ज्येष्ठांना खूप चांगले मार्गदर्शन केले. त्याबरोबर तरुणांनी पण कसे वागले पाहिजे किंवा समंजसपणा दाखवायला हवा हे ही सांगितले असते तर चर्चा समतोल झाली असती असं माला वाटतं.😊
@AdityarajPatil015 ай бұрын
आमी तर शेतकरी आहे माज्या आई वडिलांना कसलीही पेन्शन नाही अणि शेती ही नाही मोलमजुरी करून त्यानी आम्हाला सांभाळले आता त्यांची जबाबदारी माजी आहे सगळे करतो सेवा करण्याचे पुण्य मला मिळेल ही सगळ्यानी आई वडिलांची सेवा करा एक वेळा देवाची पूजा नाही केली तरी चालेल.
@satishrajepandhare24405 ай бұрын
👌🙏
@dhanajipatil98865 ай бұрын
एकमेव खेड्यातील लोकच आईवडिलांना शेवटपर्यंत सांभाळतात
@sumedhajalgaonkar56745 ай бұрын
Very TRUE.
@SnehalJoshi-p6c5 ай бұрын
पुण्णयाची सुध्दा अपेक्षा न ठेवणे म्हणजे मातृपितृ धर्म निभावणे. हे मनात सुध्दा आणू नका की मी हे करतोय. कर्ता मी नाही कर्ता करविता तो आहे हा भाव ठेवा. तुमची सेवा कुठल्यातरी जन्मात आई वडीलांच्या आत्म्यांनी केली असणार. आणि मग सोल प्लॅन करून तुम्ही त्यांची सेवा करण्यासाठी आलात. देवाला सांगून च तुम्ही हे ठरवलत. तेंव्हा कोणतेही उपकार तुम्ही करत नाही आहात. हे तुम्हीच मागच्या जन्मात ठरवलेलं असतं.
@shyamkahate15135 ай бұрын
योग्य विश्लेषण सर❤😅😅😊
@vishwanathpalekar85504 ай бұрын
एक तर्फी बोलणे झाले.तरुणांना सुद्धा मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त आहे.
@SangitaKhadke3 ай бұрын
व्वा! छान खुमासदार चर्चा होती . अतिशय महत्वाच्या विषयावर तज्ञांचं मार्गदर्शन मिळालं . डॉ. मुलमुले सरांचे आणि तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@prachi21565 ай бұрын
खूप कमी सिनियर लोक असे आहेत की ज्यांना माहीत आहे की जास्त आयुष्य ज्यांनी बघितले त्यांना समंजसपणा अधिक हवा..हे अगदी लॉजिकल आहे. मुळात ' तरुण पिढीचे चुकते कुठे ' हा प्रश्न एकतर्फी आहे. चुका कोणा एका कडून होत नाहीत. तसेच ज्यांचा स्वभाव प्रेमळ आहे ते ज्येष्ठ नेहमी आदरणीय असतातच!
@bhavnaratnalikar62565 ай бұрын
F
@swadinqatar64955 ай бұрын
खरे.... बोललत घरातले सासू सासरे प्रेम देत नाही खूप इगो घेऊन असतात नवमी
@jyotigandhewar43184 ай бұрын
मी ज्योती गंधेवार, सर ,जेष्ठांनी कसे वागावे ,समाधानी असावे,तुलनेत जगू नये हे जे आपण सांगितले ते अगदी मनापासून पटले.
डॉक्टर, पुस्तकांबद्दल तुम्ही मांडलेल्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे... कारण पुस्तके मार्गदर्शक आणि गुरू ह्या दोन्हीही भूमिका अतिशय निरपेक्षपणे निभावतात....🎉🎉🎉🎉🎉
@jayashreeraut3854 ай бұрын
अगदी शंभर टक्के खरी गोष्ट आहे माझा मुलगा सुद्धा माझ्या सोबत रहात नाही माझे पती गेले म्हणजे त्यांच निधन झाले आणि मला एकटीला सोडून निघून गेला सुनतर येतच नाही तिला मी आणि माझी मुलगी नको फक्त नवरा हवा आहे तो काय आभाळातून पडला स्वताची आई हवी सासु नको
@alkapage71345 ай бұрын
जिथे पाळणाघर असि त्वात आले तिथे वृद्धाश्रम येणारच हे वाक्य त्रिवार सत्य!!!!!
