प्रणाम गुरुजींना चाल खरोखरच करुणाकर त्यात तुमच्या मनाचा मोठेपणा जाधव महाराजांना आपल्या सोबत घेऊन तुम्ही किती उदारमताचे आहे प्रणिपात 💐🙏👌👍🏻
@Rohan_maharaj_bhise10 ай бұрын
जय हो गुरुजी 🙏 लय गोड 😊
@gorakhmaharajsagbhor92453 ай бұрын
मारायच्या आगोदर एकदा तरी . मी गुरुजिंकडे class करणारच.. ह्या माणसाकडे बघितल्या नंतर.. मला साक्षात परमेश्वराला बघितल्या सारखं वाटतं..🥺 माझ आवडत माणूस आहे.. गुरुजिंविषयी बोलण्यासाठी शब्दच नाय राव😘gret manus