमध्ये कसे एकत्र केले .
@sinoper8506
@sinoper8506 2 жыл бұрын
फडणवीस ला जातीवरून किती पण टारगेट करूनदेत पण महाराष्ट्राची परंपरा आहे हुशार माणसांचा महाराष्ट्राने कायम आदर केलाय. फडणविस चे काही मुद्दे चुकले असतील पण आज महाराष्ट्रातला सर्वोत्तम राजकारणी म्हणून उदयाला आलेत फडणवीस
@dipakgolhar9409
@dipakgolhar9409 2 жыл бұрын
हुशार आहेत पण खोटे आहेत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 жыл бұрын
@@dipakgolhar9409 एकही चायनोचा रांदशेणिक हिजडा शिंदे यांच्या प्रश्नाबद्दल फावड्याला विचारु शकत नाही.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
@@dipakgolhar9409 पवार।
@pratikjathar1818
@pratikjathar1818 2 жыл бұрын
Barobar bolala bhau
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
FD is a big cheater
@MB-rp4vw
@MB-rp4vw Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा एकनाथ शिंदे एक गरीब शेतकरी परीवारातुन आलेले गरीबीची जाण असलेले व सरकारमधे काम करण्याचा अनुभव असलेले व वेगानी जनकल्यांनाचे निर्णय घेण्याचा क्षमता असलेले मुख्यमंत्री.जयभवानी जय शिवाजी
@gajeerambhor9424
@gajeerambhor9424 Жыл бұрын
सरकारने एक कायदा काढून ज्या पक्षाच्या टिकीटावरु निवडून आलेला आमदार मग ते आमदार असुदिया त्याला दुसऱ्या पक्षात जायचे असे तर ज्या पक्षावर निवडून आलेला आहे त्याने त्या पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जावे असा कायदा काढणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र
@nature5161
@nature5161 2 жыл бұрын
लोक मुर्ख नाहीत, लोकां कलुन चुकल हे सर्व शिवसेन संपवण्यासाठी आहे .घराणेशाही संपल तर हिंदुत्व संपल . हिंदुत्व हे घर पासुन सुरू होतो. म्हणजे हिंदुत्व संपवायच का.हिंदुत्व म्हणजे परिवार हे भारतीय च मुल आहे
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
Tumse n ho gaa 😂
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw 2 жыл бұрын
Not impressed 😆😆
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
विनायक पाचलग व दिक्षित आपणास धन्यवाद.
@ironfist9857
@ironfist9857 2 жыл бұрын
Wahhhhhhhhh.
@atul9734
@atul9734 2 жыл бұрын
विश्लेषकांच्या गेल्या १५ दिवसातील विश्लेषण बघितली तर फार करमणूक होते.
@samarth5556
@samarth5556 2 жыл бұрын
😄😄😄😄
@bhikajidhone1745
@bhikajidhone1745 2 жыл бұрын
पंडित जवाहरलाल नेहरू यांचं रेकार्ड जर मोदींना मोडायचं असेल तर मोदींनी बॅलेट पेपर निवडणूक जिंकून दाखवावी लागेल.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Жыл бұрын
bjp lost in karnatak no one said evm is corrupt😂🎉
@radhakishanshete2118
@radhakishanshete2118 2 жыл бұрын
जागा.होरे जागा हो ऊदव ठाकरे जागे. व्हा
@sbs3953
@sbs3953 2 жыл бұрын
हिंतुत्व होत मग अगोदर का पाठींबा दिला एकनाथ शिंदे ह्यांनी महाविकास आघाडी ला
@shashisamarth6128
@shashisamarth6128 2 жыл бұрын
Khoop clear vishleshan.🙏
@amargodse9786
@amargodse9786 2 жыл бұрын
अप्रतिम व अगदी सखोल विश्लेषण! मी जरी काँग्रेसचा समर्थक असलो तरी हे विश्लेषण मला आवडलं.
@poonampatil1058
@poonampatil1058 2 жыл бұрын
Te swataha BJP che thanyatle samarthak ahe..... Lokanchya manat BJP ajun hi vait nahi ahe. Hech sangayla alle ahe.... Baki sampadakiy vishalesha kancha mat pan aaika ......
