श्री कुलदेवी रेणुकादैव्ये नम:।श्री गुरुदेव दत्त।श्री अत्रीअनुसुयादैव्ये नम:।
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार 🙏🏻
@vikaskorgavkar119521 күн бұрын
🕉️ श्री गुरु देवदत्त 🕉️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@explorewithcarlekar20 күн бұрын
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@santoshtilak20073 ай бұрын
,🙏🙏आई रेणुकामाता चा उदो उदो,🌹🌹🌹🚩🚩खुप खुप आभार धन्यवाद आपल्या मुळे आम्हाला हि देवदर्शन चा पुण्यलाभ मिळाला
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. मी ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे माहूरगड परिसराची माहिती देण्याचा.. माझ्या हातून हे कार्य करून घेण्यासाठी,माझी निवड आई रेणुका मातेने केली असावी असे वाटते.. त्यामुळे आपण खरे तर आई रेणुका मातेचे आभार मानावे .. तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल..
@patilbagomase97113 ай бұрын
Renuka mata ki jay
@dinkarzaware50303 ай бұрын
🤣🤣🤣🤣😊@@explorewithcarlekar
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@anjalitoraskar886929 күн бұрын
Khup sunder mahiti khup chann shabdat
@binatornekar35633 ай бұрын
धन्यवाद खुप छान दर्शन घडले 🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार. आपलयाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करू शकता.. धन्यवाद..
@gorakhmali9160Ай бұрын
आपण खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जय रेणुका माता श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@seemashewale4828Ай бұрын
😮
@explorewithcarlekarАй бұрын
??🤔
@geetagedam953122 күн бұрын
Who was Sundar dhakoli dhanyvad koti koti praman
@explorewithcarlekar7 күн бұрын
Dhanyawad 🙏🏻
@ArvindMohod-mm4zg28 күн бұрын
आई रेणुका माते की जय आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar27 күн бұрын
आई रेणुका माता प्रसन्न🙏🏻🙏🏻
@gayatrithakkar2056Ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली 🙏🙏
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार 🙏🏻
@ajaypatil87853 ай бұрын
सर अतिशय छान आणि सविस्तर माहिती दिली. 👌🏻👌🏻👌🏻 आई रेणुका मातेकी की जय. 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार. आपले मनापासून आभार.. 🙏🏻
@valmikahire19533 ай бұрын
Very nice information I like it
@explorewithcarlekar3 ай бұрын
Thank You For Your Kind Words You may also share this video within your family & friends who can also get this information. Till Then..Stay Connected 👍🏻
@manavjoshi2933Ай бұрын
Aai Renuka Matecha udo udo Jay shri datta guru Jay parshuram bhagvan Jay anusuya mata 🙏🙏🙏🌹
@AnujGurav-gh4yjАй бұрын
आई,रेनूका,माता,कि,जय, 15:58
@SangitaBorhade-x4c2 ай бұрын
खूप छान दादा मला आवडली माहिती दिली आहे माहिती 🙏🌷🌹🥀🙏💫
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार ताई.. आपले मनापासून आभार तसेच आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल..🙏🏻
@sujatasawant27893 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत खूप आभारी आहोत
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. तसेच जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल..🙏🏻
@dattatrayaingle27822 ай бұрын
जय आई रेणुका माता देवी की जय खूपच छान दर्शन घेतले धन्यवाद
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपलयाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल..🙏🏻
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार...
@ManishBhagwat-m8u2 ай бұрын
Maa Renuka Devi
@explorewithcarlekar2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@madhusudanphatak57637 күн бұрын
श्रीगुरुदेवदत्त महाराज
@explorewithcarlekar6 күн бұрын
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@carajivsharma5533 ай бұрын
wow bahut sunder JAI MATA RENUKA .... beautifully narrated.... thanks and keep it up sir
@explorewithcarlekar3 ай бұрын
Namaste.. Thank you for your kind words 🙏🏻
@praveenmarne7933 ай бұрын
छानच माहिती, तुमचे व्हिडिओ पाहिले की मन प्रसन्न होते, अस वाटतं, मी स्वतः हा प्रवासाचा आनंद घेत आहे श्री गुरुदेव दत्त
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण नेहमी आपल्या कॉमेंट्स मधून प्रोत्साहन देत असता..त्या साठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
@ganeshgadre72503 ай бұрын
स्पष्ट सुंदर शुटींग व देत असलेली माहीती सर्वच छान जमवलाय.आम्हीच प्रवास करतोय असं फीलींग येतय...धन्यवाद !!
