फडणवीस दिल्लीपुढे झुकले? | Dr. Suhas Palshikar |

  Рет қаралды 269,313

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम मोदी आणि शहा यांनी केलं आहे? फडणवीसांचं दिल्लीचं स्वप्न अपूर्ण रहाणार? शिवसेना संपवण्यासाठीच भाजप एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतंय? आदित्य ठाकरे यांना मोठं करण्यामुळे शिवसेनेतील आमदारांमध्ये धुसफूस चालू होती? आत्ताचं सरकार किती दिवस टिकणार?
जेष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांची मुलाखत.

Пікірлер: 803
@vikasthorve2828
@vikasthorve2828 2 жыл бұрын
राजकीय विश्लेषकाना काही माहीत नसते हे, मागच्या आठवड्यात कळाले...
@gulfampathan1279
@gulfampathan1279 2 жыл бұрын
Tyamule te Tondawar apatat
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Te vishleshak ahe mhanje goshti zalyavar chronology explain kartat. Kashi kuthlich goshta full proof nste tsa tyancha vishleshan pan . Tumhala vishleshak ni bhavishyavetta yatla farak kalat nahi bahutek
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Jithe fadanvisla mhit nvhta tithe yana ka dosh deta 😂😂😂
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
"फडणविसांचा चेहराच सांगत होता की, ते आनंदी नाहीत... संघाच्या संस्कारांमुळे त्यांनी हा निर्णय स्वीकारला!!" - इति शरद पवार!! . . . आम्ही काय म्हणतो............. . . फडणवीस आनंदी की दुःखी.. हे थोडा वेळ बाजूला ठेवू !! . . संघाचे संस्कार अखेर तुम्हाला मान्य करावे लागले, यामुळे आम्ही तर आनंदी झालो ब्वा!! 😁😁😁😁
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
तेच संस्कार मोदीवर करायला हवे होते, कदाचित संस्काराचा उपयोग झाला नसेल. संघचालक भागवताना खाजगीत विचारा
@ST-wn5uv
@ST-wn5uv 2 жыл бұрын
Sanskar veg veglya type che astat
@ishwarikulkarni3058
@ishwarikulkarni3058 2 жыл бұрын
Kharay.. sanghache sanskar manya kele.. 🙏
@ankursatao5344
@ankursatao5344 2 жыл бұрын
RSS:- राष्ट्रीय समलिंगी संघ😂🤣🤣
@kalyandeshpande2173
@kalyandeshpande2173 2 жыл бұрын
जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री केलं तेव्हापासून या सर्व विश्लेषनांवर फार विश्वास राहिला नाही. भाजपा मध्ये काय चालत हे ते कोणालाच समजू देत नाहीत, त्यामुळे हे सर्व अंदाज आहेत. नेमका प्लॅन काय आहे हे फक्त आणि फक्त येणारा काळच सांगू शकतो
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 2 жыл бұрын
😂😂😂
@GY67PN
@GY67PN 2 жыл бұрын
रणांगणात एक एक आघाडी जिंकणार्या सेनापतीला व सैन्याला ऐन रणांगणातच नाउमेद केले तर हार पण पदरी पडू शकते. अनेक विश्लेषणं ऐकली पण समाधान होत नाही. फडणीस गेली अडीच वर्ष मी पुन्हा येईन म्हणत होते.
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Kahi samju det nahi ni sarvat democratic party he ksa julta buwa
@vinayakmutalik1461
@vinayakmutalik1461 2 жыл бұрын
Fact
@parasprabhu4699
@parasprabhu4699 2 жыл бұрын
Correct, 40 आमदार रातोरात गेले, या विश्लेषक, न्युज चॅनेल, सूत्र पैकी कोणाचा बापाला पत्ता नाही लागला. आता वरातीमागून वैचारिक घोडे यांचे😂 फक्त गप्पा करायला पुढे
@Vij472
@Vij472 2 жыл бұрын
शिवसेना फक्त कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संपवता येतील...पण शिवसेना संपणार नाहीं..
@somnathpatil2494
@somnathpatil2494 Жыл бұрын
शाब्बास
@shekharbandal3428
@shekharbandal3428 2 жыл бұрын
हे साहेब 2-3 महिन्यामागे थिंक-बँक या channelver आले होते आणी म्हणत होते MVA GOVERNMENT पडण्याची भाजपमधे धमक नाही. झाल उलटच 😂😂
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Ata senavale bindokch ahet he palshikara sarkha hushar mansala ksa kalnar 😂😂
@yogipawar1866
@yogipawar1866 2 жыл бұрын
😂😂😂
@parasprabhu4699
@parasprabhu4699 2 жыл бұрын
यांनाच राजकीय विश्लेषक म्हणतात हल्ली. Criteria being 'hate BJP'😀
@ninadbandekar650
@ninadbandekar650 2 жыл бұрын
Its proven time and time again that socialists / communists develop a theory in their head and preach it as ground reality...! They are best friends of BJP for misleading all Sickular parties....!
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
😂😂🤣🤣 *Uddhav sahebanchi इच्छा पूर्ती* kzbin.infoD0Qhk_j9Smw?feature=share *एकनाथांनी पुर्ण केली*
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le 2 жыл бұрын
निष्पक्ष पत्रकार/राजकिय विश्लेषक आजकाल दिसतच नाहीत. जे काही मिरवतात ते भाजप विरोधात गरळ ओकण्यातच धन्यता मानतात.
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
😂😂ha motha joke ahe. Jenvha akhha media bjp chi lal krt firto except little part of social media. Tumhala te pn khataktay 😂😂😂
@dasharaththarali2187
@dasharaththarali2187 2 жыл бұрын
कारण बी जे पी वाल्यांवर गरळ ओकण्याच्याच लायकीचे आहेत ! देशातील सर्वात हरामखोर, आणि नीच जमात आहे !
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le 2 жыл бұрын
@@yashwanthdharmu3418 ndtv, india today, loksatta, sakal, TOI, bbc, abp maza tuza, mahraahtra times sagale anti bjp tunes gataat. Republic sodun dya...arda orda channel aahe...baki bbc vagaire boluch nakoya...