@हिंदूधर्मसर्वश्रेष्ठधर्म
@हिंदूधर्मसर्वश्रेष्ठधर्म 2 жыл бұрын
@@poonampatil1058 अच्छा कोणते बरं? असंतांचे संत गिरीश कुबेर? की राष्ट्रवादीचा चाट्या संजय आवटे? की राष्ट्रवादीचं मुखपत्र सकाळ?
@poonampatil1058
@poonampatil1058 2 жыл бұрын
Mi particular eka vishaleka baddal bolat nahi ahe..... Mi over all sangalyan baddal bolatey........ KZbin var saglecha kahi na kahi reply deatat.... Fakta bhandlya sarkha bolu naye.......mat saglech jan mandat jas tumhi tumcha mat mandala tas mi pan mandala......
@janardangite4540
@janardangite4540 2 жыл бұрын
@@हिंदूधर्मसर्वश्रेष्ठधर्म bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तसेच कंबोज, लाड, सिंह, बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरूद्ध आहे.
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
@@janardangite4540 italyan camod chatya jantu , itki thesali tari jirli nahi ka chatya . Gu kha thoda .
@hemantatre7245
@hemantatre7245 2 жыл бұрын
मविआ ही शिवसेनेसाठी एक अनैसर्गिक आघाडी होती. अनेक शिवसैनिकांची ही समजूत आहे.
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 жыл бұрын
आम्हाला माहित होते ही खेळी भाजप करणार कारण एकनाथ शिंदे याना पुढे करून बरीच कामे शिंदेचे खांदेवर बंदुक ठेवुन फडणवीस चाफ ओढणार आणि योग्य वेळ आली की त्याना बाजुला करणार हे नक्की आहे मराठी सेना संपवणार हे नक्की आहे पण फडणवीस यांचा भ्रम आहे सेना मराठी माणुस संपत नाही फडणवीस यांची चाल मराठी माणस ओळखुन आहेत शिंदे ही योग्य वेळी ओळख तील व योग्य निर्णय घेतील थांबुया आणि पाहुया काय करतात
@mayakamble6687
@mayakamble6687 2 жыл бұрын
correct aahe khupach sundar answer dil aahe
@MB-rp4vw
@MB-rp4vw Жыл бұрын
दत्तात्रेय कसला मराठी मराठी करता .शिवसेना तरीकुठे मराठी मराठी राहीली. जमीनी वर जा शिवसेना मराठी माणसाला कीती ठगवत आहे. मुंबई महानगर पालीकेत कींती भ्रष्टाचार आहे व काम कस गैर मराठी माणसाला देतात ते बघा. जरा डोळे उघडे करून बघा कीती खोटारडा मराठी मराठी नारा आहे ते.
@sambhajipatil9651
@sambhajipatil9651 Жыл бұрын
2024 ला महाविकास आघाडी चा विजय निश्चित
@vishalharle4412
@vishalharle4412 2 жыл бұрын
जयम
@pandurangdeshmukh9245
@pandurangdeshmukh9245 2 жыл бұрын
गडकरी साहेब बाबतीत मात्र आपण लक्ष वेधून घेत आहे
@neelkanthghule2125
@neelkanthghule2125 Жыл бұрын
Dixit sir, tumhi kharach khup chhan vishleshan karta!! Amchyasarkhya shikau mulana thodasa shikwawe hi vinanti
@uddhavraodeshmukh5068
@uddhavraodeshmukh5068 2 жыл бұрын
khup chhan
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 2 жыл бұрын
भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीमुळे शिंदे मुख्यमंत्री झाले. पण घटनापीठाचा निकाल भाजप आणि शिंदे यांच्या विरोधात आला तर?
@samarth5556
@samarth5556 2 жыл бұрын
संजय राऊत नाना पटोले अमोल मिटकरी या वाचाळवीराना आवर घालावा लागेल तरच विरोधी पक्ष सबळ होतील ✌️👌👍
@marutishinde3658
@marutishinde3658 Жыл бұрын
एकनाथ शिंदे यांना वजीर के ल आहे लाचा अभिमन्यू होणार असे वाटते
@ni3patil64
@ni3patil64 2 жыл бұрын
बिजेपी चां इतिहास बघता. शिंदे यांना पण असेच संपवले जाईल. सध्या ठाकरेंना संपवून शिंदे ना मोठे केले जाईल. बीजेपी ला सत्तेत वाटेकरी नको असतात.
