डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गरम्य दृश्य. हृदयाला स्पर्श करणाऱ्या मधाळ व रसाळ शब्दांचे अचूक नियोजन. आवाजातील माधुर्य. यामधून 'ज्योतिर्लिंग भीमाशंकर' चे होणारे पवित्र दर्शन. पुण्यफळ गाठीला बांधून देणारे आहे. आजच्या सकाळचं वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय करुन टाकलं बंधू... या भक्तिमय कार्यासाठी भगवान शंकराचे उदंड आशीर्वाद लभोत ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.. #भाषणरंग #भाषण #प्रशिक्षण #संस्था आणि #भाषणरंग #युटुब #चॅनल #bhashanrang 🙏🙏🙏
@chandukharpade200 Жыл бұрын
Apratim shabdrchana. 🔥🔥
@bharat_bramanti Жыл бұрын
सर तुम्ही भाषण शिकवता का? मलाही भाषण शिकायचे आहे. तुमच्या चॅनलवरील मी व्हिडियो पाहिले आहेत. मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे. भाशंतांग या चॅनलवर तुमचा मोबाईल नंबर मिळत नाही. कृपया विनंती आहे, तुमचा मोबाईल नंबर अम्हला उपलब्ध करुन द्यावा.
@Paulvata Жыл бұрын
सर तुमचे सहकार्य कायम राहिले आहे. खुप खुप आभारी आहे या कौतुकासाठी ❤️🙏
@shodhvarta Жыл бұрын
सकाळच्या पहिल्या प्रहरी भीमाशंकर दर्शन घडवले तेही अतिशय परिपूर्ण माहितीने ...जय भोलेनाथ....💐😊
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर ❤️😊 हर हर महादेव 🙏🙏
@artivishalvlogs Жыл бұрын
खूपच सुंदर अश्या शब्दात वर्णन केले सर
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊
@a.d.creations3253 Жыл бұрын
मधुर आवाजात भीमाशंकर देवस्थानाची परिपूर्ण माहिती दिलीत...खूप प्रसन्न वाटलं🙏🚩
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे 😊🙏 हर हर महादेव
@dnyandevkashid4 ай бұрын
Very nice
@-chhotya-mothyagosti Жыл бұрын
प्रत्यक्ष भीमाशंकरला असल्याची अनुभूती होते एवढा सुंदर वीडियो आणि हृदयाला स्पर्श करणारा शब्द-साठा... खूप सुंदर सर... हर हर महादेव..
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर ❤️ हर हर महादेव 🙏
@UdyogamOfficial Жыл бұрын
भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबद्दल आजपर्यंत सर्वात इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ बनवल्याबद्दल पाऊलवाटा टीमचे खूप खूप धन्यवाद 🎉
@Paulvata Жыл бұрын
महेश राव खुप खुप आभारी आहे 🙏❤️
@abhisheksolunke2203 Жыл бұрын
मधाळ वाणी आणि विहंगम दृष्य यातूनच साक्षात भीमाशंकर याचे दर्शन..खूप सुंदर सर
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अभिषेक 😊 #Bhimashankar
@manishahapan4621 Жыл бұрын
ओम नमः शिवाय. खूप सुंदर व्हिडिओ आणि माहिती सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखा व्हिडिओ आहे.
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 😊😊 तुझे पाठबळ नेहमीच असते. हर हर महादेव 🙏🙏
@Business_mind_22 Жыл бұрын
खूप छान सर सकाळी सकाळी भीमाशंकर चे दर्शन होऊन मन मंत्र मुक्त झाले हर हर महादेव जय भीमाशंकर
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे समाधान भावा ❤️😊 हर हर महादेव 🙏
@sandipjadhav3687 Жыл бұрын
खुपच अप्रतिम व्हिडिओ.... हर महादेव 🙏🙏
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संदीप मित्रा ❤️😊
@AllinONE-no3wo Жыл бұрын
Khoup chan 👌👌❤❤❤
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव ❤️🙏
@PN00001 Жыл бұрын
अप्रतिम.... खूप छान माहिती 🙏🙏🙏
@bharat_bramanti Жыл бұрын
मोत्यासारख्या टपोऱ्या शब्दांत भीमा शंकर देवस्थानचे केलेले अचूक वर्णन मनाला मोहिनी घालणारे आहे. हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो. खूपच सुंदर आणि छान भैय्या.🙏🏿🙏🏿
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे . असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏❤️
@nitinsopandhembarenitin8683 Жыл бұрын
har har Mahadev ❤
@sureshsirvi5257 Жыл бұрын
Har har Mahadev ⛳⛳
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव 😊🙏
@maskekisan6620 Жыл бұрын
हर हर महादेव सोमवारी सकाळी सकाळी हे विलोभनीय विहंगमय दृश्य पाहून मनाला समाधान वाटले ❤
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे किसन राव 😊 तुमचं पाठबळ नेहमीच आहे 🙏🙏
@shobhanatejwani82614 ай бұрын
Vidio tar sagle banvatat.pan tumachi bhashashiali khoopch apratim..nice vlog.