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
@@Bhikhil_Bhag_Le soda ndtv fkt news mde ni he social media khijan . Baki sagle tumchyasarkhe andhbhakta ahet . Tumhi dole mitun ghetlet or far innocent ahat 😂😂
@Bhikhil_Bhag_Le
@Bhikhil_Bhag_Le 2 жыл бұрын
@@yashwanthdharmu3418 धर्माला यू...म्हणजे उल्टं करणारे महानुभाव आहात..अर्थात नवाब मलिक टाईप असाल. खावा तिथेच टाका...माहित असते तर प्रतिक्रीया नसती दिली...नाव बघून गैरसमज झाला...क्षमा असावी...
@parshurambhadsawle7913
@parshurambhadsawle7913 2 жыл бұрын
अरे रे !!. भारतीय जनता पक्ष,शहा,मोदी,नड्डा,संघ यांचे डावपेच तुंम्हाला सुध्दा कळू नये प्रबळ होऊ द्यायचं नाही हे पटत नाही योगींना पण असच दाबलं असतं.. काही तरी मतं व्यक्त केली जात आहेत.. चालू द्या...
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 жыл бұрын
खुपचं सत्य, सुंदर visleshan साहेब. पळशीकर साहेब अभिनंदन.
@ashokbarbande
@ashokbarbande 2 жыл бұрын
मोदीजींना उद्याचा हुकूमशहा होऊ न देणे,हे भारतीय जनतेच्या हातात आहे,आणि भारतीय जनता लवकर जागी व्हावी हीच अपेक्षा.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
जय मोदी जी.
@manasipatil3789
@manasipatil3789 2 жыл бұрын
@@hemantabiswasharma399 गस
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 2 жыл бұрын
यांना सध्याच्या राजकीय परिस्थिती चे आकलन झाले नाही हे लक्षात आले आहे
@VocalVibes123
@VocalVibes123 2 жыл бұрын
True.
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
😂😂 बरोबर
@jaikisan6367
@jaikisan6367 2 жыл бұрын
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखातील घटनांची पुनरावृत्ती होत आहे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी बाळासाहेब नातु व कंपुने ज्या उचापती केल्या तशाच उचापती महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 2 жыл бұрын
अगदी खर आहे . मराठी माणसाची गळचेपी किती दिवस होणार ? मराठी PM कोणत्याही परिस्थितीत झालाच पाहिजे . गडकरी, पवार, फडणवीस कोणी पण चालेल, पण झालाच पाहिजे .
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 2 жыл бұрын
BJP बदल आणि त्यांच्या leaders यांची घरातल्या पेक्षा बाहेरच्यांना जास्त काळजी आहे.
@tanajidavang8364
@tanajidavang8364 2 жыл бұрын
खरोखरच सर्व राजकीय विश्लेषक आणि सूत्रांनी आता शांत बसावे। मोदीजी 2024 काय 2029 ला पण प्रधानसेवक आहेत
@vikaspandkar5529
@vikaspandkar5529 2 жыл бұрын
सरांचे विश्लेषण बरोबर आहे , परंतु हे पूर्वी काँग्रेसच्या काळात जास्त प्रचलित होते महाराष्ट्रात केंद्रातून लादलेले मुख्यमंत्री आठवा बॅ बाबासाहेब भोसले, बॅ अंतुले (दोघेही मासलीडर नव्हते) इतर राज्यातही असेच चालायचे परंतु एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून दोन गोष्टी साध्य केल्या १) बाळासाहेबांच्या इच्छेनुसार खरा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला २) याच एकनाथ शिंदेना २०१९ मध्ये राष्ट्रवादीने व काँग्रेसने ज्युनिअर म्हणून नाकारले व उध्दव ठाकरे असतील तरच चालेल अशी भूमिका घेतली यामध्ये अहंकाराचे प्रदर्शन झाले आणि म्हणून भाजपने फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून मोठेपणा दाखवून एक वेगक्षा संदेश दिला
@yashwanthdharmu3418
@yashwanthdharmu3418 2 жыл бұрын
Mag rane ni joshinkon hote. Shinde labad ahe. Paisekhavu. Tyala hindutva etc khi pdlela nhi. To 14 pasun futayla bght hota . Ni futla
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 2 жыл бұрын
एकदम बरोबर,हे अस कळायालाही जाण लागते.यांची असले चांगले वागणे याना जमणार नाही आणी पचणारही नाही.
@shivajizodage8957
@shivajizodage8957 2 жыл бұрын
शिवसेना कधिही संपमणार नाही.
@NJ-zz3ux
@NJ-zz3ux 2 жыл бұрын
विषयापासून भरकटलेली चर्चा.
@avinashpatwardhan1101
@avinashpatwardhan1101 2 жыл бұрын
अत्यंतं मुर्खपणाचं विश्लेषण. तुम्हा विचारवंतं म्हणविणाऱ्या धेंडांना ना राजकारण कळतं ना जनतेचं मन.
@janardangite4540
@janardangite4540 2 жыл бұрын
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.
@shivajighogare6291
@shivajighogare6291 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीत कुठल्याही परीनामाची. तमा न बागळता सत्य बोललात याचा. आभिमान वाटतो.
