भाऊ कदम यांचे कोकणातील घर| सावडाव धबधबा | Savdav Waterfall | Beauty Of kokan

  Рет қаралды 217,691

Jhalak Kokanchi

Jhalak Kokanchi

Күн бұрын

Пікірлер: 131
@pradeepsonawane3222
@pradeepsonawane3222 Жыл бұрын
Thanks for lovely gaon n savdab dhabfhaba
@prakashkamble2347
@prakashkamble2347 Жыл бұрын
भाऊ कदम चे गांव व घर बघितल्यावर आनंद वाटला
@shantaramsawant4954
@shantaramsawant4954 2 жыл бұрын
Uttam vidio.farach sunder mhahiti
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thanks u sir
@eknathwarang7886
@eknathwarang7886 27 күн бұрын
This is my hometown 😍
@dilipchinchwadkar4521
@dilipchinchwadkar4521 Жыл бұрын
खूप छान विडिओ बनला आहे.. माझ्या आजीचे गांव (जन्म स्थळ) मी अजुन ही बघितले नाही.. बघण्याची खूप ईच्छा होते.. पण काहीच करूं शकत नाही.
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
या गावी तुम्ही आमच्या
@prakashnarkar8503
@prakashnarkar8503 Жыл бұрын
फारच छान कौतुकास्पद
@shrddhanaik3476
@shrddhanaik3476 Жыл бұрын
खूप खूप आनंद झाला कारण माझं गाव कुडाळ येथे आहे गावी गेल्याचि मजा आली
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Which village?
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
Kankavli, belane khurd
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
@@jhalakkokanchi5499 very good
@aayushkandalgaonkar3836
@aayushkandalgaonkar3836 2 жыл бұрын
मस्तच 🤩👌✌कोकणी माणूस... 🔥
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank you bhau
@FoodTubersByLaxmi
@FoodTubersByLaxmi 2 жыл бұрын
Mast, ek number Kokan 👍
@sandeepchalke8770
@sandeepchalke8770 Жыл бұрын
Very beautiful
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 2 жыл бұрын
सावडव हे आमच्या वहिनीचे घर आहे सावंत( आडनाव)भाऊ हे अतिशय हुशार कलाकार आहे ते आपल्या कोकणाची शान आहेत मी त्याचा फाॅन आहे
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Barober bolalat tumhi kaka
@dilipchinchwadkar4521
@dilipchinchwadkar4521 Жыл бұрын
कोकणातील महाड किंवा महड असे आहे..
@maheshthul4768
@maheshthul4768 2 жыл бұрын
खुप छान भावा
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank U bhava
@mirataivlogs79
@mirataivlogs79 2 жыл бұрын
कोकणी लोक फार भाग्यवान आहे प्रत्येक विषयात, इकडे काजू पहायला नाही मिळत तुम्ही भाजी कुरुन खाता 👌🎊🤗😋
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
आमच खरच भाग्य आहे कि आमचा जन्म कोकणात झाला, आणि १००० ₹ किलो असणारी भाजी आमच्या जेवनात असते
@mirataivlogs79
@mirataivlogs79 2 жыл бұрын
@@jhalakkokanchi5499 rights 👍👍
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Tumch gao konat
@saipainter.kaushikpandya2181
@saipainter.kaushikpandya2181 2 жыл бұрын
Khup chaan vatle
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thanks sir
@aartishirsat3957
@aartishirsat3957 Жыл бұрын
Kiti Chan vido
@mayakamble2617
@mayakamble2617 Жыл бұрын
👌👌
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Sindhudurg means THE HEAVEN ❤😊🙏💐🙏
@shitalkurade6493
@shitalkurade6493 2 жыл бұрын
Mast Kokan
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Swargahun sunder aamch kokan, ya kadhitri
@eknathghadashi4437
@eknathghadashi4437 2 жыл бұрын
Ek number bhava
@SunilKudav-kz2mw
@SunilKudav-kz2mw Жыл бұрын
Good I loke
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Bhau Aalyavar Dhakv. Mast chan 👌👌👌👌👌👌
@donnicaalmeida9348
@donnicaalmeida9348 Жыл бұрын
Mamache ghar aavdle pan bhau kadam baghayla milale mahit mhanun mud gela.