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. खूप छान वाटते जेव्हा आपल्या कामाचे असे कौतुक होतांना दिसते तेव्हा.. आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद..
@kartik851010 күн бұрын
खूप छान माहिती मी जवळ पासच राहतो
@explorewithcarlekar10 күн бұрын
नमस्कार. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार. आपण नेमके कुठे राहता हे समजले नाही..??
@g2dishapingale69026 күн бұрын
खूप छान आई अनुस्या माता की जय
@explorewithcarlekar26 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@madhukarmotrache29793 ай бұрын
Nice information uid aai renuka 🎉🎉🎉🎉🎉
@explorewithcarlekar3 ай бұрын
Thank You for your kind appreciation Please feel free to share this video with your friends and family also..
@vitthalbharatiofficial3406Ай бұрын
साक्षात दत्त गुरुंचे जन्मस्थान ,, भगवान परशुराम आई, रेणुका माता,आई अनुसया माता यांचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे.निसर्गरम्य वातावरण ,, श्री क्षेत्र माहुरगड
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. निसर्गरम्य तर आहेच त्याच सोबत अत्यंत पवित्र स्थान पण आहे 🙏🏻
@vitthalbharatiofficial3406Ай бұрын
@explorewithcarlekar नक्कीच आम्ही दरवर्षी जातो दत्त जयंती ला माहुरला
@explorewithcarlekarАй бұрын
@vitthalbharatiofficial3406 नमस्कार.. खरेच सांगतो मला मनापासून आनंद झाला हे ऐकून.. आपण खूप भाग्यवान आहात आपलयाला सर्वांना दर वर्षी श्री दत्तगुरू बोलावतात हे खूप आनंदाचे आहे 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@sureshdesai2109Ай бұрын
Digambera digambera shreepad valahab digambera Mahurmataji Jai ho
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻🙏🏻
@MansingChavan-w3s3 ай бұрын
मला दोनदा दर्शन घेण्याचा कपायोग आला.आज तुमचेकृपेने, पुन्हा दर्शन घडवलेत. मी आपणाला शत शत कोटी प्रणाम करतो आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या गादीचे चौथे वारस वैश्वानर भगवान श्री गजानन महाराज श्री जी,स्वयं भगवानन ब्रम्हा, भगवान श्री हरी विष्णू नारायण, भगवान श्री शिवशंकर जी, तिन्ही एकच, भगवान श्री वैश्वानर अवतार असून, संपूर्ण विश्वात अग्निहोत्र करणारे अनंत अनुयायी द्वारा, संपूर्ण विश्व सत्य सनातन धर्मात परिवर्तन होताना बघत आहोत. म्हणून प्रत्येकाने नित या सुर्योदय,सुर्यास्ताचा अग्निहोत्र करणे गरजेचे आहे.
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. देवा.. मी ऐक छोटा प्रयत्न केला आहे माहिती देण्याचा,बाकी सगळी स्वामींची कृपा आहे असे मी मानतो.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@ulhasmahajan6520Ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@madhavithakoor99733 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे.छान माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद.
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार.. हा व्हिडिओ आपल्या जर आवडला असेल तर आपण तो आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा ही विनंती ,जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल,🙏🏻
@anildixit15773 ай бұрын
छान माहिती मिळाली,👌👌
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार सर.. आपले मनापासून आभार.. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास आपण ही माहिती आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावी ही विनंती.. Stay Connected 👍🏻
@prajyotsurlekar5513 ай бұрын
खुप खुप धनयवाद 🙏🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार..
@hemantkhonde-ql4zz16 күн бұрын
छान 🎉🎉🎉🎉
@explorewithcarlekar16 күн бұрын
धन्यवाद..