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
अर्जुनाच सारथ्य पत्करल म्हणून श्रीकृष्ण छोटा झाला नाही पण रथ कोणा समोर उभा करायचा व मार अर्जुना बाण आता असा आदेश देण्यात श्रीकृष्णच पुढे होता व राहिल 😅😆😁😁😆😆😅😅😅😆😆😃😃😄
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 2 жыл бұрын
Nice 👌😊
@aniketbahalkar223
@aniketbahalkar223 2 жыл бұрын
excellent comment👋
@rahulmoray2087
@rahulmoray2087 2 жыл бұрын
१) जखम जिव्हारी लागलेली दिसते २) २.५ वर्ष कांगावा केला, तो अर्जुनाचे सार्थ्य करायला? ३) पुन्हा ह्यांना कृष्ण म्हणवून श्रेष्ठत्व द्यायचे आणि त्याच वेळी अर्जुन म्हणवून एकनाथ शिंदेंना कमी लेखण्यास आपण सिद्ध झालात ४) काल पदाची शपथ घेताना तुमचा कृष्ण किती प्रसन्न मुद्रेने वावरत होता, ते सगळ्यांनी पाहिलं ५) शपथ विधीनंतर म्हणे अर्जुनाला ठेवले बाजूला आणि रात्रीच्या १२ वाजता धनंजय (अर्जुनाचे दुसरे नाव) मुंडेंना भेटले म्हणे तुमचे कृष्ण. ६) कृष्णाची रुक्मिणी ट्विटर वर अभिनंदना खेरीज काही व्यक्त झाली नाही ७) एवढंच जर हिंदूत्व महत्वाचे होते, तर मग निवडणूक झाल्यावरच शिवसेना म्हणत होती, त्या प्रमाणे द्यायचे होते त्यांना २.५ वर्ष मुख्यमंत्रीपद. किमान २.५ वर्ष मुख्यमंत्रीपद तरी मिळाले असते. पण मिळाले काय? तर पहिल्यांदा २ दिवसाचे मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्यांदा बाहेरून साथ देणार असे प्रेस ला सांगून मोकळे झाल्यावर, पक्षाच्या आदेशावरून २.५ वर्षां साठीचे खालचे पद. ८) सगळ्यात शेवटचा मुद्दा - एवढं कृष्णाशी तुलना करता, तर मग अजित पवारांना सोबत घेऊन शपथ कशी घेतली ह्या कृष्णाने? की उपमुख्यमंत्री कृष्ण असतो. तसे तर मग अजित पवार कृष्ण होतात!
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
well said
@dattatrayadhav320
@dattatrayadhav320 2 жыл бұрын
विश्लेषण आवडले एकच नंबर 👌🤙🤝
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 2 жыл бұрын
? १९८० साली एक रिक्षाचालक असलेल्या आपणाला शिवसेनेचा परिसस्पर्श व दिघेसाहेबांची कृपादृष्टी लाभल़्याने आपण इतके श्रीमंत झालात की आपल्यावर ईडीची वक्रदृष्टी वळली, आपण इतके श्रीमंत झालात की शिवसेनेचे व अपक्ष मिळून ५० आमदारांना व त्यांच्या समर्थकांची प्रथम सुरत नंतर गुवाहती व नंतर गोव्याला ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये १०-१२ दिवस बडदास्त ठेऊ शकलात, इतके श्रीमंत झालात की रिक्षाने ये-जा करावी इतक्या सहजतेने खाजगी चार्टर्ड विमानाने सुरत-गुवाहती-गोवा-मुंबई येथे ये जा करू लागले. आपण म्हणालात घराकडे, मुलाकडे, श्रीकांतकडे लक्ष दिले नाही, शिंदेजी श्रीकांत डाक्टर कसा झाला ? किती शिवसैनिकांना आपल्या मुलांना डॉक्टर करता आले ? आपण म्हणता, श्रीकांत कडे लक्ष देऊ शकलो नाही, मग तो दोन वेळा खासदार कसा काय झाला ? आज हजारो शिवसैनिक आहेत ते साधे शाखा प्रमुख वा एसईओपण होऊ शकले नाहीत. आपली दोन मुलं बुडाली, ही खुपच दुःखद घटना आहे, ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये, त्याबद्दल शिवसैनिकांत सहानुभूती होती व आहे पण तुम्हाला दिघेसाहेबांनी सावरले, असे हजारो आई बाप आहेत ज्यांची मुलं शिवसेनेमुळे देशोधडीला लागली, बायका विधवा झाल्या, मुलं अकाली अनाथ झाली पण त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहिले नाही. अशी असंख्य उदाहरणं मी गेल्या ५० वर्षात पाहिली आहेत. दिलीप कपोते, रमाकांत चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी अशा अनेकांच्या हत्या झाल्या. यातील किती शिवसैनिकांच्या कुटुंबियांचे आपण सांत्वन केले ? किती लोकांना भेटलात ? आपण दिघे साहेब का होऊ शकला नाहीत. आपण काका कुलकर्णी, चंद्रकांत वाईरकर, विश्या खटाटे यांना ओळखतही नसाल. कारण त्यावेळी आपण बच्चे होतात. हे तेच शूरवीर शिवसैनिक आहेत ज्यांनी कम्युनिस्टांशी वैर पत्करले, कारावास भोगला, कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याचा खून केला. त्यामुळेच आपण पदं व मंत्रीपदे भुषवत आहात. या लोकांनी कधीच शिवसेनेकडून काही अपेक्षा ठेवली नाही की त्यांना नगरसेवक पद वा आमदारकीही लाभली नाही. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या मुलाच्या हातून चंदु वाईरकर यांच्या मुलाची बंदुकीची गोळी चुकून लागून मृत्यु झाला. विशाल त्याचे नांव होते. ते दु:ख चंदु मास्तरांनी पचवले पण त्या दुखा:चे कधीच प्रदर्शन केले नाही. उलट त्याच्या स्मृति जीवंत ठेवण्या साठी सार्वजनिक विश्वस्थ संस्था काढून समाज सेवेला वाहून घेतले. आपण कधी तरी या चंदु मास्तर, काका कुलकर्णी, विद्या खटाटे यांची भेट घेतली का ? आपण आपल्या खाजगी जीवनातील हा दु:खद प्रसंग धर्मवीर चित्रपटात प्रकर्षाने दाखवला, विधान सभेत आपण रडत रडत हा प्रसंग सांगितला. पण चंदु मास्तरांनी तो प्रसंग कधीच कोणाला सांगितला नाही. बाळासाहेबांच्या एका शब्दावर ते हिमालया एवढे दुःख पचवले. हाच फरक तुमच्यात आणि निष्ठावंत शिवसैनिकात आहे. वैयक्तिक माझ्याबाबतीत अनेकदा अन्याय झाले, नामांतर च्या वेळी माझ्या घरावर हल्ला झाला होता. मला पराभूत करण्यात आपलेच शिवसैनिक पुढे होते, २५ मतांच्या फरकाने मी पराभूत झालो कारण मी प्रथम महापौर झालेला त्यांना चालणार नव्हते, आपल्या खासदार पुत्राला मी शिवसेनेचा प्रोटोकॉल न पाळल्याचे निदर्शनास आणून देताच त्याने माझ्या घरावर ५०-६० शिवसैनिक पाठवले, मी भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध आवाज उठवित असल्याने माझ्या पत्नीच्या बचत गटातील शालेय पोषण आहारात उंदराची लेंडी टाकणाऱ्या लोकांना आपल्या खासदार पुत्राने कोणतीही शहानिशा न करता, शालेय पोषण आहाराचे काम हिरावून घेण्याचा प्रयत्न आयुक्तांना लेखी पत्र देऊन केला, मी खमक्या असल्याने सर्वांना पुरून उरलो, शिवसैनिकाला कष्ट करुन कमवू न देणारे आपण हजारो कोटीचे मालक बनता, अन्याय करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपणच आहात. माझ्या विरोधात हेतू पुरस्सर शिवसेना विरोधी उमेदवार लादून मला त्याच्या विरोधात बंड करायला भाग पाडणारे जिल्हा प्रमुख आपणच होतात. अशा किती लोकांना तुम्ही बरबाद केले, अनंत तरेंना कुजवले, आनंद परांजपेंना पक्ष सोडावा इतकी परिस्थिती निर्माण करून आपण त्याजागी आपल्या डॉक्टर पुत्राची वर्णी लावली. अन्याय झाला म्हणुन ऊर बडवताना आपल्याला याचा का विसर पडावा ? चंदु मास्तरांना साधी आमदारकी मिळाली नाही, काका कुलकर्णी शेवटपर्यंत १५० चौरस फुटाच्या चाळीत राहीले.