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
शिंदे ना संपवणारा अजून पैदा नाही झाला
@ni3patil64
@ni3patil64 2 жыл бұрын
असे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे.पण जी पार्टी फडणवीस यांचे पंख कापू शकते ती कोणाची पण होऊ शकत नाही.
@nachiketpargaonkar8646
@nachiketpargaonkar8646 2 жыл бұрын
@@ni3patil64 हे खरंय. फडणवीसच काय, वर म्हटल्याप्रमाणे मोदी, आडवाणी, मुरली मनोहर जोशींचे पण तर कापलेच पंख.
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
BJP is a cunning party
@nachiketpargaonkar8646
@nachiketpargaonkar8646 2 жыл бұрын
@@madhurinalawade8965 Which party isn't?
@vishwasgadgil3330
@vishwasgadgil3330 2 жыл бұрын
फारच सुरेख विश्लेषण. अभिनंदन.
@sambhajipatil5070
@sambhajipatil5070 2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण, सर
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 2 жыл бұрын
हया गोष्टी टीव्ही वर बोलणयापूरत्या ठीक आहेत. महाराष्ट्रातील विधान सभेचे विषेश अधिवेशन झाले त्यामध्ये बंडखोर आमदारांनी बंडखोरी करण्याची कारणे सांगितली. आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने ऐकल्या आहेत.
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
खूप छान विश्लेषण 👌🏻👌🏻
@uddhavpatil4333
@uddhavpatil4333 2 жыл бұрын
Brilliant & exactly right Anylasis. 👍👍👍
@sangramgaikwad956
@sangramgaikwad956 2 жыл бұрын
Kup chan mast vislesen
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
आणि फडणवीसां सारखा कर्तृत्ववान माणूस हा कुठेही चमकतो.
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
He has some enemies from within. The NCP thing backfired because someone in the north, helped SP by sending back the MLAs. That's the reason this time he (and Modi) chose Gujarat Asam Goa over MP and UP.. He should now learn Tamil and Malayalam in order to make inroads in the south as thats an open territory. I would personally do as much as possible because for me, he is like Shivaji Maharaj who got tid of the MVA moguls.
@manjiribapat2555
@manjiribapat2555 2 жыл бұрын
सुंदर वीश्र्लेषण.
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
छान मुलाखत & माहिती..✌️😘👌👌👍🙏
@pralhadsonar87
@pralhadsonar87 8 ай бұрын
जो विचार पूर्वक तत्काळ मिळणारे फळ मिळविणे पेक्षा दीर्घकाळ प्रयत्न करून मिळालेले फळ केव्हा गोड चटकदार असते जसे आम्रफळ.
@ganeshiway100
@ganeshiway100 2 жыл бұрын
सर तुम्ही मुख्य मुद्दा विसरले आहात. ते म्हंजे ED ज्या मुळे हे स्थलातर झालं. Election आधी हे सगले एकत्र येवू लागेल.
@umeshkhaladkar1238
@umeshkhaladkar1238 2 жыл бұрын
ह्या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आपण म्हणता कि हिंदूत्व हे राजकारणातले कार्ड आहे . पुढे हिंदुत्वाचा प्रभाव पण मान्य करता . २०१९ ला केलेली चुक ? आत्ता हिंदूत्वासाठिच भरुन काढली असं समजणं जास्त योग्य . हे सत्तेचं राजकारण नसुन हिंदूंच्या अस्तित्वाच्या लढ्याचा एक भाग आहे . ब्राम्हण द्वेषाचं राजकारण उघड आहेच मग फडणवीसांना मुख्य मंत्री करुन चाटुकारांना फावलं नसतं का ? औरंगजेबाचं उदात्तीकरण , टिकाकारांना आपल्या घरांत नेऊन बडवणे , साधु हत्या , सुशांत प्रकरण , फॉरवर्ड पोस्ट वरुन बेकायदेशीर कारवाई , हजारो कोटी रुपये वसुली प्रकरण , दमबाजीचे राजकारण , अऍंटेलिया बॉम्ब प्रकरण हे सगळं विपरीत लवकरात लवकर थांबवणं हो नितांत निकडीचं होतं .