@153DineshАй бұрын
Khupch chan video along with proper other near spot covered and we'll information. ❤
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@153DineshАй бұрын
Aapan khup chan kam karat ahet, tya sati appreciate karne gharche ahe. Tya mule energy milele ase mala vatat.
@153DineshАй бұрын
Tumi khup chan shant pane barik barik chi mahiti deta ti baki youtuber nahi det. Tumi unique ahe ase mala vatat.
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या प्रोत्साहन आणि छान कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. मी एक छोटा प्रयत्न करत आहे सगळ्यांना माहिती देण्याचा.. आपले असेच स्नेह आणि मागदर्शन मिळत रहावे ही हीच प्रार्थना..
@DipalidurgeDipalidurgeАй бұрын
धन्यवाद सर आपण आम्हाला एवढ सुंदर माहूरगड दर्शन दाखवल्या बद्दल,❤
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद मी असे मानतो की आई रेणुका मातेच्या कृपेने मला हा व्हिडिओ करता आला आहे, आणि तिच्या कृपेने हे सगळे घडले आहे 🙏🏻
@girishpatil17043 ай бұрын
khupt chan mahiti Sir. 🙏🙏👍👍👏👏💐💐
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून धन्यवाद .. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण शक्य असल्यास हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ह्या माहितीचा उपयोग होईल ..🙏🏻
@vimalminde89923 ай бұрын
Khup chhan mahiti milali dhanyavad
@explorewithcarlekar3 ай бұрын
आपले मनापासून आभार..
@vaishnavipatil24562 ай бұрын
Thank you very much. We had a nice visit to Mahurgad.🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
It's very kind of you to thank me .. infact I should thank you for your kind appreciation.. Stay Connected 👍🏻
धन्यवाद धन्यवाद सर आपल्या मुळे आम्हाला घरी बसून दर्शन होते परत एकदा धन्यवाद
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. तसेच जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळाल्यास उपयोग होईल .. Stay Connected 👍🏻
@manikkhutale78103 ай бұрын
@@explorewithcarlekar आवश्य नमस्कार
@nutanborase4631Ай бұрын
🙏🙏 😊,, shri kulswamini Renuka mata 🙏
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻🙏🏻
@vaidehivaze5127Ай бұрын
खूप च विस्तृत आणि छान माहिती दिलीत
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद
@seemashewale4828Ай бұрын
❤
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻
@balasahebmoze48723 ай бұрын
रेणुका माते च्या दर्शना सोबत सोबत आपणास खूप सुंदर असे नैसर्गिक दृष सुद्धा पाहण्यास मिळतील ....आणि तुम्हाला जर तिथे आपले सर्व चिंता,ताण,थकवा तसेच इतर सर्व गोष्टी थोड्या वेळा साठी दूर करायचे असतील त नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी मीपण दोनवेळा माहुर गडाला भेट दिली आहे 🚩🙏🚗
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार साहेब.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
@snehaldeshmukh9756Ай бұрын
खूपच छान दर्शन झाले.धन्यवाद. 🎉🎉
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@nitinpatil28343 ай бұрын
Simple but sweet
@explorewithcarlekar3 ай бұрын
Thank You For Your Kind Words..
@k.anuradha073 ай бұрын
माहूर गडच्या रेणूकामातेचे दर्शन खुप छान झाले.तिथली सर्व माहिती आपण खुलासेवार दिली आहे.दत्तात्रय शिखर वअनुसुया मातेचे शिखर यांची संपुर्ण माहिती व परीसराचे वर्णन फार सुंदर केले आहे.व्हिडीओ पाहून मन प्रसन्न होते.खुप छान माहिती मिळते तुमच्यामुळे.धन्यवाद
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार आपले कॉमेंट नेहेमीच खूप प्रेरणादायी असतात.. आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती 🙏🏻
@BB-fb2uh3 ай бұрын
खूप छान माहिती दिली कार्लेकर साहेब....आम्ही पण नोव्हेंबर मध्ये जायचं प्लॅन करत आहोत
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..तसेच आपल्या नोव्हेंबर मधील प्रवासासाठी अगोदरच खुप खुप शुभेच्छा देतो.. Happy Journey Stay Connected.. 👍🏻
@KamalSurve-c3t2 ай бұрын
छान
@explorewithcarlekar2 ай бұрын
धन्यवाद..