@sachintakale5168
@sachintakale5168 2 жыл бұрын
Multi party concept is good. Let's see what we can get as voter. व्यक्तिपुजा थांबविण्याची नितांत गरज आहे. मग ते पवार असो ठाकरे असो नाहीतर फडणवीस..
@rahulmoray2087
@rahulmoray2087 2 жыл бұрын
Correct!
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
Thakre pawar yanche paksh he private property hot ahet. Sanrakshanala bhartia sena ani khaun majja maraila he ase hot ahe. Pudhchya pidichi soy baghitaly jatei fakt swatachya. Bakiche lok gulam... pan lokanchya lakshat yet nahi. Durdeive. Lokshahi ch ahe na deshat?
@maheshrao8910
@maheshrao8910 2 жыл бұрын
Shiv sena hi शिवसेना राहणार सेना पुन्हा नव्याने उभी राहणार
@rajabhaukshirsagar9188
@rajabhaukshirsagar9188 2 жыл бұрын
हेच म्हणाले ncp कॉंग्रेस शिवसेना सरकार पडणे अशक्य. आता सुद्धा म्हणतात party deciplinary देवेंद्र फडणवीस यांचे वागणे म्हणजे झुकणे. खूप टोकाच्या विरोधाभास मध्ये analysis
@vasantbarve4817
@vasantbarve4817 Жыл бұрын
पळशीकर सरांची मुलाखत छान झाली. खरं म्हणजे राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून पळशीकरांनी निवाडणूकपूर्व मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. पण ते नेहमी घटना घडून गेल्यावर बोलतात. बदुदा स्वत:ची मते आणि वस्तुस्थीती यातला फरक कारणीभूत असावा. ते असो. तुम्ही मुलाखती छान घेता. पठडीबद्ध प्रश्न न विचारता सुयोग्य प्रश्न विचारता. पळशीकर एक गोष्ट बोलायची टाळतात ती म्हणजे भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये ज्या बऱ्याच वाईट गोष्टींचा अंतर्भाव झाला आहे तो कॉंग्रेस पक्षाच्या प्रदीर्घ राजवटीच्या काळात. त्यामुळेच निरांकुश्पणे विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त केली गेली. तुलनेने भारतीय जनता पक्ष थोडातरी सारासार विचार करतो. पण या मुद्द्याकडे सर लक्ष देत नाहीत.
@ajaybakalkar
@ajaybakalkar 2 жыл бұрын
सर्व काही २०२४ नंतर उलगडून येईल...सध्या wait and watch.... पण महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई हे दोन मुद्दे हिंदुत्व पेक्षा जास्त महत्वाचे आहेत, हे सर्व पक्षांना समजून घेणं भाग आहे.
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 2 жыл бұрын
Mahagai nehmich aste. Unemployment is more to do with us than government as government jobs are limited and they can't create huge employment opportunities. Now since Fadnavis is back he will aggressively go after infrastructure projects which helps generate employment to an extent. But the key is Hindutva. If Maharashtra goes the way Kerala or Rajasthan or Punjab is going it is not good for India. And with MVA the chances of that happening were more. The anti-hindu forces are very active and big states like UP, Rajasthan, MP, Assam, Bihar, Maharashtra should not be supporting the anti-hindu and anti-India forces. You will find a change in Bihar government soon. Hindutva is going to play the most important role in coming years and coming elections.
@sureshgaikwad7950
@sureshgaikwad7950 2 жыл бұрын
मला असं वाटतं की, ह्या लोकांना काय घंटा कळत नाही,काहीही बेवडा मारून चालू राहतात,
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
🤣 🤣kzbin.infoD0Qhk_j9Smw?feature=share 😂😂
@moreshwarthatte4070
@moreshwarthatte4070 2 жыл бұрын
फडणवीसांनी असं म्हटल्याचं कुठे ऐकिवात नाही की त्यांचे पंख छाटले म्हणून! यांच्या किरकोळ विचारांना किती किंमत आहे?
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 жыл бұрын
True
@nileshshinde8005
@nileshshinde8005 2 жыл бұрын
हे काय logic आहे असं की, राज्यातला नेता मोठा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री होऊ दिल नाही..मग जर युती तुटली नसती तेव्हा पण फडणवीस च मुख्यमंत्री झाले असतेच ना..आणि जेव्हा अजित पवार बरोबर सरकार स्थापन केले तेव्हाही तर तेच मुख्यमंत्री झालते ना.. मग नव्हता का राज्यातला नेता मोठा होत?
@maddyjo9130
@maddyjo9130 2 жыл бұрын
Tevha game kelach na amit shah ni fadnvis cha ,Ani dadancha pawar sahebanni.. Politics far kharaab baba..