@krishnadesai2252
@krishnadesai2252 Жыл бұрын
शिवसेना कुणाच्या बापालाही संपणार नाही शिवसेना झिंदाबाद उद्धव साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र.
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 2 жыл бұрын
अतिशय सुंदर महिती आणि विश्र्लेशन
@AP-bf9zn
@AP-bf9zn 2 жыл бұрын
Nice analysis To the point answers..!
@joshiharimadhukarrao8305
@joshiharimadhukarrao8305 2 жыл бұрын
फारच सुंदर विवेचन
@vijaykumarhirulkar9270
@vijaykumarhirulkar9270 2 жыл бұрын
Right sir
@shaileshgaikwad4808
@shaileshgaikwad4808 2 жыл бұрын
Vande Mataram
@yashwantpatil4119
@yashwantpatil4119 Жыл бұрын
Good analysis
@kiransahasrabudhe5320
@kiransahasrabudhe5320 2 жыл бұрын
छान च माहीती
@SoundOfHealth
@SoundOfHealth 2 жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण.... 👌👌👌👏👏
@aniltembey3224
@aniltembey3224 2 жыл бұрын
मुद्देसूद
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 жыл бұрын
Super duper explanation 👌 👍
@meenahire4655
@meenahire4655 2 жыл бұрын
शिवसेनेत खरंच संमभ्र निर्माण केला आहे
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 2 жыл бұрын
संघ हा सगळाच हींदू बाधवासाठिचलढतोआहेलोंकानाएककळतनाहीसगळेलोमधे
@bylagu
@bylagu 2 жыл бұрын
प्रशांतजी यांचं विश्लेषण फारच छान आहे, त्यांनी मांडलेले सगळे मुद्दे पटले.
@alkaskitchen4418
@alkaskitchen4418 2 жыл бұрын
👌
@eknathbapuraokothekar2959
@eknathbapuraokothekar2959 2 жыл бұрын
खरं आहे
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Analysis of BJP and Shivsena by Prashant Dixit is very impressive and realistic.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
प्रशांत दिक्षितांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. अगदी योग्य विश्लेषण केले आहे प्रशांतजी.
@gulabraohendge670
@gulabraohendge670 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@shaileshaherpatil1320
@shaileshaherpatil1320 2 жыл бұрын
🔥
@vilasdhuri2427
@vilasdhuri2427 Жыл бұрын
दीक्षित साहेब आपणम्हणता शिंदे आनंद दिघे यांच्या मुशीत तयार झाले आहेत . मग राज्यपाल शिवाजीमहाराज यांच्या वर टीका करत होते. तेव्हा शिंदे गप्प का होते.जनतेला सर्व समजते.
@sharadsohoni
@sharadsohoni 2 жыл бұрын
मध्यावधी निवडणूकचा विचार हाणून पाडावा. निवडणूकीचा खर्च जनतेच्या पैशावर कशाला लादलयाचा!? ह्यात काय शहाणपणा आहे?
@anujadeodhar931
@anujadeodhar931 2 жыл бұрын
सर कोणितरी पोटतिड़किनी सामान्य जनतेच्या प्रश्न हयावर बोला कीं हो. निवडनूका आल्या तर आमचे कंबरडे मोडलेच समज़ा😢
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 2 жыл бұрын
@@anujadeodhar931 आपलं कंबरडे कशाला मोडतील ईडीने या चाळीस चोराच्या गद्दाराच्या प्रापर्टीची सरकार जमा करून निवडणूक घ्या निवडणुक खर्च वसूल कारवाई करा बोबड्या किरीट ला लावा कामाला झाले सर्व.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 жыл бұрын
शिवसेना दुबळी केल्याने भा.ज.पा. ला मते मिळतील हा भ्रम आहे. शिवसेना संपवण्याची अनेक योजना राबविल्या गेल्या. शिव सेना जिंदाबाद. शिवसेना sampvnare संपलेले इतिहास आहे.