@manavjoshi2933Ай бұрын
Khup chan darshan zale aai renuke mate mazi manokamna lavkar purn hou de mauli aamhala pan lavkar darshnala yeude Jay mata ji 🙏🙏🙏🌹
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार. आई रेणुका माता आपली ही इच्छा लवकरच पूर्ण करेल हा विश्वास आहे मला. 🙏🏻
@arunakadu42873 ай бұрын
🙏🙏🌹
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@vilasbhate552321 күн бұрын
Very excellent o.k. thank you so much
@explorewithcarlekar21 күн бұрын
Namaste.. Thank you for your kind appreciation..it means a lot to me. Thanks
@PramodKulkarni-n1fАй бұрын
Good informations
@explorewithcarlekarАй бұрын
Thank you 🙏🏻
@bhaktiramchandramandlestd71782 ай бұрын
जय जगदंब जय जय दुर्गे 🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
जगदंब 🙏🏻🙏🏻
@JagdishChavhan-z4hАй бұрын
Jai dhat guru dev ki jay
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@raghunathturankar63633 ай бұрын
आई रेणुका मातेचा उदो उदो🪔💐🥭🙏
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻 आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏🏻
@dipakingle31132 ай бұрын
Nice sir
@explorewithcarlekar2 ай бұрын
Thank You 🙏🏻
@ParindaNaikАй бұрын
उदो ग आई उदोउदो शिवाय मातें उदोउदो
@explorewithcarlekarАй бұрын
🙏🏻आई रेणुका प्रसन्न🙏🏻
@chandukumbhar138717 күн бұрын
माहीती छान दिली.धन्यवाद आख्यायिका काय आहेत.त्याची ही माहीती सांगितली तर बरं होईल.
@explorewithcarlekar16 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..तसेच पुढील काळात आपण मागितलेल्या माहितीवर एक पूर्ण episode करुया जेणकरून सर्वानाच ही माहिती मिळेल..👍🏻
@Narendra-i1v3 ай бұрын
Jay mataji
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@AnandBhosle-e6l2 ай бұрын
खूप छान माहिती आहे. पण माहिती देणार्यांचे नाव माहीत नाही
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार देवा.. माझे नाव सचिन यशवंत कार्लेकर आहे..🙏🏻 ExploreWithCarlekar ह्या माझ्या चॅनल वर मी दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता नवीन ब्लॉग पोस्ट करत असतो.. आपण जर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करावे ही विनंती 🙏🏻
@smart__gamersАй бұрын
Chandupaikraorenukamatakija
@ChandrakantBalkar-gx4uh3 ай бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@explorewithcarlekar3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sureshkale1490Ай бұрын
फार सुंदर व्हिडीओ आहे.आम्हासही दर्शन लाभले.धन्यवाद.
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
@ucontactrk3 ай бұрын
khup chaan mahiti. Sir, renukamata devi amche kuldaiwat aslyamule mi 1988 mhanje lanan pani pasun ikde darwarshi yet asto. pan kahi warsha pasun ata niyamit yena jamat nahi dar warshi tyamule jase jamel tase yeto. ata Gadkari saheban ni vishesh laksha det aslyamule mahurgad la infra changle develop hote ahe. raste ani vividh soyi wagre pan chan hot ahet. Sir, te aged lokanchi kawad bagun mala majha Aji chi athwan ali. karan amnhi jevha mi lahan astana sa pariwar mahurgad la nagpur warun yaycho tevha ashich kawad Aji sathi karaicho 🙂. Sir, tumcha ya video mule maze ya warshi che rahihele mahurgad renuka mata devi che darshan purna zale. tyasathi khup dhanywawad.. 👌👍