@smitakadam2424
@smitakadam2424 2 жыл бұрын
Right... See Yogi , himanta like people are also growing big n Bjp has no issue... Here Bjp wants FADANVIS get some freedom to work on BMC elections and 2024. FADANVIS has taken a back seat to buy time to accomplish other motives ..
@ani21in2004
@ani21in2004 2 жыл бұрын
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काय होईल ते होईल. त्याच tension कशाला. हे सगळे गेले तर नवीन येतील. मूळ प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या लोकांचा काय फायदा, नुकसान होईल? त्याची चर्चा अपेक्षित आहे. प्रगती कशी होणार ह्याचे मार्गदर्शन करा चर्चे मधून.
@bhairavivelankar5274
@bhairavivelankar5274 2 жыл бұрын
तुमच म्हणणं अगदी खरं आहे.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 2 жыл бұрын
केंद्रातले दोन्ही लोक कोणालाही पुढे यायला देणार नाही
@sugandhapawaskar4164
@sugandhapawaskar4164 Жыл бұрын
Barobar vishleshan hua paristhicha exelent
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 2 жыл бұрын
फडणवीस साहेब यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असं म्हणणे हे मुर्खपणा आहे.त्यांनीस्वता सांगितले आहे की हे मीच ठरविले होते. तसा प्रयत्न झाला तरी हीरा चमकतो च,हेसत्य आहे.
@janardangite4540
@janardangite4540 2 жыл бұрын
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.
@umeshnaik7845
@umeshnaik7845 2 жыл бұрын
एकांगी विश्लेषण आहे असे वाटते . याच विषयावर ,पराग करंदीकर यांची मुलाखत घ्यावी असे वाटते.
@hemanthb9723
@hemanthb9723 2 жыл бұрын
I do not take this man seriously. Just 3-4 months back he said BJP do not have daring ,( dhamak) to topple MVA government.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 жыл бұрын
बरोबरच आहे! एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी चा उपयोग भाजपने सत्तेची शिडी चढण्यासाठी केला.ही बंडखोरी झाली नसती तर भाजपमध्ये सत्ता मिळवायची संधी मिळालीच नसती,ही वस्तुस्थिती आहे.
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 Жыл бұрын
पक्षचा आदेश , पुढे ऊज्वल भविष्य, महाराष्टाला चांगला नेता लाभला
@jaikisan6367
@jaikisan6367 2 жыл бұрын
श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना म्हणुन कायम टिकून राहील.
@udaypatil3630
@udaypatil3630 2 жыл бұрын
खरच सांगतो.... इत्का दिर्घ चर्चा ऐकैला कुणाला टाइम नास्तो... कृपाया १५ २० मिनीटाचे डिस्कशन. आसवे
@siddhino1
@siddhino1 2 жыл бұрын
Playback speed setting ma dhe 2x theva
@honestdudeguru
@honestdudeguru 2 жыл бұрын
Great interview. Not sure if I agree 100% with the analysis but that is ok and acceptable.
@terracottaproducts8565
@terracottaproducts8565 2 жыл бұрын
आपणाला भाजप समजला नाही असेच म्हणावे लागेल.
@rajeshgaribe923
@rajeshgaribe923 2 жыл бұрын
पळशीकर स्वतःच्या विश्लेषणाला बळकटी यावी यासाठी पोरकट तर्क देतात
@shrilekhaghosh5479
@shrilekhaghosh5479 2 жыл бұрын
कंमेंट्स वरून वेगळ्या विचारांबाबत असहिष्णूता दिसत आहे फक्त मोदी भक्ती हाच एक बरोबर विचार असं चित्र दिसत आहे जे लोकशाहीविरोधी आहे
@SuperstitionSolutions
@SuperstitionSolutions 2 жыл бұрын
शिवसेना पक्ष संपणार नाही
@Kanya56327
@Kanya56327 2 жыл бұрын
अत्यंत चुकीचे परीक्षण मुख्यत्वे केंद्रा बद्दल
@ssg2703
@ssg2703 2 жыл бұрын
Devendra ji has gone far ahead than our Brains thinking capacity. This discission was taken by Devendra himself, but to become DM was suggested by Modi ji.
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 2 жыл бұрын
Kahi chutiya giri zhali tari.. Wah master stroke.as mhanacha. Nusta ma, ma Mhancya.. Andha bhakat bhatu vote bank
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 2 жыл бұрын
😂😂😂
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 2 жыл бұрын
@@jayrashtrahindavi2089 असू द्या हो भोळे असत्यात भक्त . त्यांना प्रत्येक गोष्टीत masterstroke दिसतो . अश्या लोकांना सहानभूती दाखवू आपण . ते लवकर बरे होतील हीच श्रीराम चरणी प्रार्थना !!! भारत माता कि जय
@abcd_4523
@abcd_4523 2 жыл бұрын
@@Sudarshan_Pawar_900 इंदिरा गांधी म्हणायच्या लावलेल्या झाडाला मध्ये मध्ये उपटून बघितले पाहिजे त्याची मुळे जास्ती पसरत तर नाही ना.
@ShailendraNanekar
@ShailendraNanekar 2 жыл бұрын
Pankh chatle .... This is truth. Vajan jastch vadhlay devendra ch tech vajan kami kelay
@opq5474
@opq5474 2 жыл бұрын
अंतरकलहा पेक्षा इडी ची करामत आहे .जो पर्यंत प्रादेशिक नेते स्वच्छ राहत नाही तोपर्यंत ते दिल्ली गाठू शकणार नाही.
@sambhajimore7896
@sambhajimore7896 2 жыл бұрын
यांची विचारसरणी ठरलेलीच आहे.त्यामुळे विश्लेषण निष्पक्षपणे होऊ शकत नाही.यांना आतल्या घडामोडी ब-याचदा माहिती नसतात.सबब ठोकून देतो जसा जे की स्टाइलने काहीही ठोकतात.राजू परुळेकर, देवदत्त दाभोलकर यांचे विश्लेषण खूपदा ओरीजिनल व सच्चे असते.
@user-hg5mw3fp5c
@user-hg5mw3fp5c Жыл бұрын
दिल्लीत त्यांचंच सरकार आहे.खरतर हे आपणाला माहीत असायला हवं. झुकले कस म्हणावं?