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
Try kren tynchi pn bhet dakhavla
@depakgavkar3206
@depakgavkar3206 2 жыл бұрын
Sup
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thanks bro
@sunilgaikwad3080
@sunilgaikwad3080 Жыл бұрын
पावसात घेतलेला सावडाव चा व्हिडिओ शूट अवश्य दाखवा 👍
@kokankanyasanchivlogger5825
@kokankanyasanchivlogger5825 2 жыл бұрын
एकदम भारी आहे गाव.
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Ya kadhitri
@mukeshraut2510
@mukeshraut2510 2 жыл бұрын
छान विडियो होता असेच नविन नविन ठिकाण दाखव
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank u so much,, ho nkich dakhavan navin navin thikane
@sonulonkhbde3147
@sonulonkhbde3147 2 жыл бұрын
Aamche Mama baradgaon sudrik che sudrik patil
@aditishirwadkar8288
@aditishirwadkar8288 2 жыл бұрын
माझ्या ही मामाच गाव आहे. नांदगाव येथे आहे आणि सावंतवाडीत आमची पाहूने आहेत 👌👌
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Are wa nice, ya kadhitri aamchya gavi pn
@dipeekalad8077
@dipeekalad8077 2 жыл бұрын
खुप च्छान तुझ्या मुळे सावडाव दिसल
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank u so much dipeeka
@sachinmane4183
@sachinmane4183 2 жыл бұрын
Mast
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank u sachin mane
@geetathakur6266
@geetathakur6266 2 жыл бұрын
माझे माहेर आहे सावडावचेवारंग. आहे मी
@bhaisawant980
@bhaisawant980 2 жыл бұрын
धोंडे दाखव लस . मिर्गात ये आता काय मजा नाय.असो पण बरा केलंस.आसोच हसत राहा..........मी डामरे कर भाई सावंत.,👍👍👍
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank u so much bai, kasa asa aata jara savdac cho trailor dakhavalay, picture nanater dakhavanar mirgat 😀 pn tumcha sapport asach rahunde kayam
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
डोळ्याक लावक पन पानी नाय हा .कसलो धबधबो देखवलस ?
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Pavsalyat nkkich dakhavnar धबधबा
@rasikabirje6300
@rasikabirje6300 2 жыл бұрын
Mast👌👌
@Sandeep_Bait
@Sandeep_Bait 2 жыл бұрын
खुप छान बनवला विडयो
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank u
@rupeshkadam1046
@rupeshkadam1046 Жыл бұрын
Are mitra taluka jilha na sangata direct saawda gaav sangatos.kass kalnar.
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
State - Maharashtra Dist - Sindhudurg taluka - kankavli gaon - Sawdav near - sawadav Grampanchayat
@rupeshkadam1046
@rupeshkadam1046 Жыл бұрын
Ok thanks.
@ninadpatil2613
@ninadpatil2613 2 жыл бұрын
Jam bhari
@Pp-nh5gr
@Pp-nh5gr Жыл бұрын
Bhai tu sindhudurga madil bhandari samajache PATIL aahat ka?
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 2 жыл бұрын
मस्त आहे घर भाऊ कदम च कोकण मधल
@anilbotle823
@anilbotle823 2 жыл бұрын
बघितला आपली ओळख आपल्या गावी वडिलांच्या नावाने ओळखले जाते
@hemantjadhav5251
@hemantjadhav5251 2 жыл бұрын
सावडाव धबधबा आता पाणी आहे का ?