@rahulkadam2113 Жыл бұрын
एकदम भारी हर हर महादेव
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे राहुल सर.🙏 हर हर महादेव ❤️
@shekhardeshpande88835 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ.... अप्रतिम 💐🌷🌹 ॐ नमः शिवाय ☘️☘️☘️ हर हर महादेव 🙏🌹🙏
@FkatBeedkar Жыл бұрын
आम्हाला नेहमीच आतुरता असते तुमच्या नवीन व्हिडीओ ची, आणि ती आज सोमवार च्या दिवशी सकाळी सकाळी अर्धनारी नटेश्वर भगवान शंकर महादेवाचे तीर्थ स्थान, भीमाशंकर चे दर्शन घरी बसून मिळाले, खूप प्रसन्न वाटले. सर्वांनी हा विडिओ नक्की पाहावा. जय भोलेनाथ 🙏
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏 हर हर महादेव 🙏🙏
@hareramkakade9164 Жыл бұрын
पाऊलवाटा या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला आज भिमाशंकर चे दर्शन आणि तेथील नयनरम्य निसर्गाच्या दर्शनाने डोळ्याचे पारणं फेडलं... आणि त्यात आपल आवाज ऐकल्यावर तर दुग्धशर्करा योगच... अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र दर्शन घडवून आणावे या अपेक्षेसह आपले मनपुर्वक अभिनंदन...
@Paulvata Жыл бұрын
काकडे सर.. तुमचे कौतुकाचे बोल नेहमीच पाठबळ देतात. लक्ष असू द्या. खुप खुप आभारी आहे ❤️🙏
@VarshaMaske-b3r Жыл бұрын
Har Har mahadev
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव 🙏🙏
@PN00001 Жыл бұрын
!!! हर हर महादेव!!!🙏
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव ❤️🙏
@RB_OFFICIAL.0 Жыл бұрын
🙏💐हर हर महादेव 💐 🙏
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव ❤️🙏
@rameshdeokar3518 Жыл бұрын
हर हर महादेव 🙏🙏🚩🚩
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव ❤️🙏
@chandukharpade200 Жыл бұрын
Har har mahadev. Jay Bhimashankar .
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव ❤️🙏
@varunbhagwat10 ай бұрын
छान माहिती! 😊
@Paulvata10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे सर 😊 तुमच्या अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते 🙏🙏
@varunbhagwat10 ай бұрын
@@Paulvata विस्तृत माहिती आणि सोबत घेऊन जाणारे चित्रीकरण यामुळे पाहताना चांगलं वाटतं. 😊
@vijay_edtix Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर❤
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे विजय 🙏❤️
@Iinfmarathi Жыл бұрын
खुप छान 😊
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊
@chauhanaarti1946 Жыл бұрын
Perfect....so beautiful and meaningful information
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे 🙏❤️
@anilchavan7573 Жыл бұрын
Very nice video
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव 🙏🙏
@NileshKumbharvlogs Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ दादा😊💐🙏
@Paulvata Жыл бұрын
धन्यवाद निलेश ❤️🙏
@vidyasarje4583 Жыл бұрын
🕉️ नमः शिवाय🙏 सकाळी सकाळी श्री क्षेत्र भीमाशंकर महादेवाचे दर्शन तुमच्या व्हिडीओ द्वारे झाले, खुप प्रसन्न वाटले त्यात आज सोमवार . खुप छान माहिती सांगितली . धन्यवाद 🙏💐
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 😊😊 हर हर महादेव 🙏🙏
@vidyasarje4583 Жыл бұрын
@@Paulvata 🙏
@Paulvata Жыл бұрын
🙏🙏
@tejaswinijadhav106110 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@Paulvata10 ай бұрын
🙏🚩🙏
@sauravpatil7174 Жыл бұрын
Mast video
@Paulvata Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मित्रा #paulvata
@sauravpatil7174 Жыл бұрын
@@Paulvata tuljapur ek banava
@saurabhmaske9083 Жыл бұрын
🚩👏👏
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव ❤️🙏
@RameshDahale6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@anantkajare10118 ай бұрын
खूपच सुंदर माहिती
@pradeepdeshmukh28715 ай бұрын
Khup chhan mahiti aahe. Dhanyawad
@shridevigajbhar363 ай бұрын
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@payanawithprabhakar520 Жыл бұрын
Nice
@Paulvata Жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩
@payanawithprabhakar520 Жыл бұрын
For video shooting you taking permission in temple because inside camera not allowed I want know please tell me I m from Karnataka Bangalore
@Paulvata Жыл бұрын
Yes I'm taking permission of Mandir Samiti. If you go there and explain your project maybe they give you a permission.
@payanawithprabhakar520 Жыл бұрын
@@Paulvata Thank you so much
@Paulvata Жыл бұрын
Welcome Bhau 😊
@chauhanaarti1946 Жыл бұрын
Waha Mandir se ...Pune ke return aane Ki bus available Hoti Hai Kya..and time jitne baje tak hota hai?
@Paulvata Жыл бұрын
Last time 4pm Check Msrtc time table for more information 👍
@manojbhandari24345 ай бұрын
भीमाशंकर मंदिरासमोर जो शनिदेवाची मूर्ती काय महिमा आहे