@real_kissa5 ай бұрын
खरंय👍
@sunitatendulkar19255 ай бұрын
पण जिथे आजी आजोबा सक्षम आहेत आणि सांभाळण्याची तयारी आहे तेव्हा काही हरकत नाही
@DipikaChitkote5 ай бұрын
Correct❤
@manohargokhalay57335 ай бұрын
Leaaà №🪻🥰🪻🥰@@sunitatendulkar1925
@jayshreenemade58585 ай бұрын
@@sunitatendulkar1925q
@anujabal47975 ай бұрын
माननीय डॉक्टर साहेब यांचे विचार खूपच परखड आहेत काही जणांना ही मत पटणार नाहीत मला अगदीच पटली पण अमलात आणणे थोडेसे अवघड आहे खूप धन्यवाद या poud cast चे असेच विषय सादर करत रहा हीच अपेक्षा
@real_kissa5 ай бұрын
धन्यवाद 😊👍
@archanatribhuvan22185 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन वृध्ट्वाच्या वाटचालीसाठी dhanywad
@shobhanapatil73124 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण . मनातील ' किंतू ' समाधान झाले
@MedhaUmrikar-uf7sp5 ай бұрын
नमस्कार!मी अकोल्यात आपल्या घरी रूममध्ये मैत्रीणी सोबत राहिलेली आहे.आपले नुकतेच लग्न झाले होते.खुप छान फॅमिली! आपले लोकसत्ता मध्ये लेख वाचते छान असतात.आज अचानक ही मुलाखत पाहण्यात आली😊
@swaralipanchal45135 ай бұрын
तुमच ऐकून प्रत्येकाने समजूतदार पणा आणण्याचा प्रयत्न केला तर सगळच जगण सुसह्य होईल🙏
@rekhataibhuyar37482 ай бұрын
सर वृद्धाश्रम बद्दल खूप छान बोलले . काही लोक वृद्धाश्रम म्हटल की खूप गैर समज घेऊन समाजात पोरांना बदनाम करतात .पण सर्वाकरिता शक्य नसेल तर वृद्धाश्रम वाईट नाही.
@kishor19605 ай бұрын
खूप सुंदर. डॉ साहेबांनी अतिशय छान पद्धतीने आयुष्य कस स्वीकारत जाव हे सांगितल. आणि पालाश आणि अजिंक्यने सुध्दा विषय पुढे पुढे नेला. एका सुंदर कार्यक्रमाबद्दल धन्यवाद🎉
@bharatirathod7045 ай бұрын
Very nice lecture Compassion is major Take home word
@sunitaketkar77464 ай бұрын
हे सर्व बरोबर आहे चर्चा खूप छान झाली पण मुद्दा येतो तो शेवटचा म्हणजे काही होईना से झाल्यावर कुणाच्या काय जबाबदारी असावी..
@vijayapetkar4413Ай бұрын
या प्रश्नाचे उत्तर ज्या त्या वेळीच मिळते.
@sunitatendulkar19255 ай бұрын
खुप ठिकाणी ज्येष्ठां चा विनाकारणच अपमान केला जातो पण कोणतेही आई वडील मुलांचे वाईट चिंतित नाहीत काही बोलले तरी त्यामागची भावना समजुन घ्या पण त्यांचा अपमान करू नका
@manjirisarawate45485 ай бұрын
स्वीकारात्मता हीच सकारात्मता...हा विचार खूपच आवडला.
@sachinpokharna20705 ай бұрын
प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त..खुप खुप अभिनंदन..आणि धन्यवाद
@real_kissa5 ай бұрын
धन्यवाद😊
@indian-ep7gb5 ай бұрын
सर्व मोहमाया सोडून वृद्धाश्रमात आश्रय घेण चांगले.