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Ajun nhi jhale aahe, pani jhal ki lagech Vedio Banven mi and all details pan sangenar aahe
@sachinb6476
@sachinb6476 2 жыл бұрын
भाऊ कदम मे महिन्यात गावाला आला की जरुर भेट घे
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Ho
@healthfitness3415
@healthfitness3415 2 жыл бұрын
Pavsalyatil dhabdhabyaca video dakhav
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Ho nakkich dakhavanar
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 2 жыл бұрын
ठयाक्यु भाऊ
@abhaymunj8999
@abhaymunj8999 Жыл бұрын
मागे उभो हा तेचि झलक भारीच हा😂😂😂
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
🤣
@ashokghadigavkar3792
@ashokghadigavkar3792 Жыл бұрын
नमस्कार मी अशोक घाडीगांवकर श्रीयुत भाऊ कदम हे आमचे म्हणजे सगळ्याचे आवडते विनोदविर आहेत त्यांचा विनोदाचा टाईमिंग कोणालाच जमनार नाही असे हे भाऊ कदम तुम्ही त्यांचे सावडव मधील घर दाखवले ते बघुन वाईट वाटले कारण एव्हढा मोठा कलाकार व त्याचे घर असे बघुन मनाला वाईट वाटले. तुम्ही तुमच्या विडीयो मार्फत दाखविले म्हणुन माहीती पडले तरी तु म्हणतस भाऊ माझे मामा लागतत मगे त्यांका सांग घर बांधुन घेवक कसा बरा दिसता काय असा वाटता घर आता पडाक ईला . तुम्हीवाईट वाटान घेवु नको माका वाईट दिसला म्हणुन मी म्हटलय. बाकी आम्ही बुधवळे गावचे घाडीगांवकर. तुमच्या सावडावघ गांवाक धबधबो बघुक येवक व्हया.तुर्त एव्हढेच .
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
मला तर अस वाटत त्यांनी आपल्या कोकणची संस्कृती जपली आहे, जी मज्जा मातीच्या घरात आहे ती बंगला नाही, ऐक वेगळी आपुलकी असते. मला तर त्यांचा अभिमान वाटतो
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Swargiy. Sundar. Konkan..
@shobhabelnekar764
@shobhabelnekar764 Жыл бұрын
Savdav ahe kuthe
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
Savdav fata, Mumbai- Goa highway, Taluka - Kankavali, Dist - Sidhudurg, State - Maharashtra
@vaishalimanjrekar7762
@vaishalimanjrekar7762 Жыл бұрын
कोकण म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग आहे
@pravin1122
@pravin1122 2 жыл бұрын
सावडाव कोणत्या तालुक्यात येत
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
सावडाव
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
ता. कणकवली
@shilpakasalkar5084
@shilpakasalkar5084 2 жыл бұрын
Nice
@depakgavkar3206
@depakgavkar3206 2 жыл бұрын
सावडव.माझा.मामाचा.गाव
@depakgavkar3206
@depakgavkar3206 2 жыл бұрын
Ankush.warang.maza.mama
@pravinkadam7399
@pravinkadam7399 2 жыл бұрын
भाऊ कडामांच्या घराच्या बाजूचे घर हे आमचे घर आहे
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
मस्त यार
@suchitaparab1322
@suchitaparab1322 2 жыл бұрын
👌👌🙏🙏💐
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank U suchita
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 2 жыл бұрын
खुप छान . भाऊ कदम आमचे लाडके कलाकार . आम्ही भेटलोय त्यांना
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Are wa very nice ha
@komal27006
@komal27006 2 жыл бұрын
वाटेने माहेरच्या पारूच मन जात
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 2 жыл бұрын
कोरढा धबधबा .दाखवता काय पावसाळ्यात दाखवायचा ना .
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
फावसाळ्या मध्ये नक्की दाखवणार
@vijaykumarwaghmare15465
@vijaykumarwaghmare15465 2 жыл бұрын
Tahashil?
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Kankavli
@surekhamathurai2104
@surekhamathurai2104 2 жыл бұрын
भाऊ कदम चे घर दखाविले नहित
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Ghri kon navhot, tyamule aamhi gelo nhi aat
@radhan6424
@radhan6424 Жыл бұрын
ट्रॅव्हल ऐवजी प्रवास म्हणता आलं असतं. फायनली ऐवजी शेवटी एकदाचे म्हणता आलं असतं. ओल्ड व्हिडिओ ऐवजी जुना व्हिडिओ म्हणता आलं असतं. दर वाक्याला एक इंग्लिश शब्द खटकतो.
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्न करेन
@depakgavkar3206
@depakgavkar3206 2 жыл бұрын
Ankush.warang.polis.patil
@depakgavkar3206
@depakgavkar3206 2 жыл бұрын
Maza.mama
@pravinkadam7399
@pravinkadam7399 2 жыл бұрын
माझे ही गाव सावडाव आहे
@yogeshchavan6419
@yogeshchavan6419 2 жыл бұрын
माझया मामच गाव आहे सावडाव वांरग
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Are wa nice bhetu kadhi tri
@janardanraut3602
@janardanraut3602 Жыл бұрын
भाऊंचे घर नाही दाखविले.
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
पुन्हा एकदा नक्की बघा नक्कीच दिसेल, जस thumbnail मध्ये आहे त्या प्रमाणे
@ramdaspatil7663
@ramdaspatil7663 2 жыл бұрын
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव गाव हे 'धबधब्या' मुळे प्रसिध्दीस पावलेले गाव. जवळपास १७०० लोकसंख्या असलेल्या या गावात शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी माणुसकीला काळीमा फासणारी निंदनीय घटना 'ज्ञानधारा शिक्षण संस्थे'च्या आदर्श विद्यामंदिर सावडाव हायस्कूल मध्ये घडली. या हायस्कूल मध्ये पोषण आहाराचे जेवण करणा-या सवर्ण आचारी महिला श्रीमती. वारंग यांच्या घरी महाळ् (म्हाळ) जेवण ठेवण्यात आले होते. सर्व विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व सवर्ण शिक्षकांना ( अनुसुचित जातीतील महिला शिक्षिका यांना वगळून) जेवणासाठी निमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्याच शाळेतील शिपायी पदावर कार्यरत असणारे विठ्ठल डगरे या सवर्ण समाज्याच्या व्यक्तीने इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या एक चर्मकार मुलगी व २ महार मुलांना (एक मुलगा व एक मुलगी) तुम्ही उद्या स्वतःचा डबा घरून घेऊन या असे सांगितले होते.
@ramdaspatil7663
@ramdaspatil7663 2 жыл бұрын
हा सर्व प्रकार त्या विद्यार्थांनी आपापल्या घरी सांगितले असता , सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाजातील काही जागृत व्यक्तींशी संपर्क करून दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी हायस्कूल मध्ये जावून घडलेल्या निंदनीय घटनेची माहिती घेऊन नेमका प्रकार जाणून घेतला असता त्यांच्या असे लक्षात आले कि सदर आरोपी शिपायी विठ्ठल डगरे यांनी इयत्ता आठवीतील पिडित तीन विद्यार्थी वगळून इतर सर्व विद्यार्थ्यांना घडलेल्या घटनेबाबत कुणी चौकशीला आले तर सर्वच विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले होते असे सांगण्यास सांगितले, तसेच झाल्या प्रकारची बाहेर कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. मात्र पालक शाळेत पोहचताच चर्चे दरम्यान सदरचे कृत्य केल्याचे शिपाई विठ्ठल डगरे याने मान्य केले. व इथून पुढे अशी चुक होणार नाही असे सांगितले. त्या शाळेतील दुसरे एक सवर्ण शिक्षक विठ्ठल पुजारे यांनी मात्र सारवासारवी करण्याचीच भूमिका घेत ही घटना काही झाले तर गावातच मिटविण्याची निंदनीय आणि संतापजनक भूमिका घेतली. मात्र पालकांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विषय सामाजिक असून समाज म्हणुन काय निर्णय होईल ते समाज ठरवेल व अन्यायग्रस्त कुटुंबीय ठरवतील अशी भूमिका घेतली. शाळेतील बौद्ध शिक्षिका मंगल गायकवाड यांना सदर प्रकाराबाबत विचारणा केली असता शाळेमध्ये जातीयवादाचा अनुभव मी वेळोवेळी घेत असल्याची धक्कादायक आणि संतापजनक माहिती त्यांनी दिली. तसेच सदरच्या जेवणाचे निमंत्रण त्यांना देखील दिले नसल्याचे सांगितले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पिडित पालकांनी हिंदू-महार, चर्मकार आणि बौद्ध बांधवांची संयुक्त मिटिंग घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करून संबंधित व्यक्तींवर कारवाई होऊन न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका घेतली.
