परखड आणि स्पष्टपणे विचार मांडणारे उतूंग व्यक्तीमत्व...
@dr.sanjaygorde2273 Жыл бұрын
अशी माणसं ओळखण्यात मराठी माणसं कमी पडली असं वाटतं ! मौलिक लिहिणारा मराठीतला बाप माणूस! चौथं ज्ञानपीठ मिळवून दिलं तरी किंमत कळेना ! याला नेमाडे सरांचं दुर्भाग्य म्हणावं की आपलं करंटेपण म्हणावं ?
@sunilghadge2833Күн бұрын
Nemade cha nahi .aapke karante pan😢
@rajendradashrathgahal45822 ай бұрын
थोर लेखक.. मराठीचा कोहिनूर हिरा... ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक.. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर
@greenindia60102 ай бұрын
अतिशय छान प्रश्न विचारून श्रोत्यांच्या मनातील, उत्तरे सरांकडून काढून घेतली आहेत धन्यवाद!!
@MatoshriFoundation2 жыл бұрын
डॉ नेमाडेंचा आम्हाला अभिमान आहे
@appa72356 күн бұрын
मी साहित्यातला काही मोठा जाणकार नाही एक वाचक आहे पण एक जाणवते या माणसाचे लेखन काहीतरी वेगळे आहे त्यात एक प्रकारची नशा आहे
@shubhamsonpetkar5714 Жыл бұрын
तुकोबांनंतर चे सर्वात मोठे साहित्यिक. भाषेचं महाकाय वृक्ष
@avinashbendre6809 Жыл бұрын
उच्च विचार
@jaymanchekar2678 Жыл бұрын
कोसलाकार ❤️
@prakashingulkar48022 жыл бұрын
Great bhet
@Vijay-G. Жыл бұрын
विजय तेंडुलकर नंतरचा अतिशहाणा लेखक.
@realgigantic9737 Жыл бұрын
तू चाट्यारावाची तथाकथित महाकाव्यंच वाच, तीच तुझी अवकात