@polyglot52Ай бұрын
Instead ask your children to look after themselves and find their own place to live
@vaijayantimankar13335 ай бұрын
हे अगदी खर आहे. माझ्या आई कडे काही नाही त्यमुळे माझ्या वहिनी आईला सहन करत नाहीत. ती खुप समंजस आहे. तरी तिला सांभाळत नाहीत. भाऊ काही बोलु शकत नाहीत. त्यांच काही चालत नाही घरात. आणि ते होतच पण मला वाटत कि वाहिणींनी अस करायला नाही पाहिजे. पण ते त्यांना समजतच नाही.आईला आम्ही बहिणी सांभाळतो. पण आईला त्यांची खुप आठवण येते. सारखी मला जायचे त्यांच्या कडे. असेच म्हणते. काय करावे कळतच नाही. भेट घेऊन येवू तर राहायचे तिथे म्हणते. तिला सुधा माहित आहे. तिकडे हाल होतात. तरी कळते पण वळत नाही. अस आहे. तिकडे ठेवाव तर dona तीन दिवसातच किवा आठवडा जातो नाही तरच फोन. तब्येत बिघली. काय कराव समजतच नाही. तिची एकच चुक की तिच्याकडे पैसा प्रॉपरती नाही. 🙏😊😔🥲
@user-kv4ct6dg4h5 ай бұрын
Aai Aani Vadil yani bhale tyana kahi Property paisa nasel Kamavala pan He visru naka tyani kiti Kasht karun tumhala bhavala mothe kele aahe Tyamule tumchya Bhava chi aani tyachya baykochi chuk aahe tila pan aai aahe tashi Navrya cha Mother la pan aai manle pahije
@pc95205 ай бұрын
Domestic violence act madhil provisions fakt sunanna protection det nahi. Vruddha mahilanna tyanchya suna tras (sharirik, manasik) det astil tar tya tyanchi Complain karu shaktat.
@alkadeshpande66285 ай бұрын
तुमच्या आईला सांगा ती भाग्यवान आहे तिला संभाळणाऱ्या मुली असल्याने सुनांचे तोंड पहावं लागत नाही.पैसा असून तो हडप करणारे मुलगे व सुना असतात.पैसा नसेल तर म्हातारपणी आपल्याला संभाळणारं जे कोणी असेल त्यांना प्रेम द्या.देवाशी कृतज्ञ रहा.संभाळणाऱ्यांच्या रुपात देव तुमचा संभाळ करतोय.
@manishanimbalkar70115 ай бұрын
खरे तर जे होते ते एकतर्फी नसते
@dwarkanathjadhav57575 ай бұрын
नाण्याच्या दोन बाजुही असतात...
@radhakrishnaniyer76633 ай бұрын
This discussion is extremely valuable. Extremely acceptable
@sandhyavhatkar49042 ай бұрын
मानसोपचारतज्ज्ञ असूनही आदरपूर्वक सांगावेसे वाटते की आपले विचार फार एकांगी वाटले. तुमचे तुम्ही , आमचे आम्ही ही आपली संस्कृती नाही.
@polyglot52Ай бұрын
Each family is free to choose their own way of life and consequences accordingly
@vitthalkaje184 ай бұрын
देव आहेच पण तो पुजेत नाही हे सत्य आहे सत्य प्रेम व ईमानदारी चे जीवन हीच देव पुजा आहे
@prabhakarbhosale67774 ай бұрын
खुप खुप छान विवेचन... बरेचसे संभ्रम दुर झाले. कारण मी पण आता मधल्या पिढीत आहे. खुप धन्यवाद....
@mangaldeshmukh32095 ай бұрын
खूप चांगली मुलाखत होती आणि प्रश्न सुद्धा अगदी अर्थपूर्ण आणि नेमकेच विचारलेले होते खूपच चांगले याच्यावरून काही अडमुठे सिटीजन काही बोध घेतील अशी आशा करूया आणि तरच उरलेला आयुष्य सुखात जाईल
@pradeepawlegaonkar37005 ай бұрын
अतिशय चांगला विश्लेषण आहे. फक्त एक करा गरिबांच्या बाबतीत एक एपिसोड करा.