@ramdaspatil7663
@ramdaspatil7663 2 жыл бұрын
सदर मिटिंगची आरोपी आणि त्यांचे इतर सहकारी यांना माहिती मिळताच तातडीने हायस्कूलमध्ये सावडाव उपसरपंच दत्ताराम काटे, ग्रामसेवक शशिकांत तांबे, पोलिस पाटिल अंकुश वारंग, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र वारंग, केंद्रप्रमुख जाधव, हायस्कूल मुख्याधापक रविंद्र सावंत , शिक्षक विठ्ठल पुजारे यांनी पिडित पालकांची बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता मिटिंग घेतली. या मिटिंगला हिंदू महार असलेल्या एका पालकाने उपस्थित राहण्यास नकार दिला. सदर मिटिंगला उपस्थित असलेल्या इतर दोन पालकांकडून लिहून घेतले कि, " घडलेल्या घटनेची बाहेर कुठेही वाच्यता न करता हा विषय इथेच संपवत असून पोलिस केस करणार नाही, तसेच सदर घटना समाजापर्यंत घेऊन जाणार नाही. कारण तुम्हांलादेखील याच गावात राहायचे असून, प्रकरण वाढवून गावाची बदनामी करू नका अशी धमकी दिली. मात्र सदर प्रकाराला बौद्ध समाजाच्या महिला शिक्षिका यांनी विरोध केल्याने उपसरपंच दत्ताराम काटे यांनी " बाहेरून आलेल्या शिक्षकांनी आम्हांला शिकवू नये, असली प्रकरणे पैशाने मॕनेज करता येतात. कणकवली तालुक्यातील फोंडा येथील प्राथमिक शाळेतील प्रकरण असेच मॕनेज केले गेल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. जातीयता आणि अस्पृश्यता संपल्याचा कितीही दावा केला जात असला तरी तळकोकणातील शाळेतील सदरचा प्रकार आणि त्या प्रकारानंतर लोकप्रतिनिधी, तंटामुक्त समिती, सवर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितरित्या सदर प्रकरण दाबण्यासाठी पिडितांनाच मानहानीकारक वागणूक देण्याचा धक्कादायक प्रकार घडवून आणला. या घटनेच्या विरोधात आवाज उठवू पाहणाऱ्या बौद्ध शिक्षिकेला सदर मिटिंगमध्ये "अपमानास्पद शब्द" वापरण्यापर्यंतची मजल लोकप्रतिनिधींची गेलेली दिसून येते. महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या या देशात दलितांना आजही अगदी प्राथमिक शाळांपासूनच जातियतेची दाहक वागणूक दिली जाते. या अशा घटनांविरोधात आवाज उठवू पाहणाऱ्या पिडितांनाच अपमानास्पद वागणूक दिली जाते. शिक्षण क्षेत्रातील सावडाव हायस्कूल मधील हा प्रकार सवर्ण शिक्षकांच्या 'जातीय मानसिकेचा निंदनीय' असा नमुना आहे.
@Pp-nh5gr
@Pp-nh5gr Жыл бұрын
Tumhi Sindhudurga madil PATIL aahat ka? Bhandari samajache?
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
Nhi
@Pp-nh5gr
@Pp-nh5gr Жыл бұрын
@@jhalakkokanchi5499 pan sindhudurg made PATIL ahet ka ??
@omkarsmitamestry1676
@omkarsmitamestry1676 Жыл бұрын
गाडी हळू चालवा
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 Жыл бұрын
Sry next time nkiich
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
You didn't wear a helmet illegal driving
@ganeshdirgha9710
@ganeshdirgha9710 2 жыл бұрын
Kakj kadht hota tar mama ordla ka? Ye Chal Gharat🤣🤣🤣🤣
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Nhi ti lahan mula khelat hoti tya malya mdhe so vinayak ne tyana sangital ki ye chal gharat
@sunilsonar1989
@sunilsonar1989 2 жыл бұрын
रस्ते खराब
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Ha khup, sarkar ne jara bguk havya rastyan javal
@mangalagokhale1239
@mangalagokhale1239 2 жыл бұрын
काय बघण्यासारखे आहे..?काहीही दाखवता का ?
@komal27006
@komal27006 2 жыл бұрын
So beautiful
@jhalakkokanchi5499
@jhalakkokanchi5499 2 жыл бұрын
Thank U
@vedhajadhav2651
@vedhajadhav2651 2 жыл бұрын
Mast
Process of Making Beautiful Korean-Style House. Skilled Korean Carpenter
16:00
프로세스 케이 Process K
Рет қаралды 26 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 121 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 90 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 21 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 10 МЛН