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आई रेणुका माता आपली कुलदेवी आहे हे समजून मला खूप आनंद होत आहे.. आणि आपण गेली कित्येक वर्षं न चुकता आपल्या कुलदेवी चे दर्शन घेत आला आहात हे पण खूप कौतुकास्पद आहे,कारण मी असे कित्येक लोकांना बघितले आहे की ज्यांच्या कडे सर्व सुखसोयी उपलब्ध असून देखील ते आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेऊ शकत नाहीत आणि त्यांना ह्याची कायम खंत असते.. आपण म्हणत आहात ते खरे आहे की आता आपल्या राज्यातील प्रमुख देवस्थने आहेत त्या ठिकाणी दळणवळण खूप मोठ्या प्रमाणात सुधरणा झाली आहे..राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे किती सहज आणि लावक होऊ शकते ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.. मी ह्या प्रवासात आई रेणुका देवी चे दर्शन घेऊन आपल्याला सर्वांना ही माहिती देण्याचा एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे.. ह्या कामचे सार्थक होते जेव्हा आपण इतके सुंदर कॉमेंट करता .. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कृपया आपण सदर व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा ही विनंती.. पुनश्च धन्यवाद Stay Connected 👍🏻
@KisanRathod-hu2njАй бұрын
धन्यवाद 🎉🎉🎉
@explorewithcarlekarАй бұрын
आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
@dr.rajashreemahajani36103 ай бұрын
आपण छान माहिती दिलीत व घर बसल्या सुरेख सफर,दर्शन झाले आपण काल गेला त्यावेळी गर्दी नव्हती पण दिवाळी सुट्टीत जायचे तर इतका निवांत पणा मिळणार नाही ना कोणता मोसम चांगला असेल काही सांगता येईल का
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद आपण वेळ काढून व्हिडिओ बघितला आणि त्यावर इतकी सुंदर कॉमेंट केली आहे त्यासाठी.. श्री क्षेत्र माहूरगड ला फेब्रुवारी अखेर पर्यंत खूप छान वातावरण असते .. त्यांनतर मात्र जसा उन्हाळा आपली चाहूल द्यायला सुरू करतो तसे गडावर जाताना कदाचित् आपल्याला उन्हामुळे त्रास होऊ शकतो असे मला वाटते ..🙏🏻
@ujawalatawale93153 ай бұрын
I Jagdamba ringtone Renuka mata ki Jay
@bhanudasbalve46073 ай бұрын
Y
@explorewithcarlekar3 ай бұрын
Ringtone..??
@amolgawande52452 ай бұрын
सर्वांना जय जगदंब 🚩🙏
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. अमोल जी आपल्याला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई रेणुका माता आपल्याला कायम सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्रदान करो..🙏🏻 तसेच आपण केलेल्या सहकार्यासाठी आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻
@laxmikantgavali97964 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे .धन्यवाद. माता रेणुका देवी मंदिर पासून दतात्र्येय शिखर पर्यंत रिक्षा उपलब्ध आहेत का.
@explorewithcarlekar4 күн бұрын
नमस्कार.. श्री रेणुका माता मंदिराच्या इथून श्री दत्तात्रेय शिखर पर्यंत रिक्षा सेवा उपलब्ध आहे की नाही हे मला नेमके माहीत नाही कारण मी गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे ह्या बाबतीत माहिती घेण्याचे राहून गेले🙏🏻
@gurudevsuryavanshi5985Ай бұрын
नमस्कार, खूप छान माहुती डिलीट. माहूरगडावरील पुजारी यांचा नंबर असेल तर share करा, आम्हाला तिथे पूजा करायची आहे
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. माझ्याकडे तिथल्या गुरुजींचा संपर्क क्रमांक नाहीये..पण आपण तिथे गेल्यावर तिथे मंदिर समितीचे जे कार्यालय आहे तिथे गेलात तर आपल्याला नक्की सर्व व्यवस्थित माहिती मिळेल..
@chandrakantgadkar44242 ай бұрын
Digambara digambara shripad wallabh digambara
@explorewithcarlekar2 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@babankakde-w4z13 күн бұрын
.. me 1981 la mahurgad gelo hoto maza mulaga farch lahan hota mi maze aaee la gheun gelo hoto matrukundat pahate aanghol keli hoti .matela gheun gelo tayache Pune labhale
@explorewithcarlekar12 күн бұрын
नमस्कार.. आपण आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या आणि आम्हाला पण त्या आठवणी सांगितल्या त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद..