@satyabhamajadhavar-gk2lp4 ай бұрын
कर्मकांड करण हे निरर्थक आहे हे करूच नका . आणि ज्याना हे करायच तर करा पण याला अर्थनाही पणवेळ जातनाही वरकरा जातीयवाद कर्मकांड हे यकवित सर तुम्ही म्हणता ते योग्यच आहे खूप छान माहिती सांगितली .
@laxmanraundal35813 ай бұрын
तुम्ही एलाईट क्लास मध्ये आहात,८० टक्के भारतीय जनतेला हे लागू नाही.त्यांचे दैनंदिन जगण्यातचे प्रश्न फार गंभीर आहेत.मुलांना रोजगार नाही, शिक्षण महाग, विषमता प्रचंड आहे.
@rajendrashete7469Ай бұрын
100%
@daulataunde834520 күн бұрын
Right
@shailajak37345 ай бұрын
काही च सांगायचं नाही. विचारले तर सल्ला द्यावा हे बरोबर च आहे. प्रत्येक गोष्टीला फक्त होकार दिला तरंच म्हातारी माणसं शांतपणे जगू शकतात. पण मग मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी होणार?
@kalpanapuranik63015 ай бұрын
खूप छान मुलाखत वृद्धांनी कसे वागावे हे छान सांगितल आहे
@anuradhakulkarni14405 ай бұрын
पैसे असले तरीही कुणी करेल याची गॅरंटी नाही
@aartisidhanerlikar53184 ай бұрын
ठराविक वयानंतर नवीन संकल्पना रूजवताना कठीण जातं ,मानसिक स्वास्थ्य गेलं की शारीरिक व्याधी सुरू होतात. मग व्रुद्धांसाठी जगणं मुश्कील होतं .तेव्हा आता बदलत्या प्रवाहात युज अँड थ्रो अशी योजना परमेश्वराने केली पाहिजे असे वाटते. सांगणे सोपे आहे ,पण क्रुतीत आणनं कठीण आहे .सर हा स्वानुभव आहे .चर्चा चांगली आहे ,पण परिस्थितीवर मात करणं कठीण आहे.
@meghanajoshi94525 ай бұрын
अतिशय छान एपिसोड. मूलमूले सर छान समजवतात. नवीन एपिसोड साठी शुभेच्छा.
मी 100% चांगला आहे व मी माझा चांगुलपणा इतरांवर लादतही नाही. मुझे मेरे हाल पर छोड दो असे म्हणूनही त्रास देतात यावर उकल काय? मी माझ्या स्वतःच्या घरीही राहु नये काय? इतरांच्या वाट्याची कामेही मीच करावीत ही अपेक्षा लबाडीची नव्हे काय? थोडक्यात, या 53 मिनिटात माझ्यासाठी काहीच नाही.
@jyotighadi2642 ай бұрын
मनोमन पटलेली चर्चा. धन्यवाद.
@arunadeshpande20135 ай бұрын
६० नंतर बरेच जण उलट धार्मिक होतात .... कारण काही ध्येय नसावे पण मुलमुले सरांनी जे सांगितले कर्मकांडे व discrimination न करता जात ,धर्म ह्यापलिकडे जावे हे आवडते.उत्तम episode .
@chitrabargaje31583 ай бұрын
माझी आई नेहमी म्हणते..' कामावे तो सामावे' sir म्हणाले तसे...प्रत्येकाने घरातील छोटी मोठी कामे करावी किंवा निदान intiative तरी घ्यावा म्हणजे ती व्यक्ति हवीहवीशी होते
@sharmilapuranik2295 ай бұрын
जमा,नेहमीच खूप छान समजावून सांगतात,व कठीण गोष्ट खूप सोप्या शब्दात पोचवतात.धन्यवाद हा विषय घेतला आहे
@sharvarikargutkar47865 ай бұрын
खूप छान चर्चा आणि उत्तम उपाय. विषय जिव्हाळ्याचा ❤
@bharatikulkarni79603 ай бұрын
short story खूपच आवडली आणि पटलीसुध्दा.......
@gauravshoyo3805 ай бұрын
तुम्ही एक चांगला विषय मांडला. खुप खुप धन्यवाद ❤
@jyotibaal13315 ай бұрын
मोठ्यांनी विचारल्याशिवाय, आपली मत मांडू नयेत 🙏, मी पण 60 + आहे.... मी स्वतः हे follow करते
@mukundwalawalkar5705 ай бұрын
Waa Chan
@baba8010004 ай бұрын
I will try I am also 60+
@leelasonar51142 ай бұрын
खूप सुंदर sambhshion
@prabodhjoshi58805 ай бұрын
रोज संध्याकाळी दे वा समोर नातवंडांना घेऊन म्हणलेल्या परवच्या हा पुढील संस्काराचा भाग असतो😊
please म्हातारे म्हणू नका त्यामागे त्यांना भविष्याची insecurity असते असा विचार करा त्यांनी त्यांची पूंजी तुमच्यावर खर्च केली होती म्हणून तुम्ही आज समाजात एक स्थान मिळवले आहे.
@rajaniwaykole55132 ай бұрын
Khupach chhan prabodhan.
@ronfra6864 ай бұрын
Great going Ajinkya. Excellent. God Bless you
@shailajak37345 ай бұрын
काही वेळा सूना मुद्दामच सासु सासरे पेक्षा माहेरघर ला आई वडिलांना महत्व देतात. अॅटीट्यूड दाखवतात. मुलाला आवडंत नाही चार लोकात फार संकोच वाटतो.पण बायको ला थांबवू शकत नाही. असं मी प्रत्यक्ष पाहिले आहे. अशा वेळी सासु सासरे दुर्लक्ष करून वेळ मारुन नेतात पण मग सुनेच्या आई वडिलांना ही हे कळायला हवं ना ? सुनेचे आई वडील ही समजूतदार का नसतात? एकाच वयाचे असतात कि.
@deepakgurav73693 ай бұрын
यावर सर काहीही बोलण्यास तयार नाहीत 😅 एवढे मात्र खरे की मान अपमान सहन करावा लागला तरीही तो निमूटपणे सहन करावा आणि आपली पेंशन त्यांच्या साठी खर्च करत रहावे! वाह वाह सुनेचे आईवडील ते खरं पण सासू सासरे दुश्मन असं कसं चालेल?
@surekhaindap3794Ай бұрын
जेष्ठ अनुभवी असतात हे खरे, तरुणांनी पण समंजसपणा दाखवला पहिजे हे ही आवश्यक आहे. कारण जेष्ठ पूर्वी तरुण होते आणि सर्वच असमंजस नव्हते.
@medhadikshit87665 ай бұрын
Namaskar SIR, u have given a right advice ! Each and every senior person should understand this trick ! Every body will be happy ! GOD BLESS U !🙏🏽🙏🏽🙏🏽
@smitachitale38095 ай бұрын
खूपच सुंदर चर्चा. समजूत दारपणाची गुरुकिल्ली कायमस्वरूपी बाळगली पाहिजे.
@pushpagaikwad845 ай бұрын
Khup useful discussion and points you both discussed. Every age person should enjoy it.
@real_kissa5 ай бұрын
Yes, thank you 😊
@SapanaDeshpande5 ай бұрын
The issue is the life expectancy has increased considerably, life is much much tougher now a days, expectations have increase
@priyatendolkar85285 ай бұрын
हे सर्व चांगली आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबांच्या बाबतीत ठीक आहे,पण या पलीकडेही घरं आहेत रोजचं रोज खर्च सांभाळणं कठीण आहे त्यांच्यासाठी, तिथे आर्थिक ताणतणाव अनिवार्य आहेत... तिथे सर्वांनी समजूतदार बनावं लागेल...
@gourijangam61685 ай бұрын
Once again a standard discussion... Thanku...
@real_kissa5 ай бұрын
Thank you for encouraging us. Keep watching 😊
@vishwanathpalekar85504 ай бұрын
जनरेशन गॅप हा शब्दच विचार करण्या जोगा आहे.कारण पहीलितला विद्यार्थि आणि त्याला शिकवणारा शिक्षक यांच्या मध्ये गॅप आहे.तो शिक्षक त्याला शिक्षण देऊन जगण्यास शिकवितो त्यानंतर तो सक्षम होतो. त्यानंतर जनरेशन गॅप हा काय प्रकार?
@sanjayparab20653 ай бұрын
व्हीडिओ संपुच नये असं वाटतंय. खुप छान. असेच नव नवीन व्हीडिओ करत रहा.धन्यवाद सर.
@real_kissa2 ай бұрын
नक्की! 😊
@shalinilohe41985 ай бұрын
प्रभावशाली आणि प्रेरणादायी विचार ,सहज सुंदर पटण्यासारखं.
@meenaCholkar5 ай бұрын
Sir thanku so much for giving us so useful inf.
@ujjwalarajhansa44065 ай бұрын
खूप छान interview घेतलाय , सर्वांनी ऐकण्यासारखा 😊
@real_kissa5 ай бұрын
थँक्स😊
@ashokdive85515 ай бұрын
डाॅ. साहेब आपण खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब तसेच सुने बदल video बनवा खूप धन्यवाद साहेब फोन न. मिळाले का?
@neetzvishal2139Ай бұрын
Seven words👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@bharatimehendale35015 ай бұрын
डॉ अगदी माझ्या मनात ले बोलले
@itsgrace31534 ай бұрын
आपले विचार खूप छान आहेत
@suryakantpatil59204 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण सर
@shobhapatil63445 ай бұрын
.,खुपच छान धन्यवाद 🎉
@pradeepawlegaonkar37005 ай бұрын
हा एपिसोड आर्थिक स्थैर्य असण्यासाठी आहे. रोजंदारीवर करण्यासाठी एक एपिसोड करा.
@meenapatil38075 ай бұрын
तो प्रश्न तुम्ही राजकारणी लोकांना करा😊रोजंदारी चा
@vijayapetkar4413Ай бұрын
@@meenapatil3807भरल्या पोटी दिलेल्या सल्ल्याने समस्या सोडविण्यासाठी उपयोग होतोच असे नाही.
@dilipkumarpardeshi8913 ай бұрын
।। मुलाखत घेणारे बंधूंनी जर निवृत्ती महाराज देशमुख याची कीर्तन प्रवचन ऐकली तर सर्व विषयांचे सडेतोड आणि खरी असलेली समाज प्रभोधनाची माहिती मिळेल ।।
@manishapuntambekar61915 ай бұрын
तरुण पिढीने आपली संस्कृती आणि भाषा ही जपली पाहिजे.कारण भारतीयांचे वेगळेपण हे त्यातच आहे. जे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. तसेच तरुण पिढीने फक्त मी आणि माझे कुटुंब याच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यात पण सहभाग घेतला तरच पुढची पिढीही त्या शिकणार आहे. पैसा हा एका वर्गाकडे साठला तर त्याचे कर्तव्य आहे ही तो गरजू लोकांना आपल्या कुवतीनुसार मदती chya रूपाने गेला पाहिजे. माणूस समाजाचं पण देणे लागतो हा विचार समाजात रुजला पाहिजे
@raosahebmohite42295 ай бұрын
खुप चांगल चर्चात्मक विचार मंथन दोन पिढ्याचा संघर्ष किवा ह्याच्यमधे दोन मनाचा विरुध्दपणा विषमता निश्चित कमी होईल.
@mahendrapardeshi45285 ай бұрын
माझ्यासाठी ही 53 मिनिटांची मुलाखत अर्थहीन वाटली.
@rajendragurjar83129 күн бұрын
मी, श्री मुलमलेंचा समवयस्क आहे. मोठ्या अपेक्षेने पाहिलं. वाईट नाही पण not that great ! पाळणाघर ही संकल्पनाच मुळात मला मान्य नाही. मी, नोकरी सोडून मुलावर लक्ष केंद्रीत करु म्हणत होतो. ना बायको नोकरी सोडायला तयार होती ना मला सोडून देत होती ! माझ्याकडे कला आहे/होती. उपाशी मरणार नव्हतो. पण नाही ! स्त्री हट्ट 😂 बायको गेली. मुलाला, लहानाचं मोठं मी केलं. त्याला पाळणाघरात मी नाही ठेवलं. मी का वृद्धाश्रमात जावं ?? त्याच्या तारुण्याच्या जोशाचे चोचले मी का सहन करू ? अधिकारवाणीने बोलत होते खरं पण not so impressive. Sorry to say.
@bharatigogte79765 ай бұрын
खूपच छान explain केले आहे.
@johndirects5 ай бұрын
Such a brilliant, relevant and enlightening conversation. Why don't we see more of such (I don't mean just this topic, but a range of normal conversations) engaging topics that people would benefit from? Even that caution at the end to young people against misusing this conversation by the young anchor was such a brilliant, sensitive touch.
@kirtisathaye44255 ай бұрын
मस्त चर्चा. आवडली. नंदू Mulmule सरांची मते पटली. I am new Fan now .
@govindkulkarni41085 ай бұрын
परिस्थिती ही स्वतःच्या वागणुकीने निर्माण करता येते. समंजसपणा निर्माण करायचा झाला तर तो आलेल्या प्रसंगातून तयार होतो. म्हणजेच प्रसंग पाहून वागणं.त्यात अनुभव आणि संयम कामाला येतो.
@prabodhjoshi58805 ай бұрын
ही पोस्ट छान आहे यामध्ये तीन पिढ्याने व्यवहारिक कसं वागाव हे छान सांगितले पण त्याचे पुढे जाऊन प्रत्येक कुटुंबामध्ये भावना प्रेम नातं एकमेकाचा आधार असे काही गोष्टी असतात त्याचा कुठे ही उल्लेख नाही प्रत्येक वेळेला दोन पिढीत वादच होतील असं बिलकुल नाही चर्चाही असू शकते थोरली पिढी अगदीच अलिप्त राहील की विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही असं होऊ शकत नाही प्रत्येकाचे प्रत्येकामध्ये भावनिक गुंतवणूक असते मग ती मुलांमध्ये असते सुना मध्ये असते नातवा मध्ये असते नातवांची आजोबा असते मुलांची वडला त असते मुलांची आई त असते आणि ती कित्येक वर्षाची असते जन्मापासूनचे असते त्यामुळे कुटुंब म्हणजे फक्त रुक्ष व्यवहार नाही सर्व एकमेकांच्या सुखदुःखांचे सोबती असतात मतभेद होऊ शकतात ते मिटले पण जाऊ शकतात शंभर शंभर वर्षाच्या आजोबाला खांद्यावर घेऊन वारीला जाणारे नातू आहेत दिसत नसणाऱ्या आजीला हाताला धरून खाऊ घालणारे मुलं आहेत सुना आहेत हे सगळं विसरून कसं चालेल कौरवांनी भरपूर त्रास देऊन सुद्धा आणि युद्ध जिंकून सुद्धा धृतराष्ट्राची शंभर मुलं मारल्यानंतर सुद्धा धर्म राजाने धृतराष्ट्राच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार केला धर्म हा असा असतो पाळणा घराची आणि वृद्धाश्रमाची तुलनाच होऊ शकत नाही अगतिकतेपोटी ठेवलेली पाळणा घरातली मुलं उलट त्यांच्यावर आईचं जास्त प्रेम असतं तथापि वृद्धाला वृद्धाश्रमात ठेवणे हे लॉजिकल नाही त्यांनीही तुमचा लहानपणी सगळं केलेलं असतं परतफेड म्हणून नाही पण कर्तव्य म्हणून हा धर्म सांभाळाच पाहिजे मला माझ्या मनासारखं वागायचं आहे म्हणून वृद्धाश्रमात राहतो असं कुठल्याही वृद्ध म्हणत नाही ते तर त्याच्या घरी पण करता येते इंग्लंड अमेरिकेची संस्कृती आणि आपल्या संस्कृतीत फरक आहे आपण जे बीज पेरू तेच उगवणार आहे आपण यंत्रमानव नाही त्यामुळे प्रेम भावना नातं भावनिक गुंतवणूक कर्तव्य धर्म या गोष्टी विसरून चालणार नाहीत
@prabodhjoshi58805 ай бұрын
पूजा करणं हा सुद्धा एक मेडिटेशनचा भाग असतो
@vidyaadivarekar84075 ай бұрын
मला तुमची मते अधिक पटली. पोड कास्ट अर्धा थांबाऊन मी कॉमेंट्स वाचायला घेतल्या, आणि तुमची कमेंट पटली.