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 2 жыл бұрын
यांना कळत नाही की लोक कसा विचार करत आहेत. भाजपा विकास कामे पूर्वीच्या सरकारांच्या पेक्षा जास्त व वेगात करत आहे. तसेच लोक बघतात परदेश धोरण व संरक्षण यात भाजपा वर लोक विश्वास ठेवतात म्हणून मोदी यांच्या वर जनमत आहे
@ST-wn5uv
@ST-wn5uv 2 жыл бұрын
Vah Vah re... Kaay joke
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
Modi ani vikas, nice joke
@janardangite4540
@janardangite4540 2 жыл бұрын
विकास कुठे हार्विला आहे.तो मोदींना पाहून पळून जातो.
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 2 жыл бұрын
हिन्दुत्वाबद्दल मौखिक आणी वैचारीक द्वेष दुष्टावा,धंदेवाईक विद्वान व विश्लेषक.
@DhiryaKiDuniya
@DhiryaKiDuniya 2 жыл бұрын
सुहास पळशीकर सर हे नेहमी भाजपच्या विरोधात बोलतात आणि लिहतात
@prasannadamle2332
@prasannadamle2332 2 жыл бұрын
ते नेहमीच पक्षपाती विश्लेषण करतात.
@user-qu2nz4nv9b
@user-qu2nz4nv9b 2 жыл бұрын
सत्य बोलत आहेत पळशीकर
@sangameshwarbiradar3554
@sangameshwarbiradar3554 2 жыл бұрын
ते सकाळ चे पत्रकार आहेत
@somnathshete7121
@somnathshete7121 Жыл бұрын
Dongujratiyaciaaksbudiflaali
@anitawagle1785
@anitawagle1785 2 жыл бұрын
उद्धव सेना आपल्यांच चुकांमुळे आणि असंगाशी मैत्री केल्या मुळे संपली आता आहे ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली सेना
@deepaktlie7651
@deepaktlie7651 2 жыл бұрын
साहेब, तुम्ही चांगलेच परिचीत अहात. तुम्ही तुमचा अजेंठा चालवणारच. रिकाम्या काड्या चालणारच.
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 2 жыл бұрын
अगदी बरोबर तोरसेकर चे videos बघा तुम्ही ...प्रचंड impartial 😂 आणि agenda less videos असतात हो पण घाबरून कंमेंट off करून ठेवतो पण काय करणार 8 8 वर्ष press conference न घेणाऱ्या माणसाचा भाक्त असल्याचे परिणाम आहेत ते
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
@@Sudarshan_Pawar_900 तोरसकरांचं सुद्धा तसच आहे, जरा पुन्हा नीट बघा
@ramkrishnakulkarni6556
@ramkrishnakulkarni6556 2 жыл бұрын
पळशीकर एकदा फाईन ट्यूनिंग करून घ्या
@shivaranjanikulkarni9573
@shivaranjanikulkarni9573 2 жыл бұрын
खूप छान तटथस्त पणे केलेल अभ्यासू विश्लेशण
@shrikantdeshpande5456
@shrikantdeshpande5456 2 жыл бұрын
भाऊ तोरसेकर.यांनी एका पिएसपी नामक वाचाळ राजकारण्यांच्या पक्षासंबधी उल्लेख केला आहे. त्या प्रजासमाजवादी विचारवंताची या माणसासाची बडबड ऐकून कल्पना स्पष्ट झाली.
@aniketbahalkar223
@aniketbahalkar223 2 жыл бұрын
agadi barobar bolat, nusati badbad
@digambarpatil2574
@digambarpatil2574 Жыл бұрын
प्रत्येक पक्षाचा विचार वेगवेगळा असतो भाजपाचे विचार इतर पक्ष्यांपेक्षा अलग आहे प्रत्येक कार्यकर्ता शिस्तीचे पालन करतो वरिष्ठांचे आदर करतात
@hemanthb9723
@hemanthb9723 2 жыл бұрын
I do not think any injustice to Devendra. There should be someone in Cabinate who can really face and solve all problems and face opponents like Pawarsaheb. This can be done only from being in Cabinate.
@pm6127
@pm6127 2 жыл бұрын
Yes.. I can hardly see eknath defending arey metro issue proficiently
@balkrishnapathak1688
@balkrishnapathak1688 2 жыл бұрын
Q ,
@rajendradhade6970
@rajendradhade6970 2 жыл бұрын
101.टके.ऐकनाथ.शिन्दे.च्या.माधेमातून.शिवसेना.संपवन्याचे.शेंडयेत्र.त्याचे कारन.फडनविसच मूखेमंत्री.न.होने.काय झाले.तर.शिन्देनीच.केले तसेच.घगडनारआहे.भाजपाची.खेळी.शिन्देचा बळी.
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 2 жыл бұрын
BJP never wants to finish Shiv Sena nor RSS will support that idea. Because Shiv Sainik can come on road to fight and can use very bad language which is not a culture of RSS and BJP. So BJP wants Sena to be with them and against secularism so that Sena can fill the gap where BJP cannot. Only Rashtravadi will want to finish Sena so that they can grow more.
@Abhidnya456
@Abhidnya456 Жыл бұрын
100% खर आहे. शिवसेना संपवण्यासाठी शिवसेनेच्या लोकांनचा वापर केला जात आहे. संजय राऊत खरे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. साम, दाम, दंड, भेद म्हणजेच सी. बी. आय, ई. डी चौकशी मागे लाऊन सुद्धा संजय राऊत भाजपाला घाबरले नाहीत. मग शेवटी बदनामी करणे, शिवसैनिकांच्या मनात राऊतांबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. एवढे करूनही राऊतांनी शिवसेनेची खिंड एकहाती लढवली. भविष्यात मुंबई गुजराती लोकांच्या हाती गेल्या स त्याला एकनाथ शिंदे गट जबाबदार असतील न की शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 2 жыл бұрын
फडणवीसांचे कारस्थान यशस्वी झाले नसते तर लोकांचा सीबीआय, ईडी, पैसा, राज्यपाल आणि रेटून खोटे बोलणे यांच्यावरचा विश्वास उडाला असता.
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 жыл бұрын
पळशीकरांच विवेचन पुर्वग्रहदुषीत आहे. वस्तुस्थिती स्विकारा. अन मुलाखत 20-25 मिनीटाचा ठेवावा.