@abhaysonak8767
@abhaysonak8767 2 жыл бұрын
The perfect interview! Quality and to the point questions followed by appropriate and unbiased answers that too with proper substance. Hats off 🙏😊🎩
@shalinipatil6160
@shalinipatil6160 2 жыл бұрын
1q
@shalinipatil6160
@shalinipatil6160 2 жыл бұрын
à
@shalinipatil6160
@shalinipatil6160 2 жыл бұрын
ďâ
@purushottamwadekar6026
@purushottamwadekar6026 2 жыл бұрын
फडणवीस यानेच स्थिर सरकार जेनतेला नाही दीले विधानसभा झाली तेव्हा अडीच वर्षे भाजप आणि सेना अडीच वर्षे वाटुन राज्य करायचे होते पण मि पुन्हा पुन्हा येईल आता येऊनही जनतेचे तिनशे कोटी रुपये खर्च केले
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
Tevhade tar maha bigjadi gundanni 1 arvdyaat lutle aaste.. 😂
@pravingitte1908
@pravingitte1908 2 жыл бұрын
दुसरयास जो खड्डा करतो त्यालाच मोठ्या खडयात पडावं लागतं हा निसर्ग नियम आहे
@pranavmalankar8180
@pranavmalankar8180 2 жыл бұрын
Detailed & precise analysis by Dikshit sir. Hats off to him.
@pratappawar2508
@pratappawar2508 2 жыл бұрын
Kiti khota bolto re
@ashokingule5079
@ashokingule5079 2 жыл бұрын
विश्लेषण छान आहे.
@Ashish-nd3xj
@Ashish-nd3xj 2 жыл бұрын
@@pratappawar2508 kon re
@sunilnirantar1627
@sunilnirantar1627 2 жыл бұрын
Excellant Analysis
@shubhadaghate4459
@shubhadaghate4459 2 жыл бұрын
भाजपा मध्ये अनेकांचे पंख कापले गेले आहेत असे म्हणताना माननीय श्री. नितीन गडकरी ह्यांचे नाव पण आहे..
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
संघ फडणवीसांना दुखवू देणार नाही.
@gauravdeshmukh5049
@gauravdeshmukh5049 2 жыл бұрын
पण एकनाथ शिंदेचा मुलगा देखील खासदार झाला...मग एक घराणे संपुष्टात आणून त्याजागी स्वतःच घराणं सुरू केलं असा अर्थ होतो...
@vilasmore2748
@vilasmore2748 2 жыл бұрын
@Shilpa ताई तुम्हाला खासदार करतात काय बघा पहिल्यांदाच खासदार होता येईल शिंदे साहेब करतीलच नक्की
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 2 жыл бұрын
नशिबाला कर्तृत्व समजल की काय होत याचं उत्तम उदाहरण... उध्दव ठाकरे
@gauravdeshmukh5049
@gauravdeshmukh5049 2 жыл бұрын
@@vilasmore2748 भाजपने केलं तर प्रेम, ईतरांनी केला तर बलात्कार....असं आहे भाजप समर्धकांचं.....सोडा..
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 2 жыл бұрын
@@gauravdeshmukh5049 पवारांनी केला की राजनीती चाणक्य, मुररब्बी, मुत्सद्दी आणि देवेंद्र फडणवीस केलं की कपटी, सत्तापिपासू... आपला तो बाब्या लोकांचं ते कारट...
@gauravdeshmukh5049
@gauravdeshmukh5049 2 жыл бұрын
@Shilpa म्हणून या एकाच कारणास्तव सत्ताच उलथवून टाकली?
@yogeshmurgude
@yogeshmurgude 2 жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. बर्‍याच वेळेला विश्लेषक एककल्ली विश्लेषण करतात. पण दीक्षित सर यांनी खूप सुंदर मांडणी केली. धन्यवाद.
@raupatil1384
@raupatil1384 2 жыл бұрын
👍
@physics9540
@physics9540 2 жыл бұрын
शिंदे जर म्हणत असतील शिवसेना म्हणजे आम्ही च तर मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे ह्याना ऑफर करायला हवं होतं ? अर्थात उद्धव नि ते स्वीकारलं असत कि नाही हा वेगळा भाग आहे . भविष्यात शिंदे bjp मध्ये जातील .व शिवसेना पूर्णपणे सवरेल . भारतातून घराणे शाही घालवणं अशक्य आहे . जस धर्म हे कार्ड आहे तस घराणे हि कार्ड आहे
@happyindian3282
@happyindian3282 2 жыл бұрын
Are jya rajyaat covid suspects na stamp marun khushal firu dile gele.. parprantiyana varyavar sodle..sagyat jast mrutu ni infections zhali tyla manachi tari vatundyaa..
@balwantthite8394
@balwantthite8394 2 жыл бұрын
बेस्ट विश्लेषण
@sambhajimore7896
@sambhajimore7896 2 жыл бұрын
ईडीचा वाटा फुटीत काहीच नाही का? एकतर्फी प्रणाली विश्लेषण...
@vilasnimborkar3513
@vilasnimborkar3513 2 жыл бұрын
हे आपल्या विश्लेषणात ईडी सीबीआय चौकशी असे मुद्दे आणणार नाहीत कारण सामान्य माणूसांच्या डोक्यात फक्त बिजेपी चमकवत ठेवणे राहील.
@doogie.browser
@doogie.browser 2 жыл бұрын
छान विश्लेषण केलं आपण, हा सरकार बदलण्याचा कार्यक्रम २०२४चया लोक सभा निवडणुकीची पायाभरणी आहे असं निदान पटण्या सारखं आहे
@azingo2313
@azingo2313 2 жыл бұрын
विचार धारा..... पाचकळ गोष्ट आहे... सत्ते समोर.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 2 жыл бұрын
विश्लेषण छान आहे, पण थोड एककल्ली वाटले. देवेंद्र जी चांगले नेते आहेतच पण बाकी च्या नेत्यांचे फारसे कौतुक केलेलं दिसले नाही, इतर पक्षात देखील चांगले तगडे नेते आहेत. शिवाय उद्धव सरकार ची बदनामी बरीच केली गेली पण त्यांनी काम वाईट नव्हते केले हे विसरून चालणार नाही ते सुद्धा central Govt. cha फारसा सपोर्ट नसताना ...BJP मध्ये सुद्धा देवेंद्र जी बऱ्याच deserving लोकांना बाजूला सारून पुढे आलेत...तिथे हि बरीच मंडळी होती ज्यांना वाव नाही दिला गेला .. शरद पवार यानंतर नितीन जी सारखा चांगला माणूस असताना सुद्धा तो PM च्या शर्यतीत नाही .. कारण एकच महाराष्ट्र मधून कोणी तिथे नकोय त्यांना Central ..ला, पण फायदा मात्र करून घायचा आहे, शेवटी गुजरात नाही झाले आपले म्हणजे मिळवले ..
@amitup
@amitup 2 жыл бұрын
खूप व्यवस्थित विश्लेषण!!!
@pramodvaidya7886
@pramodvaidya7886 2 жыл бұрын
दीक्षित साहेब आपल्या अभ्यास खुपच छान पुठील पुठील मराठी माणसस खुपच फायदा होईल 👍
@deepakkolekar4837
@deepakkolekar4837 2 жыл бұрын
Jabardast visleshan. ..
@suhasrashiwadekar9181
@suhasrashiwadekar9181 2 жыл бұрын
वास्तविक राजकीय विश्लेषण.
@rameshnavale801
@rameshnavale801 2 жыл бұрын
True explanation
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 2 жыл бұрын
भाजपने महाराष्ट्रात जे केले ते राजकारणातच नाही तर समाजशास्त्रातही दीर्घकाळ स्मरणात राहील. आता भारत न्यायासाठी घटनात्मक खंडपीठाची वाट पाहत आहे. भाजपने सर्वसामान्यांचा विश्वास गमावला आहे
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 2 жыл бұрын
छान विश्लेषण
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 8 ай бұрын
DF is PM material 🎉😅❤
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 16 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40