@vasudhadamle42935 ай бұрын
सहमत.
@riteshanasane9593 ай бұрын
Every parent should tell their daughter to behave kindly toward s her father and mother in-laws.If they have no their own daughter They aren't dependent on you they love you and family.But interference from maternal persons destroy the family of own daughter.I suggest that paid old age homes are better to live in.
@latakulkarni7093 ай бұрын
Khoopchann समजून सांगितले आहे Minimum requirement and maximum adustment asle पाहिजे
@bharatisoundattikar17985 ай бұрын
Dr khup ch chan bolale. Va, thank you for the podcast
@gurunathparanjape71485 ай бұрын
मी तुमचं लेखन वाचत असतो फार वर्षांपूर्वी सिनेमा टॉकीज मधल्या डोअर कीपर वर एक खूप छान लेख लिहिला होता आपण ते कात्रण माझ्या संग्रहात आहे
@parameshwarambhore58255 ай бұрын
Real fact Man understands i am not old ! Change is eternal phenomena accept it
@prashantvishwas74385 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@srjtravelstudioАй бұрын
Khup chaan video
@real_kissaАй бұрын
धन्यवाद! अशाच आणखी व्हिडीओज साठीSubscribe नक्की करा! 😊
@pallavil61895 ай бұрын
We were also taught reuse ,recycle ..try to imbibe all these in kids but very difficult ..due to change in surroundings
@pdravsaheb62123 ай бұрын
Khupach chan sir.👌🙏
@ParivartanYatra23 күн бұрын
Everything is a BY PRODUCT of HUMAN BEING including so called GOD... BEING HUMAN one must understand this at early stages of LIFE . This is ultimate TRUTH of LIFE and so the UNIVERSE.
@jyotisathe29024 ай бұрын
फारच सुंदर
@anildeshpande175 ай бұрын
बालक- पालक - प्रौढ त्यानुसार वागणूक होणे आवश्यक आहे.
@SavitaMangnale4 ай бұрын
Nice discussion
@RR_NN5 ай бұрын
बरीचशी उदाहरणे काल्पनिक वाटतात, उदा. म्हातारीचे पेन्शन व दवाखाना, अमेझॉन च्या डिलिव्हरी बॉय चे पत्त्याबद्दल वा दहा वर्षाच्या मुलीचे पाच वर्षाच्या मुलीबरोबर चे संभाषण, असो.
@Rajeshwari01095 ай бұрын
काल्पनिक आहेत का नाही यापेक्षा गाभा समजून घेणे महत्वाचे. सगळीकडे critical analysis करणे गरजेचे नसते.
@pushpakulkarni34 ай бұрын
Excellent!
@sarojbisure13355 ай бұрын
खूप छान महत्त्वपूर्ण प्रबोधन झाल. जीवनाला चांगले विचार आणि दिशा मिळाली.
@satishranade42962 ай бұрын
Nice motivation
@neelamhatre95445 ай бұрын
सर मी आपल्या मतांशी 100/persent aagree ,I m 75 year lady living my life the way i want ,I so happyin life 😊