@jayantpatil5295
@jayantpatil5295 Жыл бұрын
सुहास पळशीकर नेहमीच जमिनीवर राहून विचक्षण विचार मांडतात.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Жыл бұрын
Sir, Nitinji Gadkari Saheb is very great &Right speech.
@atulgade7164
@atulgade7164 2 жыл бұрын
वयोमान परत्वे बुध्दी लयाला जाते, असं म्हणतात. भाजपा ची व्यूहरचना कळायला यांना परत जन्म घ्यावा लागेल असे दिसतेय.
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 2 жыл бұрын
Very good comment 👍 हा माणूस काहीही बोलतो आहे,वय आणि बुद्धी लयाला गेली आहे हीच वास्तविकता,अशी लोक बोलवत जाऊ नका ओ ,कृपा करा पब्लिकरवर
@urmilaapte9853
@urmilaapte9853 2 жыл бұрын
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस लोकप्रिय नेते आहेत असं मला वाटतं.
@addithar
@addithar 2 жыл бұрын
Palshikar chutya आहे AC madhe basun कोणालाही आणि काहीही vishleshan करू 😡😡😡
@ravindrashirgurkar1720
@ravindrashirgurkar1720 2 жыл бұрын
हां अक्कलशून्य विश्लेशक आहे
@shubhamrajepatil
@shubhamrajepatil 2 жыл бұрын
एकदम बरोबर 😂
@sachinkumbhar1630
@sachinkumbhar1630 2 жыл бұрын
Plz check his analysis before 2014 loksabha, exactly matches, he is one of the most unbiased journalist.
@user-lz2vt9so4q
@user-lz2vt9so4q 2 жыл бұрын
प्रतिक्रिया देणारे भा.ज.प. आय. टी. सेल चे सभासद दिसतात.
@swatisuhas2744
@swatisuhas2744 2 жыл бұрын
पळशीकर साहेब "ते" येण्याची चिंता नका करु. कुटुंबातील मोठ्यांचे म्हणणे ऐकणे हा "संस्कार" आहे त्यात पंख छाटणे इ. कल्पनाविलास फक्त लघुद्रुष्टीचे लोकच करु जाणोत. असो ! ते नसले तरी राज्याच्या कल्याणाच्या प्रत्येक कार्यावर, निर्णयावर त्यांचा ठसा होता आणि असेलच !!
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 2 жыл бұрын
Correct
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
🚩🚩 *शिवसेना* 🚩🚩 25. वर्षात भाजप बरोबर वाढली तर 2.5 वर्षातच कांग्रेस बरोबर सडली म्हणून तर 25+25 जनांनी सोडली (उद्धव सेनेची साथ) ?
@janardangite4540
@janardangite4540 2 жыл бұрын
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तसेच कंबोज, लाड, सिंह, बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरूद्ध आहे.
@amoldhekane1069
@amoldhekane1069 2 жыл бұрын
अर्जुन का सारथी बनकर उसके रथ को चलाने से श्री कृष्ण का कद छोटा नहीं हुआ, उनकी महत्ता कम नहीं हुई थी..... जरूरी था अर्जुन के रथ को चलाकर उसे किसके सामने रोकना है और किस पर निशाना साध कर वार करना है... इसे महाराष्ट्र कि राजनीती से न जोड़े 😁
@user-gh2dw8cz8s
@user-gh2dw8cz8s Жыл бұрын
आहो हे म्हणतायत की राज्य पातळीवरील नेत्याचे पंख झाटण्याचा कार्यक्रम चाललाय म्हणून मग यांना विचारल पाहिजे मोदी,शहा काय डायरेक्टर केंद्रात गेले काय?कसले विश्लेषक म्हणवून घेतात काय माहित
@gurunathkhanolkar8782
@gurunathkhanolkar8782 2 жыл бұрын
सुहासजी हि संघ प्रणित भाजपा आहे ,काॅग्रेस नाहि, अचानक ७ वर्षा पुर्वी मुख्यमंत्री बनवणारे हेच मोदिजी व शहा होते तरी लोकांची दिशाभुल नको
@sachinkumbhar1630
@sachinkumbhar1630 2 жыл бұрын
And he seems so powerful during the time is because of the power of BJP and Modiji.not to forget that.
@jalindardarade8630
@jalindardarade8630 Жыл бұрын
गडकरींना सारून फडणवीस ला पुढं आणण्यासाठी प्रयत्न भाजप अध्यक्ष करत आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान पार्टी
@SK-xr6kf
@SK-xr6kf 2 жыл бұрын
खूप अर्धवट चर्चा वाटत आहे..🙏
@ajinkyarahane8692
@ajinkyarahane8692 2 жыл бұрын
वय 55 वर्षे च्या आतील विश्लेषकांना बोलवत जा पाचलग साहेब...जे की social media च्या जमान्यात ऍक्टिव्ह असतात.
@rahuljejurkar3117
@rahuljejurkar3117 2 жыл бұрын
अध्यक्ष निवडताना ज्यांनी पक्ष विरोधात मतदान केले हे पाहण्याचा अधिकार पीठासीन उपाध्यक्ष यांना असेल. ज्यांची निवड होते त्यांना नसेल. कारण त्यांचीच निवड होतं होती,त्या वेळी ते उमेदवार होते.अध्यक्ष नव्हते. निवडून आल्यावर त्यांच्याच निवडी बाबत निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार नसेल.
@shripadaravkar7507
@shripadaravkar7507 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मजबूत ठेवली असती तर दिल्ली त्यांना वाकवू शकली नसती. पण त्यांना कळतंय कुठं
@aniketsonavane7629
@aniketsonavane7629 2 жыл бұрын
Dr Suhas Palshikar has always been an anti-BJP and anti-modi analyst. This can be clearly seen from all his past interviews and talks. So I am damn sure that this isn't the correct analysis of the entire event. I request Vinayak Ji to re discuss this topic with some of the previous guests that he has had on the show. Example - parag karandikar, uday nirgudkar, and others. I strongly believe that they will be able to clearly do an accurate analysis of the political events
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 2 жыл бұрын
That's makes Modi successful because so called media people don't analyse him as he is but with their own point of view. So his secrets remain secrets and bring the desired results which appeal to the common man.