@madhukargogate473 ай бұрын
फार छान् माहिती डिलीत धन्यवाद
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपले मनापासून आभार आपल्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना तसेच परिचितांना पण शेअर करावा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल .. धन्यवाद
@bharatibawankule97911 күн бұрын
अंबा बाई छा उदो उदो
@explorewithcarlekar10 күн бұрын
🙏🏻 जगदंब जगदंब 🙏🏻
@silver_blaze173 ай бұрын
छान व्हिडिओ! आम्ही सुद्धा 8 नोव्हेंबर ला जाण्याचं नियोजन केलं आहे. गडावरचा रोपवे सुरू झाला आहे का?
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपल्याला सर्वप्रथम आपल्या सुंदर कॉमेंट साठी मनापासून धन्यवाद, तसेच आपल्या नोव्हेंबर मधील नियोजित प्रवासासाठी शुभेच्छा.. आणि माहूरगड वरचा रोपवे अजून (ऑक्टोबर २०२४ मधे ) सुरू झालेला नाहीये..त्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते .. Stay Connected 👍🏻
@BlackKaizer-wl4kuАй бұрын
Hotel room ch rent ky ahe ? Non ac
@explorewithcarlekarАй бұрын
नमस्कार.. हॉटेल चे दर हे बऱ्याच वेळा बदलत असतात त्यामुळे मी त्या हॉटेल चे संपर्क क्रमांक व्हिडीओ मध्ये दिले आहेत .. त्यामुळे आपण जर तिथे संपर्क करून विचारणा केली तर आपल्याला त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो
@kishorejadhao4913 ай бұрын
मला सहकुटूंब जायचे आहे, आपण कुठल्या महीण्यात गेला होतात आता दत्त शिखरापर्यंत रस्ता झाला असेल का ? कारण सोबत वयस्कर मंडळी असणार आहेत.
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण सहकुटुंब जातंय हे खूप छान आहे..🙏🏻 दत्त शिखर पर्यंत आज अखेर पर्यंत रस्ता झाला असेल असा माझा अंदाज आहे..कारण मला तिथे जाऊन ऐक महिना झाला आहे.. आणि दत्त शिखर संस्थानचा संपर्क क्रमांक असा काही नाहीये माझ्या कडे,नाहीतर मी आपल्याला लगेचच ही माहिती देऊ शकलो असतो..🙏🏻 पण जर मला ह्या संदर्भात काही ही.माहिती मिळाल्यास मी आपल्याला लगेचच त्याची माहिती नक्की देईन..🙏🏻
@sachindevmane15583 ай бұрын
स्वत:चे वाहन नसेल तर प्रवासी वाहनांची सोय आहे का?
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. आपण हे माहूरगडावर जाण्यासाठी चे विचारत असाल असे मी समजतो.. तर त्याचे उत्तर होय असे आहे.. म्हणजे जर आपण माहूर मधे दाखल झाल्यावर आपल्याला माहूरगड वर जायचे असल्यास माहूर शहरातून आपल्याला रिक्षा उपलब्ध आहेत.. तसेच काही एसटी बस पण वर पर्यंत जातात..पण ह्याची नेमकी माहिती आपल्याला बस स्थानकात मिळेल🙏🏻
@vrundagadgil32803 ай бұрын
कारंजा हून माहूरगड ला जायला गाडी ने किती तास लागतात?
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार.. कारंजा लाड ते माहूरगड साधारण १२० किलोमीटर अंतर आहे,आणि ह्या साठी मला,गाडीने प्रवास करताना अडीच तास लागले होते ..
@sachindevmane15583 ай бұрын
स्वत:चे वाहन नसेल तर जाण्या येण्यासाठी प्रवासी वाहने मिळतात का?
@vrundagadgil32803 ай бұрын
@@explorewithcarlekar ok... धन्यवाद
@explorewithcarlekar3 ай бұрын
नमस्कार दादा.. आपण माहूर गडावर जाण्यासाठी प्रवासी गाड्या मिळतात का असे विचारत असाल तर.. हो माहूर शहरातून माहूर गडावर जाण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच एसटी महामंडळाने काही बसेस ची पण सोय केलेली आहे.. ह्या बसेस ची माहिती आपल्याला माहूर बसस्थकातून घ्यावी लागेल🙏🏻