@amitjadye7873
@amitjadye7873 2 жыл бұрын
सुहास जी तुम्ही भाजप म्हणजे काँगेस असं समजून बोलता असं वाटतंय
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 2 жыл бұрын
काहीही असो संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांना (राज ठाकरे सुद्धा) संपविण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
@ashokachikate3884
@ashokachikate3884 2 жыл бұрын
छान होती मुलाखत
@manthansoni1775
@manthansoni1775 Жыл бұрын
अजून युआ आहेत देवेंद्र जी, आणि ते संघी आहेत हे विसरुन चलनार नाही. दुसरया पक्षां पेक्षा bjp मधे अदेशाला फार महत्त्व आहे. आणि आता जे मागच्या 8 वर्षात विविध जातीं चे राजकीय मोर्चे निघाले ते आता तरी निघाणार नाहीत असच् वाटते .
@vidhyasathe7641
@vidhyasathe7641 2 жыл бұрын
Sir khup Chan vishleshan kele
@prakashekavire8181
@prakashekavire8181 2 жыл бұрын
हे भाजप चे धोरण असते तर मोदी पंतप्रधान दिसले नसते🚩👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shubhamtransport2340
@shubhamtransport2340 Жыл бұрын
आजकाल आमच्या गावात लय राजकीय विश्लेषक बहुसंख्येने आहेत
@sanjivbarve
@sanjivbarve 2 жыл бұрын
Only reason why DF is asked to play a subordinate role is his caste. With 2 major reservations issues hanging like a sword and Pawar ready to exploit it with plenty of spare time, BJP wanted to neutralize future Pawar attacks.
@pp_speaks
@pp_speaks 2 жыл бұрын
This seems to be making sense 👍
@amolrajmane2754
@amolrajmane2754 2 жыл бұрын
भाजपा ला शिवसेना संपवायची नाही तर शिवसेनेतील घराणेशाही संपवायची आहे
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 жыл бұрын
हे सगळे असेच नशेत राहोत ! व "भाजपा-बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा" रथ असाच पुढे जात राहो !
@janardangite4540
@janardangite4540 2 жыл бұрын
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तसेच कंबोज, लाड, सिंह, बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरूद्ध आहे.
@pandurangdeshmukh9245
@pandurangdeshmukh9245 2 жыл бұрын
Nice explain sir
@ASHISHPANDIT1234
@ASHISHPANDIT1234 2 жыл бұрын
भाजपा मधे नेता मोठा होउ दिला जातो,
@tusharkanthi6827
@tusharkanthi6827 6 ай бұрын
जी गोष्ट सामान्य माणसाला माहिती आहे... त्या साठी.. पळशीकरांना बोलावण्याची गरज नव्हती
@narayanpuranik4455
@narayanpuranik4455 Жыл бұрын
मुळात शिवसेनेचं खच्चीकरण शरद पवार यांनाच करायच आहे पण हे स्पष्टपणे आपण ते भाजप वर ढकलत आहात.
@tukaramphandsir.9108
@tukaramphandsir.9108 2 жыл бұрын
जे होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणतात.बघुया.....
@chinmaykunte7362
@chinmaykunte7362 2 жыл бұрын
No logic in this discussion!
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
दिल्ली येथे आता औरंगजेब नाही तर भारताचे पंतप्रधान आहेत. उपमुख्यमंत्री पंतप्रधान यांचे नाहीतर काय दुबई आणि इटालियन आदेश पाळणार काय ?
@KishorKumar-sx5vb
@KishorKumar-sx5vb 2 жыл бұрын
. सगळे बुद्धिवंत विश्लेषक नकारात्मक का विचार करतात? फडणवीसांचे पंख कापण्यात आले हा विचार च मला पटत नाही.जेआपण करू शकत नाही ते इतर कुणी ही करू शकत नाही हा शुध्य अहंकार . अनुशासित स्वयंसेवकांवर असे पुष्कळ प्रसंग येतातच. ज्यानां संघ समज लाच नाही तेच असा विचार करतात
@gopalsuryawanshi5788
@gopalsuryawanshi5788 2 жыл бұрын
@Kishor Kumar संघ कशाला समजून घ्यायचा काही आहे का घेण्यासारखे तिकडून ...आणि विषय राहिला पंख कापण्याचा फडणवीस यांचा चेहरा आणि आवाज बघण्यासारखा होता त्यावेळी....काँग्रेस ने देखील कधी एव्हढा अपमान केला नाही नेत्याचा...जे काही होत ते बंद खोलीत होत असे....फडणवीस यांनी निर्णय जाहीर करूनही त्यांना पद स्वीकारायला लावले म्हणजे एका राज्याच्या नेत्याच्या मताला काहीच किंमत नाही
@ankursatao5344
@ankursatao5344 2 жыл бұрын
सकाळी ४ वाजता फडणवीस ने अजित दादा सोबत भरतनाट्यम केल होत ते कोणतं अनुशासन होत बे
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
पळशीकर कोण समजतात स्वतःला? हे टिनपात चॅनेल वाले कुणाचीपन मुलाखत घेतात
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
राष्ट्रीय राजकारणात राहणेसाठी संपुर्ण देशात समर्थक खासदार हवे असतात
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
*Palshikar saheb he कोन्ग्रेस मेन्टैलिटी ने विचार करतात* *बीजेपी ची मेंटालिटी वेगळी आहे* *काटशह हे राजघराण्याच्या वारस्याला वाचवण्यासाठी केला जात असते.*
@somnathpatil2494
@somnathpatil2494 Жыл бұрын
छुकले नाहीत तर नाक घासल की मी तुमच्या माग राहीन
@nitinatre316
@nitinatre316 Жыл бұрын
उद्या हे असेही म्हणतील अडवाणीनच महत्व कमी व्हावे म्हणून संघाने मोदींना पुढे केले. पळशीकरांनी दोन वर्ष संघाच्या शाखेत जावे. म्हणजे हे जुने विचार बदलेल्या राजकीय रचनेत कसे बसत नाही हे कळेल.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 жыл бұрын
Chan vishleshan sr
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 53 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 106 